24 डिसेंबर बहिणी खुश पैसे जमा 1 तास बाकी |ladaki bahini yojana new update|ladaki bahin yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 842

  • @vaijayantipilkhane9483
    @vaijayantipilkhane9483 День тому +16

    डिसेंबर चा हापत्ता आला आत्ताच.धन्यवाद .

    • @ManjireeHore
      @ManjireeHore День тому +1

      Tumhla kadhi alala

    • @DilkashShaikh-wp1cu
      @DilkashShaikh-wp1cu День тому +1

      Aap kaha se ho or kitana aaya h peasa

    • @arjunabhang7734
      @arjunabhang7734 День тому +1

      नाही आला 7va hafta. Kalyan

    • @vaishanvitelang499
      @vaishanvitelang499 День тому +1

      Komta gilha ahe

    • @umeshupadhye9326
      @umeshupadhye9326 22 години тому

      सातवा हप्ता कुणालाच नाही आला ही ताई पण खोटे बोलत आहे आणि हे व्हिडिओ वाले यांचे आणि हे व्हिडिओ बनवणार वाले किती लोकांना केलं म्हणजे किती लोकांना पाहिलं किती लोकांना लाईक केलं यांना पैसे कमावण्याचा हे साधन आहे यांना पैसे येतात जेवढे लोक जास्त पानात आणि लाईक करणार आणि जास्त व्हिडिओ पाहणार त्याच्यावर पैसा कमावला जातो आणि इंटरनेटचा कसा वापर केला जातो हा एक ओपन स्कॅम म्हणतो माझ्यासोबत प्रवास झाला स्कॅम झाला सर्वात मोठा स्कॅन तर हे आहे व्हिडिओ वाले आपलं नेट कसं वापरायचं काय हे सर्व खोट्या समजून घ्या त्या ताईला हप्ता आला त्या ताईला आपला जिल्हा आणि संपूर्ण नाव आणि सांगावं ना अजून कोणालाच नाही आला आणि हे जे tv9 आणि बातमी दाखवली तर कोणती तारीख आहे हे तुम्ही साधा खोल फक्त एवढच दाखवलं का लाडक्या बहिणीला पैसे येणार कोणत्या दिवशी न्यूज तारीख की नाही सांगू दिली तारीख कोणत्या दिवशी पैसे येणार असं त्यांनी सांगितलं तारीख ते पण नाही सांगितलं समजून घ्या

  • @VandanaMore-f3y
    @VandanaMore-f3y День тому +7

    मला सहावा हप्ता मिळाला नाही मी विधवा आहे मला घर नाही भाड्याच्या घरात राहते साहेब बहिणीवर दया करा

  • @shankarsonar4022
    @shankarsonar4022 15 годин тому

    धन्यवाद 🙏🏽 देवा भाऊ ❤

  • @SangitaDhavase
    @SangitaDhavase День тому +17

    संभाजी नगर संगीता ‌धवसे मला साडे सात हजार रुपये मिळाले आहेत पण डिसेंबर चा हप्ता केव्हा ‌येनार सर

    • @arshadibrahim2974
      @arshadibrahim2974 День тому +3

      Aurangabad mein ladli bahan ke paise kab aaenge Bhau namaste

    • @SkImran-do1cb
      @SkImran-do1cb День тому +1

      7500 aagay aaj account me

    • @POOJARaut-j2e
      @POOJARaut-j2e День тому

      4500aale hote another 3000aale nahi pan aatach 1500aale aatach 3000 kadhi yeil

  • @sandipthorat9797
    @sandipthorat9797 День тому +3

    पहिली साडेसात आली आता सहावा हप्ता कधी पाठवणार आज उद्या आज उद्या लावले मुख्यमंत्री साहेब औषधाला पैसे लागतात मंगलमूर्ती थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा

  • @Shushma-l6j
    @Shushma-l6j День тому +2

    डिसेंबरचे पैसे मिळाले १५०० धनवाद आताच

  • @surekhaparmar4764
    @surekhaparmar4764 22 години тому

    Khup Dhanyavad...mi niraadhaar aahe..,paise.khaate madhe aale Aaj 24 December la...! Khup mi khush aahe...,mi mazya vaadh divasa sathi ek dress pan ghevu sakel. .!khup Aabhaar mukhya mantri Saheb cha...!❤

