बारामती येथील विद्यार्थिनींनी बनवली बहुउपयोगी चुल - जनप्रवासपुणे लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • इयत्ता आठवीतल्या विद्यार्थिनींनी बनवली बहुउपयोगी चुल
    नुपूर शेलार व ईश्वरी काटे यांचा बहुउपयोगी अविष्कार
    वेळ,इंधन व श्रम वाचवण्यासाठी बनवली बहुउपयोगी चुल
    धूर, प्रदूषणावर मात करणारी - बहुउपयोगी चुल
    चुल्ही बदल अधिक माहिती साठी किंवा विकत घेण्या साठी संपर्क करा :
    जयंतराव मांडके सर- ९२२५७७११५५
    सचिन शेलार- ९८५०४४७३३०.

КОМЕНТАРІ • 799

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 роки тому +47

    उगवती ईवलेशी रोपटी खुप गोड फळे देणार हे नक्की. खुप छान कल्पना.. मुलींना व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजींच अभिनंदन व धन्यवाद..
    खुप शुभेच्छा..
    मराठी पाऊल पडते पुढे...

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 2 роки тому +1

    खुपच कौतकास्पद गोष्ट या गोड मुलिनी केली आहे ..त्या दोघिना आणी त्याना प्रोत्साहीत करणारे याना कोटी कोटी प्रणाम ..फक्त कुकर मदे वाफ कशी सोडण्यात आली ते नाही समजलाए

  • @vandanakshire4738
    @vandanakshire4738 2 роки тому +44

    भरत वर्षातील भविष्य.. कुमारवयीन विद्यार्थी.. आपल्या देशास निश्चितच उज्वल भविष्य देण्यास समर्थ आहेत!! खूप खूप अभिनंदन!! 👏👏👏👍👍

  • @navinchauhan.919
    @navinchauhan.919 5 років тому +19

    नुपुर आणि ईश्वरी, प्रथम तुमचं अभिनंदन.शेगडी दिसायला देखील सुंदर होती.उंची जरा जास्त वाटली,कारण पहिलीच चपाती भाजताना आजींचा हात गरम तव्याला लागला असं वाटलं.सरावाने सवय होईल ही.अशीच प्रगती कर.

  • @sushmarane674
    @sushmarane674 2 роки тому +5

    दोघींचे खुप खुप अभिनंदन ...खुपचं छान चूल बनवली आहे..खुपचं उपयुक्त आहे... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 👍👍😘😘

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 роки тому

    खूपच जबरदस्त टॅलेंट एकाच वेळी तीन काम होतात खेड्यामध्ये याचा खूप फायदा होणार
    तुमचे मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा 🙏

  • @tukarameknathshinde1953
    @tukarameknathshinde1953 5 років тому +1

    बाळा तुझ्यासाठी मी पंतप्रधानांना विनंती करील की या मुलीला भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा.हीच माझी हात जोडून विनंती आहे.

    • @vickrantransing312
      @vickrantransing312 5 років тому

      माझ्यासाठी पन थोडी विनंती कर. मला पन क्रिडा पुरस्कार देयला लाव.

  • @truptijeer5542
    @truptijeer5542 5 років тому +55

    ईश्वरी आणि नुपूर चे खूप खूप अभिनंदन. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

  • @digamberchavan4687
    @digamberchavan4687 2 роки тому

    माझ्याकडे शब्दचं नाहीत,या ताईंचे आभिनंदन करायला, तरीही खरचं खुप खुप मनापासुन अभिनंदन ,आणि खुप सार्या शुभेच्छा...💐💐🙏🙏👍👍

  • @rohinipatil1109
    @rohinipatil1109 2 роки тому

    खूप छान नुपूर आणि ईश्वरी असेच नवनवीन प्रयोग करा.तुम्ही खूप मोठ्या शास्त्रज्ञ म्हणून प्रसिध्द होणार अशी माझी खात्री आहे.. आम्हीं सांगलीकर

  • @Kishu735
    @Kishu735 5 років тому +10

    समाजाला उपयोगी पडते तेच खरे ज्ञान. मुलींनो, just keep it up!

  • @radhakisanmaind5243
    @radhakisanmaind5243 5 років тому +1

    ईश्वरी आणि नुपूर आम्हाला तूमचा सार्थ अभिमान आहे. तूम्ही मराठी माणूस कमी नाही हे दाखवून दिले आहे.

