राम सातपुते उचल घेऊन जातील बीडला | लोकांनी भाजपला धुतलंय | एबी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2024
  • #पंढरपूर

КОМЕНТАРІ • 504

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 Місяць тому +194

    बाबा देशासाठी तुमच्या सारख्या चांगल्या विचारांचा माणसाची लोकशाहीला गरज आहे

  • @amolentertainment7030
    @amolentertainment7030 Місяць тому +90

    लोक शहाणी होयला लागलेत यात खूप मोठं समाधान आहे लोकशाहीचा विजय होईल 🇮🇳

  • @yuvrajmete6683
    @yuvrajmete6683 Місяць тому +111

    फडणविस यांना महाराष्ट्र नासवला

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 Місяць тому +1

      Hyani fkt fodafodi ch keli pratyek pakshat ani ghotale kelelya sarv pakshatle nete swatacha pakshat ghevun saf kele

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 Місяць тому +70

    बाबा तुम्ही बरोबर बोलताय तुमच्यासारखी जनता पाहिजे विचार करणारी. भारत देश नाव जाऊन मोदी देश होण्याआधीच भाजपला हटाओ.

  • @ganeshvachkal1526
    @ganeshvachkal1526 Місяць тому +45

    गावतील सगळेच हुशार आहेत राव मानलं पाहिजे ह्यांना

  • @AgricosExports
    @AgricosExports Місяць тому +86

    ग्रेट चांगली आणि योग्य बातमी दाखवल्या बद्दल , दादा आपले आभार

  • @dkboss5440
    @dkboss5440 Місяць тому +85

    जबरदस्त बोराळेकर. ए.बी मराठी चॅनेल चे मनापासून धन्यवाद. तुम्ही सद्यस्थिती दाखवण्याचे धाडस केले.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому +59

    बोराळकर जनता,अति हुशार.मानलं तुम्हाला 👍👍(जत वरून समर्थन)

    • @tsgaming9984
      @tsgaming9984 Місяць тому +1

      😊9😊80th खैरनार 80th

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Місяць тому +27

    बोराळे गावचे ग्रामस्थ एक नंबर हुशार आहेत. बरोबर उत्तर दिले आहे जनता आता हुशार झाली आहे

  • @user-jb3fu4by9y
    @user-jb3fu4by9y Місяць тому +36

    बोराळे गावांतील जनतेनं योग्य उत्तरे दिली धन्यवाद

  • @yasinpathan9732
    @yasinpathan9732 Місяць тому +42

    Only प्रनितीताई

  • @dinkarbhalerao9541
    @dinkarbhalerao9541 Місяць тому +35

    बाबांनी खुप सुंदर मुद्ये मांडले

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Місяць тому +41

    बाबा नि चांगलं विषय मांडला अशा मतदार जागृत पाहिजे

  • @jaywantthorat9884
    @jaywantthorat9884 Місяць тому +15

    अगदी लाख मोलाचे विचार आजोबा. जाग हैणे जरुरी आदॅश घ्या. शुभेच्या आजोबा. सत्य. मोदी फेल.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Місяць тому +27

    अहो प्रत्येक व्यक्तीला दोन मिनिटे द्यावीत म्हणजे ज्यासतीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल जास्त मुलाखती घेतल्या जातील. धन्यवाद.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e Місяць тому +39

    देवेंद्र राजकारणातील दरोडेखोरांचा सरदार आहे.तो आता त्याच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात दरोडे टाकण्यासाठी मतांची भिक मागत आहे.मतदार धडा शिकवेल.

  • @ganeshhonrao5022
    @ganeshhonrao5022 Місяць тому +54

    आता पर्यंतचा सगळ्यात जबरदस्त ग्राउंड रिपोर्ट💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

  • @santoshbhakare115
    @santoshbhakare115 Місяць тому +14

    बाबा धन्यवाद सत्य परिस्थिती आहे

  • @sharnuappabodhane1585
    @sharnuappabodhane1585 Місяць тому +20

    जे आता हे लोक बोलतात ते सर्व खरं बोलतात ते खरं बोलतात यांना माझं सलाम

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 Місяць тому +29

    भावांनो काकाचा ऐका आणि लक्षात ठेवा आणि बीजेपीला योग्य धडा शिकवा

    • @dhanrajgavande845
      @dhanrajgavande845 Місяць тому

      बाबाचा ऐका लक्षात ठेवा❤❤

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 27 днів тому

    कोंग्रेस पार्टी जिंदाबाद भाजपाला पळवा इंडिया गटबंधन जितेगा इंडिया गटबंधन जितेगा इंडिया गटबंधन जितेगा 👍👍👍👍👍

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 Місяць тому +19

    एकच नंबर बाबा.

