खुप सुंंदर मुलाखत. परत सुलेखाताईच्या मुलाखतकार म्हणून कौतुक करणे मनापासून गरजेच आहे. खुप खुबीने समोरच्याला बोलत करतात. मुणाल कुलकर्णीचा जबाब नाही. शब्दच कमी पडतील! मनीषा सोमण धन्यवाद चांगल कल्पना!
उत्तम मुलाखत. मृणाल कुलकर्णी अत्यंत संवेदनशील आणि संतुलित व्यक्तिमत्त्व. आणि निगर्वी. त्यांचं प्रत्येक काम उत्तम. पण मुलाखतीत इंग्रजी खूप वापरले. सुलेखा ताई तुमचा कार्यक्रम खूप आवडतो.
This is one of the informative interview. I love मृणाल. मी जे केलंय ते माझ्या मुलाने बघताना लाज नको वाटायला. ह्या उलट माधुरी दिक्षित बाई आपल्या मुलांना आणि नवर्याला तिचे picture बघू देत नाही .
Sulekha ji, you are so graceful and poised and I just loved the way you carry yourself. The way you put forward your point without sounding rude or without making it feel like disagreement is just commendable. I have a newfound respect for you after watching this interview, your questions and the way you asked those questions is just amazing.
खूप छान मुलाखत सुलेखा ताई खूप छान सहज सुंदर गप्पा... अप्रतिम तुम्ही दोघी खूप छान आहेत मराठमोळ्या सहज सुंदर अभिनय...अप्रतिम वाटतो तुम्हां दोघींना खूप खूप शुभेच्छा...👌🌷👌🌷
खूपच सुंदर घेतली मुलाखत मृणाल कुलकर्णी यांच्या अवंतिका अतिशय आवडते माणूस म्हणून अतिशय सुंदरआहेत तुझ असं न सुंदर तुझ वागणं खूप सुंदर खूप सुंदर तुम्हा दला खूप खूप शुभेच्छा !!
प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळे असत,ते सर्वांगाने उत्तम जगण्यासाठीची सदविवेकबुद्धी सर्वांना प्राप्त होओ...हीच सदिच्छा...एखाद्याने जीवनाचा आनंद घेत जीवन जगल्याचे ऐकूनच मन सुखावते...छान मुलाखत
सुलेखा, मृणाल....खूप छान मुलाखत झाली... मृणाल कडून खूप माहिती मिळाली... आयुष्यात कसे टिकवून रहायचे..अणि आपल्या आवडी प्रमाणे आयुष्य जगावे... सुलेखा तुझेही आभार ....
धन्यवाद. एवढी छान मनोरंजक आणि उत्तम मूल्ये असलेली मुलाखत आम्हा रसिकाना दिल्याबद्दल. खूप काही शिकायला मिळाले तुम्हा दोघींच्या गप्पामधून. मृणालताई अभिनेत्री आणि माणूस म्हणून खूप चांगली आहे. पण कायम जमिनीवर असतात तिचे पाय, ही गोष्ट खूप भावते. सुलेखाताई, तू छान बोलते केलेस तिला, त्यामुळेच वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकली मृणालताई आणि आम्हाला खूप काही मिळाले. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या एपिसोडस साठी!
फार सुंदर विचार, उपयोगी चर्चा, म्रुणालताईंचा आदर अजुनच वाढला, काही विचार माझ्या मुलीचेपण आ हे त , फक्त पैशासाठी नाही तर जे करायचे ते ऊत्तम, ती फोटो ग्राफर आणि डिझाईनर आहे
खूप छान मुलाखत झाली. मृणालताईंच्या बोलण्यातून विचारांना नवीन चालना मिळाली. खूप उदात्त विचार आहेत त्यांचे. एका कर्तृत्वान स्त्रीचे अनेक कंगोरे ऐकायला मिळाले. विचार करायला लावणारी मुलाखत झाली. सुलेखाताईंचा तर हातखंडा च आहे मुलाखत घेण्याचा, उत्तम सांगड घालतात सर्व विषयांची.
Mala 8 months cha baby ahe ani mala whole episode baghayla 3 diwas lagale... Ek number interview ma'am... Khup confidence yeto sulekha mam thank you... Love u... Lots of love from Nasik....