  • @shahajimohite9499
    @shahajimohite9499 День тому +6

    मी चाकण मधून बोलतोय माझा पोस्टाची खाते आधार लिंक आहे पण एकही हप्ता आला नाही

    • @aarchanachaure6695
      @aarchanachaure6695 День тому

      मला डिसेंबर चा हप्ता आलेला नाही माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा जालना तालुका मंठा आहे

    • @sonyabapujagtap4145
      @sonyabapujagtap4145 День тому +1

      Adhar seeding chek Kara. Ani. Tumhi from app Varun भरला का कसा भरला

  • @BalajiHungle
    @BalajiHungle День тому +8

    1500 आज दि 24,12,2024 वेळ 5 pm

  • @PritiKerode
    @PritiKerode День тому +3

    वर्धा जिल्हा कधी वाटप चालू होणार आहे ते तर सांगा हो सर

  • @Ushahatagale-hm8ob
    @Ushahatagale-hm8ob День тому +1

    सर मी भाड्याच्या घरात राहते अतिशय गरीब परिस्थिती मधून काम करते मी हाउसकीपिंग चा काम करते नवरा पण हाउसकीपिंग चा काम करतो आम्ही मावळ तालुका येथे राहतो घरकुल ची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल

  • @AnkitaKinhekar
    @AnkitaKinhekar День тому +2

    आमची परिस्थिती खूप गरीब आहे मी आजारी असते तर महिन्याला आडमीट असते मला शुगर आहे आम्ही भाड्याने राहतो मलकापूर बुलढाणा जिल्हा

  • @DiyaRokade-g4j
    @DiyaRokade-g4j 22 години тому

    आले आले थँक्यू दादा पैसे आलेत 1500 रुपये🎉🎉

  • @PoojaPalsamkar-k8z
    @PoojaPalsamkar-k8z День тому +4

    मुंबईमध्ये कधी पैसे येणार

  • @deepakghusale2977
    @deepakghusale2977 День тому +2

    मी अहमदनगर मधून आहेमाझे स्वतःचे घर आहे पण मातीचे घर असल्यामुळेमलाघरकुल योजनेचा लाभ मिळू शकेल का नाही

  • @NATURAL-3-K8t
    @NATURAL-3-K8t День тому +1

    Thank u Shinde vai sab mera khata me 1500 aaya aja🙏🙏🙏🙏

  • @nandakothavade9461
    @nandakothavade9461 День тому +3

    आम्हाला एकही रुपया नाही आला अजून

  • @VaishaliPatekar-rx3rb
    @VaishaliPatekar-rx3rb 15 годин тому

    सातारा जिल्हा आले आहेत का

  • @DiyaRokade-g4j
    @DiyaRokade-g4j 21 годину тому

    थँक्यू मुख्यमंत्री साहेब मला 1500 रुपये दिल्याबद्दल🎉🎉

  • @seemashelar7002
    @seemashelar7002 День тому +1

    मला आजच पैसे आले आहेत.1500 आले.पण मोफत तीन सिलेंडर चे पैसे आले नाहीत

  • @nehasawant5691
    @nehasawant5691 23 години тому

    नमस्कार मी नेहा सावंत मला अजून पर्यंत चे सर्व हफ्ते मिळाले आहेत खूप खूप धन्यवाद आपणास. आत्ता आपण घरकुल योजना चालू केली आहॆ याची ही मला गरज आहॆ तरी यासाठी काय करावे लागेल याची माहिती द्यावी

  • @SanjayVibhute-m1w
    @SanjayVibhute-m1w День тому +1

    सर आमी सांगली जिल्हा आहे पन मला चवदा वर्ष झाल सासु सासर्याने घराच्या बाहेर काडल आहे मी नवरा ही खुळा आहे मी आता भाड्याच्या घरात राहते तर मला घरकुल भेटल का तुमचे खुप आभार होतील

  • @गणेशशिंदे-छ2च
    @गणेशशिंदे-छ2च 15 годин тому

    संभाजीनगर जिल्ह्यातून बोलते आम्हाला डिसेंबर महिना चे पैसे आले नाही😂😂😂

  • @anusayakadam6191
    @anusayakadam6191 День тому +1

    सोलापूर जिल्ह्यात पैसे आले नाहीत घरकुल ची गरज आहे आम्हाला

  • @PradipMohob
    @PradipMohob 21 годину тому

    सर अमरावती जिल्ह्यमधे कधी येनार सर 7500 मीळाले आणि सर मझ घर पण खुप जुन आहे ग्रामपंचायत मधेपन अर्ज केला आहे सर खुप दिवस

  • @pallavipandey3930
    @pallavipandey3930 22 години тому +1

    मी पण किरायनी राहते दादा मला पण घर पाहिजे आहे

  • @seemashelar7002
    @seemashelar7002 День тому

    आमच घर पन्नास वर्षांपूर्वीचे जुने आहे.मला मुलगा नाही.त्यामुळे मला घरकुल योजनेचा फायदा मिळावा.हि नम्र विनंती आहे.धन्यवाद.

