@@bullishboi दोन्ही ठिकाणी जर evm मध्ये घोटाळा केलं असतं तर त्यांची चोरी पकडली गेली असती दोन्ही पैकी जे महत्वाचं ते राज्य जिंकायचं आणि कमी महत्वाचं सोडून द्यायचं , महारष्ट्र चा gdp 512 बिलियन डॉलर आणि झारखंड चा gdp 48 बिलियन डॉलर , म्हणजे महारष्ट्र झारखंड पेक्षा दहा पटीने श्रीमंत आहे , महारष्ट्र evm च्या मदतीने जिंकायचं आणि झारखंड सोडून द्यायचं , मग जर कोणी evm बद्दल महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित केला तर मग म्हणायचं झारखंड मध्ये evm होत तिथे कसं भाजप हरल 😂😂, 😂😂 खूप मस्त माईंड गेम खेळायला ,
बॅलेट पेपर वर मतदान करायचा खर्च EVm पेक्षा जास्त असतो, आणि मनुष्य बळ पण जास्त लागते, आणि वेळ पण जास्त जातो, पैसे काय यांचा बाप देणार काय, आपण भरलेल्या टॅक्स मधून जातो
पेपर तपासणी करणाऱ्याला सांगितलं होत की आमच्या पोराला ६०% पर्यंत नेऊन ठेवा,पण बाकीचे पेपर तपासायला कुणाकडे गेलेत हे त्याला माहीत नसल्याने त्याने मार्क कमी पडायला नको म्हणून जास्त मार्क दिले आणि परिणामी पोरगं ९०% वर गेलं. पण आई वडिलांना माहिताय की आमचं पोरगं काय लायकीच आहे ते 😂😂😂😂😂
@@JayHindmedia🤡 arei binaakli mansa aasei jhatu hackers bharun padleit frequency nei use karun nahi hou shakat hack machine har aaach aahe ter congress nei nastei ka hackers use kelei 😂
Mg tu comment kashi kelas tula adavl nahi kuni net band aahe ka tuzi jewayla jewan dhuvayla pani aahe na rastyavr firtos na ka bandi ghatli aahe 😅 ugach kay pan neta hagtoy ani tu dhuwayla baslay as zalay😂
मि एक सॉफ्टवेयर इंजिनियर आहे आणि ईवीएम सॉफ्टवेयर वर सर्व काही बदल करता येऊ शकते सर्व झोल आहे ईवीएम ही बंद करा, विरोधी पार्टी कधिच या पूढ़े सत्ते मधे येनार नाही
निवडणूक आयोग जर खरंच निःपक्षपाती असेल तर त्या व्यक्तीने केलेल्या आरोपाचे निराकरण का करत नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रश्न मिटत नाही. चोरी करायची पुन्हा वरून बोंब मारायची तो खोटे आरोप करत आहे.
Karan bala frequency bei hack nahi hou shakat simple gosht aahe baba aani har aas aast ter congress nei swata tyala kharedi kela aasta 😂 tyach navhch bhag Tu tula kaleil 😂
सर्वात सोपी गोष्ट आहे मतमोजणी वेळी कोणत्याही एका किंवा ५ random evm ची vvpat आणि machine निकालाची पडताळणी केली जावी. आणि vvpat चिठ्ठ्या या मतदाराला मिळावी अन् नंतर ती एका बॉक्स मध्ये जमा करण्यात यावी जेणेकरून कुठलाही संशय येण्याचा प्रश्नच उरणार नाही.
Nivadnuk ayogane ya ani evm hack kara sangitla ahe ja ani kara hack mag . Ani ho evm congresschya rajyatch ala hota evm alya nantar dr manmohan singh 2 term pm hote . Mag tevha evm var ka nahi bolla kon
आम्हाला बाकीचे काही माहीत नाही आम्हाला फक्त एवढंच कळत की तंत्रज्ञानाचा वापर करून शेकडो हजारो किलोमीटर दूर वरून पेजरचा वापर करून माणसे मारली जातात तर त्याच पद्धतीने मतदान केंद्रापासून २-३ किलोमीटर कुणाच्याही हाताला न लागता इव्हीएम हॅक करणे टेंम्पर करणे का शक्य नाही.
