सोलापुरी पद्धतीने बनवा सुटसुटीत मऊसूत कांदे पोहे |kande Pohe |Pohe Recipe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    3 वाटी पोहे
    3 चमचे तेल
    अर्धा चमचा मोहरी
    अर्धा चमचा जिर
    अर्धी वाटी शेंगदाणे
    कडीपत्ता 8 ते 10 पाने
    अर्धा चमचा हळद
    2 मोठे कांदे बारीक चिरलेले
    8 ते 10 हिरवी मिरची
    चवीनुसार मीठ
    चवीनुसार साखर
    बारिक चिरलेली कोथिंबीर ,
    kande Pohe #viral #solapuritadaka #poherecipe
    other vedio link-
    💁😋चटपटीत कांदा भजी • चटपटीत कांदा भजी #sol...
    #recipe #food #delicious

КОМЕНТАРІ • 11