Manoj Jarange News: जरांगेंची मोठी घोषणा, 20 जुलैपासून पुन्हा उपोषण!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 місяці тому +14

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @navnath2663
    @navnath2663 2 місяці тому +19

    काय तेच तेच दम देऊ देऊ सवय झाली दादा आता सरकारला वैताग आला तेच तेच ऐकून गप घरी बसलेलं बर आता बस झाल😂

    • @Sonulapatil
      @Sonulapatil 2 місяці тому +1

      दादा खूप वैताग आला हो तुमचा आणी तुमच्या धमक्यांचा दुसर काहीतर करा लावा असेल तर ताकत एकट ते भुजबळ तुम्हला भाव देत नाही काय अर्थ आहे याला 😂

  • @vkenergy
    @vkenergy 2 місяці тому +6

    सुशिक्षित लोकं अडाणी च का ऐकतात तेच कळत नाही .

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 місяці тому +1

      Mi tech mahanto Tu Itka sushikshit Asun Ka Aikto

    • @ashokswant5156
      @ashokswant5156 2 місяці тому

      आडानी सगळ्या ला च भारी पडतो

  • @sudhakarkadam2949
    @sudhakarkadam2949 2 місяці тому +13

    आमरण उपोषण नको साखळी उपोषण करू

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 2 місяці тому +9

    संघर्षयोद्धा श्री मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🙏

  • @Sunilbarke8686
    @Sunilbarke8686 2 місяці тому +12

    गावठी मिथुन परत आंदोलन करणार परत 8/10 दिवसाने स्थगित करणार काय अर्थ ह्या वेळेस जीव गेला तरी मागे हटू नका खरे मर्द आहेत तुम्ही समजू द्या राजकारण्यांना

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 2 місяці тому +2

    बस झाले उपोषण..... EWS घेऊ द्या आम्हाला.... Sebc पेक्षा टिकणारं EWS चांगले आहे
    केंद्रात व राज्यात दोन्ही कडे पण आहे

  • @Yogeshgore-bi2gs
    @Yogeshgore-bi2gs 2 місяці тому +7

    गावठी काही पण सांगतो

    • @Viralmarathinews
      @Viralmarathinews 2 місяці тому

      तुला कुणी काढल इंग्रजांनी की पोर्तुगीज नी

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 2 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 2 місяці тому +4

    दादा.निवडनुक आली म्हणजे उमेदवारी साठी इच्छुक चार असतील.दोन नाराज होतील.दुसरा पर्याय शोधतील म्हणजे झाली वाटांनी. आज जे जनता आहे ते संघटीत रहातील का.

  • @kattarobc
    @kattarobc 2 місяці тому +11

    आता ह्या वेळेस उठू नका 😂😂😂

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 місяці тому +1

    आता उपयोग होईल अस वाटत नाही शरद पवार साहेब आता तुमचा विचार करू शकत नाहीत

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 місяці тому +18

    दादा मराठ्यांचे हातातच सत्ता आहे आज

  • @ObcKing-eo9oh
    @ObcKing-eo9oh 2 місяці тому +6

    Parat kaju badam

    • @RaviPawar-og1wn
      @RaviPawar-og1wn 2 місяці тому

      तुझ्या बायकुवर चढायला पावर लागल की काजू बदाम खाऊन

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC 2 місяці тому +22

    मजा करतोय समाजाच्या जीवावर

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 місяці тому

    हे उपोशन सरकारला परवडनार नाही एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @PramodHarne-gh7hl
    @PramodHarne-gh7hl 2 місяці тому +6

    दादा आमरण उपोषण करू नका साखळी उपोषण करा

  • @anilsalunke9693
    @anilsalunke9693 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩कर्म मराठा धर्म मराठा 🚩🚩खूप लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी 🚩🚩🚩

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 2 місяці тому

    आता उपोषन करुन लढायाच नाही आता प्रत्येक मतदार संघात सभा घेऊन पाडायच बघा

  • @rkz2345
    @rkz2345 2 місяці тому +1

    गावठी न आमरण या शब्दाचा अर्थ बदलला राव

  • @mahendrashelar3826
    @mahendrashelar3826 2 місяці тому +6

    एव्हढा तारीख पर तारीख तर सनी देओल चl judge पण नव्हता देत 😂😂

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 2 місяці тому

    Jarange साहेबांनी मुंबई ला जाऊन उपोषण करावे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 місяці тому +11

