लक्ष्मण हाकेंचे सवाल, त्याला मनोज जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर, काय घडलं? Laxman Hake Vs Jarange |HA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лип 2024
  • लक्ष्मण हाकेंचे सवाल, त्याला मनोज जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर, काय घडलं? Laxman Hake Vs Manoj Jarange
    #LaxmanHake #ManojJarange #marathareservation #obcreservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 613

  • @MMaharashtra
    @MMaharashtra Місяць тому +56

    सहानुभूति मिळवण्यासाठी धनगर समाजाशी वैर नाही म्हणत आहे.गावठी मिथुन दादा कारण त्याला माहित आहे ओबीसी एक झाला तर अवघड आहे म्हणून

    • @Rahul-ux9yy
      @Rahul-ux9yy Місяць тому

      गावठी मिथुन ने गांड फाडुन टाकली तुमची...त्यामुळे त्याच्या नादाला लागू नका 😅

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому +1

      Ha ky br zal bolla mahit ch navat aamhala

    • @Vjtlala
      @Vjtlala Місяць тому +2

      गावठी मिथुन चा गावठी हा बडा सगळ्यांना माहिती आहे

  • @santoshk3511
    @santoshk3511 Місяць тому +165

    भुजबळ च्या नावाची अगरबत्ती लावल्याशिवाय ह्याचा दिवस काही जात नाही😂😂😂😂

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 Місяць тому +5

      Chagan bhujbal kharach chagan ahe😂😂😂

    • @pravin8845
      @pravin8845 Місяць тому

      ​@@santoshkale9837pachvi napas

    • @Pirates222
      @Pirates222 Місяць тому +1

      @@santoshk3511 भुजबळ गेलेत पवार साहेबांच्या कडे 😅

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 Місяць тому +94

    हाके सर विषयाला धरून बोलतात भरकटला सारखं कुठेही बोलत नाही

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Місяць тому

      तुझा माय ची गांड बोलतात

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u Місяць тому

      घंटा . भाडोत्री कुत्रा भाडखाऊ दुसर्‍याच्या ताटात माती कालवणारा नीच

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому

      Ha mg tu pn hushar ye hake sarkh mg hske la call var sang na he ikad kashyla bolto

    • @pravin8845
      @pravin8845 Місяць тому +3

      गावठी मिथुन करमत्ती वाले स्क्रिप्ट शिवाय बोलता येत नाही व भुजबळ चे नाव घेतल्या शिवाय होत नाही मुळव्याद ग्रस्त मिथुन

    • @manishaeppar9371
      @manishaeppar9371 Місяць тому +2

      Really hake sir abhyasu vyakti ahet

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Місяць тому +62

    भुजबळ हे नाव घेतल्याशिवाय जरांग्याला झोप येत नाही

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому +2

      Tula comment kelyshivy zop nahi yet na

    • @Sohampatil8917
      @Sohampatil8917 Місяць тому +1

      वळवळ होत का भाउ

    • @bhausahebjagadale5115
      @bhausahebjagadale5115 Місяць тому

      खलनायकाच्या भूमिकेत असणारा भुजबळ त्याला कोणीही मराठा विसरणार नाही.विधानसभेत हा छगन दिसणार नाही.

    • @Akash-ou9gf
      @Akash-ou9gf Місяць тому

      भेटल्यावर असा मारीन कुत्र्या

    • @audumbar-limbajisadekar5728
      @audumbar-limbajisadekar5728 Місяць тому +1

      अतिशय सुंदर विचार हाके साहेब,

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 Місяць тому +53

    हके साहेब बरोबर बोलत आहेत

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Місяць тому

      अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय!
      स्वतः ला मागास म्हणतोय!
      👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून
      शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे!
      पण स्वतः ला मात्र "वेडा धनगर "मात्र अभिमानाने सांगतो 😁
      मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏
      धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात!
      लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥
      हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या
      निदर्शनास आणून देते!!
      उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील

  • @prashantpetkar480
    @prashantpetkar480 Місяць тому +58

    हाके साहेब 💐🎉

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge Місяць тому +77

    जरांगे कलेक्टर होतय बघा नुसता आरक्शन मिळुद्या 😂

    • @user-wx9xy9ye6f
      @user-wx9xy9ye6f Місяць тому +3

      😂😂

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Місяць тому +1

      आरक्षण मिळाल्यावर तुमच्या आई वर उडतोय बगा 😂😂😂😂😂

    • @datta_Guru_333
      @datta_Guru_333 Місяць тому +3

      😂

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Місяць тому +1

      @@indian-rl5ge आरक्षण मिळावं तुमच्या आईवर उडणार

    • @BasvantBurange-io2jo
      @BasvantBurange-io2jo Місяць тому +6

      मुख्मंत्री होतय

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Місяць тому +23

    हाके सर ग्रेट स्टडी आहे तुमची

  • @somnathpatre2811
    @somnathpatre2811 Місяць тому +41

    Only hake saheb

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Місяць тому +16

    त्यानला विरोधक मानले नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial Місяць тому +28

    तुझ्या कडे उत्तर नाही हे सांग जरांगे

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому +1

      Tuzykad asel tr sang mg

    • @Vjtlala
      @Vjtlala Місяць тому

      जळकुटे गाडीच्या

    • @theearth9789
      @theearth9789 Місяць тому

      Are tyala bolaychi akkal nahi to kay uttar denar...bewda sala😂

  • @vinoddeshmukh5588
    @vinoddeshmukh5588 Місяць тому +94

    ठराविक राजकारणी सोडले तर बाकी सर्व मराठे गरीब आहे

    • @kapil7575
      @kapil7575 Місяць тому +14

      EWS काय आहे भावा?

    • @user-kl2jo3vf8p
      @user-kl2jo3vf8p Місяць тому +9

      Sebc मध्ये १० टक्के दिलं आहे की.
      पण सामान्य माणसाला हे पुढारी दिशाभूल करत आहेत.हे फक्त राजकारण केले जात आहे.बाकी काही नाही.

    • @pravin7236
      @pravin7236 Місяць тому +3

      मग obc चे लोक काय बंगल्यात राहतात का? अरे आंदोलन करायचं असेल तर आर्थिक बाबी वर करा. मराठा समाज मोठा आहे आम्ही obc त्यांच्या मागे उभे राहू. आरक्षण मिळाले तरी परिस्थिती पाहिजे तशी सुधारणार नाही. शेतमालाला भाव, गरीब साठी आर्थिक धोरणे, शिक्षण, यावर आंदोलन केले तर सर्व महाराष्ट्र पुढे जाईल. आरक्षण मिळाले तरी सर्व मराठा गरीब चा श्रीमंत होणार नाही.

    • @vinoddeshmukh5588
      @vinoddeshmukh5588 Місяць тому

      मग दोन समान पातळीच्या लोकांना वेगवेगळा न्याय का

    • @bhausahebjagadale5115
      @bhausahebjagadale5115 Місяць тому

      भावा,EWSघ्या आणि ओबीसी मराठ्यांना द्या.​@@kapil7575

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Місяць тому +28

    आभ्यासू नेत्रुत्व❤😊

  • @pandurangjagtap6930
    @pandurangjagtap6930 Місяць тому +8

    सर्व आरक्षण कॅन्सल करा फक्त गरीब माणसाला आरक्षण द्या

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 Місяць тому +44

    जय ओबीसी जय मल्हार

  • @lakhankumar7595
    @lakhankumar7595 Місяць тому +13

    Only Hake saheb

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Місяць тому +82

    अभ्यासू नेतृत्व आहे हाके साहेब

    • @mukeshyeole7179
      @mukeshyeole7179 Місяць тому

      त्याला सेट कळतेत

  • @subhashdangale8805
    @subhashdangale8805 Місяць тому +86

    हाके जरा खेडेकर नी आरक्षण मधून नोकरी कशी मिळवली

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Місяць тому +15

      तिच्यावर कारवाई करायला हाके यांनी विरोध केला का?🤔🤔
      काहीतरी लॉजिक ने बोला

    • @user-lk8ym9rc4k
      @user-lk8ym9rc4k Місяць тому +6

      तिने अपंगत्व म्हणुन सीट मिळवली आहे

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 Місяць тому +1

      ​@@Surajxhkl हे ekch उदाहरण आहे , ajun kiti भेटतील

  • @anantasolunke8388
    @anantasolunke8388 Місяць тому +13

    जय obc

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w Місяць тому +99

    हाके साहेब काय बोलत आहे आणि हे टाकीवरचं जनावर काय उत्तर देतय.