Khup Sundar interview... specially Mrunal ma'am kadun as a parent khup guidence milal...mulansobt kay karave aani kay nahi karave...he clear zale....baryach eye opening goshti hotya....she is a perfect and ideal mother...Viraajas is blessed with such a great mother....great human being... also when she talks about we have to decide where to stop in our career... that's the best thing in this interview 👌👌👌
खुप छान मुलाखत मृणालजींना अगदी दुरदर्शनवरील स्वामींमधील रमाबाईंपासुन पुढे अवंतिका,गुंतता ह्दय हे,राजा शिवछत्रपती सिरीयलमधील माँसाहेब जिजाऊंची भुमिका अप्रतिम काम व अविस्मरणींय भुमिका.पण,तरीही एकदम down to earth अश्या आहेत.मी मृणालजींना नाशिकला भेटलो आहे "वेलकम होम" चित्रपटाच्या प्रिमियरवेळी.सगळ्यांना अगदी छान वेळ दिला मृणालजींनी. Thank you once again Sulekha tai
मी दोन इंग्रजी पाक्षिकांची संपादिका आहे आणि त्यामुळे इथे सर्व जण मुलाखतीत आलेले सुंदर मुद्दे जसे मृणाल ताईंनी जपलेली मूल्ये, त्यांचे त्यांच्या मुलाबरोबर चे नाते, त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांचे नाते हे सगळे न बघता फक्त भाषेवरून एवढे मुद्दे मांडत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. जेव्हा आपण मुलाखत घेतो त्यांना हवे त्या भाषेत हवे तसे व्यक्त होऊ दिले तरच एक लक्षात राहण्यासारखे काम होते. डिझायनर पेहराव ही व्यक्तिगत आवड आहे. सध्या अशाच साड्यांना मागणी आहे. आणि एक शेवटचा मुद्दा, डिझायनर ह्या शब्दाला पर्याय आहे का आणि मी तो वापरला तर ह्याशब्दा इतकाच वजनदार वाटेल का? असेच अनेक इंग्रजी शब्दांचे आहे ते मराठी पर्यायी शब्द वापरल्यावर तितकेसे प्रभावी वाटत नाहीत. म्हणून मला असे वाटते की मुलाखतीमध्ये आलेल्या सुंदर मुद्द्यांना महत्व द्यावे, कसे बोलायचे हे त्या व्यक्ती ला ठरवू द्यावे.
खूप खूप धन्यवाद मंजुश्री ताई, आम्हाला हेच सांगायचे आहे. भाषेवरून आलेल्या एवढ्या प्रतिक्रिया एका बाजूला आणि तुम्ही दिलेली प्रतिक्रिया एका बाजूला !!! आम्ही जे करतोय त्यात काहीच गैर नाही हे तुमच्या प्रतिक्रियेवरून सिद्ध झालंय. असंच प्रेम राहूद्या !!! परत एकदा मनापासून आभार !!!
Even my comment one day ago is independent of language. One is free to express in whichever language one wants. पु लं च एक वाक्य आहे.. जो आपल्या आईवर प्रेम करतो त्यालाच मातृप्रेम काय आहे ते कळतं तसंच भाषेचं आहे... मराठीवर प्रेम is not equivalent to disrespect for other languages. मुलाखतीचा दर्जा... त्याचं content हे बघा ना...
खूप छान मुलाखत 👌👌...खूप छान वाटलं मृणाल कुलकर्णी बद्दल जाणून घेतल्यावर👍👍,छान मार्गदर्शक ही आहे ती 🌷🌷...पुन्हा एकदा सुलेखा तुझे आभार खूप छान कार्यक्रम घेते 👌👌🌷🌷👍
This was at another level, thoughts are so deep and inspiring... I was not knowing that she is so balanced and thoughtful person. Her looks says that she is blessed and thoughts says she is matured and person with values 👍
अवंतिका आणि अश्विनी ❤️ वाचन मनन चिंतन माणसाला काय बनवतात याचं उत्तम सार या मुलाखतीमध्ये मिळालं. पैसा हवा पण पुरेसा झाला की आपले छंद आणि आपल्या आवडी जोपासणे तितकंच महत्त्वाचं. मृणाल ताईंवर झालेले संस्कार आणि त्यांचं इतिहासावर असलेलं प्रेम तसेच अभ्यास त्यांच्या प्रत्येक शब्दातून तरळत होता. अवंतिका मलिकेबद्दल ऐकायची इच्छा होती पण असो. खूप सुंदर मुलाखत. Ash आणि Avi चा चार्म अजून जिवंत आहे 😉
Genuine thoughts! Self respect for women is very important..nobody can take you for ride..really true. Love you Mrunal! Sulekha very patient listener, easy going on interview, mast sahaj gappa. Blessings to both of you.
खूप सुंदर मुलाखत!! खरंतर प्रत्येक मुलाखतच खूप छान घेतली आहे. सुलेखा.. तुमचं मनापासून अभिनंदन!! मृणाल कुलकर्णींना आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचे पाठबळ होते. म्हणून त्यांचा प्रवास सुखकर झाला असेल. पण त्यांच्या स्वतःच्या विचारांची जी बैठक आहे, आयुष्यात काय आणि कसं करायचं याचा पक्का विचार आहे त्याचाही हे सर्व पाठबळ मिळण्यासाठी नक्कीच उपयोगी होतं. त्यांना जे मिळालं त्यात त्यांनी स्वतःही जाणीवपूर्वक भर घालून सुंदर वातावरण निर्मिती केली असणार. कारण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. graceful, बुद्धिमान आणि विचारी मृणाल कुलकर्णीच्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळाले. प्रतिक्रियांमधे कोणाची मुलाखत बघायला आवडेल त्यांची नावं सांगितली आहेत. पण मला सुलेखा तुमचीच मुलाखत ऐकायला आवडेल.
अतिशय सुंदर मुलाखत! मृणाल कुलकर्णी या अतिशय उत्तम अभिनेत्री आहेतच पण या मुलाखतीतून त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी खूपच आवडल्या! त्यांना शुभेच्छा! सुलेखा ताईंनी अतिशय सुंदर पद्धतीने घेतली आहे मुलाखत ! त्याबद्दल त्यांचे आभार! 🙏🙏
Ohh my god , I was really waiting to see Sulekha Mam and Mrunal Mam together since I have watched "Avantika". Thanks AVANTIKA AND ASHWINI for being together again.
