Maratha Reservation : Jayant Patil Rajesh Tope यांच्यासमोर मराठा आंदोलक चर्चा काय झाली? | RO4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 155

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 місяці тому +46

    सर्व लबाड आहेत. सर्व पक्षांचे आमदार मंत्री पाढा. महाराष्ट्राची. व्यवस्था बदलणे अंत्यत गरजेचे आहे. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 2 місяці тому +33

    जय शिवराय जय शंभुराजे दादा

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 місяці тому +62

    मराठा खडा तो सरकार से बडा,

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 2 місяці тому

      मराठा खडा तो होगा मुस्लिम बडा

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 2 місяці тому +1

      सरकार कोणाचे आहे 😂😂😂

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 місяці тому +1

      मन्या तर टोप्या नेच उभा केलेला आहे 😂😅

  • @akshay5986
    @akshay5986 2 місяці тому +57

    घाबरतात हे कॅमेरा समोर बोलायला 😂😂

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 місяці тому

      मन्या तर टोप्या नेच उभा केलेला आहे 😂😅

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 місяці тому +29

    काही घेण देण नाही भ्रष्ट वादी..आरक्षण भ्रष्टाचार ही यांनीच केला 1994 साली..गरीब मराठा समाजास 50% चे आत ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @baliramnikam4887
    @baliramnikam4887 2 місяці тому +32

    एक मराठा आरक्षणावर काय बोल

  • @gulabraoyadav5425
    @gulabraoyadav5425 2 місяці тому +8

    एक मराठा लाख मराठा

  • @vikas_0707
    @vikas_0707 2 місяці тому +19

    बैठक कमेर्यापुढे का झाली नाही.... कॅमेरा का बंद केलं

    • @PDK1007
      @PDK1007 2 місяці тому

      Hach mahtavach muda ahe janrangr tr saglyachya pudhe bola mhanta mhana .. Mg tumhi ka camera bandh kela .. Dal me kuch to kala hai. Samjala pn kaldyat naa...

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 2 місяці тому +11

    बैठक होत असताना कॅमेरा बंद का झाली राष्ट्रवादीचे नेते यांनी कॅमेरा बंद करायला सांगितलेला दिसतोय आणि आपण मराठा मोर्चाच्या वतीने त्यांचा ऐकून कॅमेरा ऑन कॅमेरा बंद करून टाकला समाजाला समजले असते राष्ट्रवादीचे ओबीसी मधून आरक्षण देण्यास मराठा समाजासाठी होकार आहे की नाही हे क्लिअर झाले असते

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 2 місяці тому +1

      संभाजी महाराज व जरांगे यांनी कॅमे-या समोर कुठं चर्चा केली.त्यांनीही बंद दाराआड चर्चा केली आहे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 місяці тому +8

    मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा विरोधी असो की सत्ताधारी कोणत्या राजकीय नेत्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही मराठा खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому

      आज सगळ्यात बडा ओबीसी आहे कारण सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टीचा टीएनए ओबीसीचा आहे
      जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मराठा आरक्षण मुश्कील आहे ओबीसीतून तर नाहीच नाही

  • @SiddharthaKharat
    @SiddharthaKharat 2 місяці тому +5

    शरद पवारान आजून भुमिका स्पष्ट केली नाही

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 2 місяці тому +3

    शरद पवार आपली वाट लावली आहे एक मराठा कोटी मराठा

  • @kiranchaudhari2792
    @kiranchaudhari2792 2 місяці тому +7

    जयंत पाटील विडिओ का काढू देत नव्हते...... ते आरक्षणावर कॅमेरा समोर बोलू शकत नाही

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому

    ❤❤ सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤❤हे लोकांना वेडे समजत आहेत ❤❤ह्यांना किंमत मोजावी लागणार ❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 2 місяці тому +2

    वा रे वा मराठा आंदोलक ... 📸 कॅमेरा बंद का ?
    राज ठाकरे laa एक न्याय टोपे laa एक न्याय का?

