Ajit Pawar यांच्यावर Uttam Jankar यांचा गौप्यस्फोट | Vindha sabha Result EVM | Dhananjay Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 182

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 2 дні тому +97

    एकदम सत्य आहे, हे evm सरकार आहे.

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 2 дні тому +1

      हरल्यावर काय बोलणार

    • @dharmrajshinde5542
      @dharmrajshinde5542 2 дні тому

      Evm​@@tarachandmeshram2300

    • @samrat1590
      @samrat1590 2 дні тому +3

      जनता मुकाट्याने ईव्हीएम सरकार सहन करत आहे. जनता एकतर स्वार्थी आहे नाहीतर घाबरट आहे. विरोधी पक्ष तर ईडी च्या दबावा खाली आहे त्यामुळे गप्प आहे.

    • @SurprisedBlueMackerel-ei6vz
      @SurprisedBlueMackerel-ei6vz День тому

      काय.माणुस.नालायक.निवडुन.दिलाय.माळशिरस.वाल्याने. मुख.

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 2 дні тому +23

    सत्यमेव जयते 🚩

  • @nivruttizade2238
    @nivruttizade2238 2 дні тому +55

    # Uttam Jankar Saheb 🚩🚩🚩🚩

  • @SantoshJadhav-sl1kq
    @SantoshJadhav-sl1kq День тому +1

    भारतीय जनतेन ईव्हीएम मशीनद्वारे तेजस सरकार आलं आहे. त्या सर्वांना कायमचच कोणत्याही निवडणुका त्यांना लढण्यास बंदी असेल. अशीच तरतूद असली पाहिजे. आणि त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे.
    जाहीर आभार आपले जानकर साहेब.. असे तडक बोलणारे नेते असले पाहिजे.
    Well done jaankar shaheb.

  • @rupeshkashinathlandge7189
    @rupeshkashinathlandge7189 2 дні тому +25

    EVM हटाव देश बचाव

  • @milindmane3325
    @milindmane3325 2 дні тому +20

    हे evm सरकार आहे.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 дні тому +27

    मतदान केलेली चिट्टी मतदारकडे भेटायला पाहिजे आमचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही

  • @kingofking9082
    @kingofking9082 2 дні тому +25

    ईव्हिएम बंद होतं नाही तोपर्यंत जनतेने निवडणूकावर बहिष्कार टाकावा

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 дні тому

      Je aarop karat ahet tyani bahishkar takava..agodar rajinama dyave. Bevad sakali sakali media Samor kahi pan bolat ahe..

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 2 дні тому +19

    आंदोलन कायम चालू ठेवा मागे घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे.

  • @milindmane3325
    @milindmane3325 2 дні тому +25

    हे एकदम सत्य आहे.

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 2 дні тому +22

    खर आहे साहेब

  • @VarshaGaikwad-ut1tf
    @VarshaGaikwad-ut1tf 2 дні тому +12

    Correct saheb हाच माझा पण अंदाज होता.

  • @uttammunghate4643
    @uttammunghate4643 День тому +1

    Correct👍

  • @milindmane3325
    @milindmane3325 2 дні тому +12

    जानकर साहेब तुम्ही आगे बढो.

  • @SantoshDarade-vz3cm
    @SantoshDarade-vz3cm 2 дні тому +33

    फार मोठा अभ्यासक आहे हा

    • @cmanuka
      @cmanuka 2 дні тому +2

      😂😂😂

    • @Freedom-h7p
      @Freedom-h7p 2 дні тому

      मुडदे पाडून पैसे कमवतात धन्या वाल्या 😂😂😂

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 День тому +2

      राजनामा द्यायला तयार आहे घ्यायला पाहिजे बैलेट पेपर वरती मतदान कशाला घाबरत आहे मग महाशक्ति 😂😂😂

  • @ganeshade3112
    @ganeshade3112 День тому +1

    बरोबर बोललं साहेब

  • @साहेब99
    @साहेब99 2 дні тому +21

    एकदम बरोबर

  • @panditpagare4743
    @panditpagare4743 День тому +1

    सत्य आहे 100%

  • @sachinjadhav6319
    @sachinjadhav6319 2 дні тому +3

    Khup chan abhays. Ashe lokpratinidhi astil tar nakhi vikas kam ghadtil. 😊

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 дні тому +34

    Balet पेपर घ्या सर

  • @krishnadhuri4309
    @krishnadhuri4309 2 дні тому +1

    Right sir

  • @sushanthujare6600
    @sushanthujare6600 2 дні тому +14

    अगदी सत्य मांडलं आहे....