सुलेखा ताई, तुमचा 'दिल के करीब' हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. मुलाखत कशी असावी याचं उत्तम उदाहरण. स्वतः चे कर्तृत्व कमी मानून समोरच्या माणसाचे मनापासून कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा तुमच्यात आहे. या मुलाखती मधील तुमचा हा मुद्दा मला अतिशय योग्य वाटला की, अनेकांना आपले घर चालवण्यासाठी जे मिळेल ते काम करावे लागते. जेव्हा आपण काही केले नाही तरी काहीच अडणार नाही, असे असते तेव्हा आपण वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. अर्थात्, मृणाल ताई बोलल्या तसे ' मिळेल ते काम' म्हणजे कोणते त्याची आपली आपण एक चौकट नक्कीच आखायला हवी.
Sulekha tai because of u only we come to knw ki kiti chan vichar ahet hya lokanche.. mrunal tai then shubhangi tai.. khup shiknyasarkh ahe, glamour pekshahi hya ethics ne kontahi career khup sunder hou shakta he dakhaun den it's very imp thanks to u..
वाह! खुप छान! दोघांचा पेहराव, बोलण्याची पध्दत पाहून पुन्हा एकदा चांगले, सांस्कृतीक कार्यक्रम बघायला मिळणार अशी वाटू लागली. असेच कार्यक्रम दाखवा, अार्वजून पाहू!
प्रथम सुलेखा तळवलकर मनापासून आभार त्यांनी चालू केलेला उपक्रम अत्यंत सुंदर आपल्या घरात कोणीतरी बसून गप्पा मारत आहे असे वाटते. मराठी मोळीअभिनेत्री यांचे जीवन सुद्धा सर्वसाधारण आपल्या सारखेच असते. त्या घरातील व बाहेरील किती अडी अडचणीचा सामना करून स्वतःचे करिअर घडवत याचा आम्हाला प्रेक्षक म्हणून खूप अभिमान वाटतो जीवन सुंदर बनविणे आपल्या हातात असते. मी माझे ऑफिस मध्ये काम करत मुलाखत केव्हा समजते हे कळत सुद्धा नाही. मला ऐकताना खूप आनंद वाटतो .
Sulekha tai tuzya sobat hya sarva stri kalakar je bolatat or donhi baju sambhalun swathachyahi hi avadi nivadi japtatat te kharech khup shikanyasarakhe ahe mazyasarakhya housewife sathi . Thank you so much ❤️😘
Maja khup lahan pasun chi avdti aahe..😍Mrunal.. Ani aj ticha interview bghitla.. Khup mst vatla.. Khup kahi shikyla bhetla.. And most importan love yourself' ..proud of ourself.. As a women.. Thanku so much.. Sulekha..
किमान लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलीने हि मुलाखत आवर्जून पहावी.व प्रत्येक मुद्याचा अभ्यास करून आपले विचार परिपक्व करावेत. मृणाल अंतःकरणापासून सँल्यूट तुझ्यातील स्रीला आणि जागलेल्या प्रत्येक नात्याला .
Khup changali Mulakhat! Sulekha Tai khup Sahaj sundar shilimadhey tumhi mulakhat gheta he far awadala. Mrunal Tai cha wachan, wyasang ani aai mhanun ghetaleli bhumika apratim 👍🏼👍🏼
Khup chan interview. Sulekha ma'am ek series working moms sathi specific kara. As a new mom there is so much of guilt and insecurity somewhere while leaving the child with someone , if someone like her, you and many more experienced moms explain n share their experiences it would help immensely. TIA
मृणाल मॅडम खूपच सुंदर मुलाखत . सगळेच विषय छान माडलेत . तुमचे व माझे विचार बरेचं जुळतात .माझ्या दोन्ही मुला सोबत छान bonding आहे . ते आत्ता मोठे होऊन करियर करत आहे . मीपण मुले पुणे येथे शिक्षणासाठी असताना रोज तास भर गप्पा मारायचो . दिवसभरात काय झाले यावर चर्चा असायची. मी आज खूप काही शिकले.Thank you ....🙏🙏
Her disciplined lifestyle, refusing to oblige when opportunities are not under her terms is worth appreciating. However, wonder why she didn't mention her mother who was also an actress, and because of her she got the role in the Swami serial.
Sulekha Asha ch ajun mulakhti ekqayla aavdtil ki tya striyansathi prernadai thartil. Aani tuzya ya dil ke karib chya upkramasathi khup khup shubhecha aani aabhar
खुप सुंंदर मुलाखत. परत सुलेखाताईच्या मुलाखतकार म्हणून कौतुक करणे मनापासून गरजेच आहे. खुप खुबीने समोरच्याला बोलत करतात. मुणाल कुलकर्णीचा जबाब नाही. शब्दच कमी पडतील! मनीषा सोमण धन्यवाद चांगल कल्पना!
Dhanyawaad tai
उत्तम मुलाखत.