  • @ShantaShelke-wr9gn
    @ShantaShelke-wr9gn 23 години тому +2

    नाय आले सर 😢

  • @FalakSayyed-vm2uh
    @FalakSayyed-vm2uh 15 годин тому

    Indian post Bank mai aayege na

  • @सलमाशेख-ज7छ
    @सलमाशेख-ज7छ 23 години тому +1

    ठाणे जिल्हा मधे कधी येतील

  • @shitalfadke9404
    @shitalfadke9404 День тому +1

    अहिल्यानगर मध्ये कधी येणार आहे पैसे

  • @AnjuRasekar
    @AnjuRasekar День тому +1

    Chandrapur madhe kadhi yenar

  • @PrkashGohane
    @PrkashGohane 15 годин тому

    Chandrapur dist kadhi yenar dada

  • @netranjalipawar6253
    @netranjalipawar6253 16 годин тому

    डिसेंबर महिन्यात हप्ता कधी येणार सातारा जिल्हा

  • @AnitaGhorpade-m6u
    @AnitaGhorpade-m6u День тому +6

    किती खोटं सांगताय रोजची आरती दोन एक अशा वाचता येणार मेसेज खोटं बोलायचं काहीतरी पद्धत असते ना राव

  • @MaheshdadaSurvase
    @MaheshdadaSurvase День тому

    आताच माझ्या बायकोला 1500 रू आले आहेत भाऊ धन्यवाद भाऊ🎉

  • @sunitaparsutkar3175
    @sunitaparsutkar3175 День тому +1

    दादा मला पैसे आले नाही दादा कधी येनार जि चंद्रपुर

  • @kishorgulhane1714
    @kishorgulhane1714 День тому

    मी मनीषा किशोर गुल्हाने कारंजा लाड येथील बोलत आहे माझे डिसेंबर महिन्यातील पैसे आले नाही सर प्लीज लवकरात लवकर पाठवा.मला गरज आहे पैशाची.

  • @Saida_0416
    @Saida_0416 День тому

    Thank you 7500 mile aaj

  • @TanajiArbe
    @TanajiArbe День тому +2

    मला फक्त 4500 आले आहेत तेव्हा पासुन ऐक रूपया आला नाही

  • @chhayathopate7579
    @chhayathopate7579 День тому +2

    आम्हाला अजून नाही आले 2:50

    • @SandipParhad-gq6cn
      @SandipParhad-gq6cn День тому

      आम्हाला अजुन आले नाही

  • @YogeshMadge
    @YogeshMadge День тому +1

    गीताबाई मारुती मदगे आम्हाला घरकुल नाही आमची कच्चे घर आहे

  • @DhanajiPatil-no5xh
    @DhanajiPatil-no5xh День тому

    मी मिरज तालुक्यातील मल्लेवाडी गावातून बोलते माझे अजून लाडक्या बहिणीचे डिसेंबर मधला हप्ता आलेला नाही कधी येणार आहे डिसेंबर मधला हप्ता

