दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्यांना विरोधक बरोबर हेरुन ठेवतात आणि ऐनवेळी रणांगणात आणतात.. नाहीतर हिंदुंचा महासंग्राम चाललेला असताना आपली बिनभरवशाची कर्तबगारी दाखवण्याच्या फंदात कोण पडेल ??...
हो भाऊ.. खूप दहशत आहे मोहिते पाटलांची.. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लोकसभा निवडणुकी च्या वेळी सांगितले होते धैर्यशील मोहिते गुंडागर्दी करतात ते मी चालू देणार नाही.. आता बघूया काय होते ते
देवेंद्रजी नी अशा अस्तनीतील निखारे ओळखून वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे, तसेच महाराष्ट्रा तील उध्वस्त, व काका च्या चाटु मिडिया ला सुद्धा धडा शिकवला पाहिजे
सुशीलजी एक महत्वाचा प्रश्न असा पडतो कि नांदेड मध्ये यावेळी भाजपचा खासदार का निवडून येऊ शकला नाही ? तिथे तर श्री.अशोकजी चव्हाण जे भाजपतर्फे राज्यसभेचे खासदार आहेत. पण त्यांची कन्या मात्र आमदार म्हणून कशी निवडून येऊ शकते ? नक्की काय गौडबंगाल आहे?
जय श्रीराम यामध्ये नागपूर पश्चिम ची जागा उमेदवार बाहेरचा म्हणजे दक्षिण नागपूरचा माजी आमदार पराभूत झाला .दुसरं साकोली कायम भाजप असताना 202मतांनी पटोले येतात , यवतमाळ ची जागा कर्जत ची अशा अनेक जगाचे analysis आपण करावे आणि हा विजय भाजप ने आपला म्हणू नये हा संघाचा आहे.जय श्रीराम
Sir , many senior leaders of BJP don’t want Devendra to ascend greater heights. Ever since 2014 such lobbies are active. Many of them are hand in glove with Pawar lobbies. But unfortunately for them Modi is firmly behind Devendra.
In 2019 itself , as Bhau had suggested, if BJP had contested alone , could get majority. This time that suggestion is far more valid . But even Shah & Modi feel that to win Elections on Hindutva Plank , BJP needs help from other Hindutvawadi parties. This time Hindutva Plank was proved less effective than other factor Ladki Bahin Yojana and Shivsena is trying highjack its credit.
सुशील कुलकर्णी baki ईतर विश्लेषण बरोबर आहे पण बडनेरा येथील चित्र वेगळे होते, रवि राणा विरोधात खूप काही बाबी होत्या हे पण लक्षात घ्यायला पाहिजे 👆 नुसतेच तुषार 💦 वर शिंतोडे उडवून चालणार नाही!
सुशीलजी मी ह्याच मतदार संघातला आहो, तुषार भारतीय हा एक नं चा मुजोर आणि उर्मट व्यक्तिमत्व आहे, नेहमी भावाच्या भरवश्यावर फुशारक्या मारणारे आहेत ह्यांना परत पक्षात घेऊ नये. ह्यांच्या pc बघा कसे माज आल्या सारखे बसतात. छान झालं डिपॉझिट गेलं. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
MotaBhai does not want any competition in future for his own political prospect... This elections success is only due to Devendra and RSS... But MotaBhai thinks them of threat...
Cross Party Border Alliance😮 Congress moles in BJP? Who from BJP allied with Modi Hatao Conspiracy of George Soros & Rahul Gandhi by some intriguing statement just before Lok Sabha Election day? Similarly who allied with similar Conspiracy to diminish BJP prospects by intriguing drama of corruption just before Maharashtra's State Assembly Election day? Each Bharatiya and Bharatiya BJP members must ponder upon deeply to ensure such cross party border alliance does not damage BJP prospects.
उगाच फालतू.बोलू.नका आघाडी.जस बोंब मारती तस तुम्ही आज करता....😂😂😂😂😂 अस असेल तर त्याना पण अधिकार आहे की..त्याचं महत्व तुम्ही कमी करता मग ते काय गप बसतील.का
या जयचंद घोरीना शोधून पक्षातून हद्दपार करा ही देवेंद्रजीना विनंती
महायुतीच्या अभूतपूर्व यशात महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची ही गैरकृत्ये झाकोळून गेली आहेत. ती उघडी पाडल्याबद्दल धन्यवाद 🙏🏼
भाजपने आता जिसका साथ उसकाही विकास असेच वागायला हवे 🔥🔥जय श्रीराम 🚩🚩
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .
