दिलेले पैसे परत घेणे योग्य नाही, परंतु अर्जांची छाननी होणे आवश्यक आहे. बऱ्याच श्रीमंत लोकांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. हे जर असेच पुढे चालू राहिले तर खरोखर ज्यांना गरज आहे त्या महिलांना यानंतर पैसे मिळणे मुश्किल होऊन जाईल त्यामुळे अर्जांची छाननी होणे आवश्यक आहे व ते पात्र असलेल्या महिलांच्या फायद्याचेच आहे त्यामूळे छाननी होऊन जे अपात्र आहेत ते अपात्रच झाले पाहिजेत.
ज्या महिलांनी अपात्र असून सुद्धा फायदा घेतला त्यांचे च पैसे परत घेत आहेत बाकीच्यांचे नाही आणि ते करणे आवश्यक आहे आम्ही मेहनत करून पैसे कमावतो आणि टॅक्स देतो त्याचा हे गैरफायदा घेतात राज्य भिकेला लावल्याचे नसेल तर हे करणे फार आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना फुकट वीज देने पण बंद करा
सर सकट सर्वच महिलांना या सरकारची विकास कामे न दिसता केवळ पैसेच दिसले असतील का ??? आणि याची काय शाश्वती कि महाराष्ट्रातील सरसकट सगळ्याच भाजप विरोधी परंतु "लाभ घेतलेल्या" व्होट जिहादींनी देखील खरोखरंच भाजपालाच मतं दिलीच असतील ????
@@sk-jc3if सारख्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांनी एकमेकांना मागे टाकायचे सोडून एकत्र येऊन एकमताने काम केले पाहिजे . या मागे टाकण्याच्या शर्यातीतच पक्ष फुटून नेस्तनाबूत होतात .
मला माझ्या दीदी बरोबर महाबळेश्वरला फिरायला जायचा आहे long drive la Activa scooty घेऊन तिला अजून पैसे आला नाही तिला लवकरात लवकर पैसे येऊ दे ती घेऊन जाणार आहे मला
माझ्याजवळ किमान 100 महिलांचा डाटा आहे की ज्यांचे पती परमेश्वर हे सरकारी नोकरीत आहेत छान पगार आहे तरीदेखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे काय त्या महिलांना हा याचा फायदा मिळाला पाहिजे अशा ही महिला आहेत की ज्यांची दयनीय अवस्था होती आणि याचा एक सपोर्ट मिळाला आहे योजना चांगली आहे परंतु गैरफायदा घेतला जात आहे मी हा गैरफायदा घेणं थांबवलं गेलंच पाहिजे टोपीवाले साहेब तुमचं म्हणणं काय सांगा
प्रदीप पाटील, हिंदू साठी विडियो बनवत बसण्यापेक्षा। टक्कल पडत असलेल्या हिंदू साठी टक्क्ल येऊ नये म्हणून संशोधन करुन एखादं तेल बनवा। हिंदू टकल्यांना परत केस येतील आणि ते सुंदर दिसतील। हिंदू साठी भरपूर केलं आहे शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांनी। संविधान आहे हिंदू साठी काळजी करु नका तुम्ही।
१५००/- रुपयांचं काय घेऊन बसलात राव... कॉंग्रेस व संलग्न परिवार पक्ष त्यांच्या कार्या काळात काय केवळ विकासावर निवडून येत होते कि काय ???? थोडक्यात काय तर खरोखरंच विकास कामे केली कि मग प्रत्येक घरटी हजारों लाखों रूपयांची खैरात वाटण्यापेक्षा सनदशीर मार्गाने १५००/- देखील बोनस सारखें वाटतात. आणि हपापाचा माल नसल्याने घेणाराही समाधानी. घरटी घेऊनच प्रत्येक जनता मतदान करते कि काय
दिलेले पैसे परत घेणे योग्य नाही, परंतु अर्जांची छाननी होणे आवश्यक आहे. बऱ्याच श्रीमंत लोकांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. हे जर असेच पुढे चालू राहिले तर खरोखर ज्यांना गरज आहे त्या महिलांना यानंतर पैसे मिळणे मुश्किल होऊन जाईल त्यामुळे अर्जांची छाननी होणे आवश्यक आहे व ते पात्र असलेल्या महिलांच्या फायद्याचेच आहे त्यामूळे छाननी होऊन जे अपात्र आहेत ते अपात्रच झाले पाहिजेत.
अरे भाऊ दिलेले पैसे छाननी करूनच घेतायत परत 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
अकाऊंट मधे पैसाच नसेल तरीही बॅंक दंड करते.
पैसे परत घेणे चुकीचे आहे.
😂😂😂😂😂😂😂😂😂
मला एक कळत नाही हा कधी bjp कडून बोलतो आणि कधी दुसऱ्या बाजूला 😂
Tyacha Raj Thackeray honar aahe 100 percent
भाई तो बरोबर ला बरोबर बोलतो चुकीला चुकच बोलतो ,तुमच्यासारखा चाठीत नाय 😂😂
@@jayeshharad-sz8yq ❤डा घे 😂
@@jayeshharad-sz8yqmag BJP la pudhchya election madhye harwun kunala satta denar? Congress, NCP la? Tyani kay kami scandals kelet?
