मावशीने बनवला झणझणीत चिंबोरी मसाला 🦀 Spicy Crab Masala Recipe 🦀 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    बाबांनी आणली दुबईहून गिफ्ट 🎁
    • बाबांनी आणली दुबईहून ग...
    दुबईला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात बोंबील,पापलेट,सुरमई😋New Peshwa Restaurant Oaks
    • दुबईला 5 स्टार हॉटेलमध...
    महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂
    • महाराष्ट्राची हास्यजत्...
    आज बनवले चिकनचे किती प्रकार🐓प्रतिक सुपरस्टार रजनीकांतच्या पाया पडला 🤗
    • आज बनवले चिकनचे किती प...
    घरात बनवले थिएटर
    Link: • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
    ►►Wonder Zone Trampoline Park
    Gat No. 9, YCMOU Road Govardhan, Gangapur Rd, near Ashok Astoria, Nashik, Maharashtra 422222
    Phone: 091301 30120
    maps.app.goo.g...
    ►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
    • ओवीच्या बर्थडेला देवबा...
    ►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
    • ओवीच्या पहिल्या बर्थडे...
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #chimbori #kalvan #chimbori_kalvan #crabrecipes #khekdamasala #chimborikalwan #crabmasala #khekdacurry
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 354

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 11 місяців тому +6

    मावशी एकदम बिनधास्त आणि बेधडक वाटतात मला .. आवाजात एकदम भारदस्तपणा जाणवतो...शिक्षिका आहेत ना मग ..प्रेमाने बनवलेली recipe bhari hoti❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      तुमच्या ठाण्याच्याच आहे 😊

  • @priyankapatil.-gx3zj
    @priyankapatil.-gx3zj 11 місяців тому +12

    खूप छान होती मावशी मावशींचा स्वभाव तर खूपच छान आहे ❤ वाटतच नाही की मावशी आणि आई हे दोघी बहिणी आहेत मावशी खूपच बोलकी आहेत.

  • @sampadayeram94
    @sampadayeram94 11 місяців тому +14

    मावशी ला बघून खूप भारी वाटलआई खूप खुश आहेत आज त्यांची बहीण आली म्हणून आई चा चेहरा खूप आनंदी आहे आज असाच राहूदे

  • @rutuja.021
    @rutuja.021 11 місяців тому +5

    मावशी स्वभावाने खूपच कडक आहेत पण किती प्रेमळ पण आहेत आईंना किती धाक आहे😂खूप मस्त रेसिपी.मी पहिल्यांदाच करून पाहणार आहे❤मावशी करत असलेल्या कामाला खूप खूप शुभेच्छा.sign language किती छान शिकवली.खूप सुंदर vlog

  • @mitaliskitchen531
    @mitaliskitchen531 11 місяців тому +151

    Sorry मावशी पण चिंबोरी च्या पोटात एक मातीची पिशवी असते चींबोरीचे मधीतून दोन भाग करून ती पिशवी कडायची असते 👍

  • @shwetapatil193
    @shwetapatil193 11 місяців тому +1

    खुप छान 👌 आम्ही रोज न चुकता विडीयो पाहतो... कोल्हापूर ला या सर्व जण 🤝🙏

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 11 місяців тому +1

    Maushi khupch chaan aahet. Maushi teacher aslyamule tyanche bolne vevastit aahe. Maushine chibori banvli mazya tar thondala paani sutle 🤤🤤 Aai ani maushi khupch chaan aahet. Ovee khupch sunder poems bolis. Chaan vatle tu hushar aahes.

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 11 місяців тому +1

    नमस्कार आई आणि मावशी , दोघींची bonding एकच नंबर, रेसिपी 1 नंबर.
    आनंदी आनंद गडे बहिणी बहिणी खूप खुश आहे❤❤

  • @kavitabhoir6019
    @kavitabhoir6019 11 місяців тому +2

    मावशीने खूप छान चिंबोरीचे कालवण केलेलं....मावशीचा आवाज खूप छान आहे...आवडला खूप छान

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 місяців тому +1

    आई खुपच आनंदी आहे. बहिण आली आहे म्हणून. आम्ही पण दोन्ही बहिणी अश्याच राहायचो. मावशी ला बघून मला खूप छान वाटले. रेसीपी छान वाटली. म्हणुन म्हणतात जिव लावायला एक तरी बहिण हवी. आई आनंदी दिसली अजून छान वाटले. दोघींना नमस्कार ओवी ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 11 місяців тому +3

