शेळीपालन मध्ये नव्याने उतरू पाहणाऱ्या मित्रांनी आपल्या फार्मला भेट दिली, त्यावेळी झालेली चर्चा....
Вставка
- Опубліковано 30 кві 2024
- Follow us on;
Instagram:
shashvatfar...
Facebook:
shashvatfood...
Shashvat Farms Google Page:
g.co/kgs/bHnmGLG
#shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
#शेळीपालनसुरुवात #newgoatfarm - Домашні улюбленці та дикі тварини
Zabardast mahte dele rav
Good information 👍
छान माहिती दिली आहे
च्यान माहिती दिली
बरोबर आहे स्वता farm वर जाऊन काम करा म्हणजे तुमचा farm एकतर चालू कराल नाहीतर करणारच नाही.....
अगदी बरोबर
गोट ची माहिती तक
काय म्हणायचे आहे कळले नाही
गावरानी शेळ्या सेट कश्या करायच्या हा मुख्य प्रश्न पाहिजे होता कारण ते कोणी सांगत नाही...
हा विषय पण येईल, आपण नवीन शेलीपसलकानी सुरुवाती पासून काय काय करणे गरजेचे यावर भर देत आहोत
सर, बोकडाचे खच्चीकरण या विषयावर चर्चा करा
नक्की करुया