  • @chandumule5088
    @chandumule5088 2 дні тому +9

    खर आहे मतदान केल्यानंतर ची व्हिव्ही प्याड मधील चिठी hi मतदाराच्या हाती दिली गेली पाहिजे व त्यावर त्या व्येक्तीने मतदान केंद्रात कीती नंबरला मतदान केले तो मतदान केंदद्रातील नंबर त्या हातात घेतलेल्या चिठीवर टाकून टी बॉक्स मध्ये टाकण्याची नवीन पद्धथ लागू करावी जेणेकरून प्रदर्शकता येईल

  • @ramrajegat217
    @ramrajegat217 2 дні тому +18

    एकदम सत्य

  • @साहेब99
    @साहेब99 2 дні тому +13

    अस झाल तर बर होईल ✌🏼

  • @vilasmeshram5874
    @vilasmeshram5874 День тому +1

    Save democracy ❤

  • @NareshGughane
    @NareshGughane 2 дні тому +2

    बरोबर आहे जाणकार जी आम्ही सोबत आहे

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 День тому +1

    Evm सरकार आहे 👍🏻
    केंद्र सरकार पड़ल्यावर सगळ सत्य समोर येईल 👍🏻
    सत्य परेशान होता है पराजित नहीं ✅

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 дні тому +16

    Barobar bolat aahe

  • @sachinvanarase5972
    @sachinvanarase5972 2 дні тому +13

    EVM हटाव

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 2 дні тому +19

    Jankar saheb barobar bolat aahe

  • @Rehanbabbi
    @Rehanbabbi 2 дні тому +21

    Niwadnuk ayog tyancha aahe😂

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 дні тому +2

    धन्यवाद जानकर साहेब

  • @Chatra-Maratha
    @Chatra-Maratha 2 дні тому +2

    बरोबर आहे तुमचं 100 टक्के

  • @PanditThakare-mo9zo
    @PanditThakare-mo9zo День тому

    सर बेलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे

  • @shivajikhokle252
    @shivajikhokle252 День тому

    जाणकार साहेब
    Delhi जाऊन काय झाल
    शरद पवार यांच्या वाढदवसानिमित्त
    सगळ set झालं

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 дні тому +2

    EVM Hatov

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 День тому

    जानकर साहेब हा मुद्दा लावून धरा, नाहीतर महानगर पालिका पण मिळणार नाही

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 дні тому

    EVM जलाव आंदोलन करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 День тому

    जानकर साहेब जे बोलताहेत हेच वस्तुस्थिती होती. EVM शिवाय भाजप सत्तेत येऊच शकत नाही. हे वास्तव आहे.

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 2 дні тому +9

    बॅलेट पेपरवर घ्या निवडणूक दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊद्या

  • @janardankasar4096
    @janardankasar4096 День тому

    १०० टक्के बरोबर आहे मविआ चे 165 पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत अशी माझी खात्री आहे. EVM हटाव देश बचाव.

  • @shamwable367
    @shamwable367 2 дні тому +1

    Evm गेलेच पाहिजे.काही बदल तुम्ही सुचवू नका.तुम्हाला काय कळत त्यात.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День тому

    महायुती साठ उमेदवार पेक्षा जास्त आले नसते शरदचंद्र पवार साहेब यांची लाट होती

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh День тому

    निवडून आल्याचे बोल फक्त

  • @kalyansinghkachave8608
    @kalyansinghkachave8608 День тому

    इतक्या पण जागा आल्या नसत्या...