@siddheshbirje6050 मग खासदार चा निवडूनुक ला मग कशे काय हरले तेव्हा तर त्यांना सर्वात जास्त गरज होती कारण देशांतील सर्व निर्णय साठी गरज लागत होती. जिकंले के evm नीट आहेत हरले कि evm बेकार आहे, असला लहान पोरांचा खेळ बंद करायला हवा लहान नाही आता ते. हरले कारण त्यांची करणे वेगळी आहेत ते स्वता चा कर्म आणि वायफल बडबड नि हरले आहेत.
लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌
@@sagargaikwad2203 EVM hack hou shakat nahi he MVA la pakke mahit ahe. Kal congress working committee meeting madhe evm cha vishay hi kadhala nahi. Tumhala chutya banvat ahet
evm मध्ये फेरफार करता येऊच शकत नाही हा निवडणूक आयोगाचा दावा आहे तर फेरफार करता येते हा विरोधी लोकांचा दावा आहे. थेट नॅशनल टीव्हीवर समोरासमोर सिद्ध करावे आयोगाने आणी विरोध करणाऱ्या लोकांनी. निवडणूक आयोग का घाबरत आहे हे आव्हान स्वीकारायला?
पराभव झाल्यावर कोणीही असं बोलणारच उद्या मी जरी उभा राहिलो आणि पडलो तर हेच बोलण काहीही बोलायचं आपलं विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे म्हणून आता काय बोलाव तर हे काढायचा कोर्टात पण गेले पण कोर्ट बोललं की तुम्ही जिंकलात की evm चांगलं आणि हरलात की evm हॅक आहे हे चालत नाही असं कोर्टाने म्हटलय
घरचे बिजली मीटर पन कोनते ही इंटरनेट वाईफाई ने कनेक्ट नाश्ते पन त्याचा मध्य गड़बड़ी नहीं होते का हे गोष्ठी माला संघ अगर तुमला वांटत असहेल नहीं होते मीटर माधे गड़बड़ी तर यामी धाखावि तो
Hey sarv thik ahe ...pan hey device internet connected ahet ka? Karan internet shivay kahich hack karta yet nahi. Jar internet connected astil tar hack howu shakat pan mala watat nahi ki hey internet connected ahet. Video madhe Bolanyawarun tari fake watat ahe.
ईव्हीएम इंटरनेट/रिमोट कंट्रोल करता येत नाही.ते स्वतंत्र मशीन युनीट असुन त्याच कार्य तेवढेच मर्यादित असेल तर हॅकिंग चा दावा आणी राजकीय पक्षांकडून होणारे इवहीएम घोटाळ्यात तथ्य वाटत नाही.
Evm hack nahich vvpat madhe ghol ahe memory unit ani processing unit ahe Jyala gig device ani laptop ni input deun umedwar ani symbol dila jato if you know binary program then you got 😂😂😅
सय्यद शुजा नावावरून च कळते की ह्याने हा व्हिडिओ viral का केला bjp चे विरोधात आता तर मला पक्की खात्री पटली की evm हॅक होत नाही आणि मुस्लिम वॉर्डांत तर अजिबात evm हॅक होत नाही कारण bjp ल 1 टक्के मतदान होत नाही
लोकशाही आणि संविधान यावरचा विश्वास संपवण्यासाठी आणि स्वतःचा पराभव लपवण्यासाठी न्यायपालिक ,निवडणूक आयोग, RBI,देशाचं सैन्य(सर्जिकल स्ट्रॅईक) यावर वेळो वेळी शंका उपस्थित करून लोकांचा यावरचा विश्वास संपवण्याच आणि लोकशाही संपवण्याची या भारत विरोधी संगठनाच जूने काम आहे. इतकंच आहे तर काँग्रेसने इंडी ऑलिअन्स पत्रकार परिषद घेऊन evm hack किव्हा manipulate करून दाखवावी आणि त्याचे खरे पुरावे न्यायपालिके कडे द्यावे. ज्या वेळेस निवडणूक आयोगाने खुल आव्हाहन दिल होत तेव्हा कोणी का नाही समोर आले.
