रोहित पवारांनी संजय शिरसाटांना दम का दिला? Rohit Pawar angry on Sanjay Shirsat | HA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2023
  • Rohit Pawar angry on Sanjay Shirsat जामखेड मतदारसंघातल्या एमआयडीसीच्या मागणीवरुन रोहित पवारांचं आंदोलन. रोहित पवारांचं आंदोलन नाटक असल्याची संजय शिरसाटांची टीका. संजय शिरसाटांच्या टीकेवर रोहित पवार भडकले. विधानभवनातल्या आंदोलनावरुन संजय शिरसाट, रोहित पवार भिडले, रोहित पवार चांगलेच संतापले (Harita)
    #sanjayshirsat #rohitpawar #maharashtraassembly #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 992

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 Рік тому +308

    रोहीत पवार भावी मंत्री होतील असे अभ्यासू शिकलेले नेते महाराष्ट्राला आवश्यकता आहे

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 Рік тому +415

    शिरसाठ . 2024 मध्ये ..
    माजी आमदार ... ✌🙏

    • @Mh46panvelkar
      @Mh46panvelkar Рік тому

      माजी गद्दार आमदार

    • @surajkale4588
      @surajkale4588 Рік тому +4

      😂😂😂

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 Рік тому +5

      100%

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +3

      Only shirsath.....himmat asel tr rohit la sambhajinagar madhun ubh raja mhna😂

    • @babuigave5451
      @babuigave5451 Рік тому +10

      @@adityap4312 तुझ्या सारखे अनाडी लोकांमुळे तरूण मुले बरबाद होत आहेत
      तुमच्या सारखे लोक सतरंजी च उचलत राहणार तुम्ही

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 Рік тому +265

    शिरसाठ ला कळतं का काय बोलतो ते ... स्वतःच मंत्रीपद गेलं म्हणून काहितरी बोलायचं

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 Рік тому +157

    रोहीत पवार जसे त्यांच्या मतदार संघातील MIDC साठी भांडतात तसे संजय शिरसाठ यांनी टीका करण्या ऐवजी आपल्या मतदार संघातील विकास कामांसाठी प्रयत्न करावेत.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Рік тому +220

    रोहित पवार योग्य बोलत आहेत, शिरसाठ काय पण बरळत असतो

  • @santoshphondke1800
    @santoshphondke1800 Рік тому +117

    शिरसाट ला बोलुन गाबन ठेवले.

  • @digambargujar6115
    @digambargujar6115 Рік тому +168

    एक नंबर रोहित पवार बरं झालं अक्कल घडवली त्या शिरसाटला. 50 खोके एकदम ओके तो राज्यपाल महाराजांचा अपमान करत होता तेव्हा कुठे गेला होता हा मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला गेले तेव्हा कुठे गेले होते 😂😂

  • @janmanas555
    @janmanas555 Рік тому +173

    शिरसाट तुम्ही तुमचा मतदार संघ बघा ..ते त्यांच्या लोकांसाठी करत आहेत

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 Рік тому +164

    आजचा रोहित पवार याचा अवतार पाहून असे वाटते की लवकरच लोक अजीत दादांना विसरतील
    .

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 Рік тому +196

    only रोहित पवार ❤️❤️❤️

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 Рік тому +223

    महाराष्ट्राला पुढे नेणारे युवा नेते

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 Рік тому +159

    तडफदार नेता. जय महाराष्ट्र.

  • @achutjadhav831
    @achutjadhav831 Рік тому +126

    बरोबर रोहित साहेब या गद्दार लोकाना जनता घरी बैसवेल नक्की बघा 😂😂😂

  • @SanjayShinde-de9eu
    @SanjayShinde-de9eu Рік тому +129

    ऐक नंबर रोहित पवार साहेब.. जय महाराष्ट्र

  • @vikasjadhav9890
    @vikasjadhav9890 Рік тому +39

    महाराष्ट्राचा नवीन ब्रँड रोहित पवार

  • @sanjaykasabe2511
    @sanjaykasabe2511 Рік тому +166

    शिरसाठ साहेब यांनी आपल्या मंत्री पदाचे काय झाले त्याचा खुलासा करावा.