  • @abhijitshaligram8702
    @abhijitshaligram8702 Місяць тому +42

    हे सर्व बघून समाधान वाटले.... 20 मिनिटे सार्थकी लागली....

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 Місяць тому +17

    महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महायुतीला ह्यावेळेस घरी बसवणे हे आपले कर्तव्य आहे.
    एक बहुजन, लाख बहुजन..!

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 14 днів тому

    या वेळची लोकसभेची निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे, भाजप चा सुपडा साफ होणार, पुन्हा कधीही भाजप सत्तेवर येणार नाही.

  • @ashokpatil5675
    @ashokpatil5675 Місяць тому +12

    100%बरोबर 🎉

  • @sadikbagwan3750
    @sadikbagwan3750 Місяць тому +8

    काका चा मनापासुन धन्यवाद

  • @ars8496
    @ars8496 Місяць тому +31

    खरे आहे सोलापूरची जनता हुशार आहे🙏🙏🙏

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 27 днів тому

    ऐक नंबर दादा 🔥🔥🔥🔥🔥 भाजपा भगाव देश बचाव इंडिया गटबंधन जितेगा 👍👍👍👍👍

  • @nanagund5915
    @nanagund5915 Місяць тому +30

    एकदम बरोबर

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому +10

    गणेश गायकवाड 👍👍🇮🇳🇮🇳( जत सांगली वरून प्रतिक्रिया)

  • @thavaruchavan-wg9mi
    @thavaruchavan-wg9mi Місяць тому +6

    लोकांनी आता जागृत झालेली आहे या पुढे कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही असे वाटते ही परिवर्तनाची लाट आहे सलाम करतो या बोराळे गावातील नागरिकांना

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Місяць тому +31

    राम सातपुते मोहिते पाटील मुळे आमदार झाले.लगेच खासदार की ला उभे राहिले.

  • @udhavmashke7909
    @udhavmashke7909 Місяць тому +1

    बाबा वाणी समाजाचे मी पहिली बार आयकीले आणि बगीतले तुमचया सारखे आजुन पन्नास शेबर आसतील तर भारत देश सुधरेल खुप खुप धन्यवाद जय भारत जय संविधान

  • @kuldippawar5196
    @kuldippawar5196 19 днів тому

    जय जय महाराष्ट्र माझा
    यांना यांची जागा दाखवली पाहिजे आदरणीय शरद पवार यांचा विजय असो....

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 Місяць тому +31

    ❤दादा एकदम बरोबर बोलत आहात भारतीय जणता पार्टी हटाव ❤❤❤

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому +27

    हे शेतकरी राजा स्वाभिमानी आहे.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +11

    Mhavikas आघाडी ... ठाकरे सरकार ❤

  • @user-le4pb6pp1j
    @user-le4pb6pp1j Місяць тому +9

    कुठल्या शेतमालाला भाव नाही शेतकरी विरोधी धोरण

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 Місяць тому +1

    लोक जागृत झाले ते महत्वाचं.. महाविकास आघाडी ✌️✌️❤❤

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Місяць тому +9

    भाजप हटाव देश बचाव

  • @DnyaneshwarjadhavJadhavdnyanes
    @DnyaneshwarjadhavJadhavdnyanes 11 днів тому

    बरोबर बोलते बाबा तुम्ही सलाम तुमच्या विचारांना

  • @user-iy9zu1em4u
    @user-iy9zu1em4u Місяць тому +20

    भाजपा हटाव देश बचाव

  • @jmkvarye
    @jmkvarye Місяць тому +17

    अगोदर लोकांना आळशी बनवून नंतर गुलाम बनवायचे ही निती.

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 12 днів тому

    उधोय.ठाकरे जिंदाबाद ❤👍😀👏💪❤️💙🌹🇮🇳🙏

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku Місяць тому +3

    महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने असा बोराळे गावचा आदर्श घ्यायला पाहिजे. तर च बदल होईल.