  • @jaywant99
    @jaywant99 5 років тому +88

    अभिनंदन
    प्रयोग खूप सुंदर आहे आता येतं मार्केटिंग करून चली बाजारात याव्यात आणि सर्वांनाच फायदा मिळावा

  • @pratapnangare9734
    @pratapnangare9734 2 роки тому

    मस्तच!
    असे vdo व्हायरल करा त्यामुळे आपल्या दैनदिन गोष्टीमधे मदत मिळेल इंधन बचत तर होतेच पण एकावेळी अनेक काम होतात धन्यवाद! नुपुर व तुझे मार्गदर्शक यांना!

  • @cookwithsunitanikam3643
    @cookwithsunitanikam3643 2 роки тому

    खूप च छान . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अनेक आशीर्वाद

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 роки тому +2

    याला म्हणतात शिक्षणाचा खरा उपयोग 👍👍🙏🙏

  • @roshanbhau1434
    @roshanbhau1434 5 років тому

    खूप सुंदर प्रोजेक्त आहे, आपलं ग्रामीण भागातील महिला यांना या चुलीचा खूप चांगला फायदा होणार,,, ग्रेट जॉब नुपूर ताई,,

  • @user-tc1ec2cy7u
    @user-tc1ec2cy7u 5 років тому +1

    १ नंबर ,तुझे काम अभिनंदानास्पद आहे,असेच पुढे नवीन प्रयोग करत राहा त्यासाठी शुभेच्छा.

  • @mukundphanasalkar7972
    @mukundphanasalkar7972 5 років тому

    खूपच छान! तरुण पिढी किती कल्पक आहे, हे यातून स्पष्ट दिसत आहे. या मुलींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे!

  • @G.A.S432
    @G.A.S432 5 років тому +13

    Very nice experiment.... as like to this students.. Our Indian country need... And congratulations Nupoor and Ishvari your expt ...

  • @rohitshirsate5940
    @rohitshirsate5940 5 років тому

    खूपच सुंदर ताई तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे ग्रामीण भागासाठी या चुलीचा वापर खूप छान प्रकारे होऊ शकेल....
    बायोगॅस चा प्रकल्प तुला करता आला तर अधिकच फायदा होईल कारण इंधन आणि वेळेची बचत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण पण होईल. पुढील वाटचाली साठी तुला शुभेच्छा

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar7404 5 років тому

    कुमारी नुपूर शेलार व कुमारी ईश्वरी काटे ह्या दोघांनाचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 5 років тому

    मला खूप आवडली, खरंच यांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एकाच वेळी तीन कामे होतात ,सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 2 роки тому

    ताई हुशार आहे ग. इंग्लिश पण छान बोलते.तुमच्या बुद्धिमत्तेला, गुरूंना सलाम.

  • @Loksarthi_Digital
    @Loksarthi_Digital 5 років тому

    आपल्या या संशोधना बद्दल खुप खुप शुभेच्छा पुढेही आपण असंच काहीसं नविन संशोधन करून आपलं व देशाचं नाव करावं हीच सदिच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @sattarsubhaansayyad3735
    @sattarsubhaansayyad3735 5 років тому +16

    ग्रामीण भारतासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल यात शंका नाही ...पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @lalitadube5460
    @lalitadube5460 2 роки тому

    खूप छान कल्पना आहे.दोघींना व सरांना धन्यवाद व शुभेच्छा.👍🙏

  • @asiffamilyvlogs9816
    @asiffamilyvlogs9816 2 роки тому

    खुप छान ,, पुड़चा वाटचालिला खूप खूप शुभेच्छा,💐💐

  • @umeshreddy7417
    @umeshreddy7417 2 роки тому

    Great, hartt's of to our children of India, spread this to our villages so we can save our forest. Young scientists are our countries pride.

  • @jayantimohite9149
    @jayantimohite9149 5 років тому +11

    या विद्यार्थिनीला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन अशीच प्रगती होत राहो हीच सभेच्या

    • @kishorchoure9338
      @kishorchoure9338 5 років тому

      खूप छान नवीन संशोधन आहे खूप शुभेछा, पर्यावरण वेळ vachvel.
      किशोर choure.

  • @user-sn8jk4dn6f
    @user-sn8jk4dn6f 5 років тому

    ही मुलगी पत्रकार बनण्यास योग्य आहे

  • @mysuccesspoint1
    @mysuccesspoint1 5 років тому +32

    कल्पना चांगली आहे .पण आपण आता प्रगती करतो आहोत .लाकूड या जळाऊ इंधनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे .
    हा प्रकल्प बायोगॅस वर असता तर अधिक आंनद झाला असता .