    रोहन दादा मावशी तर खूपचं आवडली आम्हाला चिंबोरी रेसिपी एकच नंबर मावशी ची 👌👌😋😋 मावशी स्वभावाने कडक असले तरी खूप प्रेमळ आहेत ❤ मला खूप आवडल्या मावशी ❤❤

  • @mayurivedant
    @mayurivedant 11 місяців тому +3

    मावशीचे वक्तीमत्व खूप छान आहे..खूप गोड आहे मावशी..😊

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 11 місяців тому +5

    मावशी खूपच गोड स्वभावाची आहे अगदी आईसारखी चिबोरी एक नंबर

  • @ashvinijaptab8068
    @ashvinijaptab8068 11 місяців тому +1

    Khekde pishvi kadun clean krayla pahijet

  • @anurengade8370
    @anurengade8370 11 місяців тому +1

    मावशी खूप सुंदर आहेत . मावशी बोलतांना शिक्षिका असल्याचे जाणवत होते . मी पण शिक्षिकाच आहे .
    🥰 Nice vlog 👌👍

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 11 місяців тому +5

    मावशींची रेसिपी एकच नंबर 👍🏻 पाहून तोंडाला पाणी आलं .

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 11 місяців тому +1

    मावशी खूप छान... आवडली मला खूप... आणि रेसिपी तर एक nambr मावशी.... नातू पण गोड आहे मावशी चा....

  • @omshivale2177
    @omshivale2177 11 місяців тому +3

    मावशी खूप छान आहेत आणि चिंबोरी सुद्धा खरच खूप छान मावशी सुद्धा आईन सारख्या छान बोलतात

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 місяців тому +2

    जय श्रीराम, आई मावशीची जोडी छानच, ओवी गोड आहे हुशार आहे!

  • @jyotijadhav6881
    @jyotijadhav6881 11 місяців тому +2

    ❤ दादा नका संपवु विडिओ असाच चालू असु द्या खुप छान वाटतो तुमचा विडिओ बघायला असं वाटते ना मी तुमच्या सोबत बसुन आपल्या गप्पा चालु आहेत आणि विडिओ संपला तेव्हा समजलं कि मी विडिओ मोबाईल मघे बघत होते अरे वेडी कुठली येवडी गुगले होते विडिओ मध्ये खूप छान ❤

  • @imdeaf5999
    @imdeaf5999 10 місяців тому +1

    Mazi aai kiti tuzya rohan volg vr khup bghte. Mla disly ki tumchi mavshi karnbadhir mule shikvtat ani ISL pn shikvtat. Mla khup khup aandan zala. Krn mi karnbadhir aahe. Chan chan mast recipe chimbori banvle.

  • @rajgaikar2068
    @rajgaikar2068 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ दादा.....
    मावशी ची रेसिपी छान..... मावशीचा स्वभाव खुप छान आहे

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 11 місяців тому +4

    Shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @latakamble4977
    @latakamble4977 11 місяців тому +1

    Maushine kele khekadyache kalvan rassa bhaji recipe khup chhan banvali gappaancha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 11 місяців тому +3

    खूप छान झाला आजचा ब्लॉग दादा, मावशी खूप स्वभावाने शिक्षिका असल्या तरी स्वभावाने प्रेमळ आहे,मावशी चिंबोरी रस्सा एक नंबर झाला आहे

  • @prajaktashinde2093
    @prajaktashinde2093 11 місяців тому +1

    Khup mast chimborya mavashine banvle

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 11 місяців тому

    Rohan mavshi ne khup chan chibori ch rass banvala. Mavshi khup god aahet.

  • @harshalihemantkale9312
    @harshalihemantkale9312 11 місяців тому +11

    मावशी ची रेसिपी खुप खुप मस्त आहे आणि झटपट लय भारी 🤤😋🦀🦀🥰🥰

  • @deeplaxmi2807
    @deeplaxmi2807 11 місяців тому +1

    खूप छान आहे माऊशी पण same आईं सारख्याच आहेत प्रेमळ ❤❤ आणि रेसिपी तर भारीच आहे👌🏽😋 बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😅🥰 Ovee poem खूप छान बोलतेस 😘❤️ Lots of Love 😘❤️

  • @user-fm7ux4st4f
    @user-fm7ux4st4f 11 місяців тому +1

    मावशी कशा आहात चिंबोरीची रेसिपी मस्त साधी सोपी छान.

