शिराळ्याचे भरीत | Ridge guard bharata | Leena's Sugrankatta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @PratibhaGhurye
    @PratibhaGhurye Місяць тому

    खूपच सुंदर पौष्टीक रेसीपी.धन्यवाद ताई.

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 Місяць тому

    Somthing different.👌👌👍

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Місяць тому

    Nice रेसिपी 👌👌

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Місяць тому +1

    Khup chan vegli recp thanks

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Місяць тому

    Very New Receipe. THANKS.

  • @SuchetaMattikalli
    @SuchetaMattikalli Місяць тому +1

    Easy receipy aahe

  • @neelamkanhere8735
    @neelamkanhere8735 Місяць тому

    मस्तच!

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Місяць тому

    खुप छान

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Місяць тому

    Khup ch chan recipe sopi and vegli karayla sope ahe shralyache shira kadun kele tar

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 Місяць тому

    Khup vegali paddhat pan chaan aahe

  • @smitaherwadkar905
    @smitaherwadkar905 Місяць тому

    दोन दोन वेळा तेलात फोडणी केल्यावर भरीत मस्तच होणार.

    • @leenasugran68
      @leenasugran68  Місяць тому

      काही वेळा वरून फोडणी दिल्यावर चव वाढते

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 Місяць тому

    छान रेसिपी आहे. दोडक्याच्या शिरा काढत नाही का तुम्ही

    • @leenasugran68
      @leenasugran68  Місяць тому

      एरवी काढते, पण या रेसिपीला गरज नाही शिरा काढायची

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Місяць тому

    बुंदी लाडू, शंकरपाळी, भडग,उरलेले असेल तर काय करावे plz टिप्स दया

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Місяць тому

    तिखटाला जाळे लागले असेल तर काय करावे
    वर्षे भराची साठवणींतील चटणी पाढरट झालीय काय करावे plz टिप्स दया

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Місяць тому

    शेंगदाण, चणा डाळ, खोबरे कसे स्टोर करावे plz टिप्स दया खराब होऊ नये म्हणून काय करावे

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 Місяць тому

    खूप छान रेसिपी काहीतरी वेगळं❤❤ पण मला असं वाटतं आधी फोडणी घातली आहे ना मग नंतर तेलामध्ये परतवला तर चालेल का?
    नाहीतर मग आधी नुसत तेलामध्ये परतवायच नंतर वरतून फोडणी द्यायची👌👌👌👌👌

    • @leenasugran68
      @leenasugran68  Місяць тому

      चवीत फरक पडतो.