  • @sharadanigade755
    @sharadanigade755 2 роки тому

    खूप छान, तिहेरी उपयोग करून वेळ पैसा आणि कष्ट,वाचवले, अभिनंदन

  • @atalekar9192
    @atalekar9192 5 років тому

    ताई खूप खूप अभिनंदन. असेच नवनवीन प्रयोग करून जीवनात यशस्वी व्हा

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 2 роки тому

    अभिनंदन आहे हया मुलींचे आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील हि चुल प्रदुषण मुक्त आहे ही गोष्ट पैसै पण बचत होतात हया बदल मुलीला धन्यवाद परंतू तिने इग्रजी मधे सांगू नये हि नम्र विनंती कारण तिने हिंदी, किंवा मराठी मधे सर्व माहीती सांगितली तर बरे होईल दुसरे तुम्ही सांगतायकी जुन्या चुलीमुळे प्रदुषण होते, डोळ्यांना त्रास होतो हे 100.टकके चुकीचे आहे कारण काही आजींचे वय 90.साल आहे परंतू त्यांना चश्मा न घालता दिसते, ऐंकायला पण येते आणि वातावरणात मच्छर होत नाही, आणि आतातर प्रदुषण खुप वाढले असून याला कारण आहे सुसाट वेगाने धावणाऱ्या चार चाकी, दोन चाकी, 10.,12,16,चाकी वाहणे फक्त चुलीमुळेप्रदुषण वाढते हे सर्व काही चुकीचे आहे आजही ग्रामीण भागातील 90.टकके लोक चुलीचाच वापर करतात धन्यवाद

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 5 років тому

    मस्त छान पध्दतीची चुल तयार केली. ह्या मुलीचं खुप खुप अभिनंदन.

  • @mangalpansare1379
    @mangalpansare1379 5 років тому +49

    खूपच छान चूल आहे .नू पूर व इश्वरीचे अभिनंदन

  • @arunagupte3053
    @arunagupte3053 2 роки тому

    ईश्वरी आणि नूपुर तुमचे खूप खूप अभिनंदन
    Excellent

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 5 років тому +8

    Congratulations Nupoor and Iswaree for successful experiment/s you carried out. You may make a big business out of this. Provide a few 10 mm holes on bottom plate of the stove for more air supply. Flame should have blueish tint.

  • @amolkharat1460
    @amolkharat1460 5 років тому +4

    good project best utilisation of waste heat energy.
    and also best promotion of vidya pratishtan school baramati

  • @manishaghradale8475
    @manishaghradale8475 2 роки тому

    अभिनंदन अशा विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @shamvi-thehealthywayoflife7098
    @shamvi-thehealthywayoflife7098 2 роки тому

    Khup chhan ...keep it up beta ....shabbas ,,💐💐👍👍

  • @pralhadgaikwad6805
    @pralhadgaikwad6805 2 роки тому

    Lai bhari porinno , chhan kaam Kelay. Good luck, shubhechhya ani ashirwad

  • @vootmannnmn6242
    @vootmannnmn6242 5 років тому +6

    Great thanks for bringing new concepts for energy efficient chula ..🙏

  • @rajutope7720
    @rajutope7720 5 років тому +1

    खूप छान उपक्रम, आता ह्या चुली मार्केट मध्ये विक्री साठी आणाव्यात

  • @omkarbhavan
    @omkarbhavan 5 років тому

    Mahit nahi product kiti changall ahe .....himmat karann khup mahatvachh.....congrats dear

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 5 років тому +2

    Chan अप्रतिम दोघींचे अभिनदन.अश्या चुली खेडोपाडी विकण्यास पाठवावे .मीपण ऐक घेईन किंमत किती कळवणे. पुढच्या वाटचालीला शुभेच्छा

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 роки тому

    अश्या च उज्वल भविष्याचि गरज आहे देशाला अभिनंदन दोघिच 👌👌🙏🙏

  • @shahajibhagat2524
    @shahajibhagat2524 5 років тому +1

    मस्त मस्त आणि मस्त दोघींचे अभिनंदन भविष्या साठी खुप खुप शुभेच्छा

  • @yogendra1950
    @yogendra1950 5 років тому +3

    Great innovation 👍 congratulations. Keep it up. - ISRO Scientist, Baramati.