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Місяць тому

      अरे भडव्या देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे,कितीतरी मुख्यमंत्री ओबीसी, मग तूम्हाला कशाला हवे आरक्षण😂😂😂

    • @pradip43216
      @pradip43216 Місяць тому

      तुझा आईचा नवरा आहे तो

    • @ganeshwagh-eg5mk
      @ganeshwagh-eg5mk Місяць тому

      भिकार चोट औलाद तु कोणत जनावर आहे

    • @mukeshyeole7179
      @mukeshyeole7179 Місяць тому +2

      जनावर तुम्हाला झवणार

    • @pravin8845
      @pravin8845 Місяць тому +4

      ​@@mukeshyeole7179 जनावर तूझ्या घरी आहे म्हणुन तुझी अशी हाल आहे

  • @akashmundhe9535
    @akashmundhe9535 Місяць тому +41

    Hake Sir ❤

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 Місяць тому +43

    हाके साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @user-ls9zb2lu3x
    @user-ls9zb2lu3x Місяць тому +32

    हाके साहेब तिदाबाद जबरदस्त नेता OBC 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Місяць тому +3

    महाराष्ट्रात सर्वाधिक संपत्ती , जमिनी , कारखानदार, सहकारी पतसंस्था, शिक्षण संस्था ह्या मराठा समाजाचा आहे

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718 Місяць тому +55

    छगन भुजबळ छगन भुजबळ या नावाच जप कर दुसरा काही ऊध्दोग नाही

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 Місяць тому +26

    हाके साहेव आभ्यासु व्यक्ती महत्त्व

  • @vidyadharmane7400
    @vidyadharmane7400 Місяць тому +7

    माननीय जारांगे साहेब मी हे महायुतीचे सरकार घालविण्यास तुमची साथ देईन परंतु नंतर जे दुसरे सरकार येईल ते आरक्षण देईल याची गॅरंटी तुम्ही देणार का

  • @ishwarpatil180
    @ishwarpatil180 Місяць тому +24

    हाके सर ❤

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Місяць тому +6

    अरे जराघे धनगरांना भाऊ भाऊ म्हणून त्यांचे विरोधात प्रचार करतो लोकसभेत धनगर समाजात पाठिंबा का दिला नाही

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 Місяць тому +79

    जरांगे खरी आग लावतो आहे महाराष्ट्रात

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому

      Tumhi ky shen lavtya ka

    • @mukeshyeole7179
      @mukeshyeole7179 Місяць тому

      तुमचे बारा बापाचे काय सेट उपटत आहेत का

  • @ravindrashinde1471
    @ravindrashinde1471 Місяць тому +23

    Great हाके sir ❤❤

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 Місяць тому +32

    Hake saheb🎉🎉🎉

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Місяць тому

      हागे😂😂 वडापाव खाऊन गोधडीत जाऊन हागे...😂😂

  • @vishi8029
    @vishi8029 Місяць тому +106

    हाके साहेब हुशार आणि संवेदनशील माणूस जरांगे सारखं दादागिरी ची भाषा कधीच करत नाही

    • @Sp71407
      @Sp71407 Місяць тому

      येडा😂😂

    • @Pirates222
      @Pirates222 Місяць тому +12

      आज बॉटल मध्ये घालून अरबी समुद्रात टाका म्हणाला ही संवेदनशील आहे का

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Місяць тому +7

      ​@@Pirates222talvari koyate kadhu he savedanshil aahe ka

    • @B.V.Shinde
      @B.V.Shinde Місяць тому

      हा छगण्याचा सालगडी आहे . ईमानदारीने छगण्याच काम करतो . धनगरांना ST मधुन आरक्षण पाहीजे म्हणुन हा कधीच उपोशनला बसु शकत नाही .​@@Pirates222

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Місяць тому

      अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय!
      स्वतः ला मागास म्हणतोय!
      👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून
      शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे!
      पण स्वतः ला मात्र "वेडा धनगर "मात्र अभिमानाने सांगतो 😁
      मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏
      धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात!
      लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥
      हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या
      निदर्शनास आणून देते!!
      उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 Місяць тому +35

    जरांगे पाटलानी मराठा समाजाय फायदा कमी पण नुकसान जास्त केल

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Місяць тому +1

      हिंदू धर्म मध्ये भांडण कोणी लावली सांगा

    • @user-kl2jo3vf8p
      @user-kl2jo3vf8p Місяць тому +3

      एकदम बरोबर आहे भावा

    • @Vjtlala
      @Vjtlala Місяць тому

      होऊ दे नुकसान मग काय होत नाही

    • @theearth9789
      @theearth9789 Місяць тому

      Are ha bekkal ahe jarangya...tyala fakt rajkarnat jaych ahe....tyala mim Sobat yuti karaychi ahe ata ...yedzhava sala

