22/23: वडिलोपार्जित संपत्ती विकताना वारसांची संमती न घेतल्यास खरेदीखत रद्द होते.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 382

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 10 місяців тому +11

    धन्यवाद सर तुम्ही जमिनीच्या खरेदी खता बद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली आहे

  • @sanjaykhedkar3228
    @sanjaykhedkar3228 10 місяців тому +38

    लोकं पैशाने सगळ manage करतात. भारता सारखी third class न्याय व्यवस्था जगात कुठेही नाही.

    • @pravingharge8692
      @pravingharge8692 6 місяців тому +2

      एकदम बरोबर दादा

    • @bhanudasbhosale-ds3sz
      @bhanudasbhosale-ds3sz 3 місяці тому

      @@sanjaykhedkar3228 paise adhikarayna deyachi savay apanch lavli na mag nayay vyastha jyachya hati ahe toch apla baap zala manun ghatna vacha kay ahe apli nyay vavsta paha nahi samjle mala vichara vakil,adhikari yacha bajar uthto manun swata shika, babasahebani jevha ghatna supurt karnayaadhi te radle tyanchya dolayt pani pahun tyacha nokar nanakchand rattu yani vicharle saheb ka radtay tevhach te bole ki mi hi ghatna nayvavtha sarv deshacha abhayas karun lihili pan yache vaparkarte baiman nighale tar ya peksha ghatak shashtr jagat kuthe nasel manun savindhan vaacha mag kayda kalel ani apan asha adhikarayana dhada shiku

    • @prashantcharapale468
      @prashantcharapale468 2 місяці тому +1

      हे एकदम बरोबर आहे....भारतात सत्याला न्याय मिळत नाही.....👍

    • @JitendraG-y6s
      @JitendraG-y6s Місяць тому +1

      उत्तर कोरिया मध्ये जा मग

    • @Jyotiraundhal
      @Jyotiraundhal 22 дні тому

      Barobar 😂

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 9 місяців тому +22

    सध्या नोंदणी अधिकारी काहीही करतात त्यांना फक्त पैसे पाहिजेत घरा घरात वाद निर्माण होत आहे त्याला फक्त फक्त नोंदणी अधिकारी जबाबदार आहे

    • @rameshpande6283
      @rameshpande6283 7 місяців тому +1

      अनेक लोक वकीला मार्फत वर्तमान पत्रात या समंधी माहिती देऊन? 15 दिवसात दावा,बोजा असेल तर कळवावे.असे लिहिले असते. 15 दिवसानंतर ते व्यवहार पूर्ण करतात? या नंतर कोणी जागे होऊन दावा केला तर?

    • @Jyotiraundhal
      @Jyotiraundhal 22 дні тому

      Thapak maar shikka jankortat thapak maar shikka ja cortat 😂

    • @Jyotiraundhal
      @Jyotiraundhal 22 дні тому

      Thapak maar shikka Jaa kortat de table khalun 30.000 thapak maar shikka ja kortat 😂 asli nakli kortat bagha 😂

  • @abhaygaikwad9600
    @abhaygaikwad9600 2 роки тому +35

    सर मला असे वाटते की ही माहिती आपण जि दिली आहे ती फसवणूक झालेल्या व्यक्तीला एक प्रकारे संजीवनीच आहे 🙏🙏 आपणांस खूप खूप धन्यवाद

    • @pramodkambale5492
      @pramodkambale5492 Рік тому

      नवीन कायदा प्रमाणे 50, टक्के रक्कम भरून जमीन चा रद्द दस्त नोंदणी करत करू शकतत काय

  • @atuljude4626
    @atuljude4626 2 роки тому +12

    खूप छान माहिती दिली सर, मी आताच एका जमीन चा सौदा केला, ती जमीन वडिलोपार्जित आहे

  • @vishnudeokate6650
    @vishnudeokate6650 Рік тому +4

    सर, छान माहिती दिलीत. अशीच माहिती द्या की, जमिनी बद्दल काही काही कायदे, त्यातील नियम जे सर्व साधारण लोकांना माहीत नसते. मग ते तुमच्या कडून समजल की लोक सावध रहातील.🙏