  • @harshadakhadye3002
    @harshadakhadye3002 День тому

    Ho mala bhetle pise thanku mukhymantri 😊

  • @nandagaikwad594
    @nandagaikwad594 День тому +2

    Kdhi denar aajun messages aala nahi mi rent ni rahte mala paise aale nahi

  • @pallavipandey3930
    @pallavipandey3930 22 години тому +1

    आम्हाला पैसे तर आलेच नाही दादा

  • @ManishaMaharpude-q1w
    @ManishaMaharpude-q1w 22 години тому

    अहमदनगर जिल्ह्यात कधी येणार आहेत

  • @ushabarad4488
    @ushabarad4488 День тому

    सर मला गॅसचे पैसे पण नाही मिळालेले मला कधी भेटणार आहे प्लीज सांगा

  • @PritiWaghmare-vm4uq
    @PritiWaghmare-vm4uq 17 годин тому

    मी पण भाड्याचं घरात राहते सर

  • @JyotiPawar-yt6ik
    @JyotiPawar-yt6ik День тому

    तुम्हें प्रत्येक जमानत मानता कर देना पैसे
    सर्च मिनिस्टर आश्वासननेता

  • @roshnijadhav8506
    @roshnijadhav8506 День тому +2

    हो भावा मि भाड्याने रहाते ही काय ओजना आहे ति समजवून सांगणार का

  • @shailapandit417
    @shailapandit417 День тому +1

    मी आधार कार्ड लिंक आहे केलेलं

  • @ushabarad4488
    @ushabarad4488 День тому

    नाही आली सर मला मला मी उषा आनंद बारड राहणार श्रीरामपूर डिस्टिक अहमदनगर मला सहा वाजता चे पैसे आले नाही फक्त साडेसात हजार रुपये आलेले आहेत

  • @RenukaKharmate
    @RenukaKharmate День тому +1

    Paise kadhi येतील

  • @VivoY16-mk9rw
    @VivoY16-mk9rw День тому

    मी पुण्याहून बोलत आहे स्वारगेट जवळ राहत आहे सर मला एकही हप्ता आला नाही आधार लिंक केला आहे

  • @NatharaoUphade
    @NatharaoUphade День тому

    How long will it rain tonight

  • @monagirase4553
    @monagirase4553 День тому +1

    मला त एक पण हप्ता नाही भेटला आहे

  • @आसावरीवझे
    @आसावरीवझे День тому

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला आजसातहाजारपाचशेरुपयेमिळाले

  • @myd3890
    @myd3890 День тому

    आज आले मला 5 हप्ते धन्यवाद सरकार

  • @SwatiMaynikar-h7t
    @SwatiMaynikar-h7t День тому +2

    मी पण घर मी पण भाड्याने राहत

  • @AnitaBaluDahiphale
    @AnitaBaluDahiphale День тому +1

    नाही आले पैसे पालघर

  • @ParvatiChavan-uu1rl
    @ParvatiChavan-uu1rl 20 годин тому

    Mala paise milale nahi majha wai 62 aahe tar please dakhal ghayavi maja vinanti hai maja central bank aahe dhanyawad sir

  • @sanjaythorat7973
    @sanjaythorat7973 День тому +1

    सरकारने पैसे न येण्याची कारणे सांगावीत

  • @triveniwaingankar07
    @triveniwaingankar07 День тому +3

    7500/- ale aahet December ch3 kadhi yenar

  • @Pritesh.124
    @Pritesh.124 День тому

    मी सारिका संतोष रहाटे साहेब मला एक ही हप्ता आलेला नाही आम्ही मुंबईला भाड्याने झोपडपट्टीमध्ये राहतो आम्ही गरीब आहोत सर

  • @anusayakadam6191
    @anusayakadam6191 День тому

    सर आम्हाला ज्याचे पैसे आले नाहीत गॅस चे पैसे आले नाही तीन गॅस मोफत आहेत

  • @deepakdesai5758
    @deepakdesai5758 День тому +1

    👍🙏

  • @DattuChaudhari-sj4ye
    @DattuChaudhari-sj4ye День тому +1

    मी पन भाड्याने राहते दादा जळगाव वरुन बोलते

  • @KarishmaGadpal
    @KarishmaGadpal День тому

    मला डिसेंबरच्या महिन्याच्या हप्ता आला नाही धन्यवाद😊

  • @urmilaPawale
    @urmilaPawale День тому

    सर मला पहिले साडेसात हजार रुपये आलेले आहेत डिसेंबर चा हप्ता आला नाही अजून मी पुण्यातून बोलते

  • @zuweriyachogale3987
    @zuweriyachogale3987 День тому +4

    Ajun alay. Nahi

  • @Hari-tq2dr
    @Hari-tq2dr День тому +1

    हिंगोली.जिल्हा.नाही.आले.सुशीला.ध्.वसे

  • @surekhabaviskar2712
    @surekhabaviskar2712 19 годин тому

    हमीरपुर बड़े जगराता8000 महीने में

  • @surekhabaviskar2712
    @surekhabaviskar2712 19 годин тому

    अमीपण भांडे चा घरत राहत आहे 8000

  • @techmg1430
    @techmg1430 День тому +1

    पुणे पैसे आले नाही

  • @Ushahatagale-hm8ob
    @Ushahatagale-hm8ob День тому

    मी पुण्यातून बोलते मावळ तालुका जिल्हा पुणे गवंडे येत ना बोलते मला घरकुल ची व्यवस्था करून द्या मी भाड्याने राहते

  • @SunitaShinde-s5g
    @SunitaShinde-s5g День тому +1

    मला नाही आला हप्ता

  • @nargisinamdar
    @nargisinamdar 15 годин тому

    डिसेंबर चे पैसे नाही मिळाले.सातारा जिल्हा.

