मला खरोखरच कल्पना नाही की वीणा देव यांना काय झाले होते की त्या देवाकडे या सुटका मागत होत्या....परंतु खरोखरच मानवाला स्वेच्छा मरणाचा अधिकार असला पाहिजे याचे मी फार विचार पूर्वक समर्थन करतो. त्याचा गैर वापर होणार नाही अशी यंत्रणा उभारून आपण स्वेच्छा मरणाची मागणी पुढे रेटली पाहिजे.
Today I came to know about her Great Parent their Upbringing I was wondering how so much quality in one person I got the Answer. Inner Beauty God Bless Tãi 💚🌷🙏
मृणाल चे अलीकडे बरेच इंटरव्ह्यू या आधी आलेत. त्यात ती कृत्रिम वाटली. दिलीपजी, आज तुमच्याशी गप्पा मारताना मात्र जुनी, आपलीशी वाटणारी खरी मृणाल गवसली असा वाटल. छान interview साठी धन्यवाद
खरच अशा आई वडीलांच्या पोटी जन्माला येण खूप भाग्यवान❤❤❤
अगदी खरंय
मला खरोखरच कल्पना नाही की वीणा देव यांना काय झाले होते की त्या देवाकडे या सुटका मागत होत्या....परंतु खरोखरच मानवाला स्वेच्छा मरणाचा अधिकार असला पाहिजे याचे मी फार विचार पूर्वक समर्थन करतो.
त्याचा गैर वापर होणार नाही अशी यंत्रणा उभारून आपण स्वेच्छा मरणाची मागणी पुढे रेटली पाहिजे.
What were the health issues her mother was facing? Was it a dementia?
Sunder wyaktimatwa sunder disane ani sunder wagane hmanjech Mrunaalji tumachya aai hot kiti adhyatmik prasanna cheharach khup tyanchyavishayi sangun jatoh aaine mulana kase wadawile pahije hye tyanchyawarun samjatey tyancha cheharach kiti prasann ani dusaryalahi pahanaryalahi prasann karanara aahe vidhyadhanache mualyawaan kaam tyani kelech parantu aahmala Mrunalajinsaarakhi samanjyas abhinetri lekhika director ani baryach gosti aatmasaat keleli Mrunaal kulkarnihi dili ji yewade sarv gosti saambhalun ajunahi kashyacha garv nasaleli mulagi industrila dili dhanya ho ashi mauli ani mulagi jay Maharastra
0:10...महाराष्ट्राला घडवलं...??.🤔
....नाही हो..महाराष्ट्र फार महान आहे ...कुणीही महाराष्ट्राला घडवत नाही....महाराष्ट्राने अनेकांना घडवले आहे...
यांचे आजोबा म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, ऐतिहासिक लेखनकार गो.नी.दांडेकर
Aai hech daivat 🙏
Today I came to know about her Great Parent their Upbringing I was wondering how so much quality in one person I got the Answer. Inner Beauty God Bless Tãi 💚🌷🙏
Matru devo namha 🙏
मृणाल चे अलीकडे बरेच इंटरव्ह्यू या आधी आलेत. त्यात ती कृत्रिम वाटली. दिलीपजी, आज तुमच्याशी गप्पा मारताना मात्र जुनी, आपलीशी वाटणारी खरी मृणाल गवसली असा वाटल. छान interview साठी धन्यवाद
Khupach chan ❤❤🌹👍👍👌👌
खूप छान. भाग्यवान
या आज कालच्या मुली बोलतात छान, रहातात छान .
पण त्यांचं एकताना सतत मनात येतं की एवढ्या संस्कारित मुली कुंकू का लावत नाहीत ??
मिळेल कां याचे उत्तर !!!!
आईला द्यायला वेळ कमीच पडला,हो ना?तू फक्त हो म्हण.....
Khup chaan👍
Shabbas Mrunal ,
❤
कुणीही कुणाला घडवत नाही.
Ys this bis right
Mrinal madam Ashtpailu aahet, he ekach goshtine hote te mhanje AAI cha aashirvaad tyancha barobar aahe
KHARRE MHANAJE VEENA TAAI ,MOTTHHYAA KUNKUVA MULE KITI TEJASWI DISAT ASAT AANI VIDVATTECHE TEJ PAN HOATE !!!
AADARNIYA SHRIMATI VEENA DEO HYAANNA KAAY ZAALE HOATE ?