आशा पद्धतीने 2 सिक्रेट टिप्स वापरून करा कारली मसाला || १००% कारल्याची भाजी कडू होणार नाही ….
Вставка
- Опубліковано 20 сер 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
----------------------------------------------------------------- आशा पद्धतीने 2 सिक्रेट टिप्स वापरून करा कारली मसाला || १००% कारल्याची भाजी कडू होणार नाही ….
#maharatra
#cooking
#villagecooking
#villagefood
#villagelife
#karalyachibhaji
#karalikadunahonyasathikaykarave
#junglevillarecipi
#karalasala
#chatpatitkaralimasala
कारल्याची भाजी खूप छान आहे❤❤❤
अहाहा...काय ला जबाब झाले कारले दोन स्वीट डाॅल ने बनवले ना....अप्रतिम रेसिपी ❤❤❤❤❤
खूपच छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मला खूप आवडतात
खुप खुप छान आहे तुमचे किचन..एखाद्या वेळी किचनचा व्हिडिओ पाठवा..दोघी ताई खुपच छान आहात❤❤
खूप छान वाटते भाजी करुन बघु ताई तूमचे किचन खूप छान आहे मला खूप आवडते
खूप छान कारले भाजी तुम्ही बहिणी ग्रेट आहात
मस्त रेसिपी आहे ❤❤
भारती तु खुप छान कारल केलंस स्वाती तु खुप छान बोलतेस खरच तुम्ही दोघीही खुप छान आहात श्री स्वामी समर्थ
Mala karl avadt nai but tumchi recipe pahili yekdam tempting vatte so nakki try karen👌
खूप छान भरलेलं कारलं रेसिपी 👌👍❤️
भारती, स्वाती धन्यवाद 🙏🙏❤️❤️
कारले उकडतना लिंबाचा रस घालावा कडू तर होतच नाही पन खुप छान लागते
Shri Swami Samarth Tai
छान बनवली ताई कारल्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी आलं
छान होती कारल्याची भाजी साधी आणि सोपी मस्त❤❤❤❤
या पद्धतीने मी आज कारल्याची भाजी केली खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली थँक्यू तुम्हा दोघींना
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
छान बनवली कारल्याची भाजी मी पण अशी बनवुन बघनार आता ❤️❤️
खूप छान बनला कारली masala👌👌 मी कालच banawla
खूपच छान रेसिपी 👌
भारीच झालय कारल
खुप छान कारल्याची भाजी
Healthy bhaji🎉..jena diabities ahe tencha sathi useful ..bhaji..❤🎉😊
खूप छान झाली आहे कारल्याची भाजी
Tai mala tumchi recipe pahun maya sasubaichi aathvan zali.👌👌🌹🌹❤❤
Bharati vaw 1 no karale recipe khup chan ❤
स्वाती ताई ची साडी खुप छान आहे मला तर खुपच आवडली
Chan recipi sangitli tai yekdam soppya padhtine mi nkki ch try krnar❤
SUPRB! BHARATI N SWATI U R GR8!
मला खूप आवडते कारल्याची भाजी ❤❤
👌👌👌👌👌 sunder karle
Khrch bhari ahe recipe
खुप छान ताई
तुम्ही दोघे ग्रेट आहे🎉🎉❤❤
Doghi pn didi etkya god aahet tr, karal kadu ny honar . asech khush raha mast raha mla tumche video khup aavdat . 😊
Chan recipe ❤❤❤❤
मस्त आहे ताई मी पण अशीच बनवते कारल्याची भाजी
खुप खुप खुप सुंदर😍💓😊😊
ताई भाजी कापण्यापूर्वी धुवावी कापल्या नंतर धुतल्यास भजितील जीवनसत्व वाया जातात, कारल्याची भाजी खूप छान . कडिपत्ता कोंथिबीर सारखा बारीक कापून टाकायचा म्हणजे खाल्या जातो.
मी जॉब करते तरी पण उशीरा का होईना तुमचे video बघते. मालिकेसारखी दररोजच्या नविन video ची सवय झाली. तुम्हा सर्वांना निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आज नटख्ट ध्रुव नाही दिसला.❤
मस्त
खुपच छान 👌👌❤❤
खुप छान 👌👌👌👌
Nice recipe tai 🤩😍🤩👌👌👌👌
My all time favorite dish❤
मस्त 👌👌
कारले खुप मस्त झाली आहे ❤❤❤ मी तुम्हाला सपोर्ट केला आहे
मस्तच
ताई कारल्याची भाजी खूप छान बनवली चुलीपुढे जपून काम करत जा तुम्ही साडी घालून चुलीपुढे काम करता तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे 👌👌👌
माझ्या हातुन कारल कडुच होत त्यामुळे मी करतच नाही भाजी आवडते खुप. आता अश्या पद्धतीने नक्की ट्राय करते 😊
❤❤👍
Salt barobar taka mang kadu nahi hota
Ag bharti tai tu kiti god ga tuzya hatun karle kadu houch shakat nahi khup chan racipe
कारल्याची भाजी रेसिपी फारच छान होती .मी सुद्धा या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करणार .
