उपक्रम- मुलाखत(interview) जि. प. प्राथ. शाळा, पिंपळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #school #पिंपळे गावातील किराणा दुकानदार श्री. व सौ.सुमन तात्यासाहेब कदम यांची मुलाखत प्रत्यक्ष दुकानात जाऊन घेण्यात आली. त्यावेळी त्या ठिकाणी पिंपळे गावच्या सरपंच सौ. उज्वलाताई पोमण यादेखील उपस्थित होत्या.मुलांना एक आगळावेगळा अनुभव मिळाला. मुलाखत घेताना अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. या उपक्रमाचा मुलांनी आनंद घेतला.

КОМЕНТАРІ • 1