  • @charudattapawaskar6805
    @charudattapawaskar6805 Місяць тому

    साहेब, खुपच छान आणि महत्व पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @anitagaikwad3163
    @anitagaikwad3163 Рік тому +2

    Sir माझ्या वडीलानि माझी समिति न घेता kulachi jamin vikli mala chalega karta yeil ka

  • @deepakvallam
    @deepakvallam 8 місяців тому +4

    साहेब ह्या गोष्ट्री करावयाच्या असतील केसेस वैगेर तर मान्यवर सुप्रीम कोटीने लिमिटेशन ची अट किती वर्षापर्यंत टाकली आहे

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Місяць тому

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏽🙏🏽 साहेब आभारी आहे 🙏🏽🙏🏽

  • @SwarajShairsaht
    @SwarajShairsaht 6 днів тому

    Nice sir

  • @HaribaChopade
    @HaribaChopade 15 днів тому +1

    1980 ते 1982 बहिणीचे लग्न झालेल्या असेल तर ते आता वडिलांच्या जमिनीवर हक्क दाखवू शकतात का?
    वडोलोपारजित जमिनीवर बहिणी हक्क सांगू शकतात का?याची आपण माहिती द्यावी.

  • @ajitshinde8924
    @ajitshinde8924 2 роки тому +141

    काही सांगता सर माझ्या मामाने माझ्या आजोबांचे शेतजमीन विकली माझी आईची संमती न घेता आणि दस्त झाले कायदा वगैरे काही नाही सगळा पैशाचा खेळ आहे गरीब लोकांचं ह्यात मरण आहे मला तर आता कायद्यावर विश्वास नाही

    • @mooreshwarkothmire5417
      @mooreshwarkothmire5417 Рік тому +8

      Case kr

    • @ajitshinde8924
      @ajitshinde8924 Рік тому +4

      @@mooreshwarkothmire5417 1990 मध्ये माझ्या मामांनी माझ्या आईचे सोड हक्क पत्र न घेता खरेदी दिली आहे माझ्या आईचे अजून नाव आहे इतर हक्कात

    • @sanjaysonavane9319
      @sanjaysonavane9319 Рік тому

      ​@@mooreshwarkothmire5417 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa😂AAAA

    • @sandipshinde7007
      @sandipshinde7007 Рік тому +4

      सामायिक जमीन आहे त्यात मामा व इतर यांनी जमीन विकायची आहे परंतु त्यांची बहीण ही मृत्य झाली असून ते वरसकडे मृत्यू दाखला मागणी करत आहेत ते कश्यासाठी आणि त्यावर उपाय काय

    • @sanjayshelke6144
      @sanjayshelke6144 Рік тому +1

      ​@@sandipshinde7007 tumchya aai cha varasdakhla magar ahe yacha artha aai che naav cut karun tumchi naave lavane asa hoto, baki tyanna itar goshti sathi tyacha kahi upyog nahi, varas dakhla dya

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 2 роки тому +3

    सर. खूप छान महत्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 9 місяців тому

    अप्रतिम माहिती सर धन्यवाद
    माझी पण अशीच केस चालू आहे

  • @yuvrajbusiness3337
    @yuvrajbusiness3337 2 роки тому +16

    सर समजा सामाईक जमीन आहे आणि संबंध पण चांगले नाहीत...6मालक आहेत ..त्यातले 4जन विकायची म्हणतात मात्र इतर 2जन मान्यता सही देत नाहीत आणि विकत देखील घेत नाहीत स्वतः..आणि अगदी तुटपुंज्या किमतीत मागतात..विक्री साठी काय पर्याय..

