परतीची वारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूर ते आळंदी विथ डिजिटल वारकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • आज माऊलींची पालखी वेळापूरहून नातेपुते ला पोहोचली 40 किलोमीटर याच्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले हाच परतीचा प्रवास पहिल्यांदा जगभरात अनुभवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब आणि लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा तुमची कमेंट्स हेच तुमच्या प्रेमाचा प्रतीक आहे अनुभवा आषाढी वारी किंवा परतीची वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी.
    माऊली महाराज संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज गोल रिंगण उभे रिंगण माऊली पालखी आळंदी पंढरपूर आषाढी एकादशी सोहळा दर्शन पादुका दर्शन सोलापूर नातेपुते माळशिरस फलटण आळंदी पंढरपूर
    sant Dnyaneshwar Maharaj aalandi Patan Pandharpur indapur barshi asha ekadashi Solapur mavali 16 paalki Sola paduka Darshan palki wingeringan Uber ringan digital warkari

КОМЕНТАРІ • 69

  • @user-te1sm6jw1j
    @user-te1sm6jw1j Місяць тому

    Jay Jay raam krashna hri mauli🙏🌷🌷🌷🌷🙏

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari Місяць тому +1

    राम कृष्णा हरी माऊली

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 Місяць тому +8

    माऊली मि आजच्या परतीच्या प्रवासाच्या विडीओ ची वाट पाहत होतो विडीओ पाहिल्यावर समाधान मिळाले ते पण तुमच्या मुळे खरंच शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी तसंच आहे तुमची भूमिका 🙏🙏

  • @GaneshWalunj-bv5mi
    @GaneshWalunj-bv5mi Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माऊली तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता ही परतीची वारी ना भूतो ना भविष्य अशी ठरणार आहे तुमची आतापर्यंत अशी वारी कोणीच दाखवली नाही मनापासून तुम्हाला राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद आपले.
      फक्त परतीची नाही तर पंढरपूर ला जाणारी वारी पण आज पर्यंत कोणीच दाखवली नाही....

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Місяць тому

    👌🏽👌🏽👌🏽⛳Jay hari mauli ⛳⛳jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳🙏🙏🙏🙏

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 Місяць тому +8

    माऊली तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या आम्हाला तुमच्यामुळे माऊलीचे दर्शन घडते❤❤

  • @aniketmundhevlog
    @aniketmundhevlog Місяць тому

    जय हरी माउली ❤️🫶

  • @abhijeetthombare212
    @abhijeetthombare212 Місяць тому

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रेट महाराणी, हिंदू मंदिर जीर्णोद्धार

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 Місяць тому +3

    9:44 माझ्या मनात सुद्धा असेच विचार येतात माऊली जय श्री विठ्ठल

  • @ganeshbade1307
    @ganeshbade1307 Місяць тому

    Mauli mauli mauli ❤❤❤

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Місяць тому

    पहीले.महापुरुष.देवाचेच.अवतार.होते,रामकृष्ण.हरी

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Місяць тому +2

    ईतक्या शारीरिक यातना सहन करून माऊली आपन जो परत वारीचा प्रवास दाखवत आहात त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार थोडच आहेत राम कृष्ण हरि 🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Місяць тому +1

    परतीची वारी पहिल्यांदा पाहायला मिळतीये .🚩🌹🙏🙏🙏🌹🚩👌👌👌👏👏👏

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 Місяць тому

    सुंदर वीडियो

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Місяць тому +4

    हर हर नर्मदे.. राम कृष्ण माऊली...
    चांगल्या प्रतींची चप्पल घालून ऐक महिना सराव करावा मग अडचण येणार नाही...परतीचा प्रवास छान व्हिडिओ पाहण्यास मिळतात

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Місяць тому +1

    धन्य आहात माऊली....वारी कुठे आसते.. कुठून जाते या सर्वांचं सुंदर व्हिडिओ तुम्ही करता पण तुमचा प्रवास किंवा वारी ची खरी मजा इथेच संपत नाही.... तुमचे परतीचे व्हिडिओ पाहून समजतंय कठीण परिस्थिती .....
    त्याच बरोबर... तूम्ही माऊलिंच अस्तित्व जाणवून देता.... माऊलींचा आशिर्वाद कोणत्याही रूपात भेटू शकतो... माऊलींचां आशिर्वाद तुमच्या आमचा पाठीशी राहो.... काळजी घ्या माऊली.... पाणी भरपूर प्या....

  • @prasannarahinj732
    @prasannarahinj732 Місяць тому

    🤩🚩🚩

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому +3

    मूळ वारी पेक्षा, परतीची वारी जास्त कठीण आणि जास्त परीक्षा घेणारी असते 🙏🙏 माऊली आहेत.. 🙏

  • @ShubhangiBangarpatli
    @ShubhangiBangarpatli Місяць тому

    माऊलींच्या सानिध्यात आयुष्यात काही कमी पडणार नाही ध्यास माऊली श्वास माऊली माझ्या साऱ्या जगात माऊली

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 Місяць тому

    छान 👍🙏🌹

  • @aniketmundhevlog
    @aniketmundhevlog Місяць тому

    Tumchi video baghun khup chan vatto 1st time me partichi vaari aanubhavty te tumchya mule thnk you so much 🙏😍🌸🦋