    • @shivrakshak4185
      @shivrakshak4185 Рік тому +9

      मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून आदळ आपट करत आहे

    • @jagannathgangurde3415
      @jagannathgangurde3415 Рік тому +3

      याला मंत्रिपद मिळणार नाही.

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 Рік тому +92

    संजय शिरसाठ हे मंत्री पदासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काहीही फालतू टीका करतात.

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Рік тому +84

    अजित दादा पेक्षा खतरनाक दिसतोय छावा.

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 Рік тому +4

      Shevati Pawar Ktumbatil Chhava aahe , Ajit Dada Evdha Khatarnak tar aahe ch pan Rajkarna madhe Vaicharik Nishtha Japnara, Abhyasu asa Yuva Neta aahet Rohit Pawar. Mazya College Kaala til dusare Sharad Pawar. 👌👌

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 Рік тому +150

    तडफदार आणि धाडसी आमदार रोहित पवार

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Рік тому

      शिरसाठ बरोबर बोले आहे

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Рік тому

      गद्दार शिरसाठ ला मंत्रीपद दिले नाही

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому

      शिल्लक सेना चमचे आता बारामती ची चाटायला लागले😂

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 Рік тому +35

    100 सोनार कि 1 लोहार कीं लई भारी शिरसाठ च्या तोंडावर हाणली कीं रोहित पवार नी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Рік тому +167

    शिरसाठ. हा काय परत निवडून येणार नाही त्याचे 2024. पर्यंत

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому +2

      शिल्लक चमच्याचे स्वप्न 😂

    • @rathodgaming3191
      @rathodgaming3191 Рік тому +10

      ​@@AN-uf7mkTula dety tondat sirsat

    • @vpatil3305
      @vpatil3305 Рік тому +11

      Only thakare brand,,

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому +1

      @@rathodgaming3191 बिचारे लाचार शिल्लक लोंबते 😝🤣

    • @siddheshatkari5955
      @siddheshatkari5955 Рік тому

      ​@@AN-uf7mkलिहून ठेव लवड्या नाहीच येत तो 😂

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Рік тому +90

    शिरसाट किती घमंडी झाला आहे ते बोलताना समजतय .माजलेला बोकड सारखच चेहरापण दिसतो

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Рік тому +98

    रोहित बरोबर बोलतोय..तीमक्या शिरसाट

  • @Jitya_.
    @Jitya_. Рік тому +55

    सुशिक्षित, अभ्यासू युवा नेतृत्व रोहित दादा 💪👑🚩

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 Рік тому +63

    रोहित सर
    आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 Рік тому +141

    रोहीत पवार महाराष्ट्राचे आशास्थान

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 Рік тому +39

    शाब्बास रोहित... अभ्यासपूर्ण वक्तव्य... शिरसाट चांगले होते.. पण आत्ता त्यांना काहीच value नाही राहिली जनते मध्ये...

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 Рік тому +35

    रोहीत पवार, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रतील युवा आणि अभ्यासू नेतृत्व आहे, त्यांच्याकडून संजय शिरसाठ यांनी काही तरी शिकावे आणि बोध घ्यावा.

  • @nanasahebnikam7763
    @nanasahebnikam7763 Рік тому +57

    शिरसाठ साहेब नाही आहे दादा तो खोकेवाला आहे तो याला संभाजी नगर मध्ये कोणीही आओळखत नाही

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 Рік тому +50

    रोहित पवार साहेब , go ahead, all youth are with you

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Рік тому +59

    मंत्रिपद हुकल्यामुळे शिरसाठ वैपाल्याग्रस्त झाला आहे 😢😢😢

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 Рік тому +256

    I support Rohit dada 🎉🎉 all young generations with u

    • @balajiak3459
      @balajiak3459 Рік тому +2

      Rohit la ata kahihi suchena gelay

    • @aniljagtap5061
      @aniljagtap5061 Рік тому +2

      रोहित साहेब उत्तम

    • @SambhajiKamble-mc8cl
      @SambhajiKamble-mc8cl Рік тому

      ​kxxx fefeeeeeed😊😊😅😊x क्सा ज़ा x😊😊ज्जXXXXXXXXXXXXXX Xbox Xbox Xbox😊 games क्स्😊त् क ल😊 x😊Xbox 🎮🎮🎮🎮क्त😅😅Xbox😊 xx😅😅😮ddddd क्स्😅😊😊😊😊😊😊😊😅😊😅😊😊😅😅

