NH 66 |Rajapur biggest bridge latest update |सर्वात उंच पूल |Mumbai goa highway latest update |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2021
  • Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    Details
    #Mumbaigoahighwaylatestupdate
    #mumbaigoahighway
    national highway
    #roadtranporttation
    #mumbaigoatrip
    #goatrip
    #kokan
    #biggestbridgeinnh66
    #mumbaigoahighwaylatestupdate
    #kokan
    #राजापुर
    #jaymaharashatrarajapur
    #highway
    #mumbaigoa
    #rajapurbridge
    #malavanilife
    #aniketrasam
    #vaibhavgurav
    #कोकण
    #mumbaigoahighwaylatestupdate
    #kassheditunnel
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 78

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 2 роки тому +12

    कोकणात रोजगार वाढीसाठी हा महामार्ग खुपच उपयुक्त ठरणार आहे फक्त राजकीय हस्तक्षेप आणि लोकांचा अडथळा थांबायला हवा. राजापूर ते कुडाळ मी स्वतः वाहन चालवले खुपच सुंदर रस्ता तयार करण्यात आलेला आहे.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      हो साहेब धन्यवाद .

    • @siddheshwarang2502
      @siddheshwarang2502 2 роки тому +1

      raigad ani ratangiri madhye khup problem ahe baaki aattaa Karnataka border karwar to Lanja ek number road jhala ahe

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 роки тому +2

    छान व्हिडीओ भावा👍

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 роки тому +2

    फारच छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन. हे सव॔ काम लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा.

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 2 роки тому +1

    राहाटे मस्त विडीआे बनवताेस शाबाश

  • @gayatrishetye8087
    @gayatrishetye8087 2 роки тому +3

    मित्रा तुझ्या मेहनतीसाठी धन्यवाद.निर्माण होताना पुल बघणं किती आल्हाददायक.मी २०१० साली मुंबई ला गेलो होतो.आणि काम चालू होतं.बघू कदाचित पुढच्या दोन तीन वर्षांनी प्रत्यक्ष प्रवासाचा आनंद घेता येईल.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      धन्यवाद गायत्री ताई.

  • @rajeshpednekar2621
    @rajeshpednekar2621 2 роки тому +8

    दहा वर्षांपासून काम चालू आहे पुर्ण होईल तेव्हा सहा तासा लागतील नाहीतर बारा तासपण कमी पडतात

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 2 роки тому +1

    राहाटे चिमा बाईचा नातु फार हुशार मस्त माहीती देताेस

  • @akshatarahateacadamyrajapu5188
    @akshatarahateacadamyrajapu5188 2 роки тому +4

    चिखल तुडवत माहिती पुरवलीस खरच खुप छान

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 2 роки тому +2

    काम मस्त झाले आहे गडकरी साहेब आभारी.विनंती करत आहे परत बीजेपीला ऩिवडुन आणा

  • @jyotsnarane2321
    @jyotsnarane2321 2 роки тому +3

    Very nice and very helpful 👍

  • @devakkalji9398
    @devakkalji9398 2 роки тому +2

    भानगडी...🤭😛आखिर केहना क्या चाहते हो...😲🤔😂🤣
    Great Going Bhai😍🙌

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 2 роки тому +4

    सहा तास शक्य नाही आठ तास लागणारच रोड सुरू झाल्यावर पोलीस स्पिड गन घेऊन वसूलिला बसतील

  • @vighnesh0193
    @vighnesh0193 2 роки тому +2

    1 no info bhai

  • @avikale1
    @avikale1 2 роки тому +2

    Thanks from kalebandhu

  • @dadkar1
    @dadkar1 2 роки тому +2

    जुन्या पुलाचे बारा वाजले आहेत. परंतु खालच ते जोडायचे बाकी आहे ते पाहीले, फार छान

  • @wondermind655
    @wondermind655 2 роки тому +2

    Khup chan mahiti video madhun
    1k soon............

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +3

    Awesome 💯

  • @vighnesh0193
    @vighnesh0193 2 роки тому +3

    Bhari video banvto tu bhai

  • @eknathtake6444
    @eknathtake6444 2 роки тому +2

    अरुंद वळणे सरळ करा .जिथे डोंगरावरील माती खाली येऊ शकते तेथे उंच व भक्कम भिंती बांधाव्यात. चढण कमी कराव्यात .

  • @jaymhatre8428
    @jaymhatre8428 2 роки тому +3

    मुंबई गोवा ह्या रस्त्याची अवस्था बघा कि किती ठिकाणी खड्डे पडले आहेत..2-3 वर्षात समृद्धी महामार्ग तयार होतय आणि मुंबई गोवा रस्ता अजून 10 वर्ष झालेत तरी होत नाही.. किती तरी टप्प्याचं काम बाकी आहेत.. रस्त्याचे काम चालू आहेत अजून

  • @SameerThasal
    @SameerThasal 2 роки тому +2

    Good presentation ...keep it up

  • @ganeshkolte9387
    @ganeshkolte9387 2 роки тому +4

    दोन तीन दिवसापूर्वी मी मुंबई गोवा रस्त्याने प्रवास केला, अजूनही खड्डे आहेत व कामच्या बाबतीत काहीच प्रगती नाही, कुठेच काम चालू नाही ... खरच काय परिस्थिती आहे का उगाच भूलथापा, सरकार कोर्टाचे पण ऐकत नाही

    • @vishwaskadu1293
      @vishwaskadu1293 2 роки тому

      आपले म्हणणे 100 टक्के बरोबर आहे

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology 2 роки тому +2

    Nice. My Native Rajapur. Didn't visited for 2 years due to Pandemic. Hopefully will visit in Christmas

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      नक्की या सर .......येवा कोकण आपलोच् असा .

  • @komalrahate837
    @komalrahate837 2 роки тому +2

    राजापूर च्या बाहेर राहून तुझ्याकडुन आम्हाला माहिती मिळत राहते ...नक्कीच कौतुकास्पद आहे.धन्यवाद .. ❤️

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 2 роки тому +1

    Rahate come on .mast mahiti detos

  • @AmitWalekar12
    @AmitWalekar12 2 роки тому +2

    👌👌

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +2

    New construction updates pls

  • @ashaabhay
    @ashaabhay 2 роки тому +2

    When will it be ready?

  • @aniketraut5840
    @aniketraut5840 2 роки тому +1

    खूप मस्त बनवला आहे मुंबई गोवा हायवे खारेपाटण ते नांदगाव अर्धा तासात गेलो ते ही ऍक्टिवा वर .

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 2 роки тому +3

    मुंबई गोवा महामार्गाचे खेडमध्ये 95 टके काम पूर्ण झाले आहे ,पण चिपळूण मध्ये कामाची प्रगती नाही परशुराम घाटाची अवस्था तर दयनीय आहे देवस्थान आणि कुळ यांच्या वादात परशुराम घाटाचे पूर्ण काम रखडले आहे.....

  • @deepakdalvi8437
    @deepakdalvi8437 2 роки тому +1

    😃😃👍👍

  • @ravindrarahate
    @ravindrarahate 2 роки тому +2

    तु खुप मस्तच माहित देत आहेस .आपल्या कोकणाची
    चिखलातुन, खड्यातुन हातात मोबाईल, टु व्हीलर गाडी चालवत आहेस पण तु पण खाली वर बघत जा
    पहिल्या प्रथम तु तुझ्या जिवाची काळजी घे हे सगळ सावघानीने कर
    नमस्कार!
    तुझा काळजी करणारा
    कोकणी माणूस!

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      हो सर ,विडिओ शूट करताना गाडी चालवायला असतो मित्र.

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 2 роки тому +1

    Chan mitra

  • @srvlogs7052
    @srvlogs7052 2 роки тому +1

    are kasl jorat kam chalu ahe? kiti varsha zali banavtatach ahe

  • @pramodmehta1349
    @pramodmehta1349 2 роки тому +3

    WE NEED MINIMUM 1 LAKH KM MULTIMODAL MULTILATERAL EXPRESS WAY IN NEXT 5 YEAR IF WE WANT TO BE SUPER POWER UP TO 2047.....

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +2

    New update please

  • @prasadrahate8608
    @prasadrahate8608 2 роки тому +1

    Ha road purn Kay hot nhi pudhchi 10 varsh😂

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +2

    After १ update please

  • @pravinchaudhari1808
    @pravinchaudhari1808 2 роки тому +2

    मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायला अजून 5 वर्ष तरी लागतील, अनेक ठिकाणी अजून कामाला सुरुवात देखील नाही, खराब रस्ते, मध्येच डायवर्जन, मध्येच खड्डे.

  • @neelamgawade7220
    @neelamgawade7220 2 роки тому +1

    देवा महाराजा हायवे लवकर होवूदे 🙏🙏🙏

  • @akshaymestry07
    @akshaymestry07 2 роки тому +1

    Drone ni capture kar

  • @mukeshchhaged9243
    @mukeshchhaged9243 2 роки тому +2

    मुंबई गोवा costal highway che काम कुठ पर्यंत आले आहे?
    Harihareshwar ते bankot breez che kaam अर्धवट का आहे,
    माहिती मिळू शकेल काय?

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 2 роки тому +2

    रोजची फेकाफेक सुरू आहे लोक कोकणात जायला कोल्हापूर रोडने रोज रोड टॅक्स भरून भरून सरकारच्या तुंबड्या भरत आहेत

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +2

    Kahana Kay chahate ho.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      सर धन्यवाद तुम्ही विडिओ पूर्ण बघितल्या बद्दल

  • @crazycsk4844
    @crazycsk4844 2 роки тому +2

    Krushi Samruddhi Kendra ka kya hua

  • @hemantkode9862
    @hemantkode9862 2 роки тому +2

    Guinness book of world record madhe nav taka mumbai goa highway ch 13 varsh rakhadlela mahamarg

  • @fernandes2able
    @fernandes2able 2 роки тому +1

    Anki 10 varsha lagel

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому +1

    Kashedi tunnel update please

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      नमस्कारा स्वप्नील सावंत ,मि राजापूर मध्ये राहतो .
      त्यामुळे मि राजपुर चे विडिओ बनवतो .
      मि जर तिकडे गेलो तर नक्की विडिओ बनवेन
      आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही प्रत्येक विडिओ ला comment करता .

    • @swapnilsawant1331
      @swapnilsawant1331 2 роки тому +1

      @@AdinathRahatevlog vlog बनवलं तर तुम्हाला लाईक जास्त मिळतील.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      @@swapnilsawant1331 सर मि सध्या बारावी मध्ये आहे त्या मुळे vlog कमी येतात .

    • @swapnilsawant1331
      @swapnilsawant1331 2 роки тому +1

      @@AdinathRahatevlog मग अभ्यास वर लक्ष दे.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      @@swapnilsawant1331 हो सर

  • @dattatreypathare1759
    @dattatreypathare1759 2 роки тому +2

    दहावेळा तीच तीच माहिती,
    निवेदन फालतू.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद ................साहेब .

    • @wondermind655
      @wondermind655 2 роки тому +1

      Tumhi kra nivedan... Amhi bghto

    • @ravindrarahate
      @ravindrarahate 2 роки тому +1

      असु दे दहा वेळा का पण तो माहीत देत आहे आपल्याला घरी बसुन ती मिळत आहे.आणि तो आपल स्वताहा मध्ये रमणे त्याला आवडत आहे.
      करु दे आपल्याला आवडल तर बघायच नाहीतर दुसर काहीतरी बघायचं.
      अहो आज काल एवढे फालतु यूट्युबवाले आले आहेत. कही पण टाकत असतात. त्या पेक्षा हे बर
      शेवटी आपला कोकणी मुलगा आहे.आपण कोकणी माणसांणा सपोर्ट करणार कि भैयाला ती वृत्ती सोडुन द्यायला पाहिजे.अहो तो कोकणात राहुन स्वताची शेती तरी करत असणार आपण तर कोकण जवळ जवळ सोडुन दिल आहे.
      अजुनही आपली वेळ गेली नाही एकत्र झालो पाहिजे तर कोकणचा विकास होईल भैय तर आलेच आहे .
      फक्त आपण बघतच बसु .

  • @prashantteli9615
    @prashantteli9615 2 роки тому

    2028 पपर्यन्त होईल काय पूर्ण