22/17: सावधान! तब्बल १०,५०० बेकायदेशीर खरेदीखत आणि ४४ अधिकारी निलंबित! पुण्यात घर घेताना जरा जपून.
Вставка
- Опубліковано 12 лис 2024
- Appointment
===========
Please send a SMS on WA No 8600520491 for appoinment.
Come to my office at Narhe, Pune with prior appoinment only.
Thank You!
Adv. Madhukar
Pune.
जगणं किती औघड करून ठेवलंय सरकारने, साधं घर ही माणसाला सहजासहज मिळत नाहीये स्वतः कडे पैसे असून.
Government officer mule khupch problem hot aahet audit chya veles sagla baher yetat bhangadi
सरकार मधिल त्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी लक्ष दिल पाहिजे बाकि गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा लोकाना न्याय द्यावा संबंधित अधिकरयांवार कडक म्हणजे कडक कारवाई करावी आनी लोकांचे पैसे परत करावे ही अपेक्षा
Govt officials in Registration Department should be held responsible.
Why ordinary common citizen should suffer ?
कधिही न रद्द होणारें कुलमखतयार बेकायदेशीर च, कुल मुख्तार घेणारी टोळी अधिकारी यांचे कनेक्शन
घाबरून सोडणे हा वकिलांचा धंदा असतो. बांगलादेशी गरजेपोटी महाराष्ट्रात घर बांधू शकतो. लोकसंख्या वाढीचा लाभ सरकार घेऊ शकते पण घरासाठी जमीन उपलब्ध करून देणे सरकारचे काम नाही काय.
फक्त पूण्यातच नाही तर पुर्ण महाराष्ट्र राज्य बरबटलेला आहे
Bhangar kayda ahe.
Garib 11 gunthe plot kasa ghenar?
Sagli jamin kai fakta Shreemant lokani ghaichi kai?
Sahi bola bhai apne
पुढील 2 वर्षांत पुष्कळ वाट लागणार आहे, आगे आगे देखो होता है क्या?
आम्ही सरकारी ऑफीस मधे जाऊन ..सरकारी अधिकाऱ्याच्या समोर सरकारी tax भरून जमीन खरेदी करतो... सरकारची ऑफीस मधली लोकं च़ जर भ्रष्ट असतील. तर आधी सरकार वर गुन्हा दाखल व्ह्यायला पाहिजे.... कागदपत्रांची नोंद होते कशी...याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे.. पै पै जमा करून घराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंठा भर जमीन घेणारा जो आहे.. त्याने का हा भुर्दंड सहन करावा... त्यात त्याची काय चूक ...तो तर पूर्ण पैसे भरून जमीन घेतोय नां...... त्या जमिनीचे खरेदी खत रद्द करून गरिबांचा पैसा मातीमोल करण्याचा अधिकार या सरकार ला कोणी दिला...... जी काय कारवाई करायची असेल ती सरकारी अधिकाऱ्यावर करा...आम्ही आमची जमीन का सोडायची..... खरा गुन्हेगार हे सरकार आहे....
Builder aani polititions chi karasthana aahet hi saari.... Plot mulle construction la loss aahe. Polititiins cha black money white kasa honar buildings nahi tayar zalyatar, builders la polititions pisa puravtaat.
Sarkar la hanun pada
सरकारने नियम बदले नाही तर असे होताच राहणार.लोकांचा काही दोष नाहीच.
जलसंपदा चया नावाखाली अधिकारी व काही राजकीय नेते ही सहभागी, जलसिंचन चौकशी निंबाळकर, अजित पवार सबरजिस्टर दोषी,
खूपच छान माहिती दिली साहेब धन्यवाद
पुण्यात प्रॉपर्टी खरेदी करताना खूप सावधानता बाळगावी लागते, करणं की खुप ठिकाणी फसवणूक केली जाते 🙏
@Share Market & learning vlog ok 🙏
काहीही असो sir, तुमाला खूप knowledge आहे, तुमचे channel एक चांगले मार्गदर्शक आहे माझे.