    • @smash0075
      @smash0075 2 роки тому +2

      दोघाना मारून टाका🤣🤣🤣🤣

    • @waikarraj92
      @waikarraj92 11 місяців тому

      Paike krun vikta yte

    • @sakshi-g7m
      @sakshi-g7m 25 днів тому

      Same problem

  • @nikhilyelbhor2694
    @nikhilyelbhor2694 2 роки тому +5

    खूप चांगली माहिती सांगताय सर आपण. मनापासून आपले आभार महत्वाची माहिती देताय त्याबद्दल धन्यवाद सर माझा प्रश्न आहे की रजिस्टर साठेखात केले असता त्यात ठरलेल्या व्यवहाराची रक्कम लीहलेली आहे . आणि ती जमीन मालकाला दिली असे नमुद आहे परंतु जमीन मालकाला जी साठेखट दस्तात लिहीली गेलीली रक्कम मिळालेली नाहीं . जमीन घेणारी व्यक्ती ने जमीन मालकाला दोघे मैत्रीचे नाथे असल्याने रोख रक्कम न देतामैत्रीच्या प्रेमापोटी तुम्हाला साठेखतावरील जी काही रक्कम आहे ती दोन तीन दिवसांमध्ये देतो असे तोंडी आश्वासन दिले व नंतर पैसे न देता फसवणूक केली तर ती फसवणूक म्हणता येईल की . साठेखतातील लीहलेल्या प्रेमाने ती रक्कम जमीन मालकाला दिली व ती त्याला मिळाली असे ग्राह्य धरता येईल का,? किंवा जमीन खरेदीदाराला प्रू करावे लागेल जमीन मालकाला पैसै दिलेत म्हणून. खरेदी दाराने जमीन मालकाला ना. चेक् ने पैसै दिले ना हतोहती दिले ना जमीन मालकाच्या बँक खाते वर पैसै भरले तर या वर सर कृपया मला यावर माहिती आपण द्यावी अशी मी आपणाला नंब्र पूर्वक विनंती करतो.. प्रवीण खळे, देवगाव, तालुका आंबेगाव , घोडेगाव , जि- पुणे सर व्हॉट्स ॲप नंबर वर माहिती पाठवली तर खूप मेहर मानी होईल सर माझ्यावर धन्यवाद 🙏🙏🙏 व्हॉट्स ॲप नंबर-7414937213.

  • @hemangic850
    @hemangic850 2 роки тому +2

    Khup chan sir mhiti dili thnx

  • @sudamawari8651
    @sudamawari8651 2 роки тому +4

    खूप खूप छान माहिती दिली सर, सेम असाच प्रॉब्लेम झालाय आमचा

  • @vikasgadkari6832
    @vikasgadkari6832 9 місяців тому

    खूप महत्वाची माहिती

  • @nileshjadhav7138
    @nileshjadhav7138 2 роки тому +4

    Thank You Sir !!

  • @kajalshende1110
    @kajalshende1110 Рік тому +1

    Khup Chan mahiti dili sir,

  • @AmitHajrat
    @AmitHajrat 11 днів тому

    Very nice sar🎉❤

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 5 місяців тому +3

    वडिलोपार्जित म्हणजे काय याचे प्रथमतः स्पष्ट करावे म्हणजे गोंधळ होणार नाही.

  • @bhorvishal1717
    @bhorvishal1717 2 місяці тому

    सर खालील अट खरेदीखत मध्ये असेल तर नियमात बसते का?
    "कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे पैशाची जरुरी असल्याने व सदर मिळकतीमधून फारसे उत्पन्न नसल्याने"

  • @njj6689
    @njj6689 2 роки тому +2

    Khupach chhan mahiti..🙏🙏

  • @shivajipangaonkar3632
    @shivajipangaonkar3632 2 місяці тому

    गावठाण जागेबाबत वडील 3 मुलांपैकी 1 मुलाला varas फेर करून देवू शकतात का

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 Рік тому

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @Funnyvideo-er9th
    @Funnyvideo-er9th Рік тому +5

    नमस्कार सर 🙏 आमच्या आजोबांनी वारसाहक्काची जमीन विकली त्या मध्ये फक्त आजोबांचा आंगठा आहे , तर ती जमीन आम्हाला परत हवी आहे, तर आम्ही काय करावे.

  • @shyamkaramchandani8011
    @shyamkaramchandani8011 10 місяців тому +1

    Best lecture 👌.

