केरळ मधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य- डॉ. सुधाकर शेंडगे आणि डॉ. दिलीप चव्हाण यांची भाषणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 бер 2024
  • केरळ मधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य- डॉ. सुधाकर शेंडगे आणि डॉ. दिलीप चव्हाण यांची भाषणे
    प्रगतिशील लेखक संघ आणि महात्मा गांधी स्मारक निधी केंद्र, छत्रपती संभाजीनगर
    यांच्या वतीने आयोजित
    'माझे लेखन माझी भूमिका'
    या सदरात
    हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत डॉ. बजरंग बिहारी तिवारी लिखित आणि अरविंद सुरवाडे अनुवादित
    'केरळमधील सामाजिक चळवळ आणि दलित साहित्य'
    या बहुचर्चित पुस्तकावर चर्चा
    रविवार, दि. १० मार्च २०१४ - सायंकाळी ६ वाजता
    अध्यक्ष
    डॉ. भालचंद्र कानगो
    (संचालक, लोकवाङमय गृह, मुंबई)
    सहभाग
    डॉ. बजरंग बिहारी तिवारी (प्रसिद्ध लेखक, विचारवंत,दिल्ली)
    डॉ. ऋषिकेश कांबळे (लेखक-समीक्षक,छत्रपती संभाजीनगर)
    डॉ. दिलीप चव्हाण (प्रसिद्ध विचारवंत, नांदेड)
    कृपया आपण उपस्थित रहावे, ही विनंती..
    विनीत
    डॉ. सुधाकर शेंडगे (प्रगतिशील लेखक संघ)
    डॉ. मच्छिंद्र गोर्डे (महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्र)
    स्थळ: गांधी भवन, विभागीय ग्रंथालयाजवळ, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर

КОМЕНТАРІ •