  • @sainathtukaramkadamkadam4265
    @sainathtukaramkadamkadam4265 2 роки тому

    जय श्री राम।
    गरज ही सोधाची जननी चुली वर सौईपा का आनदाने होईल आणी चुली वर सौईपा का आला पाही जे मुलगी शीकली प्रोबायोटिक आहार

  • @greatindian1322
    @greatindian1322 5 років тому

    खुपच छान. मुलींच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.👍👍

    • @nab264
      @nab264 5 років тому

      Very good.keep it up.congrats.

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 5 років тому

    शब्बाश मुली , तु नाव राखलसं बारामतीचे !! पुढील वाटचालीस शुभेच्छा आमच्यातर्फे !

  • @arvindkate1503
    @arvindkate1503 2 роки тому

    Excellent very good technology and tecknic in maharashtra school students best of luck

  • @shubhangiadagale4497
    @shubhangiadagale4497 5 років тому +7

    Very Good Sister
    Very nice experiment .... Keep doing

  • @sarikagore6858
    @sarikagore6858 2 роки тому

    Khop chan . Bala. Congrats and kipitap.
    Amhalapan havi ahe hi chul.

  • @sujatamore771
    @sujatamore771 2 роки тому

    इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व अप्रतीम,अद्भुत आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshkamble5157
    @ganeshkamble5157 2 роки тому

    खूप खूप छान पुढील भविष्यासाठी शुभेच्छा

  • @vyenkey426
    @vyenkey426 2 роки тому

    Khup chaan experiment well done nupoor and iswaree.

  • @VVUdhan
    @VVUdhan 2 роки тому

    👌🏻👌🏻Superb beta... keep it up.. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shubhamwadurkar2231
    @shubhamwadurkar2231 5 років тому +172

    मुलगी शिकली प्रगती झाली

    • @saurabhkapurwar550
      @saurabhkapurwar550 5 років тому +2

      That's right

    • @rdalvi4413
      @rdalvi4413 5 років тому

      Are bai kukar madhun waf tar yetani disat pan nahi ani aandi uchaltani tuza haat bhajt ka sa nahi

  • @archanakulkarni3388
    @archanakulkarni3388 2 роки тому +3

    Congrats 👏 for your successful project 👏

  • @sandeepbabar8761
    @sandeepbabar8761 2 роки тому +1

    काय भारी आईडीया आहे खुप छान

  • @pappusolanki9801
    @pappusolanki9801 2 роки тому

    Thanks Tai khupch chhan idea dili garibala yacha khup fayda hoil

  • @ashishlanjewar6857
    @ashishlanjewar6857 5 років тому +1

    Prayog chan aahe. Ek sangaych aahe ki pressure cooker madhle aani jerman cha bhandyatle jewan jewu nka ye aplya sharirasathi nuksandayka aahe. Te garam pani tumhi dusrya kama sathi wapra.

  • @parthmore8357
    @parthmore8357 2 роки тому

    कल्पना चांगली फारच सूंदर ईधन बचत

  • @just4funinthelongrun50
    @just4funinthelongrun50 5 років тому +6

    Excellent. Good job. Keep it up.

  • @vinashinde7897
    @vinashinde7897 5 років тому

    Khupch chhan, maharashtra cya lekicha abhinandan

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 5 років тому +32

    क्वालिटी(डिझाईन) सुधारण्याची गरज आहे...
    बाकी छान.... स्वागत 👌

  • @amolatole6316
    @amolatole6316 5 років тому

    प्रकल्प खूप चांगला आहे अशाच मुलींच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 2 роки тому

    Very useful idea.
    Nice presentation by the girls.

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 5 років тому

    प्रकल्प फारच छान आहे. आणि नुपुर शेलार हिचे इंग्रजी मधून demonstration सुद्धा छान आहे. फक्त script लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात जसे :नाव सांगताना myself न म्हणता l am Nupur Shelar असे म्हणावे. किंवा My name is.../ चुलीला इंग्रजीत hearth किंवा fireplace म्हणावे. चूला म्हणून हिंदी भाषेच्या कुबड्या घेऊन आपल्या मराठीचा व बलाढ्य अश्या इंग्रजीचा अपमान करू नये. तुमच्या प्रकल्पात सहभागी झालेल्या मावशींना This lady म्हंटल्यावर तुसडेपणा जाणवतो. त्यांना We are joined by a good old village granny किंवा तत्सम शब्दात संबोधावे किंवा सरळ त्यांचे आदरपूर्वक नाव घ्यावे . तसेच, technical शब्दांचा वापर करून demonstration अधिक विज्ञानरूपी करावे. हे सगळे करताना एका चांगल्या सक्षम इंग्रजी शिक्षकाचीच मदत घेणे उत्तम!