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 2 місяці тому

    Sir mazi vidiloparjit sheti maza vadilani wikly ti seal deed karun ata 38 yers zale tevha amhi miner hoto ata civil pition karta yeal ka plz sanga sir mi khup problem madhe ahe

  • @gulabkhare9445
    @gulabkhare9445 Рік тому +2

    सर,शेतकरी नसतांना शेत जमिन खरेदी केली ,त्यामुळे सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात मा.न्यायालयाने दिलेला निर्णय बाबतीत माहिती पाहिजेत, सर

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 10 місяців тому +3

    लिमिटेशन अॅक्ट किती वर्षापर्यंत दावा दाखल करू शकतो खरेदी पत्राला काय लिमिटेशन आहे का

    • @Onlytruth1189
      @Onlytruth1189 6 місяців тому

      12 वर्ष आणि खरेदी खत 3 वर्ष

  • @rajratnakshirsagar
    @rajratnakshirsagar 6 місяців тому

    Sir याच्या मध्ये किती कालावधी ची अट आहे??

  • @suryakantdolas7988
    @suryakantdolas7988 2 роки тому +17

    खरेदीखता मध्ये फक्त घरगुती व प्रापंचिक अडचण निवारणे हे कारण दिले आहे पण त्याचा काही पुरावा दिला नाही तर अशा खरेदी खताला वारसदार आव्हान देऊ शकतो का?

    • @mayurpreneur1772
      @mayurpreneur1772 5 місяців тому

      Same situation 😢

    • @Jyotiraundhal
      @Jyotiraundhal 22 дні тому

      Ho deu shakto Karan kontehi ragistred pepar kortat chalat nahi kharedi khat suddha radd hote

  • @omzatale7
    @omzatale7 Рік тому +1

    Tx

  • @popatrakshe6340
    @popatrakshe6340 2 місяці тому

    सर जर व्यवहार झालेला आसेल तर आता केस करायची आसेल तर त्यासाठी कालावधी किती असतो

  • @manikwarwatkar8705
    @manikwarwatkar8705 2 дні тому

    सर, आम्ही सात भाऊ आहोत. दोन नंबरचा भाऊ कुटुंब प्रमुख आहे. आणखी वाटण्या झालेल्या नाहीत. भावाने 12एकर जमीन विकत घेतली आहे. वाटणी करुन दे म्हणाले तर तो म्हणतो वडिलोपार्जित जमीन आहे तीच वाटुन देईन. बारा एकर वाटून देनार नाही. ती जमीन मी घेतली म्हणतो. आणि ती बारा एकर जमीन त्याने आपला मुलगा, पाहूने यांचे नावे केली आहे।यावर काय करावे.

  • @mangalpawar7755
    @mangalpawar7755 Рік тому

    🙏khup chan mahiti milali

  • @sumitshort7604
    @sumitshort7604 2 роки тому +4

    sir, vadiliparjit jaminiche vatap tahsil madhe zale pan jar one Member te vatap zar manya karat nasel tar Kay karave? please sanga karan me vidhava ahe ani maze mule small ahe

    • @madhubaladurge1445
      @madhubaladurge1445 Рік тому

      सर आमची जागा आम्ही स्वतः खरेदी केली आहे त्यात माझ्या मिस्टर वारले आहेत .त्या जागेवर मिस्टरांची आई हिस्सा मागत आहे .स्वकष्टाची जमीन आहे उपाय सांगा

  • @govindsarjane8455
    @govindsarjane8455 9 місяців тому

    अस्या वारसांनी खरेदी खता नंतर कमीतकमी किती वर्षाचे आत केस करु शकतात

  • @RamdasKhilari-wk2uk
    @RamdasKhilari-wk2uk 6 місяців тому

    वडिलोपर्जित म्हणजे काय?
    वडिलोपर्जितची व्याख्या काय आहे?
    कोणत्या सेक्शन मध्ये हे सुचित केले गेले आहे.

  • @santoshshinde1660
    @santoshshinde1660 26 днів тому

    नमस्ते . सर माझ्या आईच्या नावाने 2 ऐकर जमीन आहे. घरातील काही वादामुळे तीने ती जमीन तिच्या जावयाला विकली. ती जमीन वडिलोपार्जित आहे.वर त्या जमिनीला कोणी वारसा नसल्यामुळे तिने मला न विचारता ती जमीन विकली. तर मी आता काय केलं पाहिजे.