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj Рік тому +15

    रोहित दादा हे महाराष्ट्रातील तडफदार उभरत नेतृत्व आहेत.❤❤❤

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Рік тому +52

    शिरसाठ ला काय मंत्री पद मिळणार नाही

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 Рік тому +23

    रोहित पवार बरोबर आहे

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 Рік тому +14

    कणखर नेतृत्व युवकांची बुलंद आवाज रोहित दादा✌️☝️

  • @yuvrajmore439
    @yuvrajmore439 Рік тому +51

    रोहित पवार साहेब आपलया सारखा युवा नेता महाराष्ट्राला हवा खुपच छान आपण सिरसाटची हवा काढली 😮😮😮

  • @yogeshsangale6240
    @yogeshsangale6240 Рік тому +19

    रोहित पवारांचा आक्रमकपणा पहिल्यांदा बघितला... काही असो प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघासाठी अशा पद्धतीने भांडला तर खऱ्या अर्थाने विकास होईल...

  • @user-op3kv4zk7v
    @user-op3kv4zk7v Рік тому +33

    दिवा विझतानी फडफडतो,पुरता पचका झालाय यांचा सुरत गोवाटी फिरून,वायफळ बडबड करतात

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Рік тому +23

    वा छान विश्लेषण केले रोहीत पवार साहेब

  • @SantoshLimgire-lg5li
    @SantoshLimgire-lg5li Рік тому +30

    आरे शिरसाठ तुम्ही खोके घेऊन बसलात .हे चांगल्या कामासाठी भांडता येत . तुमच्या का पोटात दुखतय .

  • @ravibowade9550
    @ravibowade9550 Рік тому +125

    rock Rohit dada.. luv from Amravati ❤❤.. youth with u shaheb😊❤❤

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Рік тому +34

    शिरसाठ ला भूक फक्त मंत्री पदाची आहे कधीच मतदार संघातील विषय मांडत नही कोणतीच लक्षवेधी नही

  • @deepakkadam6005
    @deepakkadam6005 Рік тому +11

    रोहित पवार आणि आदित्य ठाकरेसाहेबांन सारखे सुशिक्षित आणि अभ्यासू मंत्री पाहिजेत शिरसाट सारखे अनाडी नकोत.

  • @Maratha-yz
    @Maratha-yz Рік тому +16

    संभाजीनगर चा कलंक आहे शीरसाठ 😂 २.५ वर्ष तू पन शेन खात होता ना मग 😂

  • @sandippatil326
    @sandippatil326 Рік тому +9

    रोहित पवार आणि आदित्य ठाकरे future of Maharashtra 💪💪💪

  • @bhausahebjondhale5523
    @bhausahebjondhale5523 Рік тому +15

    रोहित दादा दमदार आणि धाडसी आहेत ते असल्या गद्दाराना घाबरत नाही

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 Рік тому +30

    Very good Rohit Pawar ❤❤

  • @madhuritapure8172
    @madhuritapure8172 Рік тому +10

    काय बोललास भावा सॉलिड अशा माणसांची गरज आहे या महाराष्ट्राला

  • @rahuljondhale3143
    @rahuljondhale3143 Рік тому +39

    रडू नका शिरसाठ उवाचः रोहित पवार

    • @savrajchambare4988
      @savrajchambare4988 Рік тому

      रूको रूको थोडा सब्र करो
      पुढच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाले तर नशीब समजा
      नाही तर सगळेच वेडे होतील

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 Рік тому +11

    शाब्बास रोहित दादा छान घेतले आपण ह्या माणसाला काही समजत तर नाही पण कैमेरा बघितला कि लगेच अंगात येत.