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 2 місяці тому +4

    शरद पवार हटाव मराठा बचाव

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 2 місяці тому +2

    कँमेरा का बंद केला.???म्हणजे सर्व नियोजनबध्द

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 2 місяці тому +5

    पैसे दिले आज टोपे ने मराठा आंदोलन करत्याना😂

  • @Duchii23
    @Duchii23 2 місяці тому +6

    पक्षाची काय भूमिका आहे हेतर सांगितलच नाही😂😂😂😂

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 2 місяці тому +4

    राजेश टोपेनीच आग लावली व दी. २ सप्टेंबर २०२४ रोजी शरद पवारांनीच या आगीत पेट्रोल टाकले... यात पुढील काळात सोईस्करपणे प्रश्ने विचारून गोदामांचे फुल्लपणे गोदाम भरलेत अशी जाहीरपणे चर्चा आहे...

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 місяці тому +1

      हि खरी गोष्ट एवढ्या कॉमेंट मध्ये .. मन्या तर टोप्या नेच उभा केलेला आहे 😂😅

  • @fulchandbanger9611
    @fulchandbanger9611 2 місяці тому +4

    हे सगळं डोंग आहे 🙏🙏🙏आम्ही वेडे नाहीत 🙏🙏

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 місяці тому +1

    सर्व संधीसाधू आहेत👆

  • @RohanKadam94
    @RohanKadam94 2 місяці тому +10

    लक्षात असू द्या समाज नाराज होऊन दुसऱ्या ला मत करेल हे मात्र नक्की 👍👍👍

  • @bandudhere4121
    @bandudhere4121 2 місяці тому

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 2 місяці тому +6

    कॅमेरासमोर बोलायला त्याची फाटली का

  • @sourabhpatil1392
    @sourabhpatil1392 2 місяці тому

    💯

  • @मोटरमाॅकेनिक
    @मोटरमाॅकेनिक 2 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @Eknathshinde-q4h
    @Eknathshinde-q4h 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 2 місяці тому

    जय शिवराय

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 місяці тому

    Ek...maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray...aamhi kolhapurkar fakta manoja Dada jarange Patil yanchya sobat....

    • @sspinjari
      @sspinjari 2 місяці тому

      मराठा समाजाला दुर्दैवाने ब्राह्मण समाजातील नेत्यां कडून आरक्षण मागाव लागतोय. RSS कुठे आहे एक तरी शब्द बोलले का मराठा आरक्षण बद्दल. सर्वांच्या सभेत, घरी जाऊन विचारले जात आहेत त्यांची भूमिका काय पण RSS ला विचारायची कुणाची ही हिम्मत होत नाहीत. मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरूजी, फडणवीस साहेब, राज ठाकरे हे पण काहीच करत नाहीत. ब्राह्मण जनता पार्टी सत्तेत जर आपण आहात तर मग पुर्ण करा मागणी. विनंती आहे कडकडी चि. मराठा तरुण ना पण विनंती आहे कुणाच्या सतरंज्या उचलायचे ते शिकायला पाहिजे.
      मोठ्या पदावर कार्यरत कोण आहेत.

  • @shalikarampawar6947
    @shalikarampawar6947 2 місяці тому

    खुप छान माऊली

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 2 місяці тому +1

    🚩🚩🚩

  • @gajanangajmal6086
    @gajanangajmal6086 2 місяці тому

    बोरबर आहे भाऊ

  • @BITS93598
    @BITS93598 2 місяці тому +1

    १०% आरक्षण दिलं आहे .

  • @dhananjayveer6511
    @dhananjayveer6511 2 місяці тому

    जरांगे पाटील सांगतील तोच मुख्यमंत्री होणार

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 місяці тому +1

    तुतारी वाजवा असा निर्णय झालाय... 😅

  • @SopanBahir
    @SopanBahir 2 місяці тому

    एकच मराठा कोटी मराठा

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 місяці тому +4

    हयांना खरं बोलने पसंद नाही, यांना सर्वच पाहीजे आणि आरक्षण पण नको मराठयांना असा विचार आहे पक्षाचा

  • @omdeshmukh4284
    @omdeshmukh4284 2 місяці тому

    हेच खरे मारेकरी आहेत आरक्षणाचे..म्ह्याना फक्त मते पाहिजेत विषय नाही मार्गी लावायची