  • @prakashvispute1497
    @prakashvispute1497 4 місяці тому

    Aai varlya nanter mulala tiche vadlarjit property ver kiti vershachya at dawa takta yeto (aai ne hakka sod patra dile Astana )

  • @tanajisawant5783
    @tanajisawant5783 11 місяців тому +3

    वडिलोपार्जित जमीन विक्री झाली नसेल पण ती परस्पर नावावर केले असेल तर काय केले पाहिजे व किती वर्षांनी आपण तक्रार दाखल करू शकतो

  • @jyotidalvi6845
    @jyotidalvi6845 Рік тому

    पगडी system मध्ये घर आहे, ते विकायचे आहे. एक जण NOC देत नाही, बाकीचे घर विकायला तयार आहेत...मेडिकल emeegency साठी घर विकू शकतो का

  • @PopatNagne
    @PopatNagne 6 місяців тому

    वडिलांनी विकलेल्या प्रॉपर्टी मध्ये वारसाने साक्षीदार म्हणून सह्या केल्या असतील तर शिल्लक राहिलेल्या प्रॉपर्टीची वारस मालक होऊ शकतात का आणि वाटणी पत्र मागणी करू शकतात का

  • @RaviGhadge-d8l
    @RaviGhadge-d8l 23 дні тому

    आजोबा नी जमीन ही 100 रूपे स्टंपवर चुकीची सही करून विकली आहे तर ती परत मिळू शकते का

  • @vickydhakane2423
    @vickydhakane2423 4 місяці тому

    प्लीज reply द्या सर एवढ्या प्रश्नाचा

  • @ShainathKuklare
    @ShainathKuklare Місяць тому

    वडीला कुन मुलीला मिळविलेल्या जमीनीवर वारस लागेल का

  • @sudeshraskar3838
    @sudeshraskar3838 3 місяці тому

    सर माझ्या वडीलांनी मी 13 वर्ष होतो त्यावेळी आमच्या आजोबा पणजोबा पासून आलेली शेती ही आमच्या चुलत्यांना विकलेली आहे आता प्रश्न असा आहे की मी मोठा झालो आहे आणि मला शेती विकत घ्यायची आहे तर मला शेतकरी दाखला मिळू शकतो का मी शेती विकत घेऊ शकतो का
    माझे आजोबा माझे वडील माझे चुलते सध्या माझा चुलत भाऊ हा पण शेतकरीच आहे पण माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावरील शेती विकल्यामुळे आता मला शेती घेता येते का शेतकरी दाखला मिळू शकतो का

  • @sagarsonawane3943
    @sagarsonawane3943 2 роки тому +1

    सर मी शेती जमीन मूळ मालक म्हणजे वडिलांच्या वारसा कडून विकत घेतली आहे व बहिणीची भावाची सर्वांच्या सहमतीने शेती जमीन विकत घेतली होती रजिस्ट्रेशन केले पण नाव 7/12 लावण्यास ऑब्जेक्शन आले आहे वारसाच्या वडिलांनी ती जमीन दुसऱ्याला विकलेली होती ज्या माणसाला विकली आहे त्या माणसाने ऑब्जेक्शन लावले आहे आता काय करावे मार्गदर्शन करावे सर

  • @swatibhome7183
    @swatibhome7183 Рік тому

    Sir vidilanche 2 lagna zhale ahe trdusrya baykocha mulani vadilanchi Jamin kharedi Keli ase paper madhe dakhvle ahe tr te 1 baykocha mulina bhetel ka ky karave lagel

  • @vickygaikwad6681
    @vickygaikwad6681 2 роки тому +5

    सर आमचा प्रांत न्यायालय ने 41 वर्षांचा विलंब माफ केला होता परंतु काका ने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टातून विलंब फेटाळून लावला

    • @satishpuranik5918
      @satishpuranik5918 Рік тому +2

      हायकोर्ट उच्च न्यायालय येथे अपील कर

    • @vickygaikwad6952
      @vickygaikwad6952 Рік тому

      हाई कोर्ट मध्ये केलं आहे 2 वर्ष झाले अजून नोटीस पोचले नाही

  • @RambhauChaudhari-c2v
    @RambhauChaudhari-c2v 2 місяці тому

    सर कुटूंबातील सर्व सदस्यांची नोंद आहे परंतु त्यातील चार सदस्य विक्री करण्यास तयार आहे पण एक सद्यस्या विक्री करण्यास तयार नाही तर ती शेती विकत घेता येईल का?