मृणाल कुलकर्णी अत्यंत संवेदनशील आणि संतुलित व्यक्तिमत्त्व. आणि निगर्वी.
त्यांचं प्रत्येक काम उत्तम.
पण मुलाखतीत इंग्रजी खूप वापरले.
सुलेखा ताई तुमचा कार्यक्रम खूप आवडतो.
खूपच छान. आमच्या घरात सर्वांनी एकत्र बघितला. पहिले तुझं कौतुक. कारण नेहमी हीच एनर्जी असते तुझ्या मध्ये. सदा टीपटाॅप. मस्तच. अशीच रहा. खूप अभिनंदन.
हो अगदी खरं संस्कार आणि शिक्षण माणसाला जमीनीवर ठेवतात.खूप छान मुलाखत.
This is one of the informative interview. I love मृणाल. मी जे केलंय ते माझ्या मुलाने बघताना लाज नको वाटायला.
ह्या उलट माधुरी दिक्षित बाई आपल्या मुलांना आणि नवर्याला तिचे picture बघू देत नाही .
Rape scens , kiss scenes dile aahet tinev😂 laaj vatat asel na ,ti nati kiti gunachi aahe he Internet mule kalale ,lok maare tila dokyawar ghet ...😂😂
Khoop chhan mulakhat, Mrunal Kulkarni sunder, pradnyavan ani spashta thham vichar❤
Sulekha ji, you are so graceful and poised and I just loved the way you carry yourself. The way you put forward your point without sounding rude or without making it feel like disagreement is just commendable. I have a newfound respect for you after watching this interview, your questions and the way you asked those questions is just amazing.
खूप छान मुलाखत सुलेखा ताई खूप छान सहज सुंदर गप्पा... अप्रतिम तुम्ही दोघी खूप छान आहेत मराठमोळ्या सहज सुंदर अभिनय...अप्रतिम वाटतो तुम्हां दोघींना खूप खूप शुभेच्छा...👌🌷👌🌷
फारंच छान मुलाखत!!शांतपणे बोलणं ,विचार करणं आणि काळाबरोबर रहाणं ह्या गोष्टी मृणालने केल्या ,त्यामुळेच ठसल्या मनात!!!🥰⚘🎶🌟🌟🌟🌟🌟👌
खूपच सुंदर घेतली मुलाखत मृणाल कुलकर्णी यांच्या अवंतिका अतिशय आवडते माणूस म्हणून अतिशय सुंदरआहेत तुझ असं न सुंदर तुझ वागणं खूप सुंदर खूप सुंदर तुम्हा दला खूप खूप शुभेच्छा !!
प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळे असत,ते सर्वांगाने उत्तम जगण्यासाठीची सदविवेकबुद्धी सर्वांना प्राप्त होओ...हीच सदिच्छा...एखाद्याने जीवनाचा आनंद घेत जीवन जगल्याचे ऐकूनच मन सुखावते...छान मुलाखत
सुलेखा, मृणाल....खूप छान मुलाखत झाली...
मृणाल कडून खूप माहिती मिळाली... आयुष्यात कसे टिकवून रहायचे..अणि आपल्या आवडी प्रमाणे आयुष्य जगावे...
सुलेखा तुझेही आभार ....
I like Avantika serial very much and each and every character has done very efficiently mrinal kulkarni and sulekha Talwalkar had done superb acting .
खूप अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार अशी अप्रतिम मुलाखत झाली. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत नवीन पिढीला .
खूप छान इंटरव्ह्यू. नविन शिकायला मिळालं मृणालताईंकडून.सुलेखाताई तुमचे आभार.
मृणाल तू जरी नाजूक दिसत असलीस तरी तु अतिशय खंबीर ठाम आणि बुद्धिमान स्त्री आहेस.तुझे विचारही सुंदर आहेत.धन्पवाद सुलेखा या छान उपक्रमा साठी.
धन्यवाद. एवढी छान मनोरंजक आणि उत्तम मूल्ये असलेली मुलाखत आम्हा रसिकाना दिल्याबद्दल. खूप काही शिकायला मिळाले तुम्हा दोघींच्या गप्पामधून. मृणालताई अभिनेत्री आणि माणूस म्हणून खूप चांगली आहे. पण कायम जमिनीवर असतात तिचे पाय, ही गोष्ट खूप भावते. सुलेखाताई, तू छान बोलते केलेस तिला, त्यामुळेच वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकली मृणालताई आणि आम्हाला खूप काही मिळाले. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या एपिसोडस साठी!
तुम्ही पाहता आणि प्रतिक्रिया कळवता याबद्दल मनःपुर्वक आभार
फार सुंदर विचार, उपयोगी चर्चा, म्रुणालताईंचा आदर अजुनच वाढला, काही विचार माझ्या मुलीचेपण आ हे त , फक्त पैशासाठी नाही तर जे करायचे ते ऊत्तम, ती फोटो ग्राफर आणि डिझाईनर आहे
वा....धन्यवाद
खूप छान मुलाखत झाली. मृणालताईंच्या बोलण्यातून विचारांना नवीन चालना मिळाली. खूप उदात्त विचार आहेत त्यांचे. एका कर्तृत्वान स्त्रीचे अनेक कंगोरे ऐकायला मिळाले. विचार करायला लावणारी मुलाखत झाली. सुलेखाताईंचा तर हातखंडा च आहे मुलाखत घेण्याचा, उत्तम सांगड घालतात सर्व विषयांची.