😅😅😅😅😅
परिस्थिती चांगली असली तर कशाला पैसे घ्यायला
ज्या महिलांनी अपात्र असून सुद्धा फायदा घेतला त्यांचे च पैसे परत घेत आहेत बाकीच्यांचे नाही आणि ते करणे आवश्यक आहे आम्ही मेहनत करून पैसे कमावतो आणि टॅक्स देतो त्याचा हे गैरफायदा घेतात राज्य भिकेला लावल्याचे नसेल तर हे करणे फार आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना फुकट वीज देने पण बंद करा
मी पण टॅक्स भरतो . And I agree with you 😊
सर सकट सर्वच महिलांना या सरकारची विकास कामे न दिसता केवळ पैसेच दिसले असतील का ???
आणि याची काय शाश्वती कि महाराष्ट्रातील सरसकट सगळ्याच भाजप विरोधी परंतु "लाभ घेतलेल्या" व्होट जिहादींनी देखील खरोखरंच भाजपालाच मतं दिलीच असतील ????
83% seat BJP+ ने जिंकले . अजून काय पुरावा पाहिजे ?
मला वाटतं , भिक नको कुत्रं आवर ' असं म्हणायची वेळ आलीय.
दिलेले पैसे परत घेणं म्हणजे पुढच्या निवडणुकीत हमखास पडणं हे त्यांनाही कळतंय .
कोणी निवडून येवो नाही येवो आम्हाला काहीही फरक पडत नाही फक्त माझे श्री राजसाहेब ठाकरे सत्तेत पाहिजे होते
बरोबर दादा
सुपारी घेऊन कसा काय होईल 😂😂😂
@@girishmahadik3793 kontya supari baddal boltayt?
Maharashtra vachavaychi supari? ki marathi manasa sathi kayam ladhat rahnyachi supari?
ki sanatani hindu dharma zapaychi supari?
लाडक्या बहिणी मुळे महायुती ला प्रत्येक मतदार संघ त तीस ते चाळीस हजार मतांचा फायदा झाला
बरोबर बोलले दादा तुम्ही
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना..
याविषयी काही अपडेट असेल तर सांगा.
असे काही नसते . 500 ची नोट दिली की मतदान करतात लोक.
अर्जांची छाननी करणे कुठेही गैर नाही
ही शिक्षा होणार आहे ती फक्त
गैरफायदा घेणाऱ्या परिवारांना
दांडकं चालू झालं आहे शासनाचे
प्रदीप आवाज भारी आहे तुझा
आजून improvement कर.. राज ठाकरे ला मागे टाकशील... आणि विचार मस्त आहे. असच चालू ठेव
टोपी घालायचं बंद कर
@@sk-jc3if सारख्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांनी एकमेकांना मागे टाकायचे सोडून एकत्र येऊन एकमताने काम केले पाहिजे .
या मागे टाकण्याच्या शर्यातीतच पक्ष फुटून नेस्तनाबूत होतात .
Lay bhari bolla dada tu 💯
साहेब तुमच्या व्हिडिओ ची मे आवर्जून वाट पाहतो नवीन कारण तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप माहिती मिळते जगाची😊
मला माझ्या दीदी बरोबर महाबळेश्वरला फिरायला जायचा आहे long drive la Activa scooty घेऊन तिला अजून पैसे आला नाही तिला लवकरात लवकर पैसे येऊ दे ती घेऊन जाणार आहे मला
😂😂
Asech nipaksha video banvat jaa💯💯💯💯
Thank you dada chan mahiti sangitlybaddal
Yes
Barober aahe
Beed chya majalgaon chya sabha sathi ajit pawar chi gadi gulabi hoti bhai..😅
माझ्याजवळ किमान 100 महिलांचा डाटा आहे की ज्यांचे
पती परमेश्वर हे सरकारी नोकरीत आहेत
छान पगार आहे तरीदेखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे
काय त्या महिलांना हा याचा फायदा मिळाला पाहिजे
अशा ही महिला आहेत की ज्यांची दयनीय अवस्था होती आणि याचा एक सपोर्ट मिळाला आहे
योजना चांगली आहे परंतु गैरफायदा घेतला जात आहे
मी हा गैरफायदा घेणं थांबवलं गेलंच पाहिजे
टोपीवाले साहेब तुमचं म्हणणं काय सांगा
Sarwanche srskt bnd kra
Tax bharnar ek
Ani fukat khanare wegle
बरोबर गरीब स्त्रियां न दिले पहिजेत
प्रदीप पाटील,
हिंदू साठी विडियो बनवत बसण्यापेक्षा।
टक्कल पडत असलेल्या हिंदू साठी टक्क्ल येऊ नये म्हणून संशोधन करुन एखादं तेल बनवा।
हिंदू टकल्यांना परत केस येतील आणि ते सुंदर दिसतील।
हिंदू साठी भरपूर केलं आहे शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांनी।
संविधान आहे हिंदू साठी काळजी करु नका तुम्ही।
पन बहिनीनी हमीपञ वाचुन पाहलेत ना
भोगना पड़ता है पाप कर्म फल भोगना पड़ता है पागल हो गया है वह बाजू वाली,, अंधा बनाएगा
लाडक्या बाहीनेचे फॉर्म भरताना वोटटींग card चे pan फॉर्म भरले
Ek number Bhau!