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 місяці тому

    मला लाज वाटली तुम्हाला पाटील म्हणायचं कशामुळे माहिती का भिडे गुरुजी म्हणते मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही तू तुमचा भावना आहे का हो पाटील लोकांचा तुम्ही बी तसंच करायला आम्ही राहतो तुम्हाला वाटत असेल तुमची लय खासदार निवडून आले सगळेच पार्ट बर आम्ही आम्ही लेखात माणसे आहेत बरं कधी आम्ही कोणाला पाडू शकतो एकच मिशन मराठा आरक्षण तुमच्या मतदारसंघात राहू का मी उभं मी बी वर आलो होतो तुम्ही निवडून येत नाहीत हे खरं आहे बर का एकच मिशन मराठा आरक्षण

  • @maheshgujar1391
    @maheshgujar1391 2 місяці тому +6

    हा राजेश टोपे घनसावंगी तालुक्यास बारामती करणार होता,पण करामती करण्यात 1 नंबर आहे

  • @pushpakpawar8753
    @pushpakpawar8753 2 місяці тому

    ऐकत तरी आहेत का समाजाने विचार करावा

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 2 місяці тому

    Ek no ...

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 місяці тому +2

    बरे झाले...

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @AjitKadam-n7y
    @AjitKadam-n7y 2 місяці тому +6

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अंतरवली येथील दगडफेक लाठीचार्ज गोळीबार याचा मास्टर माईंड राजेश टोपे आहे असे बोलले जाते,

  • @ashishumbare5634
    @ashishumbare5634 2 місяці тому +2

    पवार साहेब यांचं काही खर नाही.

  • @ashokapb8435
    @ashokapb8435 2 місяці тому

    राज ठाकरेना कॅमेरा समोर बोला मानयचे आणि ह्यांना कॅमेरा बंद करून बैठक घेता हे चुकीचं आहे....

  • @arjuntarde5406
    @arjuntarde5406 2 місяці тому

    चर्चा दाखवा भाऊ

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 місяці тому

    फक्त फोटो काढा शरद पवार ने आम्हाला पाठवलय 🤣🤣🤣🤣🤣

  • @namonamo8448
    @namonamo8448 2 місяці тому

    टोपे पडणार जय ओबीसी जय भीम

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 місяці тому

    अरे त्यांना घरी टाइम दिला होता, सभा कशी झाली ते दाखवा, सभेला आलेले मराठाच होते,

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 2 місяці тому

    ,ज्यानं पेटवल त्याचं घराला, शरद पवार मनोज ला पुढें केलें आणि मागून हळूच सले.

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 2 місяці тому

    Bhumika kahich nahi😅😂

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 2 місяці тому

    Kay fayda ashya interview cha.?

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 місяці тому

    सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !

  • @teacher6074
    @teacher6074 2 місяці тому

    शरद पवारांचा पाठिंबा आहे का हे पाटलाला विचारा

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 2 місяці тому

    एक रुपया न घेता म्हणजे काय

  • @RakeshShende-z9s
    @RakeshShende-z9s 2 місяці тому +2

    He sagle Topyachi mans aahet

  • @vkenergy
    @vkenergy 2 місяці тому

    टोपे चे लोकं आहेत सर्व..
    सर्व पक्षांना भूमिका विचारतोय याचं नाटकं लावलो आहे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 місяці тому

    आहे तुम्ही कॅमेरा बद करायचा नव्हता ना बघीतल असत जयंतराव काय बोलले काय नाही मग त्यांना पन मराठीबाना दाखवता आला असता

  • @Lonerider123
    @Lonerider123 2 місяці тому

    SAGLYAT MOTHA JATI WADI HA TOPE AHE...ATA HYALA PALTI AHE JAYANT PATIL SAHEB

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 місяці тому

    शरद पवार गटाचे किती आमदार पडणार त्याच्यावरती तुमची ताकद कळणार

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 місяці тому

    Maharashtra til purna maratha samaj rastyavar utarala pahije

  • @bhagwatmukne6452
    @bhagwatmukne6452 2 місяці тому

    Jay shivray yek maratha Lakha Maratha.❤

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 місяці тому

    गराड्यात काय राष्ट्रवादी वाल्याला धरून आणलं पाहिजे कारण 50 वर्षे ही सत्तेमध्ये होती

