आपल्या रायबाच्या पायाच्या नख्या खूप वाढल्या होत्या म्हणून नख्या काढून घेतल्या 😍 | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 132

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 3 місяці тому +20

    जशी एखाद्या गोष्टीची ओढ असते तशी तूमच्या vlog ची❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

    • @ABHISHEKBhobaskar
      @ABHISHEKBhobaskar 3 місяці тому

      खर आहे

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 3 місяці тому +1

    Khup chhan tayari chalale 👍👍👍

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 3 місяці тому +12

    रायबा सेम घरनिकीचा राजा गत दिसतो पाय शरिरा चा बाधा आणि चालन्याचा रुबाब पण सेम राजा गत आहे पळ पण तसाच असनार लवकरच मैदान गाजावनार अदात किंग रायबा शेट ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @RahulDeshmukh-t9n
      @RahulDeshmukh-t9n 3 місяці тому +1

      Bakasur gt nao karnar

    • @nileshbhabad902
      @nileshbhabad902 3 місяці тому

      @@RahulDeshmukh-t9n नक्किच करनार नाव

  • @rahulbavale1540
    @rahulbavale1540 3 місяці тому +3

    Nakhya karnar 1no 👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      होय दादा 😊🙏

  • @avinashbudgude7010
    @avinashbudgude7010 3 місяці тому +1

    Nice

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 місяці тому +7

    रायबा चा शरीर बांधा सरकार 1010 चा वजीर( मोठा ) त्याचा सारखा मोठा झाल्यावर दिसणार रुबाब दार राजबिंडा 🔥🔥👌🏻👌🏻
    #रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +3

      खरंच खूप मोठी उपमा देताय आपल्या रायबाला 😊🙏

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 3 місяці тому +2

      Bhava #RAIBA 🤴 👑 🦁 MOTHA ZHALA NAA KI PUSEGAVCHYA SHIVARAJ Travels yenchya hindkesari #SUNDAR SARKHA DISNAAR SAME TOO SAME 🤞🤞🤞🤞🤞

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 3 місяці тому +1

    दादा ताई छान काळजी घेताय मस्त

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 3 місяці тому +1

    Rayba shet🔥

  • @narendrabhoir5002
    @narendrabhoir5002 3 місяці тому

    1 number karagiri aahet nakhya kadhanare dada🎉.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो खूप छान नख्या करतात 😊🙏🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 3 місяці тому +1

    खूप छान मेहनत कमी nkii येईल अक दिवस ताई

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 3 місяці тому +1

    Piston 2211 गत दिसतय❤ देखणं 😍

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 3 місяці тому +2

    आमच्या ताई नक्की सांभाळणार.विश्वास आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा आम्ही नानाला कायम सांभाळत आलो आहे आणि इथून पुढेही सांभाळणारच 😊🙏

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 3 місяці тому +2

    Bhavi pusegav hindkesari #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much दादा 😊🙏

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 3 місяці тому +1

    खूप छान आवडता मला तुम्ही मेहनत करता पण ताई हो दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @SumitPawaskar-t9u
    @SumitPawaskar-t9u 3 місяці тому +1

    नख्या का कापतात ताई

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      नक्की वर नक्की चढल्यामुळे रायबा तिरका उभा राहिला लागलेला म्हणून नक्की कट करावी लागते 😊🙏

  • @Chetan-b1v
    @Chetan-b1v 3 місяці тому +1

    Nice video❤❤

  • @amolmane8011
    @amolmane8011 2 місяці тому +1

    शेणेकर तुमच्याकडून मी दोन खोंडे विकत घेतली आहेत पहिला करंट नावाचा आणी दूसरा एक नरसिह पूर मध्ये

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा माहित आहे आहेत का अजून खोंडे🙏🏻😊

  • @CISF136
    @CISF136 3 місяці тому +2

  • @rohitmargaje9275
    @rohitmargaje9275 3 місяці тому +1

    Fhull curant aahe rayba aadat la dhumakul ghalnar ❤❤❤ tyachya entri chi aamhi bailgada prem aani rayba premi vaat pahatoy

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा तो लवकरच मैदानात येणार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊

    • @rohitmargaje9275
      @rohitmargaje9275 3 місяці тому +1

      @@ShrishaNikam तुम्ही स्वतः रिप्लाय देता हे पण तुम्ही तुमचा स्वभाव धाकवता आणी अश्या चांगल्या माणसांच्या दावणीला असा नंदी खूप मोठं नाव करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      @@rohitmargaje9275 हो दादा रिप्लाय तर दिलाच पाहिजे कारण तुम्ही एवढ्या प्रेमाने कमेंट करताय खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 3 місяці тому +2

