मी तुझ्या लास्ट विडिओ मध्ये भैरी बुआ पालखी चे वेळी तुला विनंती केली होती.. राजापूर ची गंगा दाखव तर तु गंगेचं विडिओ केल्या बद्दल धन्यवाद. सद्य परिस्थती हे ठिकाण जीर्ण अवस्थे मध्ये आहे तर शासनाने ह्या ठिकाणी पुन्हा गंगेचे ठिकाण नविन बांधावे.
20:30 भावा ! उन्हाळे गावात आलास तिथून पुढे ५ किलोमिटर वर माझे गाव आहे. गावाचे नाव आहे "ससाळे". आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केलात ते "हिवाळे" ता. मालवण माझे आजोळ आहे.😊😊
अहमदनगर या जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, या रूटवर पण व्हिडिओ बनवा शक्य झालं तर दादा नक्कीच खूप चांगलं प्रतिसाद भेटेल व्हिडिओ ला
Ganpatipule Darshan Full Information Video 👇🏻👇🏻
ua-cam.com/video/TaOlKei8-U4/v-deo.html
ॐ नमः शिवाय हर हर gange ❤
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
मी राजापूरकर. आपला video आवडला. आता वयोवृद्ध असल्याने गावी जाणे होत नाही. आपल्या व्हिडिओवर समाधान मानतो. असेच व्हिडिओ बनवा. खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद
Dhanywad 🙏🏻😊😊
हर हर गंगे ❤❤❤
🙏🏻🌺 हर हर गंगे 🌺🙏🏻
#राजापूरकर❤
🙏🏻😊😊
भूषण भाऊ आपणास उदंड आयुष्य लाभो
Dhanywad 🙏🏻😊😊
हर हर गंगे खूप छान माहिती भूषण
Dhanywad 🙏🏻😊
Chan video ahe puran mahiti dili thanks 👍
जय गंगे 🙏🙏🙏🙏👍
हरहर गंगे 😊🙏🙏🙏🌺🌺🌺
हर हर गंगे .छान विडिओ
माझे आजोळं राजापूर आहे मी खूप दिवस झाले गेले नाहीं हा व्हिडिओ पहिल्या मला खूप बरे वाटले तुमचे खूप खूप धन्यवाद
Thnks kalch tumchya vedio mule chan margadarshan milale ani kalch amhi darshan gheun alo
खूपच छान आणि चांगल्या माहिती चा विडिओ बनवला आहे धन्यवाद
छान माहिती , तुझ्यामुळे बघायला मिळाले धन्यवाद !
🙏🏻😊
ॐ नमः शिवाय
🙏🏻😊😊
Khup chan
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुला धन्यवाद शुभेच्छा खुप खुप आभारी आहे 🎉😅❤से
हर हर गंगे❤❤ आम्ही राजापूरकर
🙏🏻😊😊
Shri Swami Samarth. Nice
Shree Swami Samarth
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ऐकून नक्की जाणार. असेच विडिओ बनवत राहा. मला रेल्वे आणि एसटी बस दोन्ही प्रवास आवडतात.
खूप छान ब्लॉग बघायला मिळाला
🙏🏻🌹🌹👏हर हर गंगे खूप छान व्हिडीओ. अशीच व्हिडीओ दाखवा 👏🌹🌹🙏🏻👌🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे खुप छान मंदिर दर्शन खुप छ
Dhanywad Mauli 🙏🏻😊😊
छान दर्शन केले
मी तुझ्या लास्ट विडिओ मध्ये भैरी बुआ पालखी चे वेळी तुला विनंती केली होती.. राजापूर ची गंगा दाखव तर तु गंगेचं विडिओ केल्या बद्दल धन्यवाद. सद्य परिस्थती हे ठिकाण जीर्ण अवस्थे मध्ये आहे तर शासनाने ह्या ठिकाणी पुन्हा गंगेचे ठिकाण नविन बांधावे.
Ho
राजापूरकर...❤😊
खूप छान,, असेच व्हिडिओ करा,,, ओमकार गणेश फुटक,, वैभव वाडी
फारच छान
मला तुझ्यामुळे गंगेचं दर्शन झाले आहे मी रत्नागिरी माझे गाव आहे पण धन्यवाद तू फार मोठी आणि चांगली बातमी देतो त्या बद्दल तूझे धन्यवाद जाई भैरी
🙏🏻😊😊😊
Mast
Har har Gange .❤ Bharat. Nice information video.
Bhushan खूप छान गंगा दर्शन
Mohan Randhir
Pune.