  • @INDIAN_ARMED_FORCE.
    @INDIAN_ARMED_FORCE. Місяць тому

    कीती वर्षों पर्यंत खरेदी खत रद्द करता येते

  • @pavanpatil3776
    @pavanpatil3776 2 роки тому +4

    Great information sir🙏

  • @seemarajendrabhujang
    @seemarajendrabhujang 9 місяців тому

    Good information Sir 👍🏻

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 Рік тому

    सर मी २७ वर्षांचा आहे आजोबाची जमीन वडिलांच्या नावावर झाली आणि वडीलानी मला व घरातील कुणाला न विचारता जमिन विकली.आज दोन वर्ष होतात. काय कराव काय होईल..सर माहिती द्यावी

  • @lenovothink294
    @lenovothink294 2 роки тому +2

    नमस्कार सर.माझे पती हे गेल्या पंधरा वर्षापासून राहतात एसटी महामंडळात सर्विस करत होते . मला दोन मुले आहेत मुलांचे शिक्षण हे माझ्या मुलांनी पार्ट टाइम जॉब करून पूर्ण केले. माझ्या मुलीचे लग्न सुद्धा माझ्या मुलाने केले.आम्हाला एक रुपया सुद्धा दिला नाही या पंधरा वर्षांमध्ये माझ्या नवऱ्याने पूर्ण सर्विस केले आहे त्याला सर्विस पंचपाशी सुद्धा भेटले असतील पण आम्हाला कुठलीच आर्थिक मदत केली नाही आता ते सध्या गावे राहतात त्यांनी वडिलोपार्जित जमीन ही विकली आहे आम्ही तहसील मध्ये गेलो होतो तेव्हा ते असे बोलले की तुमचा नवरा जिवंत असल्यामुळे तुम्हाला वारस म्हणून त्या जमिनीला हक्क लावता येणार नाही ती जमीन माझ्या सासऱ्याची आहे. तर मला आणि माझ्या मुलांना काय करता येईल का ारण वारस हक्क हे माझ्या सासर्‍याने सासऱ्याच्या जमिनीवर माझ्या नवऱ्याचा चालतो सांगितले तर माझे माझ्या मुलांचे आणि माझं काही चालणारच नाही का आणि आम्हाला न विचारता तू जमीन विकू शकतो का?

  • @SantoshPatil-dc6vp
    @SantoshPatil-dc6vp 6 місяців тому

    Aajoba hyat hote aajobanche nave sampati aahe vadil viku shakatat ka

  • @kishordongare6864
    @kishordongare6864 Рік тому

    Sir same amchi case ahe, amhi ata challenge kele ahe.

  • @MohanPharpat
    @MohanPharpat 7 місяців тому

    सर रजीसडर सवदा पत्रकावर मुलाची समती असेल तर खरेदी होते काय

  • @rajmanikpawar1044
    @rajmanikpawar1044 4 місяці тому

    Sir jar jamin aai chya navar asel tr

  • @uvg8171
    @uvg8171 2 роки тому +1

    एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलालाच जर खरीदी दिली असेल तर

  • @deshbhaktgaming4368
    @deshbhaktgaming4368 Рік тому +1

    सर चार भावांनी पाचव्या भावाची जमीन त्याच्या नावावरची जमीन स्वत.च्या नावावर करून घेतली आहे ती परत घेण्यासाठी काय करावे लागेल सर प्लीज सांगा 😢😢😢😢😢

  • @toufikkhatib6102
    @toufikkhatib6102 4 місяці тому

    Muslim minor aslelele adult zalenantar ashya kharedikhat challenge karu shakatat ka?

  • @ShrutiVinay
    @ShrutiVinay 7 місяців тому

    I am eldest daughter in the family but my father has not made me nominee for any property. Only my brother is nominee for his financial matters. But even me n my brother are kept in dark about how much and where he created assets. Tyanchya nantar mala kahi adhikar asel ka vadiloparjit property var?

  • @adityamane4026
    @adityamane4026 2 роки тому +1

    Jar Vadiloparjit Jamini Madhe Mula ne Partition Suit ( Vadapacha Dava) vadil ani Itar ( Etc) war kela asel ani jar Bank Chya laibalities ( Loan) dene sathi Vadilani Jamin Vikali ani Mulachi Sammati ghetali tar chalel ka ? Jyane Court case keli ahe

  • @ranbavarpe9268
    @ranbavarpe9268 7 місяців тому

    सामूहिक जमीनीतून मालका कडून 2गुंठे जमीन खरेदी करता येते का

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Рік тому

    Ok Sir Thank you.

