सारखं रडण्याची सवय लागलेय. उद्योगांबद्दल आणि उद्योगपतींबद्दल एवढा आकस का..? मान्य आहे बहुतेक उद्योगपती कधीना कधी भ्रष्टाचारी मार्गाचा वापर करतात. पण त्याबाबत कायद्याची अंमलबजावणी नीट व्हायला हवी आणि लूप होल्स बंद व्हायला हवेत. पण आजकाल जो तो उठतो तो श्रीमंत उद्योगांना बळीचा बकरा करतो. ते लाखो करोडोंनी रोजगार देतात हे सोयीस्कर विसरतात. आज कलियुगात कुठल्याच देशात रामराज्य नाही. थोडासा विवेक सर्वांनी बाळगला पाहिजे. आपले सर्व सामान्य शेतकरी एम्पॉवर होतील या बाबत कुणीच काही बोलतही नाहीत आणि करतही. स्वतः तुपाशी खाणारे स्वार्थी आणि सर्रास अप्पलपोटेपणाने निवांत बसून मुक्ताफळं उधळतात. पॉलिटिक्स हा शाप होऊन बसलाय.
Video banavayala paise milale ki samajala kaya ghatak ani kaya upyogi hi samaj nashta hote Maya nagari Celebrity chi nav ghetale tar aata lok ajun dur janar tya vastu pasun Tya celbrity la mag advertise karayala sanga free madhe 😊
Yat ek sudha gai nahi. There is not even a single cow in that whole dairy farm. These all are animals. Gai ti aste jila washing aste. Vdo banavtana kiman mahiti tari ghet ja tya gostibaddal.
जर्शी गाय जेवढे दूध जास्त दुध देतात तेवढे दूध आरोग्याला घातक आहे कॅन्सर सारखे आजार होतात त्यापेक्षा गावरान गाय शेळी याचे दूध सर्वोत्तम
1liter pan dudh nasta na pan
Ani ya hf aahet jersey nahi
Any reference?
@@SSPhysics no only whatsapp forward refrence
वळसे पाटील व देवेंद्र शाहा यांची पार्टनरशिप आहे यात गोवर्धन आणि भाग्यलक्ष्मी ही दोन्ही एकच मालकाची आहेत मी चार वर्ष काम केले आहे इथे
ववा साहेब खुप छान . धन्यवाद . आपलराजकीय भाग सोडून सर्व काही महाराष्ट्रातचांगला आहेअगदी बरोबर सांगितलं तर
आपली गावरान गाय महत्वाची तीलाच म्हणतात गाय आणि माय
अगदी बरोबर
मोठा गोठा असून काय फायदा ? स्वतः तयार केलेले दूध 120 रुपये लिटर ने विकतात ?
आणि शेतकऱ्यांकडून दूध 27 रुपयाने घेतात
दिलीप वळसे पाटील ह्यांचा गोठा आहे 120 रुपये काय घेऊन बसलात सरकारी वस्ती गृहात 137 रुपये दरात दुध जाते
मंचर, पुणे.
@@jeevanjambulkar देवेंद्र शाह नावाच्या गुजराती माणसाचा आहे
farm laws aste tr farmers la profit jhala asta ya congress ne wat lavli 😡
@@XauUsd.46 😂
सारखं रडण्याची सवय लागलेय. उद्योगांबद्दल आणि उद्योगपतींबद्दल एवढा आकस का..? मान्य आहे बहुतेक उद्योगपती कधीना कधी भ्रष्टाचारी मार्गाचा वापर करतात. पण त्याबाबत कायद्याची अंमलबजावणी नीट व्हायला हवी आणि लूप होल्स बंद व्हायला हवेत. पण आजकाल जो तो उठतो तो श्रीमंत उद्योगांना बळीचा बकरा करतो. ते लाखो करोडोंनी रोजगार देतात हे सोयीस्कर विसरतात. आज कलियुगात कुठल्याच देशात रामराज्य नाही. थोडासा विवेक सर्वांनी बाळगला पाहिजे. आपले सर्व सामान्य शेतकरी एम्पॉवर होतील या बाबत कुणीच काही बोलतही नाहीत आणि करतही. स्वतः तुपाशी खाणारे स्वार्थी आणि सर्रास अप्पलपोटेपणाने निवांत बसून मुक्ताफळं उधळतात. पॉलिटिक्स हा शाप होऊन बसलाय.
जनतेने भारतीय देशी गाय आणि आणि ही विदेशी जनावर ( यांना गाय का म्हणतात हेच समजत नाही?) यातील फरक समजून घ्यावा ही विनंती.
दूध देतात त्या. फक्त गावरान गायी वर अवलंबून राहिलो तर मुलं उपाशी झोपतील.
कुलकर्णी सर तुम्ही जे विडियो Dakhvta ते इंस्ट्रेंटिंग अस्तात मि लक्स पूर्वक Bagto Good👍👍❤
होस्टेस freezen गाईच दुध अतिशय खराब असते.शुगर कन्सर सारखे आजार या दुधामुळे होतात
🎉🎉🎉yes
होस्टेज फ्रीजन दूध म्हणजे आपन डेअरीचे घेतो ते काय? किंवा जर्सी गायचे डेअरिचे,कस समजायचे कृपया सांगा. कारण मी रोज पितो, निर्णय घेता येईल. थैंक्स
जर्सी आहेत काय कामाच्या 👍🏻
देशी गाय 🙏🏻पाहिजे
दूध देतात त्या. फक्त गावरान गायी वर अवलंबून राहिलो तर मुलं उपाशी झोपतील.