धन्यवाद
Mala 8 months cha baby ahe ani mala whole episode baghayla 3 diwas lagale... Ek number interview ma'am... Khup confidence yeto sulekha mam thank you... Love u... Lots of love from Nasik....
अगदी खरं 👌👍
Same here
Same here....
Khup Sundar interview... specially Mrunal ma'am kadun as a parent khup guidence milal...mulansobt kay karave aani kay nahi karave...he clear zale....baryach eye opening goshti hotya....she is a perfect and ideal mother...Viraajas is blessed with such a great mother....great human being... also when she talks about we have to decide where to stop in our career... that's the best thing in this interview 👌👌👌
Khupach sunder मुलाखत
मृणाल मला प्रचंड आवडतात...त्यांच्या व्यक्तिमत्वातून मी ब-याच गोष्टी टिपत असते...
धन्यवाद सुलेखा खूप छान मुलाखत 😊
खूपच छान इंटर्व्हू होता.म्रुणाल कुलकर्णींनी खूप छान काम केलं आहे.सर्व क्षेत्रात करतही आहेत.दोघींचे खूप आभार.सुलेखा तुम्ही पण खूपच छान काम करता
चित्रपट सृष्टीत काम करणार्या सर्व लोकांनी आदर्श घ्यावा असे सुसंस्कृत आणि अतिशय लाघवी व्यक्तिमत्व....👌😍मृणाल जी नमस्कार आपल्याला....🙏🙏
मुलाखत खूपच प्रेरणादायी होती. धन्यवाद .
आभार
अप्रतिम मुलाखत...खूप काही शिकण्यासारखे 👍🏻❤️
Very nice person, आपले आयुष्य कसे असावे आणि ठेवावे उत्तम उदाहरण 🙏❤
खुप छान मुलाखत
मृणालजींना अगदी दुरदर्शनवरील स्वामींमधील रमाबाईंपासुन पुढे अवंतिका,गुंतता ह्दय हे,राजा शिवछत्रपती सिरीयलमधील माँसाहेब जिजाऊंची भुमिका अप्रतिम काम व अविस्मरणींय भुमिका.पण,तरीही एकदम down to earth अश्या आहेत.मी मृणालजींना नाशिकला भेटलो आहे "वेलकम होम" चित्रपटाच्या प्रिमियरवेळी.सगळ्यांना अगदी छान वेळ दिला मृणालजींनी.
Thank you once again Sulekha tai
thank you पंकज
उत्कृष्ट निर्मीती! बर्याच दिवसानंतर चांगलं काही पहायला मिळाले. Keep it up Sulekha Madam!
2 most outstanding women interviewing each other.
Great to watch there discussion , awesome work !!!
Absolutely 👌
Munal tai best actor aahe tumcha ha kayracramatun chhya aahe tumhi dodhi khup aavadta
मी दोन इंग्रजी पाक्षिकांची संपादिका आहे आणि त्यामुळे इथे सर्व जण मुलाखतीत आलेले सुंदर मुद्दे जसे मृणाल ताईंनी जपलेली मूल्ये, त्यांचे त्यांच्या मुलाबरोबर चे नाते, त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांचे नाते हे सगळे न बघता फक्त भाषेवरून एवढे मुद्दे मांडत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. जेव्हा आपण मुलाखत घेतो त्यांना हवे त्या भाषेत हवे तसे व्यक्त होऊ दिले तरच एक लक्षात राहण्यासारखे काम होते. डिझायनर पेहराव ही व्यक्तिगत आवड आहे. सध्या अशाच साड्यांना मागणी आहे. आणि एक शेवटचा मुद्दा, डिझायनर ह्या शब्दाला पर्याय आहे का आणि मी तो वापरला तर ह्याशब्दा इतकाच वजनदार वाटेल का? असेच अनेक इंग्रजी शब्दांचे आहे ते मराठी पर्यायी शब्द वापरल्यावर तितकेसे प्रभावी वाटत नाहीत. म्हणून मला असे वाटते की मुलाखतीमध्ये आलेल्या सुंदर मुद्द्यांना महत्व द्यावे, कसे बोलायचे हे त्या व्यक्ती ला ठरवू द्यावे.
खूप खूप धन्यवाद मंजुश्री ताई, आम्हाला हेच सांगायचे आहे. भाषेवरून आलेल्या एवढ्या प्रतिक्रिया एका बाजूला आणि तुम्ही दिलेली प्रतिक्रिया एका बाजूला !!! आम्ही जे करतोय त्यात काहीच गैर नाही हे तुमच्या प्रतिक्रियेवरून सिद्ध झालंय. असंच प्रेम राहूद्या !!! परत एकदा मनापासून आभार !!!
Even my comment one day ago is independent of language. One is free to express in whichever language one wants. पु लं च एक वाक्य आहे.. जो आपल्या आईवर प्रेम करतो त्यालाच मातृप्रेम काय आहे ते कळतं तसंच भाषेचं आहे... मराठीवर प्रेम is not equivalent to disrespect for other languages. मुलाखतीचा दर्जा... त्याचं content हे बघा ना...