जय गंगे🙏🙏🙏🙏🙏
Thanks dada rajapurchi ganga ha
vlog kelyabddal
🙏🏻🙏🏻
धन्यवाद भूषण!अप्रतिम व्हिडिओ,#मि राजापूरकर 💐🌹🚩🚩
Best information
🙏Mi pn gelto family sobat rajapurchi gangela khup shant vatavarn aahe khup manprasan jaga aahe.... 😇
🙏🏻🙏🏻😊😊
nice imformative video
छान
खूप खूप धन्यवाद हर हर गंगे नादच खुळा लय भारी 👌👌👌👌👌
Dhanywad 🙏🏻🙏🏻
SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏 Har Har Gange 🌹🙏 Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 dada mast vdo dada nathkhola jabardast 😎👍👌🙌🙏
Shree Swami Samarth
Khupach chan video banvala ahe....wahhh.....1no...nad khula
🙏🏻😊😊
छान माहिती
अतिशय सुंदर साहेब
Ek number Video Rajapur chya Gangeche Darshan gheun bara vatla🙏❤️
❤ श्री स्वामी समर्थ ❤
दादा एक no
Shree Swami Samarth
हर हर गंगे 🙏
🙏🏻😊😊
Belapul CBD TO KULABA way atal setu
Best Bus ha rut pan dakhaw
Good one Bhushan tujya mule rajapur cha gange che chaan Darshan zhale
Khup bhari bhushan bhava... Tuje 10 lakh subscribers zhalele bhgug avdtale.. Keep going...!
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊Hoy Maharaja
Amhi Rajapurkar But your guidance perfectly
भुषण खुप खुप धन्यवाद राजापुर गंगेचा विडिओ केल्या बद्दल
🙏🏻😊😊😊
हर हर गंगे
# Amhi Rajapur kar...dada
😊😊😊😊❤️❤️
👌🙏🏻🌹तुला खूप खूप शुभेच्छा बाळा 🌹🙏🏻👏👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mi Don Vela gele aahe khupch sundar prasann watte
🙏🏻😊😊😊
Swargiy. Sundar. Konkan 💞
कारवार प्रवास छान होता 👌👌👌👌👌
धन्यवाद भूषण भाऊ घरी बसून गंगेचे दर्शन घेतले 👍👍👍
nice
जय गंगे हरहर गंगे 🎉🎉🎉🎉🎉🎉
Har Har Gange 🙏🏻😊😊
अप्रतिम व्हिडिओ दादा!!!!❤❤❤❤❤
Ek number
Eman ✈️️chippi-mumbai
Dhakwa gavalya lavkar
Input=output👌👏
Lavkarch 😊😊
@@Bhushan_The_Explorer dhanyavaad
Happy Journey
धन्यवाद मित्रा
या आमच्या उन्हाळे गावाची माहिती संपूर्ण लोकांना सांगितल्या बदल धन्यवाद भावा.......
आणि त्याच गावात गंगामाई येते......
Railway ne gelo tr rajapur station vrun unhale gawala kase jayche
स्टेशन वरून बस आहे उन्हाळे वर याला आता
Dada mala bhetle la tu gangela....khup chan vatl tula bhetun...Maj Nav Shubham Chavan...🙏🥹❤️🩹❤️
👍👍
दर्शन घेतले आणि चौदा कुंडात अघोळ पण केली जय गंगा मैया
Har Har Gange
Nice
Mast bhau❤
Dhanywad
Dada chan Nadkhula🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanywad 🙏🏻😊😊
भूषण भाऊ खूप छान👏✊👍
आम्ही राजापूर पाचल तळवडे भट वाडी. चे आहोत.
छान
#आम्ही राजापूरकर
Nice video 👌👌👍👍..You can visit Pawas Swami Swarupanand mandir as well...
# Amhi Rajapurkar ❤
Mast bhau
खूप छान माहिती दिली, किती दिवस राहते गंगा माता, सांगावे तेवढे 🙏🙏
2 mahine aste
आम्ही राजापूरचे
🙏🏻😊😊
Super
Mast👌
Amhi kal jaun alo Jay kokan har har gange ❤❤❤
भूषण दादा तुम्ही एक नविन रेल्वे प्रवास करा सातारा ते दादर व्हाया मिरज , कौटेमहांकाळ ,पंढरपूर मार्गे दादर आहे..खूप छान आहे..
20:30 भावा ! उन्हाळे गावात आलास तिथून पुढे ५ किलोमिटर वर माझे गाव आहे. गावाचे नाव आहे "ससाळे". आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केलात ते "हिवाळे" ता. मालवण माझे आजोळ आहे.😊😊
Hoy Hiwale gavachya pudhe 5 km var maje gaav Viran-Masde
आमच राजापूर मि पुढच्या गावात रहातो दोनीवडे गाव माहीती छान आणखी काही ठिकाण आहेत.
I have visited this place a few years back. Good place
Har Har Gange 🌺🌺🌺🌺🌺🙏
🙏🏻😊😊
👌👌👌
🙏🏻😊😊
tuze video khup chan astat aamhala khup avadtat tumcha mule he sagle video pahayla miltat mumbai madhe asun keep it up kalji ghe swatachi
#राजापूरकर
आम्ही राजापुरकर ❤️❤️
👍🙏🏻🙏🏻
Mi pan rajapur kar
खूपच सुंदर माहिती देण्यात आलेली आहे. साधारण किती दिवस ही गंगा वाहते?
2-3 Mahine aste
हरहरग्गे
Yes yeto while going Banda
अहमदनगर या जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, या रूटवर पण व्हिडिओ बनवा शक्य झालं तर दादा नक्कीच खूप चांगलं प्रतिसाद भेटेल व्हिडिओ ला
🙏🙏🙏🙏