    दोघांना पण ताई सांभाळा

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 місяці тому +1

    रायबा शेठ तुमचा नाद कोणी करणार नाही

  • @atulandhare.photogrphy
    @atulandhare.photogrphy 3 місяці тому +1

    ताई रायबाच्या व्यायाम वर वेळ आणि लक्ष्य द्या
    रायबा खरचं खूप भाग्यवान आहे एवढी प्रेमळ माणस भेटली त्याला❤
    100%तुमचं नाव करणार तो❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा लक्ष देतोय आपण 😊🙏

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 3 місяці тому +1

    रायबाला डावी साईटने प्रॅक्टिस ठेवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा आपण प्रयत्न करायचे आहेत ☺️🙏🏻

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 3 місяці тому +1

    दृष्ट पण काढत जा ताई वेळोवेळी ❤ रायबा as ❤❤❤❤❤

  • @RahulBurud-mc6ow
    @RahulBurud-mc6ow 3 місяці тому +2

    काल ताई दादांना रायबा खूपच दमवला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो रायबाग खूप म्हणजे खूप खेळकर आहे 😊🙏

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 3 місяці тому +1

    आहो ताई गाई पासुन दुर करा ❤ फरक पडतो बैला जवळ जागा ठेवा त्याची १००१% फरक पडतो 🎉वासरात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा त्याला आतल्या साईटला आखाडा बांधलेला आहे त्यामध्ये आता माती आणणार पाऊस चालू आहे म्हणून माती अजून आणली नाही पाऊस तुम्ही आल्यानंतर माती आणणार आहे नंतर त्याला आत बांधणार आहे 😊🙏

  • @BalajiChapale
    @BalajiChapale 3 місяці тому +1

    लाल मातीत बांधा रायबाला...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा पाऊस कमी आला की माती आणणार आहे 😊🙏

  • @yogeshghule1060
    @yogeshghule1060 3 місяці тому +1

    खुप मेहनत करतात नक्की नाव करेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏

  • @ballumore555
    @ballumore555 3 місяці тому +1

    Ky pan nka kru aajuk kvla he to aamcha don dati zala aahe aajun nkhi nahi vadhalil m tyachi kshi kay vadil

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा त्याची नक्की वर नक्की चढलेली होती त्यामुळे तो तिरका चालत होता आणि तिरकाच उभा राहायचा डॉक्टरांनी बघितल्यानंतर डॉक्टर बोलले त्याच्या नक्या करून घ्या नाहीतर तो तसाच तिरका चालायला शिकेल आणि तिरकाच उभा राहील 😊🙏

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 3 місяці тому +2

    त्याला जास्त मातीवर बांधत जा कोबा आणि मेटवर नख्या जास्ता वाढत्या आणि पाय सारखी राहत नाही खाली वर होते त्यांच्या चालण्यास बदल होतो जेवढे पण शर्यतीचे खोंड हे यामध्ये जास्त डोंगरावर चढणारे जास्त पळतात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा त्याचा आखाडा बांधलेला आहे पाऊस कमी आला की त्यामध्ये आम्ही माती आणून टाकणार आहे आणि तिथेच त्याला बांधणार आहे 😊🙏🏻

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 3 місяці тому +1

    रायबा बरोबर नाना पण सांभाळा.plz

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      अहो दादा आम्ही नानाला सांभाळतोय नाना त्यांच्या वयाच्या 12 ते 14 वर्षापासून आमच्यात कामाला आहे ते आमच्या घरचेच असल्यासारखे आहेत त्यांना किती बोललो की नाना विश्रांती घ्या ऐकतच नाहीत 😊

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 3 місяці тому +1

    ताय ग खूप काळजी घेताय रायबाची तुम्ही👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा रायबा हा आपल्या सर्वांचा लाडका आहे 😊🙏

    • @akshaybhosale7143
      @akshaybhosale7143 3 місяці тому

      @@ShrishaNikam काळजी घ्या ती घेतलीच पाहिजे पण त्याच्या व्यायामात काय कमी पडाय नको म्हणावं दादाला. आम्हा सर्वांना रायबा हिंदकेसरी बगायचाय. स्टॉप वॉच लावूनच गाडी पळाली पाहिजे काट्यावर आणि फरकाने👌♥️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      @akshaybhosale7143 हो दादा पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही 😊🙏🏻