Aplyala kalat nasel tar bolu naye. Evm purna wired technology var chalta . Wireless signal la antenna lagto. Ata antenna naslayavr kay upatnar ahe??? Uga BA , BCOM aslelya karyalartyann12th pass, chi disha bhul karu naye
Ec स्वतः सांगते की मशीन मध्ये नावे , लोगो ' चिन्ह Add करण्यासाठी Net चा वापर होतो आणखी १ सांगतो आपण मोबाईल मध्ये अलार्म लावतो फक्त सेंटीग करतो नंतर अलार्म वेळे वर वाज ताना त्यावेळेस नेट ची गरज नाही
@@NoobForReason aarei bro hyana ter simple tech badal paan mahit nahiye aani hei hacking chya goshti kartayt aani hou har tou hacker hack karu shakto ter sarvat aadhi congress nei tyala hire kela aasta 🤦♀️🤣
Politicians take advantage of people, as they know in india people lack technical knowledge. I didn't go voting till now, but as I asked who went for voting, there was no internet connection available.
लोकसभा, झारखंड, कश्मीर, तमिलनाडु, केरला, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हिमाचल आणि कर्नाटक मध्ये Ballot वर झालेल्या वाटत निवडणुका 😂😂😂 म्हणे भाजप छोटी राज्य मुद्दाम सोडते, तर दिल्ली आणि पंजाब छोटे आहेत का?? 😂
seems its hackable. we are asked to shut off the phones while in the polling booth. also while counting at nesco (waikar won) somebody carried the mobile phone inside the booth. so its most likely fingered.
हॅक तर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय केले गेले आहेत.
सर्वांना खरं माहिती आहे पण जनतेच्या हातात काहीच नाही😢
💯
Paise bhetlya vr janta kahi ka bolel 😂😂
Parabhav manya ny Sagal congress ch banavabanavi proof dakhava nautanki
Obc मुळे महाराष्ट्र गाय पट्टा zala
Lavkar shant hoil sagd kahi honar nahi
भाजप थोडा push देण्यासाठी EVM हॅक केलं गेलं पण त्याचा परिणाम ते इतक्या पुढे निघून गेल की आता लोकांना कळून चुकलं काय झालं. भाजपचा प्रयत्न फसला
ua-cam.com/users/live8Yo1Wz0EH7U?si=vzU-J4ONkoPWU0CH
Chup gendu , jharkhand madhe evm hack nahi zala 😂
@@bullishboi दोन्ही ठिकाणी जर evm मध्ये घोटाळा केलं असतं तर त्यांची चोरी पकडली गेली असती दोन्ही पैकी जे महत्वाचं ते राज्य जिंकायचं आणि कमी महत्वाचं सोडून द्यायचं , महारष्ट्र चा gdp 512 बिलियन डॉलर आणि झारखंड चा gdp 48 बिलियन डॉलर , म्हणजे महारष्ट्र झारखंड पेक्षा दहा पटीने श्रीमंत आहे , महारष्ट्र evm च्या मदतीने जिंकायचं आणि झारखंड सोडून द्यायचं , मग जर कोणी evm बद्दल महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित केला तर मग म्हणायचं झारखंड मध्ये evm होत तिथे कसं भाजप हरल 😂😂, 😂😂 खूप मस्त माईंड गेम खेळायला ,
Bhosdichya jharkhand mdhe evdha paisa ny jevdha maharashtrat aahe. Nytr ajut pawar kiva eknt shinde mdhe evdha pn dum nahi ki gaddari karun pn evdhe aamdar nivdun aantil.
@@bullishboi are bulli ya zarkhand zat ahe tithe kai shet pan milkar nahi
Mahrastravar sagalyamcha dola ahe
कर नाही तर निवडणूक आयोगाला डर कशाला..?
एखाद्या मतदार संघात बॅलेट पेपर घ्या मतदान बघुयात काय होतय ते..
नाही घेणार कारण त्याने सत्य समोर येईल. 🙏
👍
काँग्रेस ने कशाला आणले हे evm 😢
@@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्रत्यांनी अशे धंदे नाही केले. भाजपा ने लोकतंत्र संपवले आहे. याचे कित्यके पुरावे आहेत. 🙏
बॅलेट पेपर वर मतदान करायचा खर्च EVm पेक्षा जास्त असतो, आणि मनुष्य बळ पण जास्त लागते, आणि वेळ पण जास्त जातो, पैसे काय यांचा बाप देणार काय, आपण भरलेल्या टॅक्स मधून जातो
पेपर तपासणी करणाऱ्याला सांगितलं होत की आमच्या पोराला ६०% पर्यंत नेऊन ठेवा,पण बाकीचे पेपर तपासायला कुणाकडे गेलेत हे त्याला माहीत नसल्याने त्याने मार्क कमी पडायला नको म्हणून जास्त मार्क दिले आणि परिणामी पोरगं ९०% वर गेलं.
