भारती दळणार्या सुप घेऊन बसणार् या पाट्यावर वाटणाऱ्या मुर्त्या कुठून घेतल्या सांग ना मी मागे पण विचारले खूप छान आहेत मला मागवायच्या आहेत शेवगा भाजी मस्त
तुम्ही कोन फोलर चे चीले बनवा खायायला खुप भारी लागतात तुम्हाला रेसेपी माहीत नाहीतर मला सागा मी तुम्हाला सागेन ही रेसेपी तुम्हाला यूट्यूब वर मीळनार नाही कारन ही रेसेपी माज्या मनाने बनवले आहे तर तुम्ही नकी बनऊन बगा तुम्हाला खूप आवडेल
दीड वाटी कोनफोलोर आणि ऐक वाटी मैयदा ऐक वाटी बेसन हे सगळे मीक्स करून घ्यावे आणि त्यात पाच सहा टोम्याटो पाच सहा कादे आणि तुमच्या चवी प्रमाणे मीरची मीठ घालून चांगले मीक्सरला ज्यूस बनवून घ्या आणि त्या पीठामदे टाकून मीक्स करून घ्यावे आणि आपन घावन बनवतो ना त्याप्रमाणे पातळ बनवावे दोश्याचा तव्यावर तेल लावून त्याच्यावर पानी टाकून पुसुन घ्या मग त्याच्यावर चीला घाला चील्याला तेल लावून 30सेकेन टाटझाकून ठेवा आणि टाट काडुन त्याला पालटुन आपन चपातीला कस तेल लावून घेतो तसेच लावावे खायायला खुप छान लागतात तुम्ही नकी करून पहा तुम्हाला आवडेल
दिसूद्या की ताई. वाईट नाही दिसत काही. किती सिम्पल रहाते ती. Qualified आहे फौर्जी ची पत्नी आहे ती. बाहेर राहून आलीये. स्लीवलेस घालतात बायका. सुंदर दिसते. मंद प्रकाशात दोघी किती गोड दिसतायेत
आवडीची भाजी त्यात इतकी मस्त बनविली खूप आवडली घराचा परिसर अतिशय सुंदर आहे
Chan.
स्वाती शेवग्याच्या झाडावर कधीही चढू नका, कारण ते झाड ठिसूळ असते, त्याच्या फांद्या लगेच तुटतात, त्यामुळे काळजी घ्या, बाकी एकदम झकास......
खूप छान झालीखूप छान झाली आहे bhaji👌👌
ताई तूम्ही दोघीं नाशिकला याना फिरायला मी नाशिकची होळकर मी रोज तूमचे व्हिडीओ बघते छान असता
Sweet ahe 2 ❤
छान भाजी केली तुम्ही
Masalyt sheng shijva sara ark rassyamadhe utarto ani bhaji khup chan lagte
भाजी खूप छान आहे
भारती आणि स्वाती, शेवग्याच्या शेगाची भाजी खूप छान आम्ही पण अशाच पद्धतीने करतो
पाटावर ची भाजी एक नंबर
Khup chhan
Khup chan bhaji... Shevgyachya pananchi bhaji pn khup chan hote ani khup heathy asate try kra... Majya ghari ahe zad me krte khup testy lagte.. Try kra nkki
भाजी खूप छान 👌👌
Khup chan 🎉🎉🎉🎉
Khup chan zali tai 👌👌🥰
Taai ही रेसिपी परत दाखव मला खूप आवडते ही भाजी आणि वाटण कस कस टाकत4 ते detail दाखव😊 दोघीही छान
swati chya tai mam aapli smile khup chan aahe.
2 tai kitchen chupch chan recipe sunder and tested
Waa khupch chan bhandi pan khupch chan aahet pranisanraly ek number
Hii.. Bhaji chan banvli... Pn kanda chulimdhe bhajun gheun ankhi chan hote bhaji... Ani vatlela masala ha telamshe partun ghetlyavr khupch chan lagte bhaji.. Ekda tray krun bagha..
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी वाट पाहत असते ❤❤
नमस्कार
बेटांनो, शेवग्याचे झाड पोकळ असते,झाडाला चिवटपणा कमी असतो,झाडावर चढू नका.
