पोलीस भरती बद्दल | शहरा दरम्यान | विठ्ठल कांगणे सर
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संचालक : विठ्ठल कांगणे सर
#vitthalkangane #vitthalkanganesir
#VitthalKangane #vitthalkanganesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkanganesircomedy
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #kangnesircomedy #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
Google Map Location Link : 👇👇👇
maps.app.goo.g...
क्लास बद्दल माहीती साठी WhatsApp ला Massege करा...👇👇👇
wa.me/+9170201...
प्रा. विठ्ठल कांगणे सर 📞 मो. 7020125440
_______________________________________________
🔴 UA-cam : 👇👇👇
/ vitthalkangane
🟠 Instagram : 👇👇👇
/ vitthal_kangne
🔵 Facebook : 👇👇👇
/ vitthalkangane
🟣 Telegram : 👇👇👇
t.me/VitthalKa...
🟤 Join Online Class App Link : 👇👇👇
play.google.co...
___________________________________________________
Thank You For Watching...🙏🙏🙏
सर धन्यवाद तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्या बद्दल. ऐक आपला माणूस कोणीतरी घरातला व्यक्ती आसल्या सारखं वाटत.
thanks sir
@@Gayatri61856 😂😂😂
😀😀😀🤭
🤣🤣😄😂
सर gk, गणित, बुद्धिमत्ता साठी पुस्तक चे सांगा जसं कि मराठी साठी सांगितलं तस नवीन आहे मी
तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला शिकावायला असते तर आज काहीतरी झालं असतं पण आता वेळ गेली सर 1 नंबर शिकवतात ❤️
नमन करतो सर तुम्हाला तुमच्या सारखे महान शिक्षक पाहिजे sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌
-
T
khup chan Sir
आयुष्यात पहिल्यांदा असे मार्गदर्शन लाभले, तुमच्यामुळे मी पुन्हा माझ्या तयारीला सुरूवात करणार आहे, खुप खुप आभार🙏💕
Best of luck
@@userid. thanx 🙏 bro
सर छान माहिती.. देता. आम्ही कोल्हापूर मध्ये आहे तुमचे आभ्यास व्हिडिओ पाहत असतो... 🌹🌹🌹👌👌
खूप खूप धन्यवाद सर तुमचे शब्द जरी ऐकले तरी मनाला खूप समाधान वाटते.आणि अजून जास्त तयारी करण्याची प्रेरणा मिळते
मराठी कॉमेडी नाईटस
नक्की पहा
ua-cam.com/video/gKX1ELc3h_w/v-deo.html
सर आपण खूप छान मार्गदर्शन करता, धन्यवाद सर
नमन सरांसारखे लोक खूपच कमी आहेत
खूप धन्यवाद सर मदत करा🙏
ह्यांना भरती खरच करायची असेल तर ही भरती पावसाळ्यात तर काय होणार नाही म्हणजे जुन जुले तर नाही होणार म्हणजे हे जातंय ऑगस्ट मध्ये
म्हणजे 2महिने तर नाही होणार आजुन अर्ज भराय जाणार 25 दिवस ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 3 महिने गेले आणि त्यांना भरती खरच करायची असेल ना तर आत्ता ह्या महिन्यात gr कडला पाहिजे की कशी भरती होणार आहे तेव्हा कुठं भरती होईल या 3.महिन्यात
नाय तर हे आजुन लांब जाणार.आणि त्यात पहिल्या भरतीच प्रकरण संपली नाहीत आजुन.आणि आजुन1 पूर्ण राज्यात जील्हा परिषदांच्या निवडणुका आहेत परत महानरपालिका निवडणुका पूर्ण राज्यात आहेत त्यांचं निवडणुका जाहीर होण्याआधी gr काडला पायजे कशी भरती होणार आहे तेव्हा कुठं भरती 3 महिन्यानंतर तरी नक्की होईल भरती.
नाय तर हे परत लांबत जाणार आहे सगळ आजुन गणपती , नवरात्र आहे त्यात.
चुटिया बनवत आहे त 5 वर्ष काडीची फक्त बास बाकी काही नाही
Adagdi barober
तुम्ही महान आहात सर तुम्ही हृदयापासून मार्गदर्शन केलं
Jila bhrti bolt jila bheti hot ny
Ha tr srvt moth ghotl ahe
सर लाईव्ह क्लास पण घ्या आमला काही येत नाही त्या मुळे मनतो सर
Sir mala pan add kara plz sir
Sir , mpsc साठी पुस्तके सुचवता का ज्यामधून 70 ते 80% अभ्यास cover होईल ..
आणि जे स्पर्धा परीक्षे साठी उपयोगी पडनार 🙏🙏🙏🙏
#खुपच चांगल मार्गदर्शन साहेब अशेच विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे रहा.......!
बरोबर आहे सर तुमचं, खुप छान सांगितले तुम्ही ...