  • @reshmakini6092
    @reshmakini6092 11 місяців тому +1

    जय सद्गुरु फॅमिली

  • @ravinajadhav3674
    @ravinajadhav3674 11 місяців тому +1

    Teacher Mavshi Chan vatli.
    Ajoon 2 , 4 Episode tyana theoon ghya.

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 11 місяців тому +1

    मावशी ची रेसीपी खुप छान आहे तोंडाला पाणी सुटल

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 11 місяців тому +1

    चिंबोरिला kangya khobryache vatan lavuoon khup chan lagate

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 11 місяців тому +1

    आमच्याकडं हि चिंबोरे नदीत मिळतात फक्त पावसल्यात

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 11 місяців тому +2

    आई मावशी खर १मातीची पिशवी असते छोटीशी पोटात ती kadhyun gyachi कुठल्या हि चींबोरी मधे असते

  • @DakshtaThakare
    @DakshtaThakare 11 місяців тому +1

    Hi chimbori garam naste khadichi chimbori garam aste

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 11 місяців тому +4

    आई आज खुपच खुश आहेत...खूप छान व्हिडिओ...मावशीनच बोलणं खुप छान आहे...ऐकत रहाव वाटत 👌👌👌👌👌😊....शुभ रात्री 🙏

  • @suryakantchavan2221
    @suryakantchavan2221 11 місяців тому +3

    दादा आमच्या भागात फक्त ह्याच खेकडी खातात... दुसऱ्या नसतात... पण अपघात झालेल्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाच्या असतात .. हाडे मजबूत होतात... सर्दी बरी होते खूप चांगल्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने.. जिल्हा.नाशिक तालुका सुरगाणा❤

  • @aishwaryamarwadi4390
    @aishwaryamarwadi4390 11 місяців тому +2

    Mavshi chya hatchi chimbori chi recipe ekch no..tondala Pani sutal..🤤🤤..mavshi diste khup chhan Ani awaj pn ekdam kankhar ahe..Aai kiti khush ahe mavshi ali tr..😊
    Mavshi chi sign language khupch chhan ahe..ya vlog madhun khup changli information sudhha milali..mala kharch khup jast avdli sign language Ani mavshi khup chhan Kam krte..I am proud of you mavshi..😊
    Ani ovee aaj khup cute dist hoti..😍
    Ovee cha confidence mala nehmich khup avdto. .tila song Kiva poem bol mhatl ki lagech n ghabrta bolte..yavrun lagech kalt kiti chhan sanskar lavle ahet dada tu..mala kharch tumchi family khup khup avdte..God blessed you all..and always love you all..😊❤❤❤😘

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 11 місяців тому +1

    Khupch chan banvle Maushi ne chibora che bhaje 👌👌😊

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 9 місяців тому

    तुमची आयिछ् खूप छान आहे स्वभावाने म्हणून तुम्ही सर्व खूप चांगले वाटतात मावशीचा स्वभाव थोडा रिजर्व्ह वाटतो आई गॉड मनमिळावू एनोचेन्त् आहे

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 11 місяців тому +4

    जोशना माऊशी खूप छान बोलते

  • @koli5699
    @koli5699 11 місяців тому

    मावशीची शुद्ध मराठी यैकायला खुप छान आहे ५०मुलांना यैकु येईल असा खणखणीत

  • @swapnashejwalkar9496
    @swapnashejwalkar9496 11 місяців тому +11

    रेसिपी खूप सुंदर आहे मावशीची❤

  • @ashamudgul871
    @ashamudgul871 11 місяців тому +1

    दादा चिंबोरी छान सर दाखवायचा आधी ओवी बोली छान सुगंध येतोय तेव्हाच वाटलं चिंबोरी छान झाली 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰😊

  • @madhuragaikawad4758
    @madhuragaikawad4758 11 місяців тому +5

    मावशीने फार छान रेसिपी बनविली ❤

  • @priyankamanjarekar8313
    @priyankamanjarekar8313 11 місяців тому +1

    आई तुझ मत काय आहे खालील ना..... ❤❤❤ पुढच्या विडीयोत बोलून सांग घालशील ना 👌

  • @pratikshasarang2172
    @pratikshasarang2172 11 місяців тому +2

    Mavshina vaghun khup bar vatal tyancha awaj khup chan aahe, khekda recipe mast, amhi kokani ahot amhala jast ola naral lagto, ya amachya koknat kadhitari ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      Thank you 😊नक्कीच येऊ 🥰🥰

