1 एकरात लखपती बनवणारी तूर शेती।तूर लागवड माहिती मराठी।tur lagwad kashi karavi।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2021
  • तूर लागवड माहिती मराठी
    हीच ती शेती पद्धत पोळ्या पासून तूरीला शेंगा चालू आहे
    • विकेल तेच पिकवा आणि ला...
    👉 व्हिडीओ पुर्ण पाहा
    main topics
    एकरी एक ते दोन लाख कसे बनवायचे
    तूर मर रोग कारण व नियोजन
    तूर बिज प्रकिया
    (करण्याची पद्धत जिवाणू liquid and powder)
    तूर पिकातील अंतर
    तूर सरी / BBF पद्धतीने लागवड कशी करायची
    तूर खत नियोजन
    तूर वाण variety
    #nikhilchavhan
    #Agricossfarmer
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 126

  • @sujitpatil6417
    @sujitpatil6417 2 роки тому +2

    अतिशय योग्य अशी तुर लागवडीची माहीत मिळाली.

  • @hanumantpawar3511
    @hanumantpawar3511 3 роки тому +2

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 роки тому +3

    Chhan,Upyukt mahiti dili,Bhau !

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 3 роки тому +1

    Khup chhan mahiti🙏 dhanyavad

  • @MrRavishankar999
    @MrRavishankar999 2 роки тому +2

    खुप छान भाऊ.
    मी या वर्षी ४ एकर बिडिएन ७१६ तुर ७x1 फुटावर सरी वरंबा पद्धतीने लावली आहे.२० जुन.
    खत दिले नाही. २ वेळ शेंडे खुडले आहेत. वाढ खुप छान आहे.
    पारंपरिक पद्धतीने ४:१ सो- ६-८ तुर - ३-४ कि.होते.
    या पुढं कोनती फवारणी करावी .
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
    रवि पाटील सुल्लाळी डोंगरगाव, लातूर

  • @shivajidhole1223
    @shivajidhole1223 3 роки тому +1

    Bajar bhav jast ani dal wali tur sanga

  • @shrikanttelrandhe656
    @shrikanttelrandhe656 3 роки тому +1

    Super

  • @anantawakte279
    @anantawakte279 3 роки тому +1

    Sir mazi tur 1mhinyachi aahe pn ti piwli padli please upay sanga sir

  • @ahmadrana6409
    @ahmadrana6409 2 роки тому

    Very good knowledge given by you sir

  • @komalbohra1905
    @komalbohra1905 3 роки тому

    Good information

  • @thombre54
    @thombre54 3 роки тому +1

    Rizobium PSB trichoderma humic gel ..tinhi mix kele tr chalel ka...drinching karita...

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому +1

      पहिले तीनी करा करा

  • @santoshbhendale2784
    @santoshbhendale2784 2 роки тому

    हिरव्या शेंगा विक्रीसाठी लवकरात लवकर येणारी variety सांगा भाऊ दोन वर्षापासून आपला हिरव्या शेंगा विकण्याचा सिजन फेल होत आहे वाण चांगले मिळत नसल्यामुळे🙏🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому

      चैनल वर व्हिडिओ आहे पोळ्याच्या आधी काढलेला शेतकर्यांच्या शेतातील 🙏 वसंता चव्हाण, शिंदी पळसी

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 3 роки тому

    Sir fule Rajesh wari/ AKT 8811 120 TO 125 DAYS Korwahu sathe changale konte? Kothe. Miltil

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      8811 अती लवकर येणारी।

  • @piyushpatil7004
    @piyushpatil7004 3 роки тому +1

    शेण खत भरपूर आहे ।तरी बाकीचे खत दयाचे काम

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      दानेदार द्या एक बैग

  • @pravinmangalkar
    @pravinmangalkar 3 роки тому +1

    Sir Shende khudani 30-60-90 diwas mhanje perni pasun ki kya diwshi Shende khudani keli tya diwasa pasun karawi