Jay Maharashtra 💯
वा....भाऊ जबर्दस्त,कमी शब्दात एकदम सटीक माहिती वाक्य आणि वाक्य विचार पूर्वक आणि 100% बरोबर आहे
घंटा
Sangat hoto mashaal mashaal 🔥
सर्वात जास्त खोट कोणता पक्ष बोलतो तो म्हणजे भाजप आहे साहेब सान्गू का- 15 लाख, 70 हजार कोटीचा भ्रष्टचार, शेतकरयाच उत्पन दुप्पट, अजुन खुप आहे.
4:12🤣😂🤣😂🤣😂🤣
जे हमीपत्र घेतले होते ते कशासाठी होतं
महिलांना याबाबत आधीच कल्पना दिली होती ना
मग त्यांनी गैरफायदा घेतला का
पैसे परत जाणार असेल तर काहीच हरकत नाही
Mi kuthlya pakshach samarthan nhi krt, Pn he channel ata BJP sponsored wattay
❤❤
Apla manus apli baatmi, Jai Bhavani Jai Shivaji Maharaj ❤
राजकारणी लुबडतात आणि जनता त्यांनाच साथ देते जनता काही शनी आहे असे वाटत नाही
Right bhau
A/C madhe paisa theu nka,😂😂😂😂😂😂
Khar aahe tumi bolta te
Pahile army ani police yancya sathi scheme chalu karaila avay modinni kara desha sathi karatat kaam army navy airforce police ya sahti
लाडका भाऊ योजना केव्हा सुरू करणार
Chit pat 😂😂😂😂
bhau neutral raha. not bjp agent nor congress
Election hota mahanun sarsakat paise dile garaj sampli aata chanani honar waah
🚩🚩
Are account madhle taklele paise parat gheta yet nahit re.
Uth sut Tu Kaypn Bolto bhava Kadhi Kadhi😂
कोणी घेतले😅😅😅😅 TRP साठी काही पन्
Chandrapur
Gujarti manus pradip 😂😅
Gujarati tumhala vicharat suddha nyt teh business ani CA,CS,CMA,ACCA chya tayarit busy aahe aaplya sarkhe rajkarnyanche chatugar chaplusi nyt 🤣🤣🤣
BJP La देशहित साठी मत दिले
Evm मध्ये काही ही घोटाळा नाहि पण तुझ्या मध्ये काहीतरी घोटला आहे
Manal pahije jya bhashet bolalya baddal
Khr aahe dada
Paise jr prt ghetle na tr mg fkt manse la vote denar
Ata sagale ch election thamblel bar
१५००/- रुपयांचं काय घेऊन बसलात राव... कॉंग्रेस व संलग्न परिवार पक्ष त्यांच्या कार्या काळात काय केवळ विकासावर निवडून येत होते कि काय ????
थोडक्यात काय तर खरोखरंच विकास कामे केली कि मग प्रत्येक घरटी हजारों लाखों रूपयांची खैरात वाटण्यापेक्षा सनदशीर मार्गाने १५००/- देखील बोनस सारखें वाटतात. आणि हपापाचा माल नसल्याने घेणाराही समाधानी.
घरटी घेऊनच
प्रत्येक जनता मतदान करते कि काय
Abe nisti pothich wachat
Yenarya nahi atach prt andoln karun Americans sarkh rstyawr yewun srkar baskhast karu. Ani prt raj thakre sahebana anu. Ani tyana lakshyat tewa manaw ha opposition sati mothi sandhi howu shakte.
As karaychya agodr wichar kra manaw.
Mi jya bhagat Rahate thete anek lok ahe don four wheeler darat tari paise ghetat
Ghari mangal karyalay mothe dukane ahet tari paise ghetle ahet
Kahi mahila tar 50000 pagar ghetat tari sarkari paise ghetale ahet
Ekache gharatil 4 mahilana paise milalele ahe
Ekatar sarkari nokar asun sudha bayko paise ghete
Yasathi neat enquiry zhali pahije
अजित पवारांचा डोकं म्हणू नको, माझ्या बेहन जान, अम्मी जान चे बॉयफ्रेंड अजित पवार, देवेंद्रूदीन, एकुद्दीन शेख चा डोक आहे असं बोल.
EVM घोटाळा मी सिद्ध करून दाखव तो बोलव मला तुझ्या चैनल वर.