  • @sahiljoshi7518
    @sahiljoshi7518 Місяць тому +9

    एक नंबर बाबा

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf Місяць тому +9

    Ground Reality.. ✌🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✌🏻

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Місяць тому +9

    सर तुम्ही पत्रकाराची चांगलीच उलट तपासणी घेतली, उत्कृस्ट माहिती दिली सर तुम्ही , आभार व अभिनंदन

  • @user-bh5if4rf4z
    @user-bh5if4rf4z 28 днів тому

    याला म्हणतात खरे सैतकरी कारन सेतकर्याची जान आहेअभिनंदन

  • @harichandratikore2622
    @harichandratikore2622 Місяць тому +3

    Very nice, Sir. I feel proud of you.

  • @somu19850
    @somu19850 Місяць тому +17

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @jaywantthorat9884
    @jaywantthorat9884 Місяць тому

    बरोबर फडण20 नीच शुभेच्या भाऊ. मस्त नीच फडण20

  • @engineeringnerds16
    @engineeringnerds16 23 дні тому

    पंतचा विषय महाराष्ट्र मधून संपवा 🙏✌️

  • @sanjaychougule4214
    @sanjaychougule4214 Місяць тому +1

    बदलाव जरूरी है भाजप हटाओ देश बचाओ

  • @Unknown-pn5pe
    @Unknown-pn5pe Місяць тому +9

    खरंय

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 Місяць тому +11

    आनंद शिदा सुद्धा गुजरात मधून येतो का? महाराष्ट्रत कोणी नव्हतं का?

  • @samadhanfalke9604
    @samadhanfalke9604 Місяць тому +5

    बाबा तुम्ही बोलता ते बरोबर आहे

  • @user-bs1zy7zt9e
    @user-bs1zy7zt9e Місяць тому +1

    आगदी बरोबर आहे दादा

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 12 днів тому

    काँग्रेस सरकार जिंदाबाद प्रियंका गांधी जिंदाबाद सोनिया गांधी जिंदाबाद राहूल गांधी जिंदाबाद 👍😀👏❤️❤️🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🌹🌹💙 जय हिंद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @amitgawde492
    @amitgawde492 Місяць тому +1

    मराठवाडा मधील लोकांना फक्त फुकटच पाहिजे खायला. मी पुण्यात राहतो इथं लोक देशासाठी मतदान करतात.

  • @thavaruchavan-wg9mi
    @thavaruchavan-wg9mi Місяць тому +1

    जे जे पक्ष सोडून गेलेत ते नक्कीच या वेळी पडणार आहे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे

  • @suhasnagtilak3284
    @suhasnagtilak3284 Місяць тому +13

    बोराळेकर 1 च नंबर

  • @rajendra_tambile
    @rajendra_tambile Місяць тому +12

    लै हसलो 😂🤣😂😂🤣

  • @rohannirmale09
    @rohannirmale09 Місяць тому +2

    खरोखर मानस भारी आहेत खरी विचारवंत 🙏

  • @pratapsinhmagar6268
    @pratapsinhmagar6268 Місяць тому +8

    पार्सल पाठवा रिटर्न

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 Місяць тому +3

    बरोबर आहे बाबाचं

  • @rohidaskadam5823
    @rohidaskadam5823 Місяць тому +4

    बरोबर बाबा कोंग्रेस सरकार चागल

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx Місяць тому +15

    शरद बनसोडे कोण , जयसिध्देश्वर कोण , आपण यांना पाहिलंत का ? जनतेला मुर्ख समजून घेतलंय का !

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Місяць тому +1

    पत्रकार साहेब तुम्ही बोलत आहात की सभेला भरपूर लोक आली आहेत साहेब राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला भरपूर गर्दी होते पण मतदान मात्र होत नाही गर्दी चया बेरजेने राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात 25, खासदार पाहिजे होते सागा बर किती खासदार लोकसभेत आहेत

  • @ratanrathod-rj8vy
    @ratanrathod-rj8vy Місяць тому +6

    Barobar ahe

  • @Indiansatyavadi
    @Indiansatyavadi Місяць тому +3

    Bjp मुक्त सोलापूर ते महाराष्ट्र आणि भारत १००%

  • @user-gy2lo1jo8s
    @user-gy2lo1jo8s Місяць тому +11

    तुम्हा सर्वांना धन्यवाद योग्य निर्णय

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Місяць тому

    बाबा काय अभ्यास पूर्ण👏👍💪

  • @AkshayPatil-qn2qf
    @AkshayPatil-qn2qf 26 днів тому

    अगदी बरोबर आहे लोक कामाला येत नाहीत आळशी होऊ लागले

  • @PrabhakarShinde-vo6ic
    @PrabhakarShinde-vo6ic Місяць тому +17

    बी जे पी मुक्त भारत करा.