सर मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रहीवासी आहे . तुम्ही अतीशय उपयुक्त मार्गदर्शन करतात . धन्यवाद सर
Hii
18:06
Sahi samy pr ty kr krna kya hai ,
Nahi to samy ty krega tera krna kya hai...
❤️🌀⏳⏳⏰
Barobar aahe Sir Tumchi aadhi Physical Test vayla Pahije Nantr Written Test zali pahije karan ithe gramin bhagatil mulancha mudda aahe
सर आधी लेखी होवो किंवा ग्राउंड होवो,
त्यापेक्षा भरती लवकर घ्यावी हे गरजेच आहे
बरोबर आहे.
Aaj chya ya kalat ase manpashun kon margdarshn krto ni svarth pne great job sir
🙏Sir aagdi gharatya mansa premane tumhi bolat Thank you so much sir🙇♂️
खूप खूप धन्यवाद सर चांगले नियोजन सांगितले
सर आधी ग्राउंडच होयला पाहिजे...♥️
सरकार मारचोद हे मित्रा
उम्मीद न छोड़, मंजिल मिलेगी,
संघर्ष कर सफलता जरूर मिलेगी,
अभी तो वक़्त का पहिया चलना शुरू हुआ है,
घबराना मत मेरे दोस्त , कामयाबी जरूर मिलेगी,
हार कर भी थकना मत , मेहनत कर विजय जरूर मिलेगी ।।
🌺🌸Best Of Luck Everyone🌸🌺
Nice motivation
@@pravinchikane340 thank u 😊🙏💐
जय हिंद सर मी ssc gd मधे ७३ मार्क घेतलं पणं काही कारणानं मूळ मी फीझीकल ला जाऊ शकलो नाही सर पण मला पोलिस भरती माझ्या हतत्तून जाऊ द्यायचं नाही आहे ....मला मार्गदर्शन खूप गरज आहे सर
Tya ssc ch nav nko kadu bhau lay harami aahet sale mala selection houn jouning nahj det ahe ssc ssb gd2018 selected
Khup Chan guidline information sir 🙏🙏
हार्दिक शुभेच्छा सर तुमच्या क्लास मध्ये चांगले सर
Sir आम्ही ncc वाल्यांनी 3 वर्ष मेहनत केली...350 मारकाच 2 वर्ष paper dile...+ Physical Dil...Ani tumhi Manta mark naka dueu...⚔️
Tumha ncc walyn peksha pan khup mehnat karnare mule 4-5 varshan pasun ghasat ahet tyanche kay ithe 1-2 Mark ni wating varach hajaro mule ahet ani jo yetoy tyala arakshan pahije.
Babu tula ncc mahit nahi...krun bag mg tula त्याच महत्व कळेल
@@ishwarpawar7133 mahit ahe sangle mhanun bollo bhai
@@mastikatta7088 mag keli asti NCC😆
Bhau mg Aamla pn army la 5 Mark's add krayla lava sarkar la js tumhala police bharti sathi krtay ts
Thk u sir right impermation
Malik, full form madhe aalo mi, thanks for ultra legend level motivation
धन्यवाद सर
Very motivational lectur sir ji
Sir आम्ही ncc वाल्यांनी 3 वर्ष मेहनत केली... 350 # 2 and paper dile...+ Physical Dil... Ani tumhi Manta mark naka dueu...
pan bhau tula army sathi ahe te police sathi nahi
@@shantanuswami2005 central police la ncc chalte mg maharashtra police ka nahi,ncc delhi police la ahe🤗
Yethe 1 markane ghari rahav lagate ani Ncc valyanna 10 mark he kas chalnar Ncc valyanna rakhiv kotyatun jaga dya jase homeguard aani, Sport valyana ahe tase
Right ahe sir tumche ground pahje agother aveden dewu apne
बरोबर आहे सर NCC आनि MPSC che mule pepper la topper honar aahe
Tyancya मुळे fakt police bharti chi tayari karnarya mulavar far farak padnar aahe saglyani shasnala sanga ki jashi aagodar ground hote tas ch aata pn niyam lagu kara
तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद सर
सर खुप छान माहिती दिली आहे. सर मुलींना ही मार्गदर्शन करा सर मल खूप गरज आहे. पण सर माझी पहिलीच भरती आहे .🙏🙏
आपल्या लाडक्या सरांसाठी सर्वांनी like coment होऊन जाऊद्या👍
Sri मी तुमची व्हिडिओ पाहते मी पुणे ची आहे. तूम्ही खूप चागल शिकवता.
जय हिंद सर
सर मराठी शिकवाना...
तुमच्या पध्दतीने वाक्याचे पृथक्करण शिकवा सर..