  • @KiranMagdum-s8p
    @KiranMagdum-s8p 3 місяці тому +1

    रायबाला फीरवा नक्कीचे सूंभ वाडत नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा पाऊस असल्यामुळे त्यांना सुरुवात येत नाही पाऊस कमी आल्यानंतर त्याला फिरवायला चालू करणार आहे 😊🙏

  • @ballumore555
    @ballumore555 3 місяці тому +1

    Tyachavar petrol nahi tar rokel taket.j
    Ja 4 5 devas

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा पेट्रोल टाकले होते रायबाच्या नाक्या काढून पंधरा दिवस झालेले आहेत रायबा एकदम व्यवस्थित चालत आहे 😊🙏

  • @manalirane1547
    @manalirane1547 3 місяці тому

    Mala tar dada khup hasayalach yetey raiba kasa tumchi daina karato tey bagun

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      😂😊 रायबा आपला खूप म्हणजे खूप खेळ कोर आहे 🙏🏻

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 3 місяці тому +1

    ताई वाईट वाटते हो नाना कडे बगून.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      अहो दादा आम्ही नानाला सांभाळतोय नाना त्यांच्या वयाच्या 12 ते 14 वर्षापासून आमच्यात कामाला आहे ते आमच्या घरचेच असल्यासारखे आहेत त्यांना किती बोललो की नाना विश्रांती घ्या ऐकतच नाहीत 😊🙏

  • @vishalhandgar4047
    @vishalhandgar4047 3 місяці тому +1

    रायबाला माती मध्ये बांदा त्याच्या नख्खा नाही वाडायच्य

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      दादा खूप पाऊस आहे म्हणून अजून माती आणली नाही रायबाचा आखाडा पण तयार आहे पाऊस कमी आला की माती आणणार आहे 😊🙏

  • @Kokanipappu
    @Kokanipappu 3 місяці тому +1

    रायबाला येसन टाका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      पुढील महिन्यात टाकणार आहे 😊🙏

  • @Jobless_creature
    @Jobless_creature 3 місяці тому

    एखाद्या बिंजोड मध्ये पळवा फेरा टाका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा पाऊस कमी आल्यानंतर नक्की बिनजोड पळवणार आहे 😊🙏🏻

  • @harshadpatil1801
    @harshadpatil1801 3 місяці тому

    नवम हिंदकेसरी बकासुर बरोबर कधी पाळणार रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      आपल्या नशिबात असली तर तेही होऊ शकेल दादा 😊🙏🏻

    • @harshadpatil1801
      @harshadpatil1801 3 місяці тому +1

      हो नक्की इच्छा पूर्ण होईल 👍🏻👍🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      @harshadpatil1801 🙏🏻😊

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 3 місяці тому +3

    भावी हिंदकेसरी रायबा जी❤❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏

  • @ganeshkokane4155
    @ganeshkokane4155 3 місяці тому +1

    ताई रायबा ला खुराक काय देता तुम्ही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      रायबाचे सकाळची रुटीन हा व्हिडिओ आपल्या चैनल वरती आलेला आहे त्यामध्ये रायबाचे खुराक याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की चेक करा दादा 😊🙏

  • @amitrajpatil1099
    @amitrajpatil1099 3 місяці тому +1

    Ha nakhi vala nakhi लय ghasun kadato maza बैल 2 mahine बसुन hy

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा आपल्या रायबाचे नक्की काढून पंधरा दिवस झाले त्याला काहीच त्रास नाही व्यवस्थित चालतोय उभा राहतोय पळतोय 😊🙏

  • @vishavaskatkar9520
    @vishavaskatkar9520 3 місяці тому +1

    रायबाला खुराक काय देताय दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      दादा आपल्या चॅनल वरती रायबाचे सकाळची रुटीन हा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे रायबाच्या खाद्याविषयी तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा 😊🙏

    • @vishavaskatkar9520
      @vishavaskatkar9520 3 місяці тому +1

      @@ShrishaNikam माझ्याकडे रायबाची कॉपी आहे 3 महिन्याचा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      @@vishavaskatkar9520 काय नाव आहे दादा

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 3 місяці тому

    आमच्याकडे पण शर्यतीचे बैल आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा नकी ही फार महत्वाची आहे कायम नकिवर लक्ष ठेवायचं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @arvind3304
    @arvind3304 3 місяці тому +1