BJP याचि नोंद घेऊन अशाना बाहेर चा रस्ता दाखवावा
दाखवणार
सुशीलजी, राज ठाकरे मुळे 10 सीट्स पडल्या आहेत महायुतीच्या. त्यावर बोला. त्यात 2 भाजपाच्या होत्या.
देवेद्र आता जवळची माणसे बदलावे
खूपच छान विश्लेषण. अगदी योग्य, मुद्देसूद.
खूप महत्वाचे बोललेत sir,,, धन्यवाद
भाजपसाठी विरोधक परवडले पण हे झारीतले शुक्राचार्य नको ! केवळ नावात भारतीय असून उपयोग नाही ! उपदव्याप पक्षविरोधी पर्यायाने हिंदुत्व विरोधी ! 🙏🚩🚩
खरय
दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्यांना विरोधक बरोबर हेरुन ठेवतात आणि ऐनवेळी रणांगणात आणतात.. नाहीतर हिंदुंचा महासंग्राम चाललेला असताना आपली बिनभरवशाची कर्तबगारी दाखवण्याच्या फंदात कोण पडेल ??...
अगदी खरं
पटोलेंना निवडुन देणार्या असंतुष्टाबद्धल बोला
छत्रपती शिवाजी महाराज की जय l जय भवानी l जय शिवराय l 🙏🇮🇳🚩
दुरुस्ती निश्चित होणार 👍🚩🇧🇴🙏🇧🇴🙏🚩👍
माळशिरस मध्ये थोडा जोर लावला असता तर राम सातपुते आले असते
हो भाऊ.. खूप दहशत आहे मोहिते पाटलांची.. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लोकसभा निवडणुकी च्या वेळी सांगितले होते धैर्यशील मोहिते गुंडागर्दी करतात ते मी चालू देणार नाही.. आता बघूया काय होते ते
बरोबर
कुलकर्णी साहेब,, माघार घ्यायला लावून पैशाचे व्यवहार होतील का असे तर प्रयत्न नसतील ना
मी माघार घेतो पण मला एवढे एवढे पॅकेज द्या अशी तर तयारी नसेल ना???
शिंदे साहेब कधी महा युतीला
फटका देणार नाही
हिच अपेक्षा.
जय हिन्दू राष्ट्र
भुजबळांनी कांदे विरुद्ध स्वतःच पुतण्या उतरवला होता.ह्या कडेही बघा.
सुशील जी या भारतीयांनी माढा ओ माळशिरस या मतदारसंघात असेच दिवे लावले अशी चर्चा होती
अगदी योग्य बोललात
अकोला येथे हेच झाले
भाऊ candidate कच्चा होता.. आपल्या अकोल्यात दोन्ही आमदार, खासदार बिनकामाचे.. आता संघटनेतील फ्रेश लोकांना संधी दिली पाहिजे
@@Jeetkiore होय हीच चूक भोवली.
Right
भंडारा जिल्ह्यात साकोली मतदार संघात नाना पटोले यांच्या विरोधात असेच केले आणि आपली एक सीट अशीच गेली.
👍👌🙏very true
Jay shree ram
BJP must take Sushil Kulkarni on board as election strategist. My serious views.
भाजपला सुद्धा फडणवीसांचे वावडे आहे की काय? त्यांच्या कष्टाने आलेली सत्ता चालते पण ते सत्ताधीश झालेले चालत नाहीत. असं काही आहे का?
उमेदवार राचे बॅकग्राऊंड पाहून सामान्य कायॅकयाॅमधये चिड निर्माण तयारहो झाली
सहमत
नंदुरबार मध्ये असेच झाले होते,भाजप चे,आदिवासी मंत्रीची मुलगी व भाऊ दोघ युतीच्या उमेदवारां विरुद्ध उभे राहिले होते,त्यातली एक जागा हातून गेली.
Barobar aahe bhau
Shinde na kami karnya sathi Kam kel gel
रास्तच मुद्दा
नमस्कार सुशील जी 🙏
जयःश्रीःरामः🙏🌹🌹❤️❤️🙏
हे मात्र आवडलं बुवा पण पक्ष धुरीणाच्या लक्षात येईल का
नाना पटोलेंच्या बाबतीत पण तेच झालय बहुदा सूशिलजी. तिथेही बंडखोरी झाली.
तुमच्या मताचा गंभीरपणे भाजपाच्या नेत्यांनी विचार करून योग्य ती कारवाई करतील
नाना पटोले 208 मतांनी जिंकले
तिथे BJP च्या बंडखोराणे 18309 मते खाल्ली
शत्रू घरातील असू शकतात.. 🚩
देवेंद्रजी नी अशा अस्तनीतील निखारे ओळखून वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे, तसेच महाराष्ट्रा तील उध्वस्त, व काका च्या चाटु मिडिया ला सुद्धा धडा शिकवला पाहिजे
Ekdam sahi kaha hai aapne bhajap ki baat hai jis se bandali tushane ki ab inper nazar rakhna hai a santushtoper😢😢😢😢
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत संघर्षामुळे लातूरची जागा भाजपने गमावली आहे.