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 Місяць тому +9

    Vicharvant OBC Neta hake Sayab jay sanvidhan 👌👍🙏🏽🙏🏽

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Місяць тому +4

    हाके म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Місяць тому +32

    हाके साहेब 💯 खबोलताय

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Місяць тому

      अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय!
      स्वतः ला मागास म्हणतोय!
      👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून
      शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे!
      पण स्वतः ला मात्र "वेडा धनगर "मात्र अभिमानाने सांगतो 😁
      मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏
      धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात!
      लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥
      हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या
      निदर्शनास आणून देते!!
      उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Місяць тому +24

    ग्रेट हाके साहेब

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Місяць тому

      झाट्याचा ग्रेट 500 मत पडलीत लोकसभेला म्हणून राजकारण करतोय कुत्रा....😂😂
      कुत्रा आहे हा माधवची चाटतोय..😂😂

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb Місяць тому +26

    जरांगेंना Judgement कळतंय होय 😂😂😂

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Місяць тому +34

    हाके सर यांना जरंगे जाम घाबरतो आहे

    • @ankushjagtap7318
      @ankushjagtap7318 Місяць тому

      तुम्ही फक्त कमेंट मध्ये भोकत्तात कुत्रे सले

  • @user-wr9ym6ff9s
    @user-wr9ym6ff9s Місяць тому +16

    फक्त हाके साहेब

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 Місяць тому +33

    हाके साहेबांच्या प्रश्नाला जरागे पाटलांनी उत्तर द्यावेत

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Місяць тому +10

    घटना मह्त्वाची की तुमची मागणी हे तरी एकदा सांगा ना

    • @ankushjagtap7318
      @ankushjagtap7318 Місяць тому

      आमची मागणी

    • @yograj3729
      @yograj3729 Місяць тому

      ​@@ankushjagtap7318तुमची मागणी ही घटनेच्या आधरेच पूर्ण होऊ शकते हे विसरू नका जर ती घटनेत बसत नसेल तर तुम्हाला कुसळ ही भेटणार नाही.

  • @gangadharramrule6256
    @gangadharramrule6256 Місяць тому +20

    जरांगे तुच् SC आणि ST मधुन आरक्षण घे ना तुझ्या समाजाचा जास्त फ़ायदा होईल OBC तून आरक्षण घेण्या पेक्षा

    • @Ex3238
      @Ex3238 Місяць тому +9

      St मधून,
      जरांगे फक्त आदिवासी दिसतो
      but तो आदिवासी नाय 😅

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Місяць тому +14

    भुजबळच चाटल्या शिवाय गावठी दादाला काहीच गोड लागत नाही 😂

  • @arijugite4949
    @arijugite4949 Місяць тому +15

    हाके साहेब हे अभ्यास असलले माणूस आहे

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 Місяць тому +1

    लक्ष्मण हाके तुम्ही एसटी धनगर धनगराचे एसटी आरक्षणासाठी प्रयत्न करा ते गोरगरीब धनगरांना आरक्षण मिळत नाही आणि काय तुम्ही दुसरीकडे बघत बसलाय तुम्हाला राजकारणात जायचं आहे म्हणून सांगा ना

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Місяць тому +2

    हाके माढा लोकसभा मतदारसंघात 4000 हजार मतदान कीती जनता मागं आहे

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 Місяць тому +6

    Jarange Grate

  • @Appagaik
    @Appagaik Місяць тому +1

    हाकेला जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही 😂

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Місяць тому +29

    जरांगे भुजबळ साहेबांचे नाव घेण्यापेक्षा खरं नाटक काय आहे ते सांगा फक्त राजकीय आरक्षण फायद्यासाठी हे सगळे जरांगे करत आहे ओबीसी धनगर अशी नावं जरांग्याने घेऊ नये

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 Місяць тому +6

    हाके ची बोलण आता पडळकर, खोत, सदावर्ते यांच्या सारखी हालत करून घेतले😂😂

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 Місяць тому +1

    अगदी बरोबर हाके सर

  • @ashokshingade3094
    @ashokshingade3094 Місяць тому +29

    हाके साहेब तुम्ही बारोबर बोलतात

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому

      Jake saybankadun thodi property magh br bhagu detya ka tula

  • @user-wr8pc1vb7b
    @user-wr8pc1vb7b Місяць тому +8

    हा फक्त छंगन भूजबळ वर टिका करतो याला माहीत आहे माळी समाजाची लोकसंख्या कमी आहे ़हा लक्ष्मण हाके वर टिका करत नाही याला माहीत आहे धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे याचा शरद पवार च्या पार्टी फटका बसू शकतो

