रायबाच्या आखाड्यात आला अजून एक पाहुणा 🤔 मावशी आणि राधाला नवीन जागा कुठे केली ? | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • रायबाच्या आखाड्यात आला अजून एक पाहुणा 🤔 मावशी आणि राधाला नवीन जागा कुठे केली ? | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

КОМЕНТАРІ • 91

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 Місяць тому +5

    गोमाता - महादेवाचा नंदी - रायबा- राधा निष्पापी सेवा आपण सर्व कुटुबिंय करता अभिमान आहे सर्वांना❤❤- क्रांतिसिंह - क्रांतीवीर - लोकनेते यांचा पूर्वीचा सातारा जिल्हा -आता सांगली जिल्हा - त्यात वाळवा तालुका❤❤❤ तुमच्या कुटुबिंयाचे प्राण्यावर प्रेम आहे. ते कधीच वाया जाणार नाही. यश १००% मिळेल.❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा खूप खूप धन्यवाद आणि खूपच छान कमेंट आहे मस्तच वाटली कमेंट खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद 😊🙏🏻

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns Місяць тому +8

    रायबा खूप छान आहे. मोठं नाव पण करेल यात शंका नाही पण... तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही खूप चांगले माणसं आहेत, रायबा सोबत तुमच्या भावना जोडलेल्या आहेत. फक्त लोकांपासून थोडंसं सांभाळून राहा भविष्यात. शर्यत क्षेत्र वाटतं तेव्हढं सोपं नाही आणि चांगलं पण नाही. 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +5

      थँक्यू दादा एवढा आमचा विचार करताय त्याबद्दल देव आहे ना आपल्या पाठीशी आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद 😊🙏🏻

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 Місяць тому +4

    खरच तूमचा स्वभाव छान आहेत देव तूमच्या सगळ्या इच्छा पुर्ण होउंदेत ❤

  • @G.AnAnD3291
    @G.AnAnD3291 Місяць тому +4

    Dada mala tumch khup kautuk aahe
    Tumhi rayba var khup pramanik mahinat ghet aahat mi aasha karto ki tumhi khup mothe navajlele bailgada malak vhave
    Yenarya kalat Aapla rayba pan
    Bakasur, mathur, gharnikicha raja ya mazhya aavadhtya bailan sarkha palel aani tumch nav karel mala khup aavadhel ki raybala yenarya kalat hindkesri zhalela pahila❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा तुम्ही अशा कमेंट केल्या की आम्हाला खूप उत्साह येतो अजून व्हिडिओ करण्यासाठी आणि एवढा विचार करता आपल्या रायबाचा आणि आमचा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @user-xr7ge7nw8c
    @user-xr7ge7nw8c Місяць тому +3

    चिंतामणी कलरची आणि सोमवार ची साडी खूप सुंदर.

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 Місяць тому +2

    Tumcha purna blog baghitlya nantar he comments karat ahe ..... tumhi radhala kordya jaget bandhalyabadal tumcha khup khup dhanyawad 👏👏 ani jevdha hota hoil tevdha gotha korda theva 👏👏
    Ajun 2 months thamba mg bagha raibacha darara kay ahe too ani raiba haa jativanta khond ahe tumacha 👏🤞🤞 tumache mr jase mhantat na raiba shet tasach some me mazhya khondala nandya shet mhanto 😊..... raiba shet zhala 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @suhasjadhav3785
    @suhasjadhav3785 Місяць тому +1

    तुमच्या रायबाला,राधा आणि तुमच्या सर्व कुटुंबाला डायरेक्ट भेट द्यायची आहे.कारण तुमचे सर्व व्हिडिओ आमच्याकडे नेहमी बघीतले जातात.बघून खूप आनंद होतो.तसेच तुमहा दोघांचा जोश कामाला उत्साह एकंदरीत एकदम छान वाटते.पाऊस कमी आला कि नक्की एकदा भेटायला येणार आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा या तुम्ही कधीही तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंदच होईल खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊

  • @PapumasureMore
    @PapumasureMore Місяць тому +3

    रायबा खुप छान आहे. राधा राणी सुद्धा खुपच सुंदर आहे .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p Місяць тому +2