भाजी खूपंच छान बनवली आहे.BEST LUCK.😊❤
Thanku ❤️❤️👍
भारती दळणार्या सुप घेऊन बसणार् या पाट्यावर वाटणाऱ्या मुर्त्या कुठून घेतल्या सांग ना मी मागे पण विचारले खूप छान आहेत मला मागवायच्या आहेत
शेवगा भाजी मस्त
ताई तया एका शॉप मधून घेतल्या ऑनलाइन नाही मिळत कापड बाजारात शॉप आहे नगर मधे
खूप छान शेवगा भाजी ताई मी पण अशीच बनवते ❤
Kharch kiti chaan watawarn ahe pradaan watate recipe mast
Khupchhan
शेवग्याच्या शेंगाची भाजी खूपच छान मला पण आवडतात शेवग्याच्या शेंगा, तुम्ही मोहरीला हावरी असे का म्हणतात.❤❤
Havri pandre teel astat tyala mhantat.
भाजी मस्त
Tai tu kharch great ahes kup chan banvte gavran recipe 👍👌
Khup ch chan
शेवग्याची भाजी मला खूप आवडते स्वातीताई झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका शेवग्याचे झाड खूप ढिसूळ असते ते पटकन तुटते काळजी घ्या
👌👌👌👌👌
Wah❤..chhan🎉🎉
Mastache tai ❤❤
लय भारी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते ही भाजी खुप छान बनवली ताई ❤️❤️
👌👌👌
Tai Kanda chulivar bhajun ghya bhaji
aankhi टेस्टी hoel
👌
मी रोज तुमचे सगळे व्हिडिओ बघते,खूपच छान असतात, मला खूपच आवडतात,तुम्ही प्रोपर कुठे राहता?
Nice 👌
❤❤❤❤❤👌👌
❤❤❤❤
❤❤❤❤👌👌👌👌
Chanch shevagachi bhaji😝😝
Chaan
Prasan watate
Tumche kitchen che tour dya na eka vedio madhe...ani tumhi te kashe built kele te pan sanga na....tumche video khupch chan vatate😊
शेंगाची सालच नाही काढायची स्वाती. आणी डायरेक्ट मसाला व फोडणी करून बनवायची एकदम छान भाजी लागते रसा पण छान लागतो एकदा बनवुन बघ 👌👍
Swati kup hasun kaam karte
Bajri nasel tr Kay ghav tai
Tai शेवग्याच्या झाडावर चढू नकोस त्याच्या फाद्या लगेच तुटतात. काळजी घ्या ताई दोघींनी पण.❤
Tai mi khup video pahile pan sasu sasare kuthe ahet he kalale nahi plese sangana
ताई शेवग्याच् झाड ढिसूर असते झाडावर चढत जाऊ नका
Purn Kanda directly chulimadhe bhajycha tyane bhaji la test nd color chngla yeto
शेवग्याचया जादव
305lk Nice Sharing 👌 Beautiful Nature 👌 Recipe Yummy 😋
Bharati & Swati tumhi shevagyacha kovala pala & fulanchi bhaji karata ka. ?.donhi bhajya chan lagatata.Shevga aushadi aahe
Tai mala he jungle villa khup avadto vatavaran khupch sunder ahe kharach tithe yavasa vatat
ताई मातीचा तवा कसा वापरायचा ते दाखवा भारती ताई शेंगेची भाजीचा कलर खूप छान आला आहे
शेवगय ची फूला ची चटनी पन छान लागते
कशी करतात मला सांगा
शेवगय ची फूले उकडून घायचे नंतर पिळून घेणे नंतर त्यात तेला मधे कदा हिरव्या मिर्ची चा ठेसा टाकून मिठ फूले टाकू परत ने
ताई त्या बायांच्या मूर्ती कुठे घेतल्या
मातीची भांडी कशी युज करायची सांगा ताई, मी पण मातीची हंडी आणली होती खुप आवडीने आणि 2वेळा वापरली की हंडी लख तडा गेला खालच्या बाजूला.