Sampada kulkarni is the best example of beauty with brain....n too much grounded personality
सुलेखा --खूपच छान आहे ,दिल के करीब हा कार्यक्रम👌👌
खूप छान मुलाखत 👌👌...खूप छान वाटलं मृणाल कुलकर्णी बद्दल जाणून घेतल्यावर👍👍,छान मार्गदर्शक ही आहे ती 🌷🌷...पुन्हा एकदा सुलेखा तुझे आभार खूप छान कार्यक्रम घेते 👌👌🌷🌷👍
धन्यवाद
खूपच प्रेरणादायी मुलाखत...मृणालताई ही मराठी महिलांसाठी आदर्श आहे🙏.
Khuuup chhan 👌Sachin Khedekar chi mulakhat pahayla awadel
This was at another level, thoughts are so deep and inspiring... I was not knowing that she is so balanced and thoughtful person. Her looks says that she is blessed and thoughts says she is matured and person with values 👍
Great great...
Khup APL vatl.... आणि किती precised
खूप छान गप्पा गोष्टी,योग्य व महत्वाच्या टिप्स मिळाल्यात,Mrunal,you are simply great in all roles!!👍👍🙏🙏❤️❤️
thank you
खुप छान मुलाखत, प्रेरणादायक विचार
मृणाल ताई ने जीवनाचा उत्तम दृष्टुकोन विशद केला.खूप दर्जेदार झाली मुलाखत
वा खूप छान मुलाखत .आमच्या घरात तुम्ही दोघी खूप आवडता.आणि आम्ही सध्या रोज रात्री अवंतिका पहातोय.
खूप छान मुलाखत मृणाल कुलकर्णी माझी आवडती अभिनेत्री ची मुलाखत बघायला आवडली!
Much awaited interview.. good to see u together .. Avantika Ladies
खूप छान मुलाखत मृणालताई. कुटुंबाचं बाँडिंग खूप भावलं,आवडलं. खूप भारी. खूप काही शिकायला मिळालं. Thank you both of you.
अवंतिका आणि अश्विनी ❤️
वाचन मनन चिंतन माणसाला काय बनवतात याचं उत्तम सार या मुलाखतीमध्ये मिळालं. पैसा हवा पण पुरेसा झाला की आपले छंद आणि आपल्या आवडी जोपासणे तितकंच महत्त्वाचं. मृणाल ताईंवर झालेले संस्कार आणि त्यांचं इतिहासावर असलेलं प्रेम तसेच अभ्यास त्यांच्या प्रत्येक शब्दातून तरळत होता. अवंतिका मलिकेबद्दल ऐकायची इच्छा होती पण असो. खूप सुंदर मुलाखत.
Ash आणि Avi चा चार्म अजून जिवंत आहे 😉
धन्यवाद
Good conversation, very good show,अजून असे शो बघायला आवडेल
खरंच सुंदर
much much awaited... Sulu aani mulu ... donhi majhya personal fav...... ya peksha diwali gift kai asnaar
I still watch Avantika serial, you both look gorgeous. Much love to both ❤️
खुप छान मुलाखत खुप छान ऐकायला मिळाले, खुप शिकायला मिळालं माझा खुप आवडता कार्यक्रम 👍सुलेखा मॅडम तुम्ही खुप छान बोलत करतात समोरच्या व्यक्तीला 👌
धन्यवाद
Me khup varshani tumha doghina baghitla ekatra..
Khup bara watla..Avantika n Aashu..very beautiful..god bless
My goodness, m overwhelmed watching her✨
Genuine thoughts! Self respect for women is very important..nobody can take you for ride..really true.
Love you Mrunal!
Sulekha very patient listener, easy going on interview, mast sahaj gappa.
Blessings to both of you.
Thanks
खूप सुंदर मुलाखत!! खरंतर प्रत्येक मुलाखतच खूप छान घेतली आहे. सुलेखा.. तुमचं मनापासून अभिनंदन!! मृणाल कुलकर्णींना आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचे पाठबळ होते. म्हणून त्यांचा प्रवास सुखकर झाला असेल. पण त्यांच्या स्वतःच्या विचारांची जी बैठक आहे, आयुष्यात काय आणि कसं करायचं याचा पक्का विचार आहे त्याचाही हे सर्व पाठबळ मिळण्यासाठी नक्कीच उपयोगी होतं. त्यांना जे मिळालं त्यात त्यांनी स्वतःही जाणीवपूर्वक भर घालून सुंदर वातावरण निर्मिती केली असणार. कारण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. graceful, बुद्धिमान आणि विचारी मृणाल कुलकर्णीच्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळाले.
प्रतिक्रियांमधे कोणाची मुलाखत बघायला आवडेल त्यांची नावं सांगितली आहेत. पण मला सुलेखा तुमचीच मुलाखत ऐकायला आवडेल.
मुलाखत नाही, तरी live program करू लवकरच
अतिशय सुंदर मुलाखत! मृणाल कुलकर्णी या अतिशय उत्तम अभिनेत्री आहेतच पण या मुलाखतीतून त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी खूपच आवडल्या! त्यांना शुभेच्छा!
