हॉल तिकीट मिळवण्यासाठी मानसी जंग जंग पाछडणार हॉल तिकीट मिळवत मानसी तेजसला नोकरी देणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @prabhasamant8219
    @prabhasamant8219 3 години тому +5

    महत्वाचे पेपर असे कुठेतरी टाकायचे असतात आता फोटो पण काढून ठेवता येतो लेखक मसाला वाढवत राहिला तर कथानक भरकटत जाणार

    • @pushpatelrandhe247
      @pushpatelrandhe247 15 хвилин тому

      मसाला टाकून पांचट करतात मग मालिकेतला रसच निघून जातो

  • @madhurigoradkar1029
    @madhurigoradkar1029 3 години тому +1

    फार्म ऑनलाईन भरला मग हाॅलटिकीटपण ऑनलाईनच आलं असेल ना. मग त्याची प्रिंट आऊट नाही का मिळणार. काही पण दाखवतात.

    • @pushpatelrandhe247
      @pushpatelrandhe247 Годину тому

      चांगल्या मालिकांना घडाभर वंगण टाकल्या शिवाय चांगल्या कथेचाविचका कसा होणार?????

  • @pramodgosavi1231
    @pramodgosavi1231 Годину тому

    काय फालतू गिरी आहे मराठी सिरीयल हॉल तिकीट असे कोण देव्हाऱ्यात ठेवतात फालतू लेखक आहे

  • @ChhayaAinapure
    @ChhayaAinapure 3 години тому

    Na patnarya kahanya ka dakhvta. Ghari eak bai shatru tichya doon sahkarya sobat aahe mahit aastana eavdha murkhpana koni karta ka?