१०० टक्के बरोबर
सुशीलजी
एक महत्वाचा प्रश्न असा पडतो कि नांदेड मध्ये यावेळी भाजपचा खासदार का निवडून येऊ शकला नाही ? तिथे तर श्री.अशोकजी चव्हाण जे भाजपतर्फे राज्यसभेचे खासदार आहेत.
पण त्यांची कन्या मात्र आमदार म्हणून कशी निवडून येऊ शकते ?
नक्की काय गौडबंगाल आहे?
होय, पंकजा मुंडे नी प्रयत्न केला पण अयशस्वी झाला.
शुभ संध्या 🌹
🙏🙏🙏
दिल्लीत सुद्धा एक सेम टू सेम झारीतला शुक्राचार्य आहे.त्याचे नाव श्रीकांत मालवीय आहे.
कान उघाडणी झालीच पाहिजे. ती तुम्ही केली.
जय श्रीराम यामध्ये नागपूर पश्चिम ची जागा उमेदवार बाहेरचा म्हणजे दक्षिण नागपूरचा माजी आमदार पराभूत झाला .दुसरं साकोली कायम भाजप असताना 202मतांनी पटोले येतात , यवतमाळ ची जागा कर्जत ची अशा अनेक जगाचे analysis आपण करावे आणि हा विजय भाजप ने आपला म्हणू नये हा संघाचा आहे.जय श्रीराम
Haklaa yaa भारतीयाला
❤
बीजेपी चे नेते याची दखल घेतील असे वाटत नाही. ते हवेत आहेत.
चाटूगिरी चमचेगिरी करणारे नेते प्रत्येक पक्षात आहेतच पण जाणकार नेते त्यांना कुठं ठेवावं तितेच ठेवलेत.
कान पिळण्याचं काम पत्रकारांचं आहे.
पण अजित पवार काय करतील ते मला माहित नाही आणि महाराष्ट्र ला माहित नाही
राम शिंदे का पढले
Sir नमस्कार
आकोला प.1300 मतानी आलीमचंदानी यांनी पाडली
जनता नवनीत राणा ला पसंती देत नाही म्हणजे रवी राणा पण जनतेला पसंद नाहीये स्पष्ट होतं राणा घराण्याचा नको आहे जनतेला मग रवी राणा कशी काय निवडून आले
Excellent analysis , internal conflicts is not probed by bjp after success
Mastta Sushilji.
बाहेर राहून घंटा वाजवणं खूप सोपं असतं रे बाबा
भाजपच्या अंतर्गत निवडणुका होणे गरजेचे आहे.मग खरे लोकसेवक कोण आणि चमकोगिरी करणारे कोण हे कळेल.१० वर्षे फक्त नेमणुका होत आहेत त्याही चमच्यांच्या.
Ho Tushar Bhartiya Amravatichach ahe amvhya gharajavalach rahto konich vicharat nahi tyala
🙏🌹🌹❤️❤️🙏
बीड मधील आष्टी विधान सभा वर व्हिडिओ बनवा सर
Abhimanyu pawar has soft corner for Amit Deshmukh
अजितदादावर vishvas thevu naka
अहो हे सगळे राजकारणी आतुन् एक आहे
रोहित पवार नाही का निवडून आले
अजून फडणवीसांचे नाव का घेत नाहीत? भाऊ खात्रीने सांगताहेत. पण मनात धाकधूक आहे
रवी राणाच्या भूतकाळाचा अभ्यास करा कुळकर्णी सगळी उत्तर मिळतील तुम्हाला...
अरे उपश्या नवनीत राणा किती पाळतात पक्षासाठी त्या श्रीकांत भारतीय चे काय योगदान सांग की लवड्या
खर्डेघाशीसाठी दिल्लीत असलेला कारकुन तावडे त्यातील एक आहे.वाचाळ आणि आचरट गडकरी आणखीन एक झारीतील शुक्राचार्य .
सहमत आहे
डोळे उघडले
लातूर शहर मतदार संघातील एक व्हिडिओ बनवा
Sir , many senior leaders of BJP don’t want Devendra to ascend greater heights. Ever since 2014 such lobbies are active. Many of them are hand in glove with Pawar lobbies. But unfortunately for them Modi is firmly behind Devendra.
सावधान आराजकता माजवन्याचा प्रकार तर होत नाही ना हे तपासन्याची गरज आहे का ?