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 роки тому +1

    Video madhil variety konti ahe dada

  • @vknowledge8560
    @vknowledge8560 3 роки тому +5

    Sir, apan tur kontya welela lawavi

  • @dr.b.m.jamadagni4945
    @dr.b.m.jamadagni4945 3 роки тому +2

    icpl 87 ही जात 100 ते 120दिवसात तयार होते . दुरुस्ती करावी

  • @vijaymaske3180
    @vijaymaske3180 3 роки тому

    As

  • @vikasdeshattiwar1608
    @vikasdeshattiwar1608 3 роки тому +1

    Sir beej prakriya madhe thiamethaxom 30 cotton ani tur sathi waparu shakto ka

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому +1

      हो कोणत्याही पिकाला वापरु शकता

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому +2

      आधी रासायनिक बूरशी नाशक नंतर किटकनाशक आणि पेरणी आधी 3 तास जीवाणु बिज प्रकिया करायची

    • @vikasdeshattiwar1608
      @vikasdeshattiwar1608 3 роки тому

      @@AgricossFarmer ty sir

  • @abhijadhao2641
    @abhijadhao2641 2 роки тому

    1 ke 2

  • @babudhote6498
    @babudhote6498 3 роки тому +1

    Sir beej prakriye var detail madhe video banva......

  • @vasanttajnekar9557
    @vasanttajnekar9557 3 роки тому

    Khodwa turichi bag 1Kolochi try karnya sathi pahije

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      खोडवा कोणत्याही वाणाचा घेवू शकता

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      पण icpl 87 120 दिवसात तयार होते आणि खोडवा साठी चांगली आहे

  • @anwarmulani2730
    @anwarmulani2730 3 роки тому +1

    कोणत्या महिन्यात लागवड करावी

  • @nikhilchoudhari4987
    @nikhilchoudhari4987 Рік тому

    Dada, je tu sangto aahe... Te tulach samajat aahe..topic ch nav tula mahiti aahe . But tya vishayi details madhe mahiti nahi sangitli aahe.. aadhi tr tu pani ani jamin vishayi sang... Pratyek jamini war pan depend karte ki kay aani kass karav... Aadhi tuch tuzi audio aik... Nantr ajun video banav... Yessss , knowledge aahe tula.. 👍

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      ती पण सांगितली असती पण ती माहिती शेतकरी पाहत नाही त्या part चा watch time कमी होते

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      धन्यवाद 🙏

  • @jyotiratnakar5119
    @jyotiratnakar5119 3 роки тому

    Your app not getting added other additional expenses.

  • @dhirajbhandare3974
    @dhirajbhandare3974 3 роки тому

    तुर+सोयाबीन आंतरपिका मधे सोयाबीन वर फवारनी करताना तुरीवर पन फवारनी करावी का करूनये

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      नाही केली तरी चालेल तूरीवर मुख्य किड शेंगा तयार होतांनी येते

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      शेंडा खुडनी केल्यानंतर बूरशी नाशक फवारु शकता

  • @vaibhavthombare6823
    @vaibhavthombare6823 2 роки тому +1

    ua-cam.com/video/htDiMNisTHc/v-deo.html
    तूर उत्पादन वाढ

  • @suryakantkirde2580
    @suryakantkirde2580 3 роки тому

    मी पहिल्यांदा शेती ला सुरुवात केली,तूर चारू टाकायची आहे अधिक मार्गदर्शन करा

  • @YogeshJadhav-zw2pf
    @YogeshJadhav-zw2pf 3 роки тому +2

    सर फोन नंबर सांगा

  • @babushajavalg9845
    @babushajavalg9845 3 роки тому

    Sir nabar patwa please

  • @govindrajegore7696
    @govindrajegore7696 3 роки тому

    अंकुर सीड्सची आहे का ही चारू variety.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      Ho

    • @govindrajegore7696
      @govindrajegore7696 3 роки тому

      दफ्तरी सीड्सची सुद्धा चारू variety आहे म्हणे, मग कोणत्या कंपनीची चारू variety चांगली आहे.