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 дні тому +1

    सुप्रिया नाही म्हणते पुर्फ नाही माझ्याकडे

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 дні тому +2

    सर्व मॅट झाले

  • @vaibhavtaware230
    @vaibhavtaware230 2 дні тому +1

    उत्तम शरद काम करत आहेत🎉😂

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 дні тому +1

    हे बरोबर आहे तुम्ही काय कराल साहेब

  • @suhasbhambure2738
    @suhasbhambure2738 День тому

    तू आधी राजीनामा दे,, बास झालं तुझ,,, आधी सुप्रिया ताई विचार त्यांनी हया मशिन मुळे चार वेळा निवडून आलेल्या आहेत.

  • @chandukakapingale97
    @chandukakapingale97 2 дні тому +5

    उत्तम जानकर ला वाटत होतं आपण आता मंञी होणार त्यामुळे त्यांचा भ्रमनिर्मास झाला आहे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 2 дні тому +2

    जानकर सारखा निवडून न येणार माणूस निवडून आले EVM

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День тому

    शक्यता नाकारता येत नाही पन्नास हजार मतांनी युगेंदर पवार निवडणून आले असते.

  • @atulkamble6688
    @atulkamble6688 День тому

    डायरेक्ट धनु भाऊच नाव 🤣

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 2 дні тому +1

    पैसे वाटून मत घेणे हे काय कायद्याला धरून आहे काय

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 2 дні тому

    Very nice speech interpretation thought of Mr Uttam Jankar ❤❤❤❤❤

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 День тому

    King uttam jankar 🔥✌️

  • @makarandkalyankar8040
    @makarandkalyankar8040 2 дні тому +1

    बाई मानधन घेता तर मानधन अपमानसूध्दा घ्या

  • @maheshedake4900
    @maheshedake4900 2 дні тому

    Jankar saheb ji jai

  • @ibrahimbobade4845
    @ibrahimbobade4845 2 дні тому +2

    प्रिंट वर तारीख आणि टाईमिंग पन प्रिंट येयला पहिजे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 дні тому +1

    हा एक नेता बोलत आहे बाकी शान्त झाले आहेत

  • @sandipgaikwad6674
    @sandipgaikwad6674 День тому

    Barobarach ahe sarkar padlach pahije

  • @rajdigital3607
    @rajdigital3607 2 дні тому

    द्या की राजीनामा मग साहेब

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 День тому

    Jankar saheb great manus

  • @unknown-zv9or
    @unknown-zv9or 2 дні тому +1

    5 years yahi kam

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 дні тому

    अभ्यासु आहे पण काय होईल जनतेला न्याय मिळवून द्या

  • @shivmore6660
    @shivmore6660 2 дні тому +1

    निवडणूक आयोगामध्ये तुम्ही सिद्ध करून दाखवा आता काही करून फायदा नाही ना पाच वर्षे तुम्हाला गप्प बसण आहे, कारण मोठा भाई पवार साहेबांची भेट झाली,ह्या विषयाला तेथेच पूर्णविराम मिळाला

  • @APC0709
    @APC0709 День тому

    हे 1 लाख टक्के evm सरकार आहे हे नक्की

  • @khilji1826
    @khilji1826 День тому

    EVM hai to BJP safe hai.. Democracy rip 🙏

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 2 дні тому +2

    त्यामानाने लईच लवकर जागा झाला तु

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 2 дні тому +2

    Khup Sundar jankar saheb khupch abhinandan

  • @prabhakarkhedekar7304
    @prabhakarkhedekar7304 День тому

    Ha EVm चा विजय आहे

  • @pandurangsathe6768
    @pandurangsathe6768 2 дні тому +1

    लगा याच कुणीतरी ऐका लगा 😂😂😂

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 2 дні тому +4

    सरकार झोपल आहे का? कोणीही पुऱ्याव्या शिवाय काहीही आरोप करतोय. जनतेने मध्ये पसरवतोय. अश्या लोकांवर गुन्हा नोंदवा 😡