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 11 місяців тому +1

    Maushi Khup awadlya Kadak Ani Premal Recipe chaan

  • @bhagyashreejoshi1838
    @bhagyashreejoshi1838 11 місяців тому +7

    ❤❤❤❤❤आई आणि मावशी साठी

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 11 місяців тому +3

    मावशी खूप भारी.चिंबोरिचि रेसिपी एकच नंबर 👌👌आई आज खूप खुश आहे. दोघ्या बहिणी आज खूप मज्जा करणार 😊😊

  • @sarika8708
    @sarika8708 11 місяців тому +1

    मावशी नी किती सुंदर सागितले abcd

  • @shwetatharkude6022
    @shwetatharkude6022 11 місяців тому +1

    Mavashi khup mast chhan aahet. Bolane khup sunder aahe 👌👌👌👌👌

  • @vaishalibidarbhavi3049
    @vaishalibidarbhavi3049 11 місяців тому +1

    Mavshi chan recipe Ani away mastch

  • @sunetriagrawal8409
    @sunetriagrawal8409 11 місяців тому +18

    Mavashi ekdam bhari.
    Kharach aahe, teacher aslyacha pure pur banana aahe. Awaz ekdam kankhar ani mavshi khoop khambir aahe.
    Saglya goshti kashya mast hatalit astil. Up to date aahet mavshi.❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      Thank you 🥰🥰

    • @suvarnashinde2825
      @suvarnashinde2825 11 місяців тому

      Maushi khupch chaan aahet. Tya teacher aslyamule tyanche bolne agdi vevastit aahe. Maushine chinori chaan banvli. Wha thondala paani sutle. 🤤🤤 aai ani maushi khupch pramal aahet. Ovee khup chaan poems bolis vere good.

    • @mrs.swatigodambe8871
      @mrs.swatigodambe8871 11 місяців тому +2

      Yes… manunach education important asate… tyache mule manus sajag banato… ekadam bhari chimbori Mavashi

  • @ashwini..
    @ashwini.. 11 місяців тому +3

    मावशीने केलेली रेसिपी खूपच भारी दिसत आहे😋😋मस्तच रेसिपी❤😊दादा तुझी मावशी खरच खूपच छान आहे😊शिक्षक आहे म्हंटल्यावर आवाज, बोलणं एकदम खणकणीत असणारच😊एकदम परफेक्ट आहे मावशी, रेसिपी बनवताना पण आरोग्य चांगल राहिल पाहिजे ह्याचा विचार पाहिला त्यांच्या डोक्यात आणि ह्या जागी आपण असतो तर जाऊदे तेलाशिवाय शिवाय नॉनव्हेज होत का अस म्हणून भरपूर तेल टाकल असत😅😊

  • @anujakilpady1813
    @anujakilpady1813 11 місяців тому +1

    Mavshi jitkya khambir ani kadak vatatat titkyach premal vatlya. Chimborichi recipe 1 no. Doghi bahini bhetlya yacha anand doghinchya cheharyavar distoy. Asech ekatra ani anandi raha sarvani.

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 11 місяців тому +4

    Glad to see Rohan 's moushi very smart. I think she is special educator for special children.

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 11 місяців тому +1

    Khup chan repice.. 👌👌

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 11 місяців тому +3

    Khup chan recipe mavashi 😋🥰👍

  • @supriyatikare3828
    @supriyatikare3828 11 місяців тому +2

    Mavshi ani Chimbori receipy..donhi khup bhari

  • @arantamuchande8348
    @arantamuchande8348 11 місяців тому +2

    Chimbori ekach no banavli mavshine..Its Tempting
    Tondala pani sutla 😋

  • @angelaarna1042
    @angelaarna1042 11 місяців тому +1

    Khup mst aani simple easy recipe ❤

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 11 місяців тому +1

    मावशी खूपच छान बोलणे पण छान.