  • @dp5633
    @dp5633 2 місяці тому

    जरांगे ने ऐनवेळी पलटी मारली का???😮

  • @navabagal
    @navabagal 2 місяці тому

    आरे बाबानो त्यांचा विरोध आहे OBC तील आरक्षणाला

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 2 місяці тому

    नंबर वन बांधवानो

  • @pawarm220
    @pawarm220 2 місяці тому

    यांना चांगला जाब विचारा नाटक करू नका जनतेला कळाले आहे जरागे काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस वर काही बोलले नाहीत

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 2 місяці тому

    काय केल

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 2 місяці тому

    हे खरय का??

  • @shreyasbhadane4114
    @shreyasbhadane4114 2 місяці тому

    Camera ka band kela

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 2 місяці тому

    चार वेळा आरक्षणाची वाट लावली

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 2 місяці тому

    कोणतयच पॅक्सयच्या नादी लागू नका

  • @दुधनागोटफार्म

    आपलीच कमी होती मास्तर

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 місяці тому

    एकनाथ शिंदे, आणि फडवणीस हे सत्तेत आहेत मग त्यांची भुमिका काय ?

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 2 місяці тому

    निवड नुकीत फटका द्या चर्चा काय करता

  • @gh1s
    @gh1s 2 місяці тому

    Opp la kasle gherav ghaltay ...jholar party la gherav ghala ...govt la vichara 10yrs sattet ahet centre pasun state .. ...shinde & tarbujya la vichara khoti ashvasane denara tech hote .

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 2 місяці тому

    Shikshit tarunani yedpat jarange cya nadi lagu naye..
    ya maganila aadhar nahi..

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz 2 місяці тому

    Maratha ews ghenar ahe kunbi obct ahet

  • @Neel12338
    @Neel12338 2 місяці тому

    Jarange la vicharla ka jatana nahitr baramati varun phone yeyil😅

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 місяці тому

    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 2 місяці тому

    फक्त फोटो काढा.वा.रे.वा.video नको.

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 2 місяці тому

    आरक्षण मिळेपर्यंत कोणालाच सुट्टी नाही

  • @PDK1007
    @PDK1007 2 місяці тому

    Are jarange patali tr direct bolatat mg tumhi tyana camera varti ka bolayla lavl nahi ... Mghe ka bola dal me kuch to kala hai...😂😂😂

  • @birudevhakke9547
    @birudevhakke9547 2 місяці тому

    सगळे पाडा

  • @DattaShingare-n4q
    @DattaShingare-n4q 2 місяці тому

    Patil ale nahet ka

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz 2 місяці тому

    Sarskat maratha obc honar nahi

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 місяці тому +1

    Camera samor uttar denar nahi jayant patil OBC la naraj nahi karnar

  • @vw4531
    @vw4531 2 місяці тому +3

    जरांगे बारामती मधुन निवडणुक लढवुन दाखव.OBC पण तुला मत देतील

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 місяці тому

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @DeshBhakt21-s6j
    @DeshBhakt21-s6j 2 місяці тому

    Nakli patil

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar 2 місяці тому

    Milnar nahi

  • @kirangarud6858
    @kirangarud6858 2 місяці тому

    Kamere band kara mantoy mnje kahi tari gabad aahe daya

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 2 місяці тому

    Bavchlyavani😅😂

  • @vishwasdevkar7111
    @vishwasdevkar7111 2 місяці тому +1

    सगळं खोटं. नाटक आहे हे...कॅमेरा समोर का बोलं नाही..राज ठाकरे यांनी सडेतोड ऑन कॅमेरा. डंरीग ने बोले. कशाला वेडयात काढता जनतेला...हे सगळे लोक तुमचेच

  • @kailasbarahate2988
    @kailasbarahate2988 2 місяці тому

    Jayant rav ky bolale on camera
    Ka nahi dakhavata he sagale ek aahet he fact bjp virodhi vatavaran karun fayada ghenyasathi chalay

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar 2 місяці тому

    Chukiche bolu nka

  • @kalyanbade6984
    @kalyanbade6984 2 місяці тому

    Tumhi ka matdan dile