Bhaji mast Tai tumhi shetat rahata ka
शेवग्याच्या पानांची भाजी करा ताई
Maasvdyachi recipe dakhva na😊
ताई काळा मसाला बनवून दाखवा ना
ताई किचन वरती व खाली पण चुल आहे का
Tumhhi kuthalya camera ni shoot karta
Ka br kahi problem ahe ka
Tai tumche baghun me pn kotimbirichya kadya vatnat vapru lagle kharach khup taste yete bhajila.Aatame fridge madhe kadhya nevdun thevte.❤❤
तुम्ही भाजीचा लुक दाखवलाच नाही, 😳😳
Tai kitchan ota kashacha ahe
Tai besan dokala recipe dakhavana pls
👍❤️
स्वातीताई भारतीताई तुमच्या घरासमोर एक खिलार गई पाहिजे
जिथे चुल पेटवली जाते तिथे वर लाईट लावून द्या
तुम्ही घरचा मसाला ची पद्त दाखवा
Ho, ajibath chadu nka. Pdana chi bhiti adate. Te sad khop halake asate. Prate chadu nka
Nakasha
Tumacha hasate mukh chare pahun amhala khop prasana watete
तुम्ही कोन फोलर चे चीले बनवा खायायला खुप भारी लागतात तुम्हाला रेसेपी माहीत नाहीतर मला सागा मी तुम्हाला सागेन ही रेसेपी तुम्हाला यूट्यूब वर मीळनार नाही कारन ही रेसेपी माज्या मनाने बनवले आहे तर तुम्ही नकी बनऊन बगा तुम्हाला खूप आवडेल
हो ताई सांगा रेसिपी नक्की ट्राइ करू
दीड वाटी कोनफोलोर आणि ऐक वाटी मैयदा ऐक वाटी बेसन हे सगळे मीक्स करून घ्यावे आणि त्यात पाच सहा टोम्याटो पाच सहा कादे आणि तुमच्या चवी प्रमाणे मीरची मीठ घालून चांगले मीक्सरला ज्यूस बनवून घ्या आणि त्या पीठामदे टाकून मीक्स करून घ्यावे आणि आपन घावन बनवतो ना त्याप्रमाणे पातळ बनवावे दोश्याचा तव्यावर तेल लावून त्याच्यावर पानी टाकून पुसुन घ्या मग त्याच्यावर चीला घाला चील्याला तेल लावून 30सेकेन टाटझाकून ठेवा आणि टाट काडुन त्याला पालटुन आपन चपातीला कस तेल लावून घेतो तसेच लावावे खायायला खुप छान लागतात तुम्ही नकी करून पहा तुम्हाला आवडेल
Tai tumi te showpiec ,ti ladki try kuthun ghetle ahe ...Online ghetla asel ter please link dya na
Tai shop Madhun ghetlet online nahi ghetle
@@Swati_Bharti Good Morning Tai
Kuthlya shop madhun ghetlya ahe tai tyache kahi details deu shakta ka?????
ताई शेवग्याचृ झाड ढिसूर आहे झाडावर चढत जाऊ नका
Bharti Tai raag manu naka pllz pn faaf blause madhe Dand khup mothe distat tumi full hatache blause ghalt Jaa Chan distat tumhala
दिसूद्या की ताई. वाईट नाही दिसत काही. किती सिम्पल रहाते ती. Qualified आहे फौर्जी ची पत्नी आहे ती. बाहेर राहून आलीये. स्लीवलेस घालतात बायका. सुंदर दिसते. मंद प्रकाशात दोघी किती गोड दिसतायेत
Shevgyachi bhaji. X....aj vlog bghalach nko
स्वातीताई तुझ्या शेवग्याच्या झाडावर चढलेली बघून माझ्याच अंगावर काटा आला. पुन्हा तसल्या शेवग्यावर चढू नको ग ताई.
एक दिवस चिकन रेसिपी दाखवा स्वाती आणि भारती
Swati kahi recipe banvt nahi fakt bolte😂😂😂
व्हिटॅमिन च नसते vatamin@Aaaste
👌👌
👌👌👌