पण ताई तुम्हाला एक सांगू का , तुम्ही चूलीवर रेसिपी दाखवता त्यामुळे तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . कारण आता चूलीवर जेवण करणे दुर्मिळ होत चालले आहे .
तरी पण तुम्ही अगदी मनापासून रेसिपी दाखवता म्हणजे लाकडाचा धूर असुदे की आगीची वाफ असदे आदी न कंटाळता चुलीच्या बाजुने नाही तर अगदी चूली समोर बसुन अगदी साडी नेसून रेसिपी बनवून दाखवता,
खरोखर स्वाती , भारती तुमच दोघी बहिणींच मनापासून अभिनंदन .
फक्त एक करा तेल कढईत घातल्या नंतर आग जरा कमी करा, जेणेकरून तेलापर्यंत ज्वाला येवू नये याची काळजी घ्या . बाकी तुमचे व्हिडीओ खूप खूप काही शिकण्यासारखे आहे .
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉
Ho tai ❤❤❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई माझी फेव्हरेट डिश आहे कारल मी अशा पद्धतीने कारल्याची भाजी आज बनवते
Har Har Mahadev 🌺🎊🎊🎊🎊
Tai karle धुवून छान भाजून जास्त कांदा टाकून पण छान होत थोडं पण kdu hot nahi
V nice❤❤
धना, पावडर, टाकता,ताई, अजून, छान,होत
खूप छान ताई 👌👌
❤
👌👌👌👌
Hi tai good morning🌞🙏
हो ताई माझी पण हीच पद्धत आहे कारल बनवायची
Tumhi chul Kashi ghatli to katta vagere kasa banvala.te sangal ka mala chul ani to katta kasa banvatat te mahit nahi.pan mala ase banvayche aahe.
Tai आळू chya panachi vdi recipi kiva bhaji dakhva
Aluvadicha video aahe already
याच चॅनेल वर आहे पहा
Okkk
खूप छान❤❤
Tai mi pn asach banvte Kanda lasun masala takla tar khup chan test yete
Tai ukdtana limbu taka. Aani lasna barobar khobre vata khup chan hote bhaji
Tyat thode khobre kisun taka godi vadhte karlyachi
काही पावभाजीची रेसिपी सांगा
ताई मी आज तुम्हाला कमेंट करणार होते कारल्याची रेचीपी विचारणार होते पण तुम्ही आज तिचं रेसिपी दाखवली
Good morning
👌👌👍
Mi pn aatun chinch gul chautani lawte mg stuffing bharte
Hiiii tai good morning 🌄.........
Hi tai majhi first comment tumchi recipi chaanch but me kadhiich gul hhalat nahi tri pan kadu nahi hot karle kapun thoda vel mithachya panyat takayche ani banavtana jhakan nahi thevayche. Ani khobr lasun chi fodni ghalun shengadana kut ghalaych khup chaan hot karl 😊
Swati didi aap ki Sadi bahut acchi lag rahi hai aap per
❤❤
👌👌👌👌👌👌👌👍👍🙏
❤👌👌👌👌👌👌👌
Mast
❤
🤤🤤🤤🤤🤤🤩😍
❤
Hii god tai 😀🙏
Tai tumhi udisa la hotya tithale lok baghatat ka videos
Hii swati tai..amcha ghari paus mude mashi khup padali tr te nighun jav tya sati kahi diy sangan
पाणी ऊखळताना हळद मीठ आणि चिंच घालून झिजून घ्यावी
आता पावसल्यात मेथीचे लाडू बनवले जातात.ताई तुम्ही कसे बनवता. आम्हालापण दाखवा बनवून
छान जाली कारल
Hi
Hiii tai tumhi hatat bandhlel kalya manyanch kadhun ka thevlat tumch pahun mi mazhya hatat bandhl Ani tumhi kadhun thevlat......😢
आग ताई ते ना तुटले परत घालणार आहे
Okkk tai tumchya hatat disal nahi mhanun vicharal.....
ताई केक ची सिरीज केव्हा चालू करणार आहे आणि जेव्हा चालू कराल तर अगोदर एक व्हिडिओ साहित्य काय काय लागेल यावरती टाका कारण ते आम्हाला जमवून ठेवता येईल कारण वेळेवर ती अडचण येणार नाही
Hi ताई अगोदर सांगेल मी
ताई चुलीवरची भांडी कशाने घासता
राखीने
खूपच कोरडी झाली
ताई तुमी जे वाटन वाटल ना त्यात थोडासा कडीपत़ा वाटायचा त्याने तर कडुच होत कारल
Sorry kadu hot nahi
👌👌👌👌