  • @pradeepsurvase945
    @pradeepsurvase945 3 роки тому

    Seed saga konte vapravi

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      व्हिडीओ पुर्ण पाहा फक्त variety महत्वाची नाही जे सांगितले ते महत्वाचे आहे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      चांगल्या वैरायटी पण सांगितल्या आहे

  • @SanSal-wp1wk
    @SanSal-wp1wk 4 місяці тому

    Ekrat bapala tr zalti ka 2lakachi tur😂😂

  • @ravindrachaudhari4708
    @ravindrachaudhari4708 3 роки тому +1

    Toor kashi. Kashtay

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      समजले नाही परत विचारा

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 3 роки тому

    Turila drenching kiti divasala karave

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      कधीही फक्त मातीत ओल पाहिजे आणि सायंकाळी करा

    • @jadhavbalaji59
      @jadhavbalaji59 3 роки тому

      @@AgricossFarmer Perni jhalyavar kiti divasala karave

  • @subhashrwawdhane9520
    @subhashrwawdhane9520 3 роки тому

    खडकाळ बियाणे कसे राहील

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      खडकाळ जमिन म्हणायचे काय

  • @harshuttarwar1665
    @harshuttarwar1665 3 роки тому

    बियाणे चे नाव काय v ते

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      Video पूर्ण पाहा त्यात सांगितले

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 3 роки тому +2

    bdn 716किती दिवसात येते ?

    • @amitbhau
      @amitbhau 3 роки тому

      उशिरा येते (चारू, दप्तरी च्या तुलनेत 20 दिवस लेट ) झडती चांगली आहे 2.5 किलो पेरणी करावी एकरी

  • @mr.ganesh2017
    @mr.ganesh2017 3 роки тому +1

    तूर लागवड करताना दोन ओळींतील अंतर किती ठेवावे आणि दोन झाडातील अंतर किती प्रमाणात ठेवावे जेणेकरून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळेल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      6-7 फूट जमिनी नुसार

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      झाडातील 1 फुट

    • @divasbhayregurjar2606
      @divasbhayregurjar2606 11 місяців тому

      क्या 8 फिट दूरी पे
      2 लाइन तुअर kar सकते to कितनी दूरी 2 लाइन तुअर के बीच
      फिर 8 फिट मे सोयाबीन

  • @ak47official7
    @ak47official7 2 роки тому

    १२०ते१२५च्या पुढे हिरवी तुर ची वेरायटी आहे का? पावसाळ्यात पण लागते का .
    उदा. जर मे महिन्यात तुर लावली तर जुलै आॅगसष्ट मधे हिरव्या सेगा लागनार का?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому

      जून मध्ये लागवड नागपंचमी ला शेंगा पोळ्याला तूर येते व्हिडिओ टाकला पाहून घ्या

    • @santoshbhendale2784
      @santoshbhendale2784 2 роки тому

      @@AgricossFarmer जून ला लागवड आणि नागपंचमी ला शेंगा तयार या साठी व्हरायटी कोणती लावावी व ती कोठे मिळते

  • @vasudevnagpure2718
    @vasudevnagpure2718 3 роки тому +1

    जास्त पिकासाठी वान कोणत वापरायचं

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому +1

      आमच्या भागात चारु चांगल हे

    • @former1163
      @former1163 3 роки тому +1

      Agricoss Farmer kiti devsa chi viraity hai charu

  • @bandutawar7137
    @bandutawar7137 3 роки тому +1

    त्याच क्षेत्रात तूरी वर तूर पिक घेता येईल का?
    उत्पन्नात फरक पडणार का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      हो फरक पडते चांगल्या Result साठी नवीन जागी लावा