पण आई वडिलांना माहिताय की आमचं पोरगं काय लायकीच आहे ते 😂😂😂😂😂
😂😂😂
😅😅😅
एक नंबर comment
@@vishaldoiphode2785perfect😂😂
Lay bhari😂😂😂😂
५५ कोटी देऊन त्याला बोलावून EVM मशिन हॅक करून दाखवले पाहिजे
जन्मठेप घ्यायला येईल का तो, मोदी हे तो जेल है.😅
Right
@@JayHindmedia🤡 arei binaakli mansa aasei jhatu hackers bharun padleit frequency nei use karun nahi hou shakat hack machine har aaach aahe ter congress nei nastei ka hackers use kelei 😂
😂😂
@@JayHindmedia😂😂
सगळी माती केली लोकशाही ची 😔
लोकशाही राहिलीच नाही या देशात
Mg tu comment kashi kelas tula adavl nahi kuni net band aahe ka tuzi jewayla jewan dhuvayla pani aahe na rastyavr firtos na ka bandi ghatli aahe 😅 ugach kay pan neta hagtoy ani tu dhuwayla baslay as zalay😂
जा तू पाकिस्तानात नाहीतर बांग्लादेशात
@@Dheeraa-d6f😂😂👌🏻👌🏻आणि मुहाजीर होऊन जग आयुष्यभर 😂
@@Dheeraa-d6fआणि तू आयुष्यभर गुलाम बनून राहा .
@@LetsTalk-India तुझ्या तर बुडाला चांगली आग लागली दिसतोय , अंड भक्त लगते हो
म्हणजे evm बद्दल बोलायचं पण नाही चिडी चूप बसायचं सगळं माहीत असून हुकूमशाही 😡
मि एक सॉफ्टवेयर इंजिनियर आहे आणि ईवीएम सॉफ्टवेयर वर सर्व काही बदल करता येऊ शकते
सर्व झोल आहे ईवीएम ही बंद करा, विरोधी पार्टी कधिच या पूढ़े सत्ते मधे येनार नाही
निवडणूक आयोग जर खरंच निःपक्षपाती असेल तर त्या व्यक्तीने केलेल्या आरोपाचे निराकरण का करत नाही.
त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रश्न मिटत नाही.
चोरी करायची पुन्हा वरून बोंब मारायची तो खोटे आरोप करत आहे.
Karan bala frequency bei hack nahi hou shakat simple gosht aahe baba aani har aas aast ter congress nei swata tyala kharedi kela aasta 😂 tyach navhch bhag Tu tula kaleil 😂
Evm हॅक होत नाही तर गुन्हा दाखल का केला
खोटी अफवा पसरवतोय म्हणून
😂😂😂
😂😂
Obc मुळे महाराष्ट्र गाय पट्टा zala
@@inevitabledevil268 tula landya patta pahijen hota vhat 🤡🤣
सर्वात सोपी गोष्ट आहे मतमोजणी वेळी कोणत्याही एका किंवा ५ random evm ची vvpat आणि machine निकालाची पडताळणी केली जावी. आणि vvpat चिठ्ठ्या या मतदाराला मिळावी अन् नंतर ती एका बॉक्स मध्ये जमा करण्यात यावी जेणेकरून कुठलाही संशय येण्याचा प्रश्नच उरणार नाही.
Extra voting zalavr chittya pn extra ch yenar ki
100 % पडताळणी करण्यात काय अडचण आहे ? एव्हाना 5 वर्षे चुना आयोगाला काहीही काम नसते . बॅलेट पेपर मोजत बसा म्हणाव 5 वर्षे .
ते नाही झारखंड तसेच लोकसभा निवडणुकीत बंगलोर चे ईव्हीएम आणि महाराष्ट्र विधानसभेला गुजरातमधील ईव्हीएम का वापरल गेल याच स्पष्टीकरण देण्यात याव.
विधानसभा निवडणूक निकाल पाहता. अगदी 💯 टक्के evm हकिंग झालेली असणार. यात काय शंका नाही.
आत्ताच्या आधुनिक जगात खुप गोष्टी शक्य आहेत....
2019 मध्ये दाखल करण्यात आलेल्या FIR चे रिझल्ट काय आहे?