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Місяць тому

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली अजित दादा तुमच्या मुळे आम्हाला परतीचा प्रवास पाहायला मिळत आहे खूप छान व्हिडिओ दादा

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 Місяць тому

    जय जय राम कृष्ण हरी आम्ही खुप खुप आभारी आहोत आपले धन्यवाद माऊली धन्यवाद धन्यवाद माऊली

  • @ashoktak973
    @ashoktak973 Місяць тому +2

    खूप छान....माऊली चा परतीचा प्रवास

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому +1

    माऊली माऊली हे 😊 माऊली भगवान हे 😊🙏

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 Місяць тому +1

    जय हरी माऊली नातेपुते

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 Місяць тому

    खुप छान वाटत बगून व्हिडीओ

  • @VilasDalvi-hv9do
    @VilasDalvi-hv9do Місяць тому

    माऊली आम्ही जानेवारी मध्ये मुंबई ते शिर्डी पाय वारी करतो तुमचे विडिओ पाहून पाय वारीची आटवणं झाली धन्यवाद 🙏 साई माऊली राम कुष्ण हरी विठल हरी जय जय विठल हरी 🙏

  • @shivakanyav237
    @shivakanyav237 Місяць тому

    आपल्या कार्यला मानाचा मुजरा माउली आपली ईछ्चा पुर्ण व्हावी ज्ञानेश्वर माउली चरनी प्रार्थना

  • @mukundsarje5444
    @mukundsarje5444 Місяць тому +2

    रामकृष्णहरि🙏🏻🙏माऊली

  • @pradeepdhumal8371
    @pradeepdhumal8371 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Місяць тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fc5ok1db5z
    @user-fc5ok1db5z Місяць тому

    माऊली पुढील वर्षी आपली भेट घेऊ , ज्या ठिकाणी तुम्ही चटणी भाकरी आणि जिलेबी खाल्ली त्या ठिकाणी .

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 Місяць тому

    चप्पल फेविक्वीक ने जोडा. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.

  • @surajrajput8339
    @surajrajput8339 Місяць тому +1

    माऊली

  • @vishwnathmhatre7595
    @vishwnathmhatre7595 Місяць тому

    अति सुंदर राम कृष्ण हरी

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    धन्यवाद अशा video आमच्या पर्यंत पोचवण्याचा...

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे ❤️🙏🙏🙏🙏

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    जेवण जेवण आहे.. शिरा असो जेवण असो काहीही 😊😊😊. आधी पोटोबा मग विठोबा... जय हरी विठ्ठल
    🙏🙏🙏

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Місяць тому

    रोज पुर्ण व्हिडीओ पहाते राम कृष्ण हरी माऊली

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Місяць тому

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @Dnyana-2412
    @Dnyana-2412 Місяць тому

    माऊली तुम्ही काय व्यावसाय किंवा काम करता

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    हर हर महादेव 🙏👍

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    खूप सुंदर

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @shaileshkablhor19
    @shaileshkablhor19 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 Місяць тому

    राम कृष्णा हरी❤🎉

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    जय जय विठोबा रखुमाई

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    खूप छान video, editing आणि मधे मधे केलेला संवाद 👌👌❤️❤️

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    ❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @bhushanthorat1818
    @bhushanthorat1818 Місяць тому

    छान

  • @jayashridhone7101
    @jayashridhone7101 Місяць тому

    Mauling chappal gheun taka manner chalayala soyiskar hoil .Dyaneshavar mauling tumala shakti deo ashi prayer karate.Jai hari Vittal.

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @YashJagtap-e8o
    @YashJagtap-e8o Місяць тому

    दादा वारीत चालु आसलेल भजनाचा वीडीयो बनव
    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @cosmic7451
    @cosmic7451 Місяць тому

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏 sagale video baghitale khupach avadale me sudha vaari Keli pun partichi vaari baghyachi sandhi tumchyamule milali tumhi chhan boltat kalaji ghy sagale awadale pun bukka lavat nahi te kahi patale nahi

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Місяць тому

    Mauli, औषध पाणी करा....काळजी घ्या... तुमच्या मुळे आम्हाला परत वारीचा अनुभव मिळतो....

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 Місяць тому

    Tuza bina chhapal ne chalat asteveli varil video pahila kharch mn barun ale. Tu sanyaci watah hotas. Ekdam baba. Bala kalji ghe. Sai mauli tuze rakshan karo. ❤❤❤🙏🙏🙏

  • @sandipwagh7023
    @sandipwagh7023 Місяць тому

    viduo pahun hrdy bhrunale satara

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 Місяць тому

    Gandh ekdam super lavala

  • @VilasDalvi-hv9do
    @VilasDalvi-hv9do Місяць тому

    साई राम माऊली. सोताची काळजी घ्या माऊली

  • @yewalerupesh3276
    @yewalerupesh3276 Місяць тому

    Sagla ratri ka pan

  • @gokulupase5047
    @gokulupase5047 Місяць тому

    माळशिरस मध्ये नवीन चप्पल घ्यायची परतिची वारी खुप लांब आहे राम कृष्ण हरी

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 Місяць тому

    Take care dada te fruit pahije tewd theche vatun takche na tap utrel chappal ghal Dr kade ja chalun kan kan Ali asl ny tar ja ghari

  • @shaileshkablhor19
    @shaileshkablhor19 Місяць тому

    दादा दवाखान्यात जाऊन पाय दाखवा

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar Місяць тому

    खूप सुंदर