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 11 місяців тому +1

    Khup Chan Vlog. Maushi pan ek number. Mast.Receipe pan superb

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 11 місяців тому +2

    जय सदगुरू फॅमिली खूप छान स्वभाव आहे मावशीचा आणि रेसिपी तर काय छानच झाली मज्जा आली आजचा व्हिडीओ बघुन

  • @pranalipatil2676
    @pranalipatil2676 11 місяців тому +2

    Khup chan recipe mavshi pan khup chan mavshi cha avaj khup chan ahe

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 11 місяців тому +2

    Maushi khupach bhari aahet. 👌👌👌

  • @runagandevikar2589
    @runagandevikar2589 11 місяців тому

    Mavshi ekdam bhari

  • @kiranparab1270
    @kiranparab1270 11 місяців тому +1

    Wow mavshi nice recipe 😋❣️ 🙏 jai sadguru aai, dada 🙏

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 11 місяців тому +1

    Mavashi chi recepi ek no 🎉 Amchya aai kiti premal vatat roj ❤ khup god

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 11 місяців тому +2

    मावशी घरी आल्यावर आईंना बरं वाटलं असेल आई मावशी बघुन मन प्रसन्न झालं मला माझ्या आईची खूप आठवण येते करणं ती मला भेटायला येयची आता आई नाही म्हणून दादा आईंना बघुन मनाला बर वाटतं

  • @neetagaurkhede7882
    @neetagaurkhede7882 11 місяців тому +1

    Mavshi, ekdam kadak ani aayi shant diste aata😂

  • @megha4049
    @megha4049 11 місяців тому +3

    जय सद्गुरू फॅमिली 🙏

  • @palgharmahimkar
    @palgharmahimkar 11 місяців тому +2

    जय सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌 अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙋 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kalu_5271
    @kalu_5271 11 місяців тому +1

    Aai ch swabhaav sadha ahe ❤

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 11 місяців тому +1

    Khup chan👌 resepi keli mavshi ne ek number chan ahet mavshi aai mast video ahe aajcha Ovi poem chan👌👌👌 very good beta ☺☺

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 11 місяців тому +1

    खुप सुंदर pan chinch खुप vatali❤❤

  • @siyapawar8063
    @siyapawar8063 11 місяців тому +2

    Mavshi ekdum mast

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 11 місяців тому

    रेसिपी खूप छान दाखवली आणि मावशी पण खूप छान बोलायला आहेत आणि ओवी छान पोयम बोलते

  • @rockff7749
    @rockff7749 11 місяців тому

    खूप छाण आहेत मावशी आणी चीबोरि ची रेसिपि खूप छाण आहे

  • @ashapatil8076
    @ashapatil8076 11 місяців тому +1

    मावशी खुप छान बोलतात मावशीची रेसिपी मस्तं ए बी सी डी खुपच छान मावशी खुप मोकळया स्वभावाची आहे मावशी

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 11 місяців тому +1

    Ek number video hota Rohan dada 😋😋

  • @mayurideore1119
    @mayurideore1119 11 місяців тому +2

    Bhhari na jiju mavshi khup Chan aahet😊

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 11 місяців тому

    Maushi recipe mast ani maushi pan 1 no❤

  • @vinayapatil365
    @vinayapatil365 11 місяців тому

    khup chan

  • @anilmahale5028
    @anilmahale5028 11 місяців тому +1

    दादा मला तुमची आई खुप आवडते खुप प्रेमळ आहे साधी आणी सरळ स्वभाव 😊

  • @user-qk3np8km2w
    @user-qk3np8km2w 11 місяців тому +2

    ❤Wow ❤ So Yammy And Nice ❤ Recipe Khup Bhari Aahe Jiju

  • @ankitapatil3013
    @ankitapatil3013 11 місяців тому +2

    🥰mavashi khup chan aahe

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Місяць тому

    आई ना खूप मानस जोडायला आवडतात त्या मुळ लहान पणी सुधा आई लोकांकडे जायची.

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 11 місяців тому +1

    Khup chan mavshi hahay recipe 👌

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 11 місяців тому +1

    रोहन दादा पालघर पासून सफाळा किती लांब आहे?

  • @deepalipagare8076
    @deepalipagare8076 11 місяців тому +1

    Nice video dada mavshi alyane khup ch bhari vatale ani recipe pn chan jhali😊

  • @dharmakirtiranpise5820
    @dharmakirtiranpise5820 11 місяців тому

    Hi family
    mavshi kupch chan aah . recipe chan aah 👌👌

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 11 місяців тому +3

    मस्तच रेसिपी.

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 11 місяців тому +2

    रोहन रेसिपी सुंदर आणि मावशी सुध्दा सुंदर आहे स्वभाव

  • @geetatawade9888
    @geetatawade9888 11 місяців тому

    Moushi masta recipi mast

  • @netrabhosale4237
    @netrabhosale4237 11 місяців тому +3

    Mavshi khup sundar mast ❤

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 11 місяців тому +2

    Ovee keep it up, nice poem recitation. God bless you. Good❤