  • @dr.mohammedpathan6310
    @dr.mohammedpathan6310 2 місяці тому

    आईला मिळालेली वडिलोपार्जित जमीन, आई वडील वारसाची संमती शिवाय विकू शकतात का?

  • @surekhadeshmukh7177
    @surekhadeshmukh7177 Рік тому

    Techa time pirad kiti astho

  • @sanjaymatere937
    @sanjaymatere937 Рік тому

    सर.नमस्कार..सर..माझे ही.आशेच.झाले.आहे..वारसाचय.सह्या. नाहित. कारण.दाखविण्यात आले पालनपोषण आणि पैसेपण रोख दाखविण्यात आलेत खरेदीखत आहे सन 1993 सालाचे मि. दावा दाखल करू शकेल काय

  • @alkachandewar398
    @alkachandewar398 7 місяців тому

    परंतु कुटुंबातील एकाने जर त्या शेतजमिनीच्या खरेदीखतावर रेजिस्ट्रेशन करताना त्यांच्या वारसानी साक्षीदार म्हणून सही केल्यास काय होईल? Benificiary tar कुटुंबातील इतर लोक पन आहेत आणि हीच विटनेस असणारी वारसदार अपील मध्ये जाऊन स्वतःचे नाव 7/12 वर लावून घेतात तर काय करावे?

  • @girishkadam1888
    @girishkadam1888 Рік тому

    Chan mahiti dili sir

  • @NR-0777
    @NR-0777 3 місяці тому

    Sir माज्या वडिलांनी काही कारणास्तव माज्या आजोबांच्या नावे असलेली जमीन 2009साली विकली.. पण माज्या आत्याची संमती शिवाय विकली आहे... तर आत्या च्या बाजूने तक्रार करून जमीन मिळवता येईल का परत

  • @ajayatole8832
    @ajayatole8832 Рік тому

    सर मला 2 बहिणी मी धरून 1 भाऊ आहे एकूण 4जण आहे मला 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित माझ्या वडिलांनी 4 एकर जमीन माझ्या आईच्या सहमतीने माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिले आहे आता माझे वडील मयत आहे 5-5-2016साली बक्षीस पत्र करून दिले आणी 2 वर्षांनी माझे वडील वारले तर माझ्या भावाने माझ्यावर दिवाणी केस धाकल केली आहे तर पुढे काय होईल आणी राहिलेली जमीन 4एकर त्यात परत वारस हक्काने माझी नोंद झाली आहे तर त्या दाव्याचे काय होईल जे मी बक्षीस पत्र केलं होत ते काय होईल कोर्टात

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Рік тому +2

    ही झाली तुमची व्यवसायिक जाहिरात.. तुमच्याकडे याला हेराफेरी म्हणतात .. कोनत्या प्रक्रियेत कोनत्या कलमाने प्रतिबंध येतो हे का नाही सांगितलं..??
    🤔🕵️🙉

    • @rajratnakshirsagar
      @rajratnakshirsagar 6 місяців тому

      त्यांची कायदेशीर सल्ला Fees भरा मग् details मध्ये सर्व माहिती देतील तुम्हाला..
      सर्वच फुकट मिळावं असं नसते..

  • @shreeji1944
    @shreeji1944 2 роки тому +1

    3 भावापैकी 2 भावानी वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधल्यास 3 भावाचा घरात हक्क असतो का

  • @RaviPardeshi-hk1jq
    @RaviPardeshi-hk1jq 10 місяців тому +1

    सर माझ्या वडीलांनी आमची फसवनुक केली

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 роки тому +2

    सर खरेदी दस्त रद्द करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा तहसिलदार, तलाठी,दुय्यम निबंधक,मंडल अधिकारी ,कलेक्टर या पैकी कोणा मार्फत कारवाई होते?