EVM जर हॅक होत नाही तर मग त्याच्यावर गुन्हा का दाखल केला... म्हणजे नक्कीच Evm हॅक होत आहे हे तरी प्रथमदर्शी दिसत आहे,असे बाहेर लोक म्हणत आहेत
Chatu giri karnaryano khoti mahiti denaryavar kay karnar sarkar.satakar karu hacker ani tumacha
Evm हॅक करून देतो असं खोटं सांगितल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे, थोड डोकं चालवा की
Nivadnuk ayogane ya ani evm hack kara sangitla ahe ja ani kara hack mag . Ani ho evm congresschya rajyatch ala hota evm alya nantar dr manmohan singh 2 term pm hote . Mag tevha evm var ka nahi bolla kon
भिडू काय पण बोंबलायला लागलंय आजकाल... यांना सत्य दिसून सुद्धा ...त्याच fakt check करून डोकं खाजवत बसतात ..😂
Kay satyay bala frequency nei nahi hou shakat hack shamabhar hackers padleit congress nei he ek ghetla aasta mg 😂
जर evm हॅक होऊ शकत नाही असे निवडणूक आयोग म्हणतो तर मग तक्रार का दाखल केली त्याच्याविरोधात 😂, अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😢
आम्हाला बाकीचे काही माहीत नाही आम्हाला फक्त एवढंच कळत की तंत्रज्ञानाचा वापर करून शेकडो हजारो किलोमीटर दूर वरून पेजरचा वापर करून माणसे मारली जातात तर त्याच पद्धतीने मतदान केंद्रापासून २-३ किलोमीटर कुणाच्याही हाताला न लागता इव्हीएम हॅक करणे टेंम्पर करणे का शक्य नाही.
💯
काहीतरी गडबड झाली आहे..
भाजप ला मुस्लिम मतदार नकोत पण मुस्लिम हैकर चालतात 😂😂😂😂 एव्हीम मशीन बनवतात तिथे हॅकर ने काम केलंय म्हणजे तो बोलतोय त्यात थोडा फार तरी खर असेल.
हरल की Umpire ची चूकी 😂🤣😂
Are Dheeraa dhire dhire samaj baat ko 😂😂😂
मावीआ चे ३ मागे १ मत महायुती ला ट्रान्सफर केल मशीन ला अल्गोरिथम सेट होता 💯💯
आमच्या गावात तर उमेदवार पहिला नसून तो लीड आहे व तो bjp उमेदवार 24000 च्या लीडने आला आहे
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
कोणत्या मीडियम मधून हॅक करणार आहेत. जर कोणता नेटवर्क नसेल तर frequency कोणती जुळवानी करणार आहेत.
EVM ji company banavate na tya company che 7 paiki 4 board members he bjp che ahet yatunch samjun jaych😂😂
@siddheshbirje6050 मग खासदार चा निवडूनुक ला मग कशे काय हरले तेव्हा तर त्यांना सर्वात जास्त गरज होती कारण देशांतील सर्व निर्णय साठी गरज लागत होती. जिकंले के evm नीट आहेत हरले कि evm बेकार आहे, असला लहान पोरांचा खेळ बंद करायला हवा लहान नाही आता ते. हरले कारण त्यांची करणे वेगळी आहेत ते स्वता चा कर्म आणि वायफल बडबड नि हरले आहेत.
Name Sajjad - means yane congress sathich kam kela asnar.
Abdul Sattar nawab malik zishan siddique pan congress sathich ladhat hote ka😂😂😂😂😂😂
Lokshahi sampli, Hukumshahi chalu 🙏🙏🙏🙏
Hou tumchi lokshahi congress jhinklya vharach sampat nahi 🤡😂
Abp news ne kelay he..... तो ज्या कॉन्फिडन्स ने बोलत होता..... त्यावरून तरी हॅक होत हे समजतं...... बाकी माहित नही फेर मोजणी टाकलीय बघू आता 😅
Lokanna sagla mahitey ...pn kahi kattar lok manya karat nhit ...lokshahi dhokyat aahe jantela samjla pahije
Kharach 😂
आरे नाही पाहिजे ती कमल प्रिंटिंग मशीन
हताश जनता सगळा घोटाळा समजत असून सुद्धा कायदेशीर काहीच करू शकत नाही. याला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग आहे
evm cha internal part kuthe pahayla milel ?tyat conte componants vaprle yavarun sahaj samjel evm hack hot ki nahi,
लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌
तू तर महाराष्ट्रात राहतो ना मग तु खरं सांग महायुतीचे एवढे Seat कसे आले?