राहुल सर छान वाटली माहिती असेच उप्रकम चालू ठेवा
खुप छान सादरणीकरण
भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म
मंचर,तालुका-आंबेगाव जिल्हा-पुणे
Machar la kude hahe
खीलार गाई लय भारी ❤
फक्त गावरान गायी वर अवलंबून राहिलो तर मुलं उपाशी झोपतील.
Rahul Kulkarni yanchi zalak yek veglich aaste nice 👍👍👍👍 ha patya amchya dharashi cha aahe amhala Abhiman vatato tumcha sir ❤
सर देशी गाईला च फक्त गाय म्हणतात तिची देशी गोवंशाची तुलना होऊ शकत नाही.हि दुध देणारी विदेशी जनावरे आहेत.
हे दूधचा खुप वास येतो
कुठ आहे हा डेरी फार्म खूप छान आहे नियोजन तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏👍
mancher pune
Only Jersey cows. NOT INDIAN COWS & NOT A2 MILK.
🚩🇮🇳🚩
Desi cows are far better than Jersey. Quality of milk is important than quantity. Please don't drink milk of Jersey cows
देवेंद्र शाह नावाच्या गुजराती माणसाने किती मोठ साम्राज्य उभे केले आहे पहा
😮😮😮😮 गुजराती
गुजराती परप्रांतीय लोकांना अजिबात जमिनी विकू नका 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
खुप छान
मंचर पुणे
यांचे दूध सोन्याचे आहे काय
दिलीप वळसे पाटील ह्यांचा आहे
@@jeevanjambulkarदेवेंद्र शाह नावाच्या गुजराती माणसाचा आहे
कुठे आहे
Jersey cow milk= the worst in the world.
Kontya ठिकाणी आहे
Manchar,ambegaon, Pune
दिलीप वळसे पाटील ह्यांचा आहे
मंचर पुणे
@@jeevanjambulkar😂😂😂 लाभार्थी आहेस का, पराग शाह नावाच्या गुजराती माणसाचा आहे
@@pratik4707fky rda kai gujrati gujrati lavlay
tumi kra ki mehnat nust radyach mahitey
हा फॉर्म कुठे आहे सर
मंचर ta-ambegaon Dist-pune
मंचर,पुणे नाशिक रोडवर पुण्यापासून ६०किलोमीटरच्या जवळपास आहे
या लोकांमुळेच दुधाची वाट.लागलीच
गाई देशी नाहीत, जर्सी गाई आहेत, महत्त्वाचं आहे हे choice is urs
खरंच ह्याला गोठा म्हणावा का? की ही फॅक्टरी आहे दुधाची..😂
गाय नसून गाय सदृश्य प्राणी आहे.
चागल आहे देशासाठी कोणीतरी चागल काम करत आहे
मस्त
गायीचा गोठा ❌️
दुध देणाऱ्या यंत्राचा गोठा ✅️
❤
Kulkarni sir good video
राहुल सर
लय भारी
SALUTE TO THE MANAGEMENT OF THIS LARGEST DAIRY IN ASIA.
सगळ्या फालतू गाई आहेत यांना देशी गाई कळत नाहीत का
Video banavayala paise milale ki samajala kaya ghatak ani kaya upyogi hi samaj nashta hote
Maya nagari Celebrity chi nav ghetale tar aata lok ajun dur janar tya vastu pasun
Tya celbrity la mag advertise karayala sanga free madhe 😊
या सर्व गायी जर्शी आहेत
गाय नाही, दूध देणाऱ्या मशिन आहे.
गोरगरीब जनतेला दूध कमी भावात उपलब्ध व्हायला पाहिजे भलेही सरकारकडून ग्रँड घ्या मानव सेवा ईश्वर सेवा
हा गोठा कोठे आहे?
Manchar Pune deri malak. Maji gruhamtriDilip valse patil
पहाण्यासाठी वेळ मिळाला तर बरे होईल.
नाही तेथे कामगारांन व्यतिरिक्त कुणाला येऊ दीले जात नाही
दिलीप वळसे पाटील ह्यांचा आहे
मंचर, पुणे.
सगळं गुपचूप सुरू असत ह्यांच, परमिशन म्हणून देणार नाहीत, देशी गाई का ठेवल्या नाहीत एकदा विचारा की ??
उतम माहिती
this is not cow!
Ek vait gisht doodh band jhal ki hya gai kattalkhanyatach janar 💯%
Yat ek sudha gai nahi. There is not even a single cow in that whole dairy farm. These all are animals.
Gai ti aste jila washing aste. Vdo banavtana kiman mahiti tari ghet ja tya gostibaddal.
या गायी देशी आहेत कि जर्सी आहेत ?
Holstein frisian
गावठी आहेत😂
शेवटी विदेशीच की ह्यना वशींड नसल्यामुळेच सुर्यनाडी ह्याना नाही
मी काम केल आहे या गोठवरती
तुमाला कसा वाटला अनुभव
He lokancha chara rhuri tallukyatun aantat
Pun ghasacha bhav kay aahe tyana vichara lutat shetkryana
असे काही तरी व्हिडीओ पाहण्यासाठी बरे वाटतात नाहीतर फक्त याची त्याची टीका
इजराइल डेअरी फार्म ची बरोबरी हा डेअरी फार्म करू शकत नाही😂
ते राहू द्या ओ तेवढे तर ते प्रयत्न करत आहेत ना तुम्ही काय विदेशी 0:00 लोकाचे रि ओढता की
mg ja israel la
Hya Jersey cows ahet.Hyanna Gaay mhanane chukicha ahe. Deshi gaayi tumhala ka milat nahit? parvadat nastil tar hya gaayincha unhygenic dudh ka vikata?. Goshala, Gopalan hya sambandhi neet mahiti ghya ani mag vyavasay kara.
एवढा पैसा असून काय उपयोग जर्सी चे दूध पितात.
कम्यूनिस्ट।