  • @ramapanehra6019
    @ramapanehra6019 16 годин тому

    आले नाही परभणी जिला

  • @manshibhojak2430
    @manshibhojak2430 День тому +1

    अम्हाला अजूनही नाही आले

  • @sunitamore7130
    @sunitamore7130 День тому

    आतापर्यंत पाच हप्ता मिळाले आणि सावा हप्ता कधी भेटणार आहे सुनिता मोरे पिंपरी चिंचवड मधून

  • @KamaljondhaleKomaljondhale
    @KamaljondhaleKomaljondhale День тому

    नादेड जिहिला कधी येणार 6हप्ता

  • @shahajimohite9499
    @shahajimohite9499 День тому +1

    पैसे आले नाही वनिता शहाजी मोहिते एक हप्ता आला नाही

    • @shahajimohite9499
      @shahajimohite9499 День тому

      काही चुकलंय का बघा अजून एकही हप्ता आला नाही

  • @Nana.subashKhotkar
    @Nana.subashKhotkar День тому

    छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही राहतो आम्हाला कुठलाही हप्ता भेटला नाही

  • @PareshGandhak
    @PareshGandhak День тому +1

    MLA nahi aahe paise Pathva दादा खूप काम आहे

  • @shivajiade3432
    @shivajiade3432 День тому

    सर मला फक्त 4500 हजार रुपये आले आहे फक्त

  • @ChhayaIngaleIchhaya
    @ChhayaIngaleIchhaya День тому

    आमदार साहेब दादा मुलाची शाळेत फिभरायची आहे परिक्षाला बसुन देणार नाहीत दहावीत आहे

  • @RajuThakre-np5fg
    @RajuThakre-np5fg День тому

    सर मला आजुन 1500 रूपये आले नाही जया राजु ठाकरे अमडापुर ता चिखली जि बुलढाणा

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 День тому

    हो पैसे मिळाले 1500 रूपये धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @vidyadalavi926
    @vidyadalavi926 День тому

    धन्यवाद भाऊ

  • @dipalikadam5160
    @dipalikadam5160 День тому

    सातारा जिल्हा कधी येणार

  • @PranaliPunaskar
    @PranaliPunaskar День тому +1

    आम्हाला अजून एकही हप्ता आला नाही अजून

  • @PramilaGaikar-j9x
    @PramilaGaikar-j9x День тому

    मला 24 डिसेंबरला 1500 रुपये मिळाले

  • @ShilaGujar-lv9gc
    @ShilaGujar-lv9gc День тому

    आतापर्यंत फक्त तीन हजार रुपये मिळाले आहेत

  • @simashinde4389
    @simashinde4389 День тому +1

    रोजच सांगता पण कधी येणार

  • @shilasanjaymusmade4943
    @shilasanjaymusmade4943 День тому

    माझं घर कच्चे आहे ते सुद्धा अर्धे पडले आहे पण घरकुल भेटतं नाही मी विधवा आहे अहमदनगर तालुका राहुरी गावं तांभेरे

    • @swatishende-w2z
      @swatishende-w2z День тому

      Yanchya paise dilyane tumch Ghar honar ka tai . He ky denar garib lonchi Daya nhi yet yanna . Khot bolat aahet Aaj miltil udya miltil kontyahi kshanat paise khatyavt Jama hotil as vishwas basnyasarkh boltat Navin Navin niyam kadht aahet he nhi chalnar te nhi chalnar varun mahagai vadhvali .

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o День тому

    लाडक्या बहिणीच्या नावावर घर नाही तिच्या सासऱ्याच्या नावावर आहे लाडक्या बहिणीने काय करायचं त्याची माहिती सांगा

  • @AnilAmale-bg3gz
    @AnilAmale-bg3gz День тому

    Koti vel khota video taknar ? Aaj yenar udya yenar ?

  • @VrushaliThukarul
    @VrushaliThukarul 23 години тому

    आधारकार्ड लिंक आहे ‌

  • @Alph.gaming
    @Alph.gaming День тому

    मला ऐकही हपता आला नाही मी ऑटोबर 14 या तारीकला फोम बरला होता