  • @santoshnanekar7795
    @santoshnanekar7795 Рік тому +17

    रोहित दादा बरोबर आहे

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 Рік тому +20

    बरोबर बरं रोहीत साहेब त्या गद्दाराला रस्त्यावर. आणून जोड्यानी मारा

  • @luxuriousvillainlonavala7011
    @luxuriousvillainlonavala7011 Рік тому +26

    1नंबर रोहित पवार, शिरसाठाच्या डोक्यावर परिणाम झालाय 😅

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Рік тому +32

    अरे म्हणताय अडीच वर्षे यांना कळलं नाही का? परंतु करोनाचा काळ होता नालायक लोकांना माहीत आहे की नाही 🐕?

  • @birudevhajare1466
    @birudevhajare1466 Рік тому +43

    Nice Rohit dada

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 Рік тому +4

    धन्यवाद रोहित पवार साहेब आपण लोकांसाठी भक्कम बाजू मांडत आहात ह्याच पध्दतीने तुम्ही तुमची वाटचाल सुरू राहुदे तुम्ही राजकारणात मोठे व्हाल

  • @shankarthore7975
    @shankarthore7975 Рік тому +9

    रोहित जी सलाम तुम्हाला, धन्यवाद.

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Рік тому +10

    प्रत्येक आमदार साहेब यांनी त्यांच्या मतदार संघातील विकासासाठी भांडलच पाहिजे.

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq Рік тому +15

    हा बहुतेक उद्योग मंत्र्यांचा खासगी सचिव दिसतोय !

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 Рік тому +8

    सुशिक्षित आमदारांची महाराष्ट्राला गरज आहे,

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Рік тому +4

    रोहित दादा उच्चशिक्षित आहे. ते 8 वी नापास नाही. अतिशय हुशार युवा नेतृत्व दादा पवार रोहित. 🌹🌹🙏🙏

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 Рік тому +11

    माज आहे या शिरसाटला 😡

  • @raghunathbaad5823
    @raghunathbaad5823 Рік тому +6

    साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतो चांगले मुद्दे उपस्थित केले

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 Рік тому +34

    Rohit Dada You are the true leader Boss...young leader salute you sir we are with you like your aggressive expression and pointed qn on Govt... ❤

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +20

    मतदारसंघ विकासासाठी काम करणे आवश्यक सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा ठिकाणी एमआयडीसी व्हावी ऊस निर्मीती होते काळी जमीन आहे अशा ठिकाणी सिंमेट प्रकल्प सुरु झाले याला विकास बोलत नाही माळरान जमीनी असताना काळ्या जमीनीतून रिंगरोड जातो हा कसला विकास

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 Рік тому +7

    हा संजय शिरसाट आहे कोण ? एक नंबरचा उर्मट माणूस.

  • @sandipjagadale6133
    @sandipjagadale6133 Рік тому +37

    Vफलटणला एमआईडीसी पाहिजे लवकर बेकारी वाढली

  • @sunil.sisode8901
    @sunil.sisode8901 Рік тому +4

    महाराष्ट्राला आपली खर्या अर्थाने गरज आहे जय राष्ट्रवादी🎉❤

  • @user-ki5tf5sn6i
    @user-ki5tf5sn6i Рік тому +2

    रोहित पवार खरोखरच तडफदार नेतृत्व करणारा माणूस आहे उद्या महाराष्ट्र हितासाठी रोहित पवार मंत्रीपद मिळाले पाहिजे

  • @yuvrajchavan7744
    @yuvrajchavan7744 Рік тому +18

    शिरसाठ म्हणजे शीर साठ साठी च्या पुढ निघ...

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Рік тому +5

    महाराष्ट्राचा युवांचा आवाज फक्त रोहित दादा

  • @nitinthakur8225
    @nitinthakur8225 Рік тому +5

    Rohit rock shirsathh shock
    What a epic reply
    मस्त धुतला शिरसाठ ला 😂😂

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Рік тому +2

    युवकाचे आधारस्तंभ रोहित दादा पवार. हा पहिला आमदार आहे युवकांच्या रोजगाराबद्दल बोलला. धन्यवाद दादा. भावी मंत्री. 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @shekharkadlag4327
    @shekharkadlag4327 Рік тому +2

    खर तर रोहीत दादा पवार,आदित्य ठाकरे साहेब तसेच सत्यजित तांबे साहेब यांसारख्या शिक्षित तरुण नेत्यांनी एकत्र यायला हावे सर्व शिकलेली मंडळी आहे.