    २ नखा मधे स्किन ला आयोडिन लावा लाललाल झालाय तिते पावूस आहे तो पर्यंत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा नक्की 🙏🙏

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 3 місяці тому +1

    अशिच वेळोवळी त्याची काळजी घ्या तो तुमचे नाव खुप मोठे करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा खूप खूप धन्यवाद तुमचे 😊🙏

  • @nitinmaskare9325
    @nitinmaskare9325 3 місяці тому +1

    नखी करणाऱ्याचा नंबर भेटलं का आम्हाला पहिज्य होता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा पंधरा मिनिटात तुम्हाला नंबर देतो

  • @dnyaneshwarkhamkar3958
    @dnyaneshwarkhamkar3958 3 місяці тому +2

    वेसन लवकर घालू नका बकासुर सारखा राहू द्या ताई

  • @Sarfarazpathan143
    @Sarfarazpathan143 3 місяці тому +2

    रायबा नावाच्या नंदी ने एक काळ गाजवला होता हे रायबा सुद्धा गाजणार आहे भावी हिंद केसरी रायबा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 3 місяці тому +1

    Naki vale ne jibali lavli tyala rakt yala lagl tyalala jast firu naka jara aram dya naytr pay var uchalel tyani payach jastach nak kadl andaj nay ka tyala yedyala 😮

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा नक्या काढून पंधरा दिवस झाले आहेत आम्ही आज हा व्हिडिओ सोडलेला आहे आणि नक्या काढताना बघितले तर कुठेही रक्त आले नव्हते तो अगदी व्यवस्थित चालत आहे 😊🙏

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 3 місяці тому +1

    Raiba la mativar bandhat java ,kobyavar naka bandhat jau..... ani ani divasbhar 1kach jagevar pan naka bandhun theu jaga badali karat java ........
    #RAIBA 🤴 👑 🦁

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा त्याला आता आखाड्यात माती आणणार आहे पाऊस उघडल्या नंतर 😊🙏

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 3 місяці тому

      @@ShrishaNikam tumachya ithe dongar ahe kaa javal?????

  • @vikasghodke8687
    @vikasghodke8687 2 місяці тому +1

    त्याला बाहेर फिरवाजा नख्या वाढत नाही माझा ही बैलाच्या वाढल्या होत्या बाहेर फिरवला पुरण खराब होऊण निघुन गेल्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Bala-o3d
    @Bala-o3d 3 місяці тому

    Nakhi karatnni Dokya khali kahitari takat java....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा हा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे काही माहीत नव्हतं एवढे 😊🙏🏻

  • @AbhiJadhav-y6r
    @AbhiJadhav-y6r 3 місяці тому +1

    आज वेसन घलयला पहिजे होती

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा त्याला पुढल्या महिन्यामध्ये नक्की वेसन घालणार आहे 😊🙏

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 3 місяці тому

      Are bhau raiba ajun 7 mahinyacha pan nahi he zhalela ani tuu tyana vesan ghalaila sangato kay raw patal asa tari bol..... ajun raiba lahaan ahe ani khondala vesan kadhi ghaltat he tari mahit ahe kaaa????

  • @kishorjadhav1991
    @kishorjadhav1991 3 місяці тому +2

    नाना तुमचे कोण आहेत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +4

      नाना हे त्यांच्या वयाच्या 12 ते 14 वर्षापासून आमच्यात कामाला आहेत थोडक्यात ते आमच्याच घरातल्या असल्यासारखे आहेत 😊🙏

    • @prashantshinde9369
      @prashantshinde9369 3 місяці тому

      स्वेटर दया नाना ला

  • @ajijshaikh7652
    @ajijshaikh7652 3 місяці тому +1

    तूम्ही रायबाची काळजी घेता खूप चागंल वाटल पण या नतंर अस करू नका त्याला नीबर रस्त्यावर व रोडवर फीरवून आना खूरा अपोआप अटोक्यात रहातात तूम्ही त्याला कायम गोठ्यात बाधूंन ठेऊ नका

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 3 місяці тому +1

    वेसण नका घालू रायबाला...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      अजून एक दोन महिन्यानंतर घालणार आहे रायबा अजून लहान आहे म्हणून घातलेली नाही 🙏

  • @RahulBurud-mc6ow
    @RahulBurud-mc6ow 3 місяці тому +1

    Nice