  • @PaigmbarShaikh-xx7zn
    @PaigmbarShaikh-xx7zn Місяць тому +1

    बोराळे जगा नीराळे ❤समद बॅटरीवाला मंगळवेढा

  • @AsifShaikh-ew9db
    @AsifShaikh-ew9db Місяць тому +5

    Only ताई

  • @moreshwarbinawade6725
    @moreshwarbinawade6725 Місяць тому

    ही खरी लोकशाही ची ताकद आहे....(मी मंगळवेढा तालुक्यात राहतो परंतु सध्या शिक्षणामुळे बाहेर राहतोय.. खूप चांगलं वाटलं गवाकडल्या लोकांचे विचार बघून...)❤

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Місяць тому

    शिव शाहु फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचारांचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणले पाहिजेत ‌तरच सऺविधाऺनिक लोकतंत्रातुन मुलभुत अधिकारातून आपले सर्वांचे हित साध्य होईल,
    जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र .

  • @user-xp3ko6gf6e
    @user-xp3ko6gf6e 24 дні тому

    ब्राम्हण समाजाने आज नाही इंग्रजापासून सर्व जातींना लुटवून खालं मागचा इतिहास बघा

  • @user-tx7ue8wi4s
    @user-tx7ue8wi4s Місяць тому

    Modi Ji है तो देश सुरक्षित आहे...🚩🚩🚩

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Місяць тому +7

    शरद पवार म्हातार कधी काय करेल काय सांगता येत नाही पीएम होईल सगळ्यांनी निवडून द्या

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk Місяць тому +6

    राम्याला आता कायमचा घरी बसवा

  • @marutinarvekar4145
    @marutinarvekar4145 Місяць тому

    कॉंग्रेस जिंदाबाद

  • @SalavePrashant
    @SalavePrashant Місяць тому +5

    पटल बोरालेकर

  • @arunagangurde9450
    @arunagangurde9450 Місяць тому

    अगदि बरोबर आहे

  • @khasheraojadhav
    @khasheraojadhav Місяць тому

    भगवान श्री राम प्रभू बद्दल जे बोलला ते योग्य आहे.

  • @user-tx7ue8wi4s
    @user-tx7ue8wi4s Місяць тому

    Jai Shree ram... Modi Ji है तर हिंदु हैं बापू...🚩

  • @niranjanmeshram8591
    @niranjanmeshram8591 Місяць тому

    सरकार v/s जनता असा संघर्ष आहे.विजय जनतेचाच झालेला बघावयास मिळेल.हि लढाई दोन पक्षातली नाही.सरकारच्या वर्तणुकीचा विचार करुणच मतदार आपलं मत देणार आहे.

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p 27 днів тому

    फक्त मोदी साहेब जिंदाबाद ❤️🚩🚩❤️🚩

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 Місяць тому

    आजोबांचे बोलणे पटले सगळ्यांनी गांभीर याने विचार करून मत करा सोलापूर विकास प्रणिती शिंदे अबकी बार भाजपा तडीपार ,मग चला शरद पवारांना परत एकदा कृषिमंत्री करूया

  • @deshrajtambe869
    @deshrajtambe869 Місяць тому

    दादा आपले अभिनंदन. असेच जनतेने धुतले पाहिजे. राम मंदिर बांधून भिखारी निर्माण केले.

  • @santoshrade2221
    @santoshrade2221 Місяць тому

    फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीच महाराष्ट्र नासवला

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn Місяць тому

    काकाने खरचं प्रती उत्तर दिलं मिडीयाला आणि भाजपला...व्वा व्वा खुप छान उत्तर

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Місяць тому

    वयस्क जनता पवार साहेब यांचे मागे उभा राहणार. आज देशातील पंतप्रधान सोडले तर बाकीचे मंत्री देशातील जनतेला माहीत नाहीत.

  • @anilbhosale2287
    @anilbhosale2287 29 днів тому

    Baba. Great speach

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 Місяць тому

    भावा बोलतात ते नक्कीच खर आहे यात काहीच शंका नाही

  • @amitmane2744
    @amitmane2744 Місяць тому +8

    किती रोष आहे bjp साठी.... Bjp च्या सर्वच नेत्यांची

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 28 днів тому

    प्रणिती ताई च येणार 🖐हात देईल सगळ्या ची साथ🖐