  • @shashikantmhatre4897
    @shashikantmhatre4897 Рік тому +7

    रोहित पवार साहेब❤❤

  • @narayanthorat2608
    @narayanthorat2608 Рік тому +5

    खरच बोलता रोहित पवार साहेब

  • @manojkumarmakune3649
    @manojkumarmakune3649 Рік тому +4

    ते सर्व जाऊद्या शिरसाट साहेब. कार्यक्रमातील जेवण बनवणाऱ्या अच्यार्याचे राहिले पैसे दिले का.😂😅🤣😃😆😅

  • @RSRs-cr1nj
    @RSRs-cr1nj Рік тому +12

    Chan Rohit ji

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 Рік тому +3

    रोहित पवार बहोत अच्छा असेही बने रहो शिरसाट अशिक्षित है

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Рік тому +6

    लढवय्या नेता उदयास येत आहे....

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 Рік тому +5

    रोहित पवार......👍👍👍

  • @ramchandraherwade8047
    @ramchandraherwade8047 Рік тому +1

    पवार साहेब आम्ही सच्या शिवसैनिक तुमच्या पाठशी आहोत जय महाराष्ट्र साहेब

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Рік тому +6

    या शिरसाठला खूप. ....आलाय जन ता लवकर ऊतरवेल

  • @sagarmarathe7122
    @sagarmarathe7122 Рік тому +6

    भावी शरद पवार❤❤❤

  • @ganeshugale3244
    @ganeshugale3244 Рік тому +5

    ❤MLA Rohit dada❤ welldone

  • @madhuriborse5863
    @madhuriborse5863 Рік тому +5

    रोहित दादा आगे बढो

  • @user-cq1si3mj9y
    @user-cq1si3mj9y Рік тому +6

    बुंलद आवाज रोहित दादा

  • @pravingare5126
    @pravingare5126 Рік тому +5

    भावी माजी आमदार...

  • @SantoshJadhav-sl1kq
    @SantoshJadhav-sl1kq Рік тому

    Good Rohit Pawar असंच सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. सरकारने जनतेच्या हिताचे प्रश्न सोडूऊन मार्गी लावावे. उगाच काही वक्तव्य करू नये. उगाच राजकारण करू नये.

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Рік тому

    बरोबर आहे रोहित पवार साहेब ग्रेट युवा नेतृत्व
    अशा नेतृत्वाची महाराष्ट्र साठी गरजेचे आहे

  • @sahebraokobarne5273
    @sahebraokobarne5273 Рік тому +3

    वा रोहित.दादा वा मस्त jy maha Vikas aaghadi

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Рік тому +5

    Very nice 👌 Rohit Pawar

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj Рік тому +2

    अप्रतिम रोहित दादा..❤

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 Рік тому +4

    Rohit Pawar has rightly expained 👏👏👏👏👏

  • @user-yi7ug1pw6r
    @user-yi7ug1pw6r Рік тому +5

    Superb rohit pawar.......❤

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 Рік тому +2

    रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे खूप हुशार आहे त्यांची ही तळमळ आजच्या तरुण पिढीने लक्ष्यात ठेवली पाहिजेत अडाणी नेत्यांचा उदो उदो करण्या पेक्षा अश्या तरुण पिढीला साथ द्या ...100टक्के आपलं महाराष्ट्र राज्य किर्तीमान होईल हे नक्की

  • @sureshzurmure8180
    @sureshzurmure8180 Рік тому +1

    वा रोहीत पवार साहेब युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले, अभिनंदनीय आहे. तसेच शिरसाठ साहेब यांना खडे बोल सुनावले, हेही कमी नव्हे.

  • @shantaramgole8980
    @shantaramgole8980 Рік тому +4

    रोहित दादा ❤❤❤

  • @ashishkekare5295
    @ashishkekare5295 Рік тому +3

    One & Only #Rohitdada ❤✌🏻