@@sagargaikwad2203yaa madhe BJP che micro planning aahe ladki bahin sathi ani OBC factor aahe
@@sagargaikwad2203 smartphone vaparto tr jara smart pan asava benstrok
सगळीकडे हिच कमेंट कॉपी-पेस्ट करतोयस तू 🤦♂️😂
@@sagargaikwad2203 EVM hack hou shakat nahi he MVA la pakke mahit ahe. Kal congress working committee meeting madhe evm cha vishay hi kadhala nahi. Tumhala chutya banvat ahet
😂😂😂
Bol bhidu mhanje MVA..
evm मध्ये फेरफार करता येऊच शकत नाही हा निवडणूक आयोगाचा दावा आहे तर फेरफार करता येते हा विरोधी लोकांचा दावा आहे. थेट नॅशनल टीव्हीवर समोरासमोर सिद्ध करावे आयोगाने आणी विरोध करणाऱ्या लोकांनी. निवडणूक आयोग का घाबरत आहे हे आव्हान स्वीकारायला?
प्रत्येक आमदाराला 50खोके देण्यापेक्षा याला एकट्यालाच 55खोके दिले तर आख्खं सरकारच बनविणे सोप्पं आहे... 😂
या वेळेस महाराष्ट्रात उत्सवाचे वातावरण नाही आहे त्याच्यावरून समजून जावे खरं काय आणि खोटे काय......?
#सगळे_एका_माळीचे_मनी_आहेत.
निवडणूक आयोगाने ओपन चॅलेंज स्विकारले पाहिजे....hack झाले EVM तर परत वापरु नये.... विषय संपला
Already open challenge dila hota, koni ala nhavta hack karayla
Ekdam barobar@@swapnilpawade4839
Challenge dila hota
batmya vachat ja vedya
पराभव झाल्यावर कोणीही असं बोलणारच उद्या मी जरी उभा राहिलो आणि पडलो तर हेच बोलण काहीही बोलायचं आपलं विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे म्हणून आता काय बोलाव तर हे काढायचा कोर्टात पण गेले पण कोर्ट बोललं की तुम्ही जिंकलात की evm चांगलं आणि हरलात की evm हॅक आहे हे चालत नाही असं कोर्टाने म्हटलय
😂😂😂😂 EVM ghala chulit pahila 5 nantar chya 70 lakh voting cha kay gaudbangal ahe te bola
Evm hack nahi zale tar 76lac matadar vadle kase
तुला उभा कोण करणार
हॅकर बहुतेक महविकास आघाडीचा आहे वाटतय 😂😂😂
बरोबर आहे कारण शिर्डी मध्ये विखे नी यावर्षी नाव change करून 1no. ला नाव घेतले 😂
Bhum paranda madhe loksabhela mva cha umedwarala 81000 ch lead ahe ani 4 mahinyane tithe vidhansabhela tanaji sawanr 1500 matani nivdun yeto.. yavar konacha tari vishwas basel ka😂😂😂😂😂
Rip democracy 🙏🏻🙏🏻🙏🏻
अरे भाई 60k मतदान उमेदवार विकत घेऊ शकतो 60Cr मध्ये 😂. काहीही हवेत गोळीबार करतात तुम्ही 😂
पराभव खापर नाही! ५६लाख आधिचे मतदार कुटुन आलेत प्रत्येक वेळी EvM रि -मोजनी कराव लागत आहे.
Mi deto EVM hack karun, 25k advance money lagtil 😂
5:34 मग ईव्हीएम कोणी आणलं 😂🎉
Extra voters kuthun alet, suddenly vote percentage increase zala, j bjp che candidate 10k pan vote gheu shakat nai tyna 1 lakh votes ahet.... Almost impossible
घरचे बिजली मीटर पन कोनते ही इंटरनेट वाईफाई ने कनेक्ट नाश्ते पन त्याचा मध्य गड़बड़ी नहीं होते का हे गोष्ठी माला संघ अगर तुमला वांटत असहेल नहीं होते मीटर माधे गड़बड़ी तर यामी धाखावि तो
निवडनुक आयोगाने open challange दिले होते कोनी हि या आनी evm hack करा मंग कोनी का आले नाहि
He ekdam khar ahe
Je code election commission Javad asatat tya shivay hack karn possible nahi
Mhnje tyala jivant rahch nahi ka😂 hacker mhnun tyalach Jail mdhe taktil ti gosht alag
@@Sahil07-e7edeshat kiti bhrstachari ahet mahit ahet , ani jagat konti pn machine hack krn ky impossible nahi ahe
Hey sarv thik ahe ...pan hey device internet connected ahet ka? Karan internet shivay kahich hack karta yet nahi.