    अशी विडिओ किती छान विडिओ वाटतोय असं कुटुंब पाहिजे सर्वांकडे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      Thank you so much 😊🙏🏻 दादा

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Місяць тому +1

    व्हिडिओ आवडला. आम्हाला दादांचं डेली रुटीन बघायला आवडेल. रोजचा व्यायाम, शेतीची कामे , जनावरे सांभाळणे , हे सर्व कसं मॅनेजमेंट करता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा लवकरच ह्या विषयी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 😊🙏🏻

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 21 день тому +1

    ताई नमस्कार न म्हणता जय जिजाऊ mhna

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 Місяць тому +1

    रायबाला शेळीच दूध कसा पितोय....ते बघायचे आहे मला...ते पुढच्या व्हिडिओ मधे नक्की add करा...🙏🙏🙏💪

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      आपण दाखवला आहे दादा एका व्हिडिओमध्ये रायबा शेळीच सुद्धा दूध पितो 😊🙏🏻

  • @ginnibunty5469
    @ginnibunty5469 Місяць тому +3

    khup khupp chann vlogs ahet tai ani dada ata amhii roj wait kartoyy vlog sathii 😻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      Thank you so much 😊🙏🏻 असंच प्रेम राहू द्या

  • @mohanpatil2617
    @mohanpatil2617 Місяць тому +2

    Dada mast 👌

  • @sujatapatil-to8bl
    @sujatapatil-to8bl Місяць тому +1

    Chan zalay video 🎉🎉

  • @deepalimohite4636
    @deepalimohite4636 Місяць тому +2

    राज🐂🐂🐂🐂❤❤❤💗💗💗❤❤❤❤❤🐂🐂🐂🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Місяць тому +1

    Nice 👍🚩🚩🚩🚩🚩

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 Місяць тому +1

    Money saved is money earned.

  • @manalirane1547
    @manalirane1547 Місяць тому +1

    Kiti cute ahe radha raiba sarkhi, mala na tumchey video bagatana mazhya aajol rahimatpur chi aatvan yetey, raahat basun bhakari, lal chatni ani tyvar oil ghayala mast maza yayachi.ti taste ajun mazhya jibhevar ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो ताई रानात बसून तेल चटणी भाकरी खाण्याची आणि कांदा त्याबरोबर चव वेगळीच आमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं तुम्ही सांगितल्यानंतर एक दिवस आपण नक्की बेत करू 😊🙏🏻 खूप मनापासून धन्यवाद

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 Місяць тому +1

    Khup khup Sundar video 👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद ताई 😊🙏🏻

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Місяць тому +1

    Tay khupch chhan ❤ happy family

  • @Bailgadasharyathighlights
    @Bailgadasharyathighlights Місяць тому +1

    Daily vlog yeude chan❤

  • @RohitDasam-tn8yu
    @RohitDasam-tn8yu Місяць тому +1

    ❤👍👍

  • @BharatChavan-yh7he
    @BharatChavan-yh7he Місяць тому +2

    राधा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      राधा कृष्ण 😊🙏🏻

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Місяць тому +1

    Radha tay lakshimesh rup ahi ani raybala aplly ticha ashirwad ahi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @shivajijadhav9086
    @shivajijadhav9086 Місяць тому +1

    लधालाआतम भाधा

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +1

    खूप चांगले वाटले ताई तुम्ही राधा ची जागा चेंज केली 👌🏻☺️
    छान होता वीडियो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      हो दादा नक्कीच कारण राधाच्या आईसाठी आम्ही तिला तिथे बांधलेलं राधाच्या आईचा खूप राधा वरती जीव आहे आता दोघींना पण आत घेतलं 🙏🏻😊 दादा आणि खूप खूप धन्यवाद रोज व्हिडिओ बघता आवर्जून आणि कमेंट सुद्धा करता त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद 😊

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Місяць тому +1

      @@ShrishaNikam 🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      @yogeshvideo1187 😊🙏🏻