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Місяць тому +4

      तस जर केलं तर पवार साहेबांचे राजकारण संपून जाईल....धनगर समाज pachim maharastra madhe khup strong ahe

  • @rjrz8718
    @rjrz8718 Місяць тому +1

    जरांगे पाटील कधीच दुसऱ्या समाजाला दोष देत नाहीत

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 Місяць тому +13

    हाके साहेब ❤

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 Місяць тому +14

    Jarange bin dok manus

  • @ip198
    @ip198 Місяць тому +2

    जरांगे मुद्द्यावर कधीच बोलत नाही कायदयावर कधीच बोलत नाही नुसतं भुजबळ भुजबळ भुजबळ करायच अरे बाबा थोडा अभ्यास कर

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 Місяць тому +11

    ऐकच पर्व ओबीसी सर्व

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Місяць тому +1

    धनगरांना विरोधक का मनात नाहीत ते पण कळू ध्या मनोज साहेब

  • @deepeducations181
    @deepeducations181 Місяць тому +4

    हैद्राबाद,मुंबई गॅझेट मराठा कुणबी एक आहेत हे सांगतंय,, त्यावर बोला हाके साहेब

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718 Місяць тому +15

    हाके साहेबांना ऊतर दे ना बाबा दुसरच काही तरी भकलतो दुसर काही ही सुचेना एकच छगन भुजबळ छगन भुजबळ हेच गरान आभास करून बोल ना बाबा तीसरी शिकला चलाय डिगरीचे बाता करायला

  • @user-ce8qv3vb9d
    @user-ce8qv3vb9d 26 днів тому

    आमच्या जरांगे साहेबांना आई वडीलांनी संस्कार केले म्हणून ते सर्व जाती धर्माच्या विरुद्ध बोलत नाही एक मराठा लाख मराठा 😮😮😮😮😮

  • @user-ms8yb4vm4n
    @user-ms8yb4vm4n Місяць тому +1

    एक नंबर हाके साहेब

  • @mayur2536
    @mayur2536 Місяць тому

    150 पानाचं judgement वाचायला जरांगे ला 10 वर्षे लागतील😂😂😂😂😂

  • @keshavgaikwad1468
    @keshavgaikwad1468 Місяць тому +5

    हाके यांना जरांगे पाटील महत्त्व देत नाही असं चिल्लर माणसाला,

  • @ganeshdhekane2877
    @ganeshdhekane2877 Місяць тому +1

    हाके साहेब लगे रहो

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge Місяць тому +1

    Bhujbal Saheb age badho, Hum sub OBC apke sath hai. 🙏💐

  • @sandeeppatil2468
    @sandeeppatil2468 Місяць тому +4

    होय आम्हाला आता घटनेला challange करायचे आहे, आता ती वेळ आली आहे

  • @premjeetkate6928
    @premjeetkate6928 Місяць тому +2

    आरक्षणाचा फरक पडत नाही तर मिळु देना आरक्षण, नको पडू दे सोन्याची कौले.

  • @kiranchinchole7793
    @kiranchinchole7793 Місяць тому +3

    60% obc आहे मग बाकी कुठे देश सोडले का

  • @GajananKundgir
    @GajananKundgir Місяць тому

    सुप्रीमकोर्टाने दिलेलं जजमेंट कळायला तेवढी बुध्दी लागते

  • @user-yx4cn4sx9t
    @user-yx4cn4sx9t Місяць тому +1

    Brilliant HAAKE Saaheb

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 Місяць тому

    ओ बी सी चा अभ्यासू नेतृत्व हाके साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Місяць тому +1

    सर्वांची संपत्ती शासनास जमा करा आणि सर्वांना आरक्षण द्या.

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Місяць тому

    विधानसभेला एकच कळ कळीची विनंती आहे,18 पगड जाती मुस्लिम,ओबीसी यांनी सर्वांनी मिळून एक गठ्ठा मतदान करून पवार आणि जरागें यांची नशा उतरावं कारण ही काळाची गरज आहे.

