अखेर चिंतामणी तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी ? pik vima 2023 | pik vima Yojana | headlines Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 18 днів тому +16

    शेतकर्यानां त्रास द्यायचा नाही.अनूदान,पिकविमा, कर्जमाफी,लवकर प्रशासकीय स्तरावर काम व्हायला हव.

  • @Raju-zt2th
    @Raju-zt2th 18 днів тому +14

    अतिवृष्टीच्या अनुदान कोणालाही भेटणार नाही उगाच बातम्या सांगून वेळ वाया घालू नका

  • @DipakBelteBelte
    @DipakBelteBelte 18 днів тому +1

    सोयाबीन कापूस,आनुदाकदि येनार जाफराबाद तालुका

  • @ShantaramJagtap-c7i
    @ShantaramJagtap-c7i 18 днів тому +2

    जिल्हा नाशिक तालुका मालेगाव दहिवाळ पैसे देऊन मी पिक विमा भेटत नाही दररोजची पिक विमा भेटत नाही 2024 आली 203 चा पिक विमा दादा भुसे खाऊन गेला

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 18 днів тому

    सर्व प्रथम कोरडवाहू,डोगराळ,अल्पभूधारक,शेतकर्यानां प्रथम प्राधान्य देन्यात यावे.सर्वक्षेत्रीय वर्गातून हिच मागनी.नाहीतर आम्हालाच चक्का जाम करावा लागेल.बाबा ही गेला आणी दशम्या ही गेल्या अस नको.

  • @JanuKanse
    @JanuKanse 18 днів тому

    एक😅o

  • @AjitSidanale-f6b
    @AjitSidanale-f6b 18 днів тому

    कोल्हापूर जिल्ह्यात कधी येणार अनुदान

  • @अशोककोकाटे-ढ5ढ

    कीतीवेळा मुकतात आज पैसे येणार उद्या पैसे येणार

  • @DipakBelteBelte
    @DipakBelteBelte 18 днів тому

    सोयाबीन का पुष्प अनुदान सामाजिक क्षेत्र कदी येनार

  • @mininathchoudhari4145
    @mininathchoudhari4145 18 днів тому

    एप्रिल 2024 ला काढलेलं पीक कर्ज माफ होईल का...

  • @vaishalidesale395
    @vaishalidesale395 18 днів тому

    Rojgar aana

  • @vaishalidesale395
    @vaishalidesale395 18 днів тому

    Maharashtra madhe company àana

  • @shaikhimranzaheer2488
    @shaikhimranzaheer2488 18 днів тому

    Panndhri tur cha kai

  • @anandpatil3951
    @anandpatil3951 18 днів тому

    कोणत्या जिल्हाल्या अनुदान मिळणार त्याची माहिती द्या अनामत माहिती देऊ नका

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 18 днів тому

    Soyabeanche bhav vadhle kuthe baba..khote ka deta