Govt. च खरेदी खत करून देते तेच रद्द करतात,तेच सर्व सामान्यांना जाचक कायदे बनवतात.आणि कायद्याचे ठेकेदार ही कायद्यात राहून कायदे तोडतात.या 4-5 वर्षातील हीच शोकांतिका आहे
Resale Flat la pan lagu ahe ka? Mi recent madhe second hand flat ghetla ahe Building 8years old ahe
Sir aamhi flat ghinar aahe pan tumhi je, je paper sangetle tya madhun ekach paper oc, cha aahe 3,building aahe, malkachi swatachi aahe ase sangtat ter kharide karu shaktat ka aamhi chalel ka tumhe sanga please
Sir mla 2 gunthe jaga vikaychi ahe
Shetjamin ahe
Tukda bandi mule dust ragistration nahi hot
Dusara option ky ahe.
Khup problem zala aahe financial
Jaga vikali tr sagle problem sole hotil
उपयुक्त माहिती मिळाली.
Excellent information by you 👌
सरकारने हे ताकासाठी रामायण चालवले आहे. दुय्यम निबंधक व ग्रामपंचायत वर कार्यवाही करा. जनतेला छळू नका.
Thanks for your timely video ...👍👌. This is important topic .
Sir power of attorney la प्रॉपर्टी कार्ड मिळू शकते का..?
Khup chan dhannyawad
ज्यांची 11 गुंठे जागा घ्यायची ऐपत नाही त्यांनी काय करायच
Thanks 👏 sahib for your good explanation.
चांगली माहिती मिळाली.धन्यवाद.
Nice information.. Thank you!
टरबुज नी सर्वांची वाट लावली
sarkari Adhikari Kharedi khat karun dilet na mag plot ghenarya cha kay dosh.. sarkarla zop lagli hoti ka... Tughalaki sarkar
Plot chi mojni houn kharedi zhali aahe aani plot residential zone madhe yet asel tr ky problem nahi na
तुकडी कधी किती गुंठे १० व २० किती Pl explen
Ek pn news paper mdhe ahe ka sir jara proof pn det java kay asl tr.... Adv ahaat 2mhi
सर एकाच गटामध्ये दोन तीन गुंठ्याचे शेती प्लॉटचे व्यवहार होतील का कारण फक्त दोनच गुंठे नावावर आहे 35 गुंठ्याचा गट आहे
खूप छान एकदम सुटसुटीत माहिती दिलात सर
सर मी १२.८३ गुंठे बागायत जमिन आजच्या घडीला खरेदीखत करुन ७/१२ ला माझ्या नावाला नोंद करुन घेऊ शकतो का, कृपया मार्गदर्शन व आपला मोलाचा सल्ला मिळावा.🙏
आमचे भावकी ने पण असच बेकायदेशीर अत्याचे समान हिस्से बिना संमतीने स्व खरेदी करून फसवणूक केली आहे ते आम्ही कोर्टात चॅलेंज केले आहे 2016 ला .. महसुल खाते पूर्ण पने सामान्य जनतेची पिळवणूक करते जाणून बुजून ... मानसिक , खूप त्रास आहे याचा . सरकार दस्त नोंदणी कार्यालय यावर का कठोर नियम लागवत नाही ..
Sir TP document mhanje konte document??
Sheet jamin 44 gunty jirit vikri karta aaty ka
Under which provision sub registrar may refuse registration of land
Jai hind sir 2017 Sali Yekach gatatil 34 Gunthe madhun mi 20 Gunthe Shetjamin ghetli hoti Rejestri jhali. Fer jhala maza satbara war naw pan lagla
Pan ,tyach malkachi Tyach Tukdyatil Baki Asleli 14 Gunthe Jamin che kharedi khat hoil ki kase.
Tip- purn 34 Gunthe Chatur Seema chya Aat (Madhe)Ahe.
Pc/Shaha Aurangabad
Very important & informative video
या काळात कधी न रद्द होणार कुलमुकतायार
झालेले दस्त कायदेशीर आहेत काय?
नाही
Sir, completion certificate and under construction building , is it applicable?
कायदे कर्णर्याणा अक्कल अस्तेच आस नाही
Sir , power of attorney ne खरेदी केलेला प्लॉट कधीही न बदलणार कुळमुक्त्यार पत्र बनऊन खरेदी केलेला आहे मी ही खरेदी योग्य आहे का
सुशिक्षित लोक काय काय करतील ह्याचा नेम नाही बुआ !