    कायरे बाबा याचे हाल, तेच तेच पुन्हा पुन्हा 😂😂

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 2 місяці тому

    मुंबई

  • @Rajubhosle-j2g
    @Rajubhosle-j2g 2 місяці тому +3

    Dada तुम्ही 288 उभा करत नाहीत

  • @mitrat7338
    @mitrat7338 2 місяці тому

    Mast chalu dya bhau😂😂😂😂😂

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 2 місяці тому +1

    काजू बदामची आठवण आली वाटतं. 🤣🤣🤣🤣🤣.

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 2 місяці тому +12

    लय डोकं उठवलं राव यान

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 2 місяці тому +1

    याला मुंबई उपोषणाला घेऊन या आझाद मैदान वर कर

  • @x91tv71
    @x91tv71 2 місяці тому

    दादा आता बस 288 उभे करा शरदला पण हबाडा देऊ.
    लपवून बस झाल आता एकदा झटकाच देउ.

  • @आपणसर्वभारतीय
    @आपणसर्वभारतीय 2 місяці тому +2

    1.57 OBC Bhandhwaano nit aika .....

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 місяці тому +2

    गावटी काही पण बोलतो

  • @vsmashe
    @vsmashe 2 місяці тому +1

    एकदाचे मुंबई ला जा re तुम्ही काय त्याच त्या dhamkya देत राहता, काय तो विषय सम्पवा पटकन . स्पर्धा परीक्षा karnarya विद्यार्थ्यांच वटोल होताय तुमच्यामुले

  • @digambarRaut-g8u
    @digambarRaut-g8u 2 місяці тому +1

    अरे किती वेळेस आता एकदाच आता एकच संधी म्हणतो बाबा झोप घरी....

  • @ajaydg8987
    @ajaydg8987 2 місяці тому

    288, काकाची ऊर्जा हायच

  • @balapatelPatel-y1b
    @balapatelPatel-y1b 2 місяці тому +2

    Tya wakdys la sanga patil teni apl sagla vatol kelay

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 2 місяці тому +2

    बोच्या 😂😂😂😂😂

  • @rameshwarsonwane6660
    @rameshwarsonwane6660 2 місяці тому +4

    Jirli ka

    • @dilipubale3095
      @dilipubale3095 2 місяці тому

      तुझी जिरली का बाबु

  • @abhijeet60
    @abhijeet60 2 місяці тому +1

    MVA la support Karel ha 😂

  • @ambadasware9468
    @ambadasware9468 2 місяці тому +1

    उपोषण जरूर सुरू करा ex एड वारे

  • @obc7523
    @obc7523 2 місяці тому

    आमरण उपोषण करा, थांबवु नका

  • @Shivtandav-v2i
    @Shivtandav-v2i 2 місяці тому

    saheb Tarik pudacha varshichi Vasavi manje bare Damle ami ardun

  • @yogeshwarbhore2919
    @yogeshwarbhore2919 2 місяці тому

    Gawati mithun shard pawar chi urja aahe

  • @digambarraul1339
    @digambarraul1339 2 місяці тому

    288 आमदार हे काय तुमच्या हातात आहेत का पालघर मधले आमदार मुंबई मधले आमदार तुम्ही पडू शकत नाही

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk 2 місяці тому +11

    अक्कल शुन्य माणुस जरांगे😂काहिपण बडबडतो याच बोलन सरकारणी मनावर घ्यायला नाही पाहिजे 😂

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 2 місяці тому +1

    अरेरे.

  • @kisanbangar7146
    @kisanbangar7146 2 місяці тому +1

    Bhau atta dambaji karu nako, bas niahi tr uth pan ati thit mati honar ahe.

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 2 місяці тому +2

    😅😅😅😅😅

  • @Thereal3701
    @Thereal3701 2 місяці тому +1

    काजू बदाम खाऊन

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