Jar internet connected astil tar hack howu shakat pan mala watat nahi ki hey internet connected ahet.
Video madhe Bolanyawarun tari fake watat ahe.
सगळ्यांना सगळ माहित आहे पण डोक्याव गन आहे😂😂😂
ईव्हीएम इंटरनेट/रिमोट कंट्रोल करता येत नाही.ते स्वतंत्र मशीन युनीट असुन त्याच कार्य तेवढेच मर्यादित असेल तर हॅकिंग चा दावा आणी राजकीय पक्षांकडून होणारे इवहीएम घोटाळ्यात तथ्य वाटत नाही.
Evm hack nahich vvpat madhe ghol ahe memory unit ani processing unit ahe
Jyala gig device ani laptop ni input deun umedwar ani symbol dila jato
if you know binary program then you got 😂😂😅
सय्यद शुजा नावावरून च कळते की ह्याने हा व्हिडिओ viral का केला bjp चे विरोधात आता तर मला पक्की खात्री पटली की evm हॅक होत नाही आणि मुस्लिम वॉर्डांत तर अजिबात evm हॅक होत नाही कारण bjp ल 1 टक्के मतदान होत नाही
🍌🍌🍌🍌
हे खरं आहे
सय्यद आता गायब होणार
मग खासदारकीला पण हॅक केले होते काय आणि महाराष्ट्रा सोबत आणखी एक इलेकशन झालेली झालेली जिथे काँग्रेस ची सत्ता आलेली मग तिथे पण हॅक केले काय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
चुलीत गेला आयोग पोस्टल मतदान मधे आघाडी पुढे आणि evm वर मागे , आता ती लाडकी बहिण योजना पण बंद होतील काही महिलांचे ,चांगली सेटिंग केली आहे ही 😡
व्वा बोल भिडु.... चांगल पटऊन द्यायचं काम करताहेत...मि म्हनतो तुमचे सुत्र कुठेय मेले का आता..
Fake
गांnd में है दम,
तो हॅक करके
दिखाओ ईव्हीएम 😂😂😂
Fake video
Hukum shahi😢
Rolls royce aahe manjhe 60000$ ta charge kelech ashnar 🙌
Lahan mulga he sangan ki evm hack ahet.....!!
लोकशाही आणि संविधान यावरचा विश्वास संपवण्यासाठी आणि स्वतःचा पराभव लपवण्यासाठी न्यायपालिक ,निवडणूक आयोग, RBI,देशाचं सैन्य(सर्जिकल स्ट्रॅईक) यावर वेळो वेळी शंका उपस्थित करून लोकांचा यावरचा विश्वास संपवण्याच आणि लोकशाही संपवण्याची या भारत विरोधी संगठनाच जूने काम आहे.
इतकंच आहे तर काँग्रेसने इंडी ऑलिअन्स पत्रकार परिषद घेऊन evm hack किव्हा manipulate करून दाखवावी आणि त्याचे खरे पुरावे न्यायपालिके कडे द्यावे.
ज्या वेळेस निवडणूक आयोगाने खुल आव्हाहन दिल होत तेव्हा कोणी का नाही समोर आले.
He is true
who are the other two people on call
Tyat internet nahi mag hack ks hot
😂😂
Microcontroller Arduino माहीत आहे का तुला. त्याच्यावर कोडींग करून एखादी मशीन सेट केली की, त्याला इंटरनेट नाही लागत.
Frequency, Ray's
तुमच्या घरातला टी.व्ही. हॅक करता येतो अस माझ्या वाचनात आलं होतं .....
If any device not connected with any external source then impossible to hack.
EVM la kuthlihi frequancy nasate.