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 2 дні тому +1

    हा नविन शाट झालेला पवारचा मानुस हे ज्ञान पाहीजे की पवार हे सत्य सागत आहेत की दादिच काम मोठ मग हा महनतो दादा हारतात आहो तूम्ही चुकुन आमदार झालात आता राजीनामा दया तुमही महटल होतं दया बस सत्य समोर येईल आपन चिललर आहात चिललर राहा उगाचच पवार घरानयाचया नादी लागु नका ते एक आहेत एख राहनार तूम्ही बाहुल इहात

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 2 дні тому +1

    सुप्रिया ताई काय म्हणतात ते ऐका

  • @Sairawaghmare
    @Sairawaghmare 2 дні тому +1

    Yada

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 дні тому +2

    उत्तम जानकर तु मॅट झाले अबे मॅटा खपाखप मतदान झाल यावेळेस

  • @JanrdanAkhade
    @JanrdanAkhade День тому

    हुकूम शाही सरकार

  • @rahulmahadik5505
    @rahulmahadik5505 2 дні тому +1

    तू निवडून कसा आला मग

  • @ramdasnanaware1721
    @ramdasnanaware1721 2 дні тому +2

    Supriya sule mhantat evm ghotala nahi tyana agodar vichara

  • @habibbagwan7886
    @habibbagwan7886 День тому

    Maharashtra me evm ka CM

  • @sachinkumbhar2690
    @sachinkumbhar2690 2 дні тому +1

    Publicity stunt

  • @ramdasnanaware1721
    @ramdasnanaware1721 2 дні тому +1

    Are kadhi rajinama detay

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 2 дні тому +4

    😢

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 дні тому +3

    EVM HATAVA DESH VACHAVA

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j День тому

    100 % barober.

  • @PrakashJadhav-br8po
    @PrakashJadhav-br8po 2 дні тому

    हिंमत असेल तर राजीनामा दयाचाच तर शरद पवार ऐवजी विधान सभा अध्यक्षा कडे दया.

    • @AajaPatil-j9x
      @AajaPatil-j9x 2 дні тому

      Ab from kon vidan saba adexhy deto ka

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 2 дні тому

      ​@@AajaPatil-j9xrajinama kunakade detat mahiti nahi tar comments ka karto nusti stantbaji chalu ahe

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 2 дні тому +1

    Great study EVM must b ban lll

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 дні тому +3

    मतदान हे गुप्त मतदान आहे चों ब्या प्रत्येक माणसाला जाऊन विचारणे तु कुणाला मत देले हे कायद्याला धरून नाही🙏🙏

  • @Navroz-y1g
    @Navroz-y1g 2 дні тому +2

    Sakali sakali 90😂

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 2 дні тому +2

    Belet पेपर वर निवडणूक घ्यावी.

  • @paradox.812
    @paradox.812 2 дні тому +1

    😂😂😂

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 День тому

    Jankar saheb sodu naka chori evm shod lava parabut gappa ka aahet

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 2 дні тому +1

    BAN EVM

  • @Mh42_Baramatikar
    @Mh42_Baramatikar 2 дні тому +1

    Are pagal zala kay ha ajit dada even vr 😂😂😂😂

  • @RameshwarSadar-m1j
    @RameshwarSadar-m1j День тому +1

    Aho saheb vinantya karnyachi wel,time kenwhach nighun gelela aahe.aata Kara kinwa mara chi bhumika gheun rastyawar chi ladhai karavi lagnar aahe.tumchyat v tumchya Sharad pawar,Rahul Gandhi,uddhav thakre vtyanche aankhi sahakari aani sobat janta asa mel karun rastyawar suruwatila shantatet aandolan Kara te shantatechya aandolnala jumannar nahit,mag Karo kinwa Maro che aandolan karawe lagnar hi kalya dagdawarchi regh aahe.mala jewhade samajte tyapramane he asle aandolane Bharat deshat fakta ambedkari samajach Karu shakto.bakichya samajat to dam nahi.kunala Kay mhanauche aahe te mala kalwa.

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 2 дні тому +4

    हे कुपोषीत निवडुन कसकाय आले काय माहीत

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 2 дні тому +1

    Tu rad ajun 😂😂😂😂