समृद्धी शेगडी चुल्हा कैसे रिपेयर करे लाकूड व कोळशा वर चालणारी समृद्धी शेगडी कशी रिपेअर करावी HOW TO🙏

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 64

  • @GeekyVicky
    @GeekyVicky Рік тому +2

    मस्त विडिओ. खूप आभार 🙏
    Diode कोणता, कसा आणि कुठे लावायचा plz एक विडिओ बनवा

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      Thanks for your support🙏

    • @sachindurge8214
      @sachindurge8214 Місяць тому +1

      मोटार बद पडली MH 30अकोला येथे भेटत नाही तुम्ही देणार काय

    • @SOLAR121
      @SOLAR121  Місяць тому

      @sachindurge8214 इलेक्ट्रॉनिक दुकानात मिळेल आधीची मोटर काढून घेऊन जावा त्या साईज ची आणा इलेक्ट्रॉनिक दुकानात जावा

    • @sachindurge8214
      @sachindurge8214 Місяць тому +1

      @@SOLAR121 दुकानात गेलो होतो नाही भेटत नाही

    • @SOLAR121
      @SOLAR121  Місяць тому

      @sachindurge8214 माझा व्हाट्सअप वर मोटरचा फोटो पाठवा

  • @johnhousing7834
    @johnhousing7834 Рік тому +1

    Very Nice Explaining.

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      Thanks for your support🙏

  • @parmeshwrchavare9309
    @parmeshwrchavare9309 3 місяці тому +1

    हाय सर कुठे आहे सर तु्म्हच तुकान गावानाव सागा

    • @SOLAR121
      @SOLAR121  3 місяці тому

      जिल्हा सांगली मिरज मध्ये दुकान आहे

  • @ravikantsabale4193
    @ravikantsabale4193 23 години тому +1

    Battery किती voltage ची आहे कोठे मिळेल

    • @SOLAR121
      @SOLAR121  23 години тому

      6 v ची बॅटरी असते इलेक्ट्रॉनिक दुकानात कुठे पण मिळेल

  • @rakeshghatal3024
    @rakeshghatal3024 29 днів тому +1

    डायवड कसे लावायचे ते दाखावा

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +2

    मिक्सर चा रेगुरेटर चालतो का

  • @dibyakshiphukon.4593
    @dibyakshiphukon.4593 7 місяців тому +1

    Apke waha iss chul he ka switch avalaible hein kya..

    • @SOLAR121
      @SOLAR121  7 місяців тому +1

      मेरे पास चुला नही हैं उसमे मिक्सर का स्विच होता है मार्केट मे मिळता हैं

    • @SOLAR121
      @SOLAR121  7 місяців тому +1

      मेरे पास स्विच है

    • @dibyakshiphukon.4593
      @dibyakshiphukon.4593 7 місяців тому +1

      Mixer ka switch se kam salega kyaa?

    • @SOLAR121
      @SOLAR121  7 місяців тому +1

      @dibyakshiphukon.4593 yes चलेगा

    • @dibyakshiphukon.4593
      @dibyakshiphukon.4593 7 місяців тому +1

      @@SOLAR121 Thank you.. ☺

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    रेगुरेटर चा कनेक्शन कसा जोडायचा 5पॉइंटला

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      सध्या माझ्याकडे व्हिडिओ उपलब्ध नाही जुना रेगुलटर जो काढला आहे तुम्ही त्यावर जसे ड्रायव्हर बसवले आहेत तसेच नवीन रेगुलेटर चे वायरिंग करा

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    टोटल रेगुरेटर ला 5 पॉइंट असतात 1 2 3 P 0 असे 5 पॉइंट असतात ना

  • @sainathkopnar
    @sainathkopnar Рік тому +1

    Beed madhe kuthe available

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      Thank for your support🙏 आपल्या गावाचे नाव टाकून समृद्धी शेगडी विक्रीचे दुकान गुगल वर सर्च करा

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    बॅटरी किती व्होल्टेज ची आहे

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    त्याला डायवट कितीचा लावाचा आणि किती लावाचे

  • @parmeshwrchavare9309
    @parmeshwrchavare9309 Рік тому +1

    Hi

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      Thanks🙏

    • @parmeshwrchavare9309
      @parmeshwrchavare9309 3 місяці тому

      कोन त्या गावात आहे तुम्हच तुकान

  • @ramkarande7167
    @ramkarande7167 Рік тому +1

    इस , फॅन कोनसा रहता, आहे

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому +1

      Thanks for your support🙏 पत्रे का फॅन रहता है मोटर से जुडा हुआ

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    एलिमीटर किती होल्ट चा आहे

  • @arayankadam6214
    @arayankadam6214 8 місяців тому +1

    बालकणीत ठेवता येते का

    • @SOLAR121
      @SOLAR121  8 місяців тому

      हो ठेवता येते thanks for your support 🙏

  • @pratitianudhya7800
    @pratitianudhya7800 Рік тому +1

    मोटर किंमतीची आहे

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      80 ते 150₹ पर्यंत मिळेल

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    मराठी येतो का

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      मी महाराष्ट्रीयन आहे😊

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    रेगुरेटर ला डायवड कसे लावायचे

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      जुना खराब झालेला काढला असेल ना ज्या पद्धतीने काढलाय त्या पद्धतीने नवीन रेग्युलेटर बसवा

    • @rupeshmhatre1527
      @rupeshmhatre1527 Рік тому

      जुना पूर्ण तुटलेला आहे आता नवीन रेगुरेटर ला दायवड कसे जोडायचे ड्रायग्रॅम बनवा

  • @user-lo4mw1ed4t
    @user-lo4mw1ed4t 3 місяці тому +1

    Fake he

    • @SOLAR121
      @SOLAR121  3 місяці тому

      Thanks for your support 🙏

  • @raviahirrao3264
    @raviahirrao3264 11 місяців тому +1

    Sir samrudhi shigdi ka contact number do

    • @SOLAR121
      @SOLAR121  11 місяців тому

      कंपनी का मेरे पास कोई कॉन्टॅक्ट नंबर नही है ओन्ली रिपेअर करता हु मेरा वर्कशॉप है 🙏

    • @SOLAR121
      @SOLAR121  11 місяців тому

      गुगल सर्च करो या इंडियामार्ट पर कॉन्टॅक्ट नंबर मिल जायेगा

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @dattajagtap975
    @dattajagtap975 Рік тому +2

    सर मुझे तुम्हारा नंबर दो मेरा छोटा-सा काम है प्लीज़ सर नंबर दिजिए

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      मोबाईल नंबर चॅनेल के डिस्क्रिप्शन मे मिलेगा

  • @rupeshmhatre1527
    @rupeshmhatre1527 Рік тому +1

    मोटर किती व्होल्ट ची आहे

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      6 volt

    • @laxmanshelar9883
      @laxmanshelar9883 Рік тому +1

      मला मोटर मिळेल का कधी कुठे

    • @SOLAR121
      @SOLAR121  Рік тому

      इलेक्ट्रॉनिक्स दुकानात आपणास मोटर मिळेल