  • @DevidasNikam-tj3bv
    @DevidasNikam-tj3bv Місяць тому +1

    khup Chan didi

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Місяць тому +2

    Dada jast pani naka maru pavsache divas ahe sagli ol naka karu jara sukha theva

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Ho pani aata kami marat aahe 😊🙏 thanks dada

  • @ketanshevademangle9960
    @ketanshevademangle9960 Місяць тому +1

    खुप छान ताई🙏🙏

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Місяць тому +2

    तुमच्या गोठ्याची जागा खूप मोठी आहे,
    नियोजन करा व्यवस्तीत 👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      शेडचं काम करून घ्यायचं दादा 🙏🏻😊

  • @Bala-o3d
    @Bala-o3d Місяць тому +1

    Dada jim cha video banva

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      उद्याचे येणार आहे जिमचा व्हिडिओ ठीक सात वाजता संध्याकाळी नक्की बघा 😊🙏

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 Місяць тому +1

    ताई राधाला तिच्या मम्मी पासून दूर का बांधलं
    तिला जर दूध प्यायच झाल्यास कसे पिल
    ????

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      अहो दादा तीला तर रोज सकाळ संध्याकाळ आई जवळ सोडतो आईजवळ बांधली की ती राधाला खूप चाटते त्यामुळे राधाची केस गेलेली आहेत म्हणून राधाला मी तिच्यापासून थोडे तिच्यासमोरच बांधत😊🙏🏻 आहे 😊🙏🏻

    • @ganeshsinghthakur7165
      @ganeshsinghthakur7165 Місяць тому +1

      🌺🙏👍

  • @shubhammule35
    @shubhammule35 Місяць тому +1

    गाव कोणते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏🏻

  • @akshaysathe1723
    @akshaysathe1723 Місяць тому +1

    दादा तूम्ही जरा रायभाला ताडलाचे पिट जरा अडून मधून देत जवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      समजलं नाही दादा ताडलाचे पीठ कसले ते 😊🙏🏻

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 Місяць тому +1

    ताई तुमचे" हे " नोकरी करता की व्ययसाय?

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      दादा मिस्टर नोकरी नाहीत करत शेती करतात देवाच्या आशीर्वादाने आपल्याला भरपूर शेती आहे 😊🙏🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 Місяць тому +1

    दादा काय काम करतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      शेती 😊🙏🏻

    • @ajaynarkar517
      @ajaynarkar517 Місяць тому +1

      @@ShrishaNikam मस्तच मग भारी आहे . नोकरी पेक्ष्या शेतीच भारी मालक म्हूनंच जगायचं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      हो दादा 😊🙏

  • @ginnibunty5469
    @ginnibunty5469 Місяць тому +2

    frist veiw 🤩

  • @Psas2772
    @Psas2772 Місяць тому +1

    मी सांगितलेलं ताईंनी लक्षात ठेवला आहे मिस्टरांचा बिझनेस बद्दल व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं होतं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      दादा बिजनेस नाही करत दादा करतात शेती तुम्हाला दादांचे डेली रुटीन दाखवायचं आहे एक दिवस आवडेल ना बघायला 😊🙏🏻

    • @Psas2772
      @Psas2772 Місяць тому +1

      @@ShrishaNikam हो नक्की बनवा व्हिडिओ आम्ही वाट पाहतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      @@Psas2772 😊🙏🏻

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 Місяць тому +1

    Aata kiti mokal aani chan gota vatatoy aani saf safai kartana tras honar nahi dadana

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +1

      Ho dada 🙏🏻😊 thank you 😊🙏🏻

  • @rushikeshmankar9866
    @rushikeshmankar9866 Місяць тому +1

    दादा तुम्ही राधा चा आई चे दूध काढत नाही का ?

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      फक्त एक टाईम काढतो सकाळचे😊🙏🏻

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Місяць тому +2

    तुम्हीच विकत आणला का हा खोंड नवीन खरेदी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому +3

      नाही दादा मिस्टरांच्या मित्राचा आहे पाऊस जास्त आहे म्हणून बांधला आहे 😊🙏🏻

    • @shubhammule35
      @shubhammule35 Місяць тому +1

      गाव कोणते तुमचे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      @@shubhammule35 सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏🏻