ताई खूप छान रेसिपी सांगितली मी विदर्भात असताना माझी आई आंबिल करायची आता मी मराठवाड्यात आले माझीआई आता नाही याची पद्धत मी विसरली होती तुमच्यामुळे माझ्या लक्षात आलं खूप छान सांगितलं ताई आता मी करून पहाणार
खूप खूप आभार 🙏🙏 विदर्भातील अनेक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनेल वर, माझ्या चॅनेल ल सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करून माझ्या चॅनेल ल सहकार्य करा. धन्यवाद
शक्यतो आधल्या दिवशी करावा, तुम्ही एक दोन दिवस आधी पण करू शकता, पण तुम्हाला ते करून फ्रिज मधे ठेवावे लागेल कारण ते ओलसर असतं बुरशी येम्याची भीती असते,नाहीतर त्याला सुकऊन ठेऊ शकता.धन्यवाद🙏
Khub achhi lagi recipe
Thank you 🙏🏻
छान आंबिल रेसिपी करून दाखवली धन्यवाद!
Thank you 🙏
आंबिल करायला खूप छान सोपी पद्धत सांगितली ताई
Thank you 🙏👍
खूप छान रेसिपी धन्यवाद 🙏
Thank you 🙏
Authentic
Thank you 🙏
Me खूप miss karte ya आंबिलला
Aata me पश्चिम महाराष्ट्रात राहते .. त्यामुळे... TNX you
Thank you 🙏
खुप सोपी पद्धत सांगितली tai
Thank you 🙏
छान झाली आंबील
धन्यवाद 🙏
ताई खूप छान रेसिपी सांगितली मी विदर्भात असताना माझी आई आंबिल करायची आता मी मराठवाड्यात आले माझीआई आता नाही याची पद्धत मी विसरली होती तुमच्यामुळे माझ्या लक्षात आलं खूप छान सांगितलं ताई आता मी करून पहाणार
खूप खूप आभार 🙏🙏 विदर्भातील अनेक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनेल वर, माझ्या चॅनेल ल सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करून माझ्या चॅनेल ल सहकार्य करा. धन्यवाद
Khupach chhan sangitla me karnar me Mumbai madhe aahe maherchi athavan zali 👌
Thank you 🙏🏻 तुमचं माहेर कुठलं
Kup chaan,aani purn recipe dhakvli,🫶
Thank you 🙏 please share 🙏
👏👏
Thank you 🙏
Khup chhn recipe
5:46
खूप खूप आभार
आता हीच पद्धत वापरून तुझी मी राशीच्या जेवणाला आंबील करणार खरच खुप सोप्या पद्धतीने सांगते खुप छान 🙏🙏
Thank you 🙏,👍
खुप छान ताई 🙏🙏
Thank you 🙏🙏
Chhan ambil
धन्यवाद 🙏👍
ज्वारीचा रवा किती दिवस आधी काढून तयार ठेवावा?
शक्यतो आधल्या दिवशी करावा, तुम्ही एक दोन दिवस आधी पण करू शकता, पण तुम्हाला ते करून फ्रिज मधे ठेवावे लागेल कारण ते ओलसर असतं बुरशी येम्याची भीती असते,नाहीतर त्याला सुकऊन ठेऊ शकता.धन्यवाद🙏
यात सुंठ व मीरे वाटुन घालतात व ओल खोबर घालतात
खुप खुप आभार 🙏
We are from Akola so I am telling you
मेणु नाही मेनू
बणविणे नाही बनविणे
भाषा शुद्ध हवी
Thank you 🙏