सुलेखा ताईंनी अतिशय सुंदर पद्धतीने घेतली आहे मुलाखत ! त्याबद्दल त्यांचे आभार! 🙏🙏
छान मुलाखत. विचार छान
Khup chan interview, khup khup shikanya sarkh aahe Mrunal Tai kadun
Thank you Mam
Most welcome
Ohh my god , I was really waiting to see Sulekha Mam and Mrunal Mam together since I have watched "Avantika".
Thanks AVANTIKA AND ASHWINI for being together again.
Yes, hit जोडी
Two beautiful ladies together. Thank you so much sulekha ma'am. Love you both.
सुलेखा ताई, तुमचा 'दिल के करीब' हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. मुलाखत कशी असावी याचं उत्तम उदाहरण. स्वतः चे कर्तृत्व कमी मानून समोरच्या माणसाचे मनापासून कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा तुमच्यात आहे.
या मुलाखती मधील तुमचा हा मुद्दा मला अतिशय योग्य वाटला की, अनेकांना आपले घर चालवण्यासाठी जे मिळेल ते काम करावे लागते. जेव्हा आपण काही केले नाही तरी काहीच अडणार नाही, असे असते तेव्हा आपण वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. अर्थात्, मृणाल ताई बोलल्या तसे ' मिळेल ते काम' म्हणजे कोणते त्याची आपली आपण एक चौकट नक्कीच आखायला हवी.
मृणाल एक सांगायला विसरल्या की, आपल्या अटींवर काम करण्यामागे प्रचंड आत्मविश्वास जो गुणांमुळेच येतो तोही आहे. सुंदर मुलाखत.
माझ्या लहानपणी मृणाल कुलकर्णी यांची सोनपरी ही मालिका खूप आवडीची होती.. अजूनही आहे.. त्या अजूनही तितक्याच सुंदर दिसतात.. 👌👌
In
Sulekha khup sunder mulakhat ghetes. Ani khup sunder disli hi ahes. Manus mhanun tu goad ahesach. Majha kadun khup ashirvaad tula
अप्रतिम मूलाखत ,खूप शिकायला मिळालं.खुप छान वाटलं.मृणाल ची सगळ्यांनी एक चांगलं अायुष्य जगावं हि कळकळ भावली.
एकदम आपल्या टर्म वर काम करणारी अभिनेत्री .... मस्त झाला interview .... rocking
Sulekha tai because of u only we come to knw ki kiti chan vichar ahet hya lokanche.. mrunal tai then shubhangi tai.. khup shiknyasarkh ahe, glamour pekshahi hya ethics ne kontahi career khup sunder hou shakta he dakhaun den it's very imp thanks to u..
वाह! खुप छान! दोघांचा पेहराव, बोलण्याची पध्दत पाहून पुन्हा एकदा चांगले, सांस्कृतीक कार्यक्रम बघायला मिळणार अशी वाटू लागली. असेच कार्यक्रम दाखवा, अार्वजून पाहू!
अतिशय सुरेख मुलाखत.मृणाल कुलकर्णी खूप सुंदर बोलल्या.
Such grace and profoundness:) Always look up to Mrunal. Thanks for organizing this Sulekha!
अगदी खरं 👍👍👍
खूपच सुंदर मुलाखत...खुप छान शिकायला मिळाले..❤️
धन्यवाद
wah khup sundar ❤️❤️ tumhi donhi actresses mazya dil ke karib aahat 💓💓
some reflection of Shri. Go.Ni. Dandekar
एकाच वाटेवरील दोन मैत्रिणीचे हितगुज
खूप सुंदर सुखसंवाद
प्रथम सुलेखा तळवलकर मनापासून आभार त्यांनी चालू केलेला उपक्रम अत्यंत सुंदर आपल्या घरात कोणीतरी बसून गप्पा मारत आहे असे वाटते. मराठी मोळीअभिनेत्री यांचे जीवन सुद्धा सर्वसाधारण आपल्या सारखेच असते. त्या घरातील व बाहेरील किती अडी अडचणीचा सामना करून स्वतःचे करिअर घडवत याचा आम्हाला प्रेक्षक म्हणून खूप अभिमान वाटतो जीवन सुंदर बनविणे आपल्या हातात असते. मी माझे ऑफिस मध्ये काम करत मुलाखत केव्हा समजते हे कळत सुद्धा नाही. मला ऐकताना खूप आनंद वाटतो .
धन्यवाद...या अनुभवावरून कोणाला काही फायदा झाला तर उत्तम हाच या उपक्रमामागचा हेतू आहे.
Sulekha tai tuzya sobat hya sarva stri kalakar je bolatat or donhi baju sambhalun swathachyahi hi avadi nivadi japtatat te kharech khup shikanyasarakhe ahe mazyasarakhya housewife sathi . Thank you so much ❤️😘
Most welcome
Maja khup lahan pasun chi avdti aahe..😍Mrunal.. Ani aj ticha interview bghitla.. Khup mst vatla.. Khup kahi shikyla bhetla.. And most importan love yourself' ..proud of ourself.. As a women.. Thanku so much.. Sulekha..