तुकडेबंदीवर काय पर्याय आला का ?
काही मार्ग उपलब्ध आहे का ?
अकृषिक किंवा बिनशेती (NA) झालेल्या जमीनीचा सातबारा काढणे व गुंठेवारी करणे आवश्यक आहे का.
सातबारा compulsory असेलच, NA असल्याने गुंठेवारीचा प्रश्नच नाही
@@sunilzad1000 नक्की गुंठेवारी ची गरज नाही का कारण गुंठेवारी आता सर्वांना करावी लागत आहे.
Sir 1 गुंठा NA करायचा आहे...आता...म्हणजे चालू वर्षात. ...होईल का . Please सांगा सर
Minimum 11 gunthe pahije NA Sathi
साहेब 11 गुंठ्यांचा प्लॉट 4 ते 5 लोकांना एकत्र विकला जातो. तसे चालते का? R झोन ची जागा आहे शिक्रापूर ला
Gunthevarisathi kahi new rules yenar ahe ka
Sir आम्ही तुकडे बंदी कायदा यायच्या अगोदार 3 गुंठे जमीन खरेदी केली आहे पण दस्त झालय अणि नोंद झाली नाही नोंद होइल का
कागदपत्र घेऊन भेटा मला
एवढी मोठी बातमी news मधे कशी नाही दाखवल
5 एप्रिल 2022 च्या लोकमत पुणे च्या पहिल्या पानावर ही बातमी आलेली आहे.
सर, मै army मे हू.. सन 2015 मे plot खरेदी किया था.. लेकिन उसकी नोंद नहीं कर पाये...अभि सर किसी ने उसको बेच दिया.सात बारा पर किसी और का नाम है...सर plz help कर दीजिये...
Sir jar 11 ghunta peksha jast cha plotting var samuhik 7/12 karat astil, tar hya var pan karyawahi hoi shakte ka?
नाही
Ok
Sir power of atarni kelyavr 7/12 sepret hote ka
नाही
Mag sir 11 gunthya mdhe kel tr khi problems yetat ka
1) How banks are sanction the projects and giving loans on such property. Whether they are not check such hurdles before selling the property...
2) what will happen to all those properties which are comming under cases 10500 and 44 offices and banks has given the loans...
Most of the government officers are corrupted in india not only in Pune, which is the biggest sham for every citizen and for those people who appoints such corrupted officers.
काही जमीनी ह्या फक्त शेतकरी असाल तरच विकत घेवू शकता अश्या असतात
पण थोड़े पैसे खर्च केले की कोणीही शेतकरी बनतो आणी ती जमीन वीकत घेतो मग अश्या त्या कायद्याचा फायदा काय ? 😁
But if the flat and the building is constructed prior to the enactment of Rera Act then can anyone can sell and register the sale deed ?
दस्त बेकायदेशीर घोषित केले म्हणजे ते रद्द झाले का. दस्त बेकायदेशीर घोषित केल्या मुळे नोंदणी कार्यालयात तसा दस्तावर स्टॅम्प येतो का.
सर माझे जागा घेणार आहे तर तुम्ही मला कागदप्त्र मध्ये मदत कराल का सर
Sir aap ye batao jab flat illegal the to rera number mila kaise, kiyu ki public rera number dekh kar hi flat kharid ti hai iska matlab pure maharashtra mai sari property illegal hai kabhi bhi kuch bhi ho sakta hai
तुकडे बंदी कायदा आणि रेरा कायदा यांचा भंग केला म्हणून रजिस्टर दस्त बेकायदेशीर म्हणून घोषित केले ते आपल्याला कसे कळेल याची माहिती द्यावी.
जर १० घूंटे चा गट नंबर असलेला प्लॉट एसेल तर त्याचे खरीदी विकारी हो ऊ सकते का
हो
पण एकाच व्यक्तीला विकता येईल
सामाईक नाही
जर त्या फ्लॉट ला तिथील सिटी डेवलपमेंट ऑफिस कदून प्लॉट नंबर भेटला एसेल तर
Sir na plot RERA register nahi...2 gunthe ghetala tar chalel ka?