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 роки тому

    ट्रायकोडर्माची ड्रिंचींग केल्याने हुमणी चा त्रास होणार नाही का?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      Tricoderma मर रोगाकरीता आहे metarizium anasipoli हुमनीला control करते

    • @asaramkure997
      @asaramkure997 3 роки тому

      @@AgricossFarmer metarizuam ची ड्रिंचींग करायची का काय करायचे?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      Drenchingकरु शकता किंवा 50 किलो शेणखतात मिक्स करा दोन तिन दिवसांनी ओल असतांनी फेकून द्या

  • @ramhariavhad8434
    @ramhariavhad8434 3 роки тому

    रिहंश कुठे मिळेल संमनेरला मिळेल का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      हे काय आहे

    • @mohammadjabir1574
      @mohammadjabir1574 3 роки тому

      रिहांश बूस्टर कंपनीचं बीज प्रक्रिये साठी औषध आहे

  • @riteshsurjuse9550
    @riteshsurjuse9550 3 роки тому +1

    एकरी 6 ते 8 क्विंटल तूर पिकते

  • @ddk3064
    @ddk3064 3 роки тому

    चारु ही तुर कोठे व किमंत सांगा

  • @sanjaychavhan976
    @sanjaychavhan976 3 роки тому

    Labad

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому +1

      फक्त तूर पिक घेतल्यास एकरी 15 किंटल मुख्य पिक होते खोडवा 5 एकुण 20 किंटल मागच्या वर्षी 7000 हजार भाव होता आता कमी झाला आहे 6000×20 1.20.000 रूपये होतील

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      हिरव्या शेंगा विकत असल्यास अजून जास्त फायदा 🙏

  • @rajankohle439
    @rajankohle439 2 роки тому

    Dhuwari and dav ahe thumi wrong information

  • @dhirajbhandare3974
    @dhirajbhandare3974 3 роки тому +1

    तुरी वर किती फवारणी कराव्यात व पेरनी पासुन किती दिवसांनी. कोनते औषध, टॉनिक, बुरशी नाशक वापरावे यावर व्हिडिओ बनवा

    • @aravindkedar3273
      @aravindkedar3273 3 роки тому

      सर खुप छान माहीती प्लीज फो न द्या

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 3 роки тому +3

    पेरणी यंत्र वर गेज किती ठेवायचा जे ने करून योग्य.. एकरी 30 kg बियाणे लागेल??????
    मागील वर्षी खूप दाट पेरणी झाली होती

  • @gbuttam5548
    @gbuttam5548 3 роки тому +2

    एका एकर मध्ये १० क्विंटल काढून दाकवा,जास्त हवेत फेकू नका.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому

      भाऊ फक्त तूर पिक पेरुन 16 क्विंटल घेतले आहे आमच्या ईथ

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  3 роки тому +1

      सोयाबीन मध्ये पेरसान तर होणार नाही
      तूरीच्या दोन्ही कडील एक एक ओळ रिकामी पाहिजे बूडापासून फांद्या करायला

    • @riteshsurjuse9550
      @riteshsurjuse9550 3 роки тому

      एकरी 6 ते 8 क्विंटल तूर पिकते.

    • @rajendratelrandhe4541
      @rajendratelrandhe4541 3 роки тому

      @@riteshsurjuse9550 अगदी बरोबर

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 роки тому

      @@AgricossFarmer त्यांचा मो , नंबर द्या

  • @amolsahare3759
    @amolsahare3759 2 роки тому

    मी 9 फूट मध्ये तूर लागवड केली आहे, ते ही रासायनिक खत चा वापर न करता

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому

      फार चांगली गोष्ट आहे कुठचे तूम्ही

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  2 роки тому

      जीवामृत psb ksb azotobacter va para

  • @govindrajegore7696
    @govindrajegore7696 3 роки тому

    व्हिडीओमधील variety कोणती आहे?