Most welcome
Such a delightful interview.... beautiful thoughts and life values penned by Mrunal Kulkarni
I met her when she was young , she was like another personality, she was too much proudly may b bcz of imaturity
khup chaan.. so clear about her thoughts..
खूप छान मुलाकात .सुलोचना दीदी,उषा चव्हाण ,अंजना मुमताज ,विक्रम गोखले,रवींद्र महाजनी,अशा जेष्ठ कलाकारांची मुलाकात ऐंकायला आवडेल.स्मिता तळवलकर मला खुप आवडतात . सवत माझी लाडकी.मला खूप आवडतो. Butterfly. madhya
Noted
Khup sunder interview.
Sulekha tu khup chan upakram haati ghetlays .
Je kalakaar amhi tv t baghato tyanchi khup chan olakh karun detes .
एक अतिशय 'सुसंस्कारी' मुलाखत...दोन्ही बाजूंनी. मोजके पण महत्वाचे प्रश्ण व तितकिच विस्तारित मोकळी उत्तर...
मृणाल ताई तुम्ही जी मूल्य सांभाळून काम केले खूप अभिमान वाटतो.तुम्ही आणि तुमचे विचार खूप छान आहेत.....
किमान लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलीने हि मुलाखत आवर्जून पहावी.व प्रत्येक मुद्याचा अभ्यास करून आपले विचार परिपक्व करावेत.
मृणाल
अंतःकरणापासून सँल्यूट
तुझ्यातील स्रीला आणि जागलेल्या प्रत्येक नात्याला .
खूप सुंदर ,पूर्ण ऐकलेच पाहिजे असे .
पुन्हा एकदा सुलेखा आणि मृणाल एकत्र... माझ्या मोस्ट फेवरेट मालिकेतील दोन फेवरेट स्टार्स...खूप छान वाटलं तुम्हा दोघींना अश्या गप्पा मारताना बघून..
धन्यवाद. पुढच्या मुलाखीतीही नक्की बघा
ह्या interview मधून काही नवीन शिकायला मिळालं. Not only personal but Mrinal mam talked very aptly and precisely about the career of a woman.
Avantika serial madhe tumhi doghi friends hota ajunahi tashach dista ulat ankhi sunder ❤️
Sulekha mulakhat ekdam Mast zali. Kharch khup shikayla milale. He agdi khare aahe ki aapla navra, baki etar support kartat ch. Pn aapla mulga support karto tenvha aaplya madhe ajun enrji milte.
Khup changali Mulakhat! Sulekha Tai khup Sahaj sundar shilimadhey tumhi mulakhat gheta he far awadala. Mrunal Tai cha wachan, wyasang ani aai mhanun ghetaleli bhumika apratim 👍🏼👍🏼
Khup chan interview. Sulekha ma'am ek series working moms sathi specific kara. As a new mom there is so much of guilt and insecurity somewhere while leaving the child with someone , if someone like her, you and many more experienced moms explain n share their experiences it would help immensely.
TIA
Khupach chhan mulakhat 🙏🙏🙏 Mrunalji suddha Dombivalit Ganapati Mandirat aalya hotya teva khupach javalun baghanyacha yog aala khupach prasanna vyaktimatva aahe🙏🙏🙏
मूलाखत अपतिम हाेती खूपच छान आणिधन्यवाद
आभार
खूपच छान मुलाखत 👌👍 मृणाल कुलकर्णी खूप छान अभिनेत्री आहेत 👏👏 सर्व गुण संपन्न अभिनेत्री 👍💐
मृणाल कुलकर्णी यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजला , खूप काही शिकवले.... अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, शब्द नाही काही बोलायला... 👌👌
मृणाल मॅडम खूपच सुंदर मुलाखत . सगळेच विषय छान माडलेत . तुमचे व माझे विचार बरेचं जुळतात .माझ्या दोन्ही मुला सोबत छान bonding आहे . ते आत्ता मोठे होऊन करियर करत आहे . मीपण मुले पुणे येथे शिक्षणासाठी असताना रोज तास भर गप्पा मारायचो . दिवसभरात काय झाले यावर चर्चा असायची. मी आज खूप काही शिकले.Thank you ....🙏🙏
Khupach chaan . Kautambik , Aarthik aani sagale vishay khupach chaan Sangitla aahet tumhi.
Her disciplined lifestyle, refusing to oblige when opportunities are not under her terms is worth appreciating. However, wonder why she didn't mention her mother who was also an actress, and because of her she got the role in the Swami serial.
👌👌
उत्तम मुलाखत.सुलेखा तू स्वतः कमी बोलून समोरच्याला छान बोलू देतेस ते मला आवडत.
अगदी बरोबर आहे.
Exactly!
Khara aahe. Tyamulech hya mulakhatichi rangat vadhte ani maja yete.
मला पण ❤
Sulekha Asha ch ajun mulakhti ekqayla aavdtil ki tya striyansathi prernadai thartil. Aani tuzya ya dil ke karib chya upkramasathi khup khup shubhecha aani aabhar
Excellent interview
Strong lady, Mrinal K, salutes
G8 programme Sulekha ji
thanks
Awsem mam khup Khupach chhan
God bless both of you
Have a safe &lHealthyong life