  • @rajendranagargoje3412
    @rajendranagargoje3412 Місяць тому +1

    Great Hake sirji❤

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Місяць тому

    हाके साहेब सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 Місяць тому +6

    लक्ष्मण हाके यांची किमान अभ्यासपुर्ण मांडणी आहे मागणी असायला हारकत नाही पण बोलण्यातुन संस्कार दिसत असतात शेवटी प्रश्न कायद्याचा आहे पण दुर्दैवाने चर्चा फायद्याची होत आहे असं दिसत आहे

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 Місяць тому

    लक्ष्मण हाके समोर जरांगे कहिच नाही ते फक्त अरेरावी कर शकतात आणि काही नाही
    जय महाराष्ट्र🙏

  • @user-cx6pp9ni5f
    @user-cx6pp9ni5f Місяць тому

    जरागे हा हाके सराची बरोबरी कधी करू शकत नाही
    कारण ते विरोधाला विरोध कधीच करत नाही

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 Місяць тому

    हाके साहेब म्हटल्या प्रमाणे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात जाती निहाय जनगणना करायला करायला पाहिजे . ज्या जाती ची जेव्हढी लोकसंख्या त्याप्रमाणे आरक्षण द्या . यातच ओबिसि चा जास्त फायदा आहे .

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 17 днів тому

    मांसाची बुद्धीमत्ता आणि राजकारण ह्यामध्ये फरक आहे.
    प्रगाढ बुध्दीमत्ता असलेल्या बाबासाहेबांना राजकारणात यशस्वी होवु दिले नाही.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому

    देना सोडून मग ओबीसी आरक्षण इतके दिवस खातोय कधी वाटून खायच बोलतो तू❤ ओबीसी धनगर समाजाचे राजकारण करणारा धांगरासाठी काय केले❤❤❤वडापाव

  • @ambadaskhedkar8261
    @ambadaskhedkar8261 Місяць тому

    धनगर समाजाला विरोध नाही तर मग महादेव जाणकर साहेबांना का पाडले परभणी मध्ये, त्यांचा एखादा खासदार झाला असता तर काय बिघडले असते तुमचे 🤕

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 Місяць тому

    S.T. मधुन धनगर यांना आधी आरक्षण द्या. त्यासाठी लढा

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 27 днів тому

    हाके जेव्हा राजकारणात आले ना तेव्हाच अतिशहाणा आणि हुशारी केल्यामुळेच खासदारकीला 5000 मतं सुद्धा पडली नाही. डिपॉझिट जप्त झालं राव

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Місяць тому

    संपूर्ण महाराष्ट्रात जरांगेला एक वाघ दिसतोय भुजबळ

  • @anilkakdekakde150
    @anilkakdekakde150 Місяць тому +4

    OBC चे मागसलेला सवै कधी झाला है सुद्धा सांगावे

  • @thevanjari
    @thevanjari Місяць тому +3

    लोकमत हे दाखवायचे नाव खरे नव शरदमत आहे. हा narrative चालवतो जपून

  • @ManikGite-zw8pj
    @ManikGite-zw8pj Місяць тому

    जरांगे डोक्यात आऊट झालाय छगन भुजबळ साहेबांचे नाव घेतल्याशिवाय त्याला काहीच बोलता येत नाही

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 Місяць тому +2

    अव हाके साहेब काय तुमची भाषा काय बोलता तुम्ही सगळी दादागीरी तुमची हे शोभत नाही तुम्हाला

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 Місяць тому

    भुजबळ शिवाय दिवस उगवत नाही कारण याच्याकडे फेमस होण्यासाठी दुसरा मुद्दा च राहिला नाही

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 Місяць тому

    येथुन पुढे जो माळी शरद पवार ला मतदान करेल तो खास खानदानीचा असू शकत नाही.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Місяць тому

    मनोज jarange नावाचे माकड सत्तेवर येईल त्यासाठीच हे शरद पवार यांनी उभे केले आहे

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Місяць тому

    आपला काऊंट का होत नाही हे भुजबळ साहेबांना विचारा कारण ते सरकारचे मंत्री आहेत

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Місяць тому

    अरे 15 वर्ष झालं आता ओबीसी चा पंतप्रधान आहे तू आमच्या मुख्यमंत्र्याचा सांगतो तुमचे मुख्यमंत्री मराठ्यांचे शेती पण आता ओबीसी चे पंतप्रधान पंधरा वर्षे झाला आहेस ना मग तुम्ही ओबीसी कसं आता माझी गरीब कसा आता तुम्ही

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 Місяць тому

    ,खंर आहे आमच्या गावातिल ओबीस बाधव आरक्षण असुनही आहे तिथेच आहेत

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील Місяць тому

    100 पैकी 10श्रीमंत असले की सर्व समाज श्रीमंत होत नाही