  • @bharatnevge2646
    @bharatnevge2646 2 роки тому +1

    नमस्कार सर चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @vishwaspagare3827
    @vishwaspagare3827 10 місяців тому

    सर माझ भूसंपादन चे पेमेंट कोर्ट मध्ये आले आहे पेमेंट ऑर्डर पण झाली आहे पन जमीन माझी ऐखट्याची आहे पन 712 वर आजुन नाव आहे ते लोक समति देत नाही काय करावे

  • @siddeshwarkurde6258
    @siddeshwarkurde6258 2 роки тому +1

    चांगली माहिती दिली

  • @NandataiPawar-yl3gq
    @NandataiPawar-yl3gq Рік тому

    Chhan mahiti dili

  • @NehaPurao-xt9be
    @NehaPurao-xt9be 4 місяці тому +1

    माझ्या मामाने पण परस्पर विकली, मग आता आम्ही कोर्ट मध्ये तक्रार दाखल केली.

  • @pyeshudasd8451
    @pyeshudasd8451 2 роки тому +1

    Hello Sir
    Ajoba astana vadil ani chultyani vadiloparjit property vikli ahe.tr me ata challenge karu shakte ka? Please....

  • @dalitanandpandit2708
    @dalitanandpandit2708 7 місяців тому

    सर. माझे. वडीलानीएकाच. मुलाचया. नावाने. जमिन. केलयास. आमी. एकतर. आहोत. आताआमाला. जमीन. वाटुन. देत. नाही. आमी. काय. करावे

  • @madhukarlawate1481
    @madhukarlawate1481 Рік тому

    सर माझ्या आईच्या वडिलांची जमीन माझया भावाने स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून विकली

  • @madhaveesakpal2117
    @madhaveesakpal2117 Рік тому

    वडिलोपार्जित जमीन वडील व चुलत भावांनी महारेल म्हणजे रेल्वे ला विकली खरेदीखत करून दहा महिन्या पुर्वी तर ते खरेदीखत रद्द करता येईल का कृपया सांगा

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 2 роки тому

    Saglyanchi parmmition n gheta 5 sister 1 brother aslyach tar 2 doghchi ghetali aani vikali asel tar

  • @SS19518
    @SS19518 Рік тому

    Sir jar jamin vadiloparjit nasel aani swataha chi kharedi asel tar vikata yete ka?

  • @YogeshGosavi-d1c
    @YogeshGosavi-d1c 27 днів тому

    80 वर्ष झाले असून मिळवता येईल का खरेदी खत लीगल नाही

  • @ashvinikapse197
    @ashvinikapse197 2 роки тому +1

    Sir jamniche development (pipeline bor) karnyadathi ajoba jamin viku shaktat ka

  • @Niyati_Suryavanshi2024
    @Niyati_Suryavanshi2024 Рік тому

    Sir majhya aai chya navachi 40 acre jamin fukat ghetli aahe chulat durchya mamani, tevha aamhi lahan hoto. Aata 40 varsh jhalit tya gosthila. Aamhala nyaay milel ka???

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 7 місяців тому

    सर वडिलांनी तीन मुलांपैकी एक मुलाला एक एकर पैकी तीस गुंठे विकली असेल तर अन्य दोन मुलांना दावा दाखल करता येतो का

  • @Sadikhusen786
    @Sadikhusen786 9 місяців тому

    सर माझे सासरे ना दोन पत्नी आहे त्यांनी सर्व संपत्ती लहान पत्नी च्या नावाने केले आहे
    सासरे जिवंत असताना लहान पत्नी वारली तर तिच्या संपत्ती मध्ये सावत्र मुलला वारसा ने संपत्ती मध्ये हिस्सा मिळतो का
    नाही मिळाले तर केस दाखल करता येते का

  • @rajeshbhandge7791
    @rajeshbhandge7791 7 місяців тому

    सर आमच्या सासय्रांची जमीन फक्त नोटराईज पावर अॉप याटरनी व नो 7:38 टराईज साठेखताणे दिलेली आहे. अंदाजे 1984 मुलिंची संमती नसताना.

  • @arundharurkar7061
    @arundharurkar7061 2 роки тому +1

    वारसदार पैकी एका वारसदार ला त्याचा हिस्सा दुसऱ्या वारसदर लाविकता येतो का? इतर वारसदारांनी संमती आवश्यक आहे का?