Thank You Sir Very Good Information
ऑनलाईन काही ऑर्डर बघायला मिळेल का. कोणते दस्त बेकायदेशीर घोषित केले.
Jamin gavthan pasun 200 MTR chya aat aslyanantr NA Kashi karaychi.. Navin gr nusar
Guthewari la pune Ani pimpri Chinchwad made pratisad milala nahi mhanun as kela gela aahe kay .........jar ka sub registrar he nondavun ghetat tar chuki purn tyanchi aahe na samanya jantene ka bhurdand bharayacha...
त्याला पैसे चारले ना...
मग चारणारा पण चूकच
Sr mi haptyane 1ar gheun ghar bandhale ragitri nahi kayakaru
Sr NA 45 plot gunthevari shulk bharun niyamit hote ka va tyachi kharedi hote ka...te pudhe NA 44 MADHE convert hote ka
कागदपत्र एकदा दाखवा
Nice information
Mahiti chan hoti sir
नोंदणी झालेला दस्त रद्द करण्याच्या अधिकार फक्त सिव्हिल कोर्टाला आहे. हे बरोबर आहे का.
Ho
Apratim Sir.
Thanks sir 👍🙏🙏
खूप छान
११ गूठे जमीन एका पेक्षा अनेक इसमाने खरेदी केली तरी चालते का?
खरेदीखत रद्द हुआ है ये कैसे पता चलेगा सर??
Thanks
आता एका गुंठ्यांत बाधकंम नाही करता येणार आता. आकरा गुंठे जमीन घेऊन बांधकाम करावे लागेल...का.. मग गरीब मध्यम वर्गाने काय करावे..
विक्री करणार व्यक्तींना यात काहीही कार्यवाही केली जात नाही का?
Sir पीएमआरडीए च्या अंतर्गत गावापासून 1.5किलोमिटर अंतरावर NA honar ahe ka..केव्हा होईल..?
चार पाच निकष आहेत
तपासावे लागेल
कधी होणार गुंठेवारी
Thank u sir
What if property is r zone ???
Change the law injustice on poor people law is not fever in poor people black law
This All sabragister must be tarminated.
2016 चे खरेदी केली आहे त्या बद्दल सांगा.
काय सांगू?
जर तुकडेबंदी चार्जेस भरून खरेदी खत केले असेल तर
खरेदी खत रद्द झाले आहे हे कसे कळेल
किती वर्षापूर्वी च्या घेतलेल्या प्लॉट्स ना हे नियंम लागू आहेत?
छान प्रश्न उत्तर द्या.
छान प्रश्न, उत्तर द्या.
Nice
म्हणे... "कोल्हा" खुप शिकला...!
खूप छान माहिती दिलीत सर गाव पातळीवर 8 गुंठे शेत जमीन आहे. ही खरेदी खत घेऊ शकतो का सर please reply
Nahi
11 gunthe ghya
12 gunthe?? Asel tr???
Madhi tumhi video release kela hota k tukde bndi chalu honar ?
तर?
आता मी काय करू?
Sir amche ghar pmrda chya rastyat jat ahe margdarshan kara
Appointment घेऊन भेटा
तुकडेबंदीने सर्वसामान्य व्यक्तींची १० ते १५ गुंठे जमीन विकत घेण्याची क्षमता, स्वप्न किंवा ईच्छा असतानाही ती घेऊ शकत नाही.हा कायदा रद्द झालाच पाहिजे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
पुढील 2 वर्षात आणखी वाट लागणार आहे,आगे आगे देखो होता है क्या?
मार्गदर्शन व नोंदणीमध्ये सहभागी असलेल्या सर्व वकिलांची सनद रद्दबातल करून त्यांचेकडून सर्व वसुली केली पाहिजे कारण कोणताही व्यवहार वकिलांची मदत घेतल्याशिवाय होऊ शकतच नाही
Konavarti trust thevaycha saglech manage hotat, lach dene and ghene gunha asun pan aaplya hatun ya goshti hotat.
गुंठे वारी कधी चालू होनार आहे
Nahi honar