Haarle ki evm hack 😂😂😂
आॅनलाईन असेल तर हॅक होईल
पण
मतदान हे आॅनलाईन नव्हते
Aplyala kalat nasel tar bolu naye. Evm purna wired technology var chalta . Wireless signal la antenna lagto. Ata antenna naslayavr kay upatnar ahe??? Uga BA , BCOM aslelya karyalartyann12th pass, chi disha bhul karu naye
Ec स्वतः सांगते की मशीन मध्ये नावे , लोगो ' चिन्ह Add करण्यासाठी Net चा वापर होतो आणखी १ सांगतो आपण मोबाईल मध्ये अलार्म लावतो फक्त सेंटीग करतो नंतर अलार्म वेळे वर वाज ताना त्यावेळेस नेट ची गरज नाही
त्याच प्रमाणे voting Machine vVpad मध्ये setting karun Shakto
अरे एलोन मस्क बोलतोय ईवीएम हैक नाही hou शकत आणि बोल भीड़ू एका mansachya वीडियो baghun चुकीची माहिती पसरावतोय 😂😂
MVA vale Indian government peksha baher cha mansa vrch vishwas thevnar desh vaigre yatl tyana kuth den ghen
🚧 **BOL BHIDU**, 🚧
Markatwadi gaav udya pher nivadnuk ghet ahe
Pn police prashasan tyanchavar dabav taknyas survat jhali ahe
Social media vr lokani hya gavala support kara, virodhi pakshanni suddha hyana support kela pahije
Police ani sarkar mg hyanchavar dabav anu shaknar nahi
Pls hyavar suddha video banava lavkarat lavkar 🙏🙏
Evm हॅक करणारे लोक फक्त bjp लाच मिळतात का?काँग्रेस ला का भेटत नाहीत?😂😂😂😂
आईझवडे bjp वाले करतेत सत्ते साठी 😂🔥😂
EVM hack hous shakt 10000000% jar commision nahich mhnt asel tr nkki ch zhol ahe
🤡 frequency nei hack lol its impossible when machine in not getting data from outside or not connected to internet 🤦♀️
Education important aahe…😅😅😅…he sgle samjun ghenyasathi…pn comment box madhe sarv binkamache karykrte disat aahet …je fkt sahebanchya mage firtat…😅😅😅
@@NoobForReason aarei bro hyana ter simple tech badal paan mahit nahiye aani hei hacking chya goshti kartayt aani hou har tou hacker hack karu shakto ter sarvat aadhi congress nei tyala hire kela aasta 🤦♀️🤣
Politicians take advantage of people, as they know in india people lack technical knowledge. I didn't go voting till now, but as I asked who went for voting, there was no internet connection available.
nachta yeyina angan wakade
तुम्ही सर्व डोक्या वर पडले आहात काय. असे विडिओ कोणीही बनवू शकतो एव्हढं समजण्या इतकी समज पण तुम्हाला नाही काय. का contains ची भीक लागली आहे.
लोकसभा, झारखंड, कश्मीर, तमिलनाडु, केरला, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हिमाचल आणि कर्नाटक मध्ये Ballot वर झालेल्या वाटत निवडणुका 😂😂😂
म्हणे भाजप छोटी राज्य मुद्दाम सोडते, तर दिल्ली आणि पंजाब छोटे आहेत का?? 😂
tya rajyat te yenar nahi yacha changala confidence ahe🤣🤣🤣🤣 tithe hindu nahi ahe na
Vvpat madhe ami jyna vote dila te chitti pahili tya mula he yede pana band Kara.
खोटा विडिओ आहे, EC केस केलीये त्याच्यावर
Mg lok sabhela indi alliance evm hack kelat ky😂😂
Spy hacker mala pan mahit
EVM Hack honaa impossible aahi yar 😂
फालतुगिरी आहे सगळी
Parabhav manya ny Sagal congress ch banavabanavi proof dakhava nautanki
Shevti bol bhidu la supari bhetli 😂 Sharad Pawar kdun
seems its hackable. we are asked to shut off the phones while in the polling booth. also while counting at nesco (waikar won) somebody carried the mobile phone inside the booth. so its most likely fingered.
so saglikade sequns sarkhach thevlela yanni
mi baher hoto matadanacha divasi, mi sutti cha enjoy sodun matadan karayla aalelo. Jar asa zol aahe mahit ast tar?, sutti tari enjoy keli asti.
Evm hacking 💯😢
Elom musk kay manto