  • @supriyapandharkar1000
    @supriyapandharkar1000 5 років тому

    Excellent ईश्वरी do your best.....
    & Keep continue your other expirments.... Wish you All the
    Best beta

  • @amargole5160
    @amargole5160 5 років тому

    Good, India needs such a innovative youth and children....

  • @janardhanmane5677
    @janardhanmane5677 5 років тому

    हि चील बाजारात उपलब्ध करावी ...
    फारच छान

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 років тому +5

    जय महाराष्ट्र
    ह्या आहेत सावित्रीबाई फुले च्या लेकी..मुलगी शिकली की संपूर्ण परिवार सुशिक्षित होतो .

  • @sunilwakade3099
    @sunilwakade3099 5 років тому

    खुपच सुंदर नुपूर शेलार व ईश्वरी

  • @suvarnakad6807
    @suvarnakad6807 5 років тому +5

    Very good project 👌👍

  • @rehankadhle3294
    @rehankadhle3294 2 роки тому

    Didi oprvala tooje har maksad mai kamyab kare . Amin

  • @pradeepsorap9718
    @pradeepsorap9718 5 років тому

    खुप छान प्रयोग सर्वाना फायदेशीर व बचत करणारा आहे

  • @atulasodekar7207
    @atulasodekar7207 5 років тому

    खूपच छान best of luck

  • @dhanashrigiranje3959
    @dhanashrigiranje3959 5 років тому +6

    खुपचं मस्त नुपुर बोलणेही एकदम भारी

  • @akshayghadge1254
    @akshayghadge1254 5 років тому

    खूपच छाऩ प्रयोग केला आहे ताईने . अभिनंदन

  • @priyankamore6501
    @priyankamore6501 2 роки тому +1

    Excellent.... Very creative experiment... Congratulations and all the best for next

  • @nandkishorvalivadekar9927
    @nandkishorvalivadekar9927 2 роки тому

    खूप खूप छान आवडल आयडिया मस्त आहे

  • @udayjoshi7343
    @udayjoshi7343 2 роки тому

    खूप छान सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
    पण चुल कशी बनवली आहे ते समजले असते तर जास्त माहिती मिळाली असती

  • @arshaikhcj7821
    @arshaikhcj7821 5 років тому +5

    Excellent keep it up beta 👌👌🖒🖒

  • @snehalkhedekar8069
    @snehalkhedekar8069 5 років тому

    अश्या सावित्रीच्या लेकिंना माझा सलाम...👍

  • @ajitkoratkar1491
    @ajitkoratkar1491 2 роки тому

    अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 👌👍

  • @abhijitkhude3440
    @abhijitkhude3440 2 роки тому

    ताई छान चूल बनवली खूप खूप आशिर्वाद

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 роки тому

    खुपच छान चुल मला पाहीजे अशी चुल 🙏 अभिनंदन दोघांचे पण🌹🌹

  • @user-sb9gx3dk1o
    @user-sb9gx3dk1o 2 роки тому

    खरंच खूप छान.माझ्या आईचे डोळे या चुलीमुळे खराब झाले.

  • @jagruti6308
    @jagruti6308 5 років тому +2

    Great invention!!! 🙏😊👏👍...

  • @Ghumakkad.samruddhi
    @Ghumakkad.samruddhi 2 роки тому

    Girl is very confident.. better than anchor.. very talented.

  • @vilassonwane8365
    @vilassonwane8365 5 років тому

    खूप खूप छान. अभिनंदन ताई

  • @dadarampondkule8498
    @dadarampondkule8498 5 років тому

    खूप सुंदर कल्पना आहे. .
    very very nice

  • @poojapooja5831
    @poojapooja5831 5 років тому

    Khupach chan aahe,pudhil anek goshti sathi tula khup khup shubhechha dear

  • @mandanarnaware361
    @mandanarnaware361 2 роки тому

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @kishormantri6518
    @kishormantri6518 5 років тому

    शब्बास बेटा
    तुझ्या असेच संशोधन साठी हार्दिक शुभेच्छा

  • @fymitaoe5705
    @fymitaoe5705 5 років тому +19

    Smart girl