खूप छान मार्गदर्शन सांगितलं सर धन्यवाद सर 🙏🙏
सर राहण्याची खाण्याची सोय आहे ना
धन्यवाद सर🙏
Great information sir 🙏🙏❤️
मनपुर्वक धन्यवाद सर 🙏
Thank you so much sir
THANK U SO MUCH SIR
Thanks sirji🙌🙏
Kharach खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघितलं की thankas sir
खरच देवमाणूस आहे तुम्ही सर
सर घरी बसून ऑनलाईन क्लासेस करू करू शकतो का
Atta Lava takat sir ahete sobat 💪🏻💯🔥💥
Thank you sir 🙏🙏🙏
Ek dum brobr bolt aahe , sir .... Aapn
तयारी करा तयारी करा असं नको सर तयारी तर कराच पण तयारी सोबत आपल्या शरीराची पण काळजी घ्या नाहीतर भरतीच्या इन वेळेला विद्यार्थ्याला टाइपेड न व्हावा किंवा त्याला ताप न यावा म्हणून म्हणतो सर्व विद्यार्थ्यांना तयारी सोबतच आपल्या शरीराची पण काळजी घ्या असे सांगावे हा मेसेज भरती मित्र पर्यंत पोहोचवा सर तुमचा शुभचिंतक,💐💐
साला नेगेटिव्ह
Khuppppp chan vedio ahe lwkr bharti suru kra ground agodr pahije
खुप छान माहिती मिळाली सर
Khup chan sangitle sur dhNyavaad
Great Sir 💐💐
Motivational speech sir....🤗👍
खुप छान सर
Khup kami lok ahet sir tumcha sarkhe vichar karnare great work sir
सर खर मनल तर या पोलीस भरती करणाऱ्या पोरांना काही गरज दिसत नाही नुस्त धोरा सारखं ल्याब मधी बसून अभ्यास आणि ग्राउंड करत बस्यच खर तर आंदोलन केला पाहजे निवेदन दिले पाहजे नुस्त जस सरकार मनेल ते आपण करा नुस्त डोर आभयास
Supriya sule madam bgu kiti shabdala jagtat😡 tya bollya hotya aamche sarkar aalyav aamhi aadhi ground ghenar bgu m kay kartyat
Great sir
Sir me honar 2022 la 100 takke apla vada ahe ani thank you tumhi mazhi khup mothi help keliy....
Sir मला कोण कोणत्या पदा साठी आहे तया वर ek video banava
Live कधी येणार सर
Rahudya ho sir paper pahile....ny t ajun timepass kartil gr kadhayla...tyanchi prakriya chalu rahil pudhache 2 varsh....
सर साधारण पोलीस भरती कधी होईल
कॊणी म्हणते election ahe
Pawasala आहे
सर आपल्या ऍप प्रत्येकासाठी काही तरी फीस ठेवून सामील करून घ्या याच संपूर्ण फायदा होईल सर
Sir magachya bharatit tumachya acedemiche kiti jan police zalet
Kahi garaj nahi pahile ground ghyayche sir amhi ahot na competition la 😂😂
Thank you sir ..🙏
Sir you are very great..,👍👍
सर ते तेवढं NCC च काय आहे तर बघा ना, स्पोर्ट्स कोटा असून सुद्धा शिल्लक मार्क्स कशाचे?
Mast sir
Thank you sir
Thanks sir
Chan mahiti dili sir...... thanks
Sr tumch sikvne kup changhle vattet mnala❤️
Very good guidance
Aple khup khup dhanyavaad sir
खूप छान मार्गदर्शक केल सर 🙏🤝🤝🤝
Sir math and reasoning shikwa please
धन्यवाद सर🥰
Sir wow you are real Rock
सर,छान शिकवलं, धन्यवाद
Ncc wale pan gorgaribache ahet sir
Thank you sir for improvement information
भरती होऊ दया. राजकारणाला वेळ देवु नका
Great sir khup chan samajaval...
धन्यवाद सर ,🙏🙏🙏
Sir मैदानी घ्या असे नका म्हणू भरती येत नव्हती आता आली आहे तर कशाला निवेदन देता...,.....
ज्यांना वाटत आहे ncc फुकट मार्क्स मिळत आहे त्यांनी एकदा ncc करून बघावी किती घासावी लागते 3 वर्ष तेव्हा कुठं C सर्टिफिकेट मिळत ⚔️
@@nikhildhage387 कोणती बटालियन होती तुझी??
@@nikhildhage387 मखरा पार्टीचा आहेस वाटत😂
@@nikhildhage387 तू काय घंटा केला मग ncc 😂yz
Sir vay vad milali pahije ya sathi praytn kara mulana ek shevtchi sandhi milali pahije
Sir you are very great 👍
Very important information Sir thnx🙏🙏🙏
Great sir,mala pan tumcha class Join karaychay. 🙏🏻
vire nice sir ❤
मनातुन धन्यवाद
Dhanyvad