सुशील जी असेच आमच्या अकोला पश्चिम मतदार संघात पण घडले आहे. यावर पण एक विश्लेषण करा.हे आपले पण विश्लेषण अगदीच बरोबर आहे. हे असेच घडले आहे.नमस्कार
एवढी उठाठेव करण्यापेक्षा एकनाथ शिंदे काय वाईट आहे का शहाणपणा ने वागा त्यात मोठेपणा आहे
एकनाथ शिंदे CM झाले होते देवेंद्रजी नी त्यांनाच DCM बनून साथ दिली. आत्ता तोच मनाचा मोठेपणा शिंदेनी दाखवला तरच युती टिकेल. एकतर्फी त्याग कसा कोणी करेल?
पण अजित पवार काय करतील ते मला माहित नाही आणि महाराष्ट्र ला माहित नाही
सुशील जी इतके स्पस्ट बोलू नका तुमची गत आमच्या सारखी होईल संघ भाजप यांना कान टोचले ले चालत नाही ते लगेच वरतुला बाहेर घालून देतात हा माझा अनुभव आहे
ह्या श्रीकांत भारतीय याने माढा लोकसभा तिकीट विकले होते
अगदी बरोबर !
Tumhi barobar asal, pan Nagpur west chi seat tar Fadnavis yaani swataha congress la setting karun dili.
In 2019 itself , as Bhau had suggested, if BJP had contested alone , could get majority. This time that suggestion is far more valid . But even Shah & Modi feel that to win Elections on Hindutva Plank , BJP needs help from other Hindutvawadi parties. This time Hindutva Plank was proved less effective than other factor Ladki Bahin Yojana and Shivsena is trying highjack its credit.
सुशील कुलकर्णी baki ईतर विश्लेषण बरोबर आहे पण बडनेरा येथील चित्र वेगळे होते, रवि राणा विरोधात खूप काही बाबी होत्या हे पण लक्षात घ्यायला पाहिजे 👆 नुसतेच तुषार 💦 वर शिंतोडे उडवून चालणार नाही!
बरोबर आहे विश्लेषण.. दोघेही भाऊ बेकार आहेत एकदम पक्षविरोधी
विनोद तावडे काका साहेबांचा हुकमी एक्का आहे...
जर तुम्हाला त्रास दिला तर या घरभेद्यांचा चेहरा जास्त स्पष्ट होईल
सुशीलजी मी ह्याच मतदार संघातला आहो, तुषार भारतीय हा एक नं चा मुजोर आणि उर्मट व्यक्तिमत्व आहे, नेहमी भावाच्या भरवश्यावर फुशारक्या मारणारे आहेत ह्यांना परत पक्षात घेऊ नये. ह्यांच्या pc बघा कसे माज आल्या सारखे बसतात. छान झालं डिपॉझिट गेलं.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nanded la milind Deshmukh yanna Balaji kalyankar chya virodhat kase ubhe kele ? Harta harta sena jinkli
Nice
MotaBhai does not want any competition in future for his own political prospect...
This elections success is only due to Devendra and RSS...
But MotaBhai thinks them of threat...
137+10 ( From SS and NCP ) = 147 .. DF indirectly shown mirror to internal opponents .... Shrikant Bharatiy is a man of Nadda and Shah
सुशिलभाऊ यांनी लोकसभा चे उमेदवार पडण्याचे षडयंत्र रचले होते यांची अशीच गत होणार
Cross Party Border Alliance😮
Congress moles in BJP?
Who from BJP allied with Modi Hatao Conspiracy of George Soros & Rahul Gandhi by some intriguing statement just before Lok Sabha Election day?
Similarly who allied with similar Conspiracy to diminish BJP prospects by intriguing drama of corruption just before Maharashtra's State Assembly Election day?
Each Bharatiya and Bharatiya BJP members must ponder upon deeply to ensure such cross party border alliance does not damage BJP prospects.
PLS FORWARD TO BJP OFF,PMO OFF,HOME DEPT OFF,YOUR VIDEO
Wani vidhansabha base zhale
Akola sit padli
अकोला पूर्व पडली पाहिजे होती.. लाला जी च्या घरातील उमेदवार असता तर सहानुभूतीने जिंकला असता
कोकण सर्व ब्राम्हण संपविले
sanatani ek honay ka fyda daykho haryana maharastra nay bhagaya
उगाच फालतू.बोलू.नका
आघाडी.जस बोंब मारती तस तुम्ही आज करता....😂😂😂😂😂
अस असेल तर त्याना पण अधिकार आहे की..त्याचं महत्व तुम्ही कमी करता मग ते काय गप बसतील.का
Tela hi gela tup hi gele congi cha hatat alle dhupatney.