Це відео не доступне.
Перепрошуємо.
फायनल १२५किलो ४५६ पुणे पृथ्वीराज मोहोळ VSसोलापूर महेंद्र गायकवाड| सेना केसरी LIVE | SENA KESARI LI
Вставка
- Опубліковано 17 лют 2024
- महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद यांच्या मान्यतेने
मा. श्री. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
यांच्या वाढदिवसानिमित्त
सेना केसरी
स्पर्धा दि.१५/१६/१७/१८ फेब्रुवारी २०२४ रोजी
स्थळ: हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे.एस.पी.एम कॉलेज शेजारी, हांडेवाडी, ता. हवेली जि. पुणे
*उदघाटक
मा. श्री. उदयजी सामंत (उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य) महायुतीचे आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते
२०२४ शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी दुपारी ३.३० मी
सेना केसरी बक्षिसे
थोरली तालीम संघ,
महंमदवाडी यांच्या वतीने
प्रथम क्रमांक
5 लाख रुपये व
चांदीची गदा
-* द्वितीय क्रमांक*
3 लाख रुपये
-*तृतीय क्रमांक
2 लाख रुपये
चतुर्थ क्रमांक
1 लाख रुपये
आयोजक : श्री. प्रमोद नाना भानगिरे
शिवसेना पुणे शहरप्रमुख
मा.नगरसेवक पुणे महानगरपालिका
पुणे शहर शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, सर्व सोसायटी धारक, जेष्ठ नागरिक, सर्व अंगीकृत संस्था व महादेववाडी ग्रामस्थ
#सेना_केसरी_लाईव्ह_हांडेवाडी
#सेना_केसरी_२०२४
#मुख्यमंत्री_एकनाथ_शिंदे_साहेब
#हांडेवाडी_कुस्ती_स्पर्धा
#हांडेवाडी_सेना_केसरी२०२४
#प्रमोदनाना_भानगिरे_कुस्ती_स्पर्धा_२०२४
#प्रमोदनाना_भानगिरे_सेना_केसरी
जे.एस.पी.एम_कॉलेज
#महाराष्ट्र_राज्य_कुस्तिगीर_परिषद
#मा.श्री.उदयजी_सामंत(उद्योगमंत्री_महाराष्ट्र_राज्य)
#SENA_KESARI
#SENA_KESARI_2024
#CM_EKNATH_SHINDE_SAHEB
#JSPM_COLLEGE
#HANDEWADI
Mahakhel kusti This channel is particular show only wrestling sport, sport event, sport matches, players interviews, and much more about only sport. On this channel you can see live wrestling events, national selection trail, wrestlers workout, all wrestling updates. Mahakhel Sports handle this channel mahakhel sports provinding all wrestking sports event management services like Digital kusti scoreboard, photography , videography, facebook live youtube live, Drone camera, Camera crane, Ledwall and plazma TV on rent.
महाखेल कुस्ती हा चॅनेल फक्त कुस्ती खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल. महाखेल कुस्ती या चॅनेल वर महाराष्ट्रातील लाईव्ह कुस्ती मैदाने ,कुस्तीच्या स्पर्धा , नॅशनल ट्रायल , स्पर्धा दाखवल्या जातात. आम्ही कुस्ती खेळासाठी उपयुक्त असा डिजिटल कुस्ती स्कॉरबोर्ड , photography , videography , facebooklive , youtubelive ,plazmaTV ,LEDWall या सारख्या सर्व सुविधा पुरवतो.
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
ह्या पुणे वाल्यांची कायम नाटकं आहेत सोलापूरच्या पैलवान सोबत
Tuzya aai la ghoda tu khed na chinal chya may ch doodh pile asel tr
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
महेंद्र गायकवाड 605🎉
महेंद्र बाहुबली
महेंद्र गायकवाड विजयी
अतिशय गरीब घरातील पैलवान आहे महेद्रं605
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
अभिनंदन महिंद्र भाऊ बली
भरत सर पंच आहेत पण पहिल्यांदाच गायकवाड विजयी झाला . परत कुस्ती लावणे हे चूकीचे आहे.
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
आतिशय नम्र पैलवान 605 बाहुबली
महिंद्र गायकवाड साधा पैलवान नाही सिकंदर शेख ला दोन वेळा चुरा केला आहे❤❤🎉
Gpre shemdya chitpati cha kustila ye mhnav sikandar barobr smjel mg sikandar kay chiz ahe...ani Maharashtra kesri cha final la bghitl na tuza mahendra la chitpat krnarya shivraj la 10 sec...mdhe dumdun thevla sikandar ne ala motha chura krnara😂😂
😂😂😂😂
निकाली कुस्तीत नाही. निकाली कुस्ती होऊ दे मग समजेल.
पै महिंद्र गायकवाड विजय निश्चित आहेत, महिंद्र विजय झालाय
Pune chya pailvan Natak kartoy ❤❤❤
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्रातील एक नंबरचा पहिलवान आहे सहज खेळतो कुणाबरोबरही
महेंद्र कासाच ऐकत नाही मोहोळ ल...मोहोळ मागे मागे सरतोय..
महेंद्रने कुस्ती जिंकली आहे
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
भयानक शक्ति का पहलवान महिंद्रागायकवाड
Mahendr gaikwad 1 ch nambar lay bhari win direct
मेहंद्र जिंकलाय कि घिस्या वर
अभिनंदन अभिनंदन
महेंद्र गरीब घरातला पैलवान आहे
Nooo
श्रीमंत घरचा आहे
मोहोळ तू आजुन तयारी करून ये बाबा तुला झेपायचा नाय 605
😂😂😅
महेद्र विजय झाला आहे❤🎉❤
❤ *MAHENDRA 👑👑👑YA MAHARASHTRACHA BAHUBALICH AHE, AN MAHENDRA KADE FAKTA DAV AN 💪💪💪KHELCH AHE* 🙏🙏🙏💪💪💪💯💯💯
नाद करा ओ पन महेंद्र गायकवाड चा कुठ🎉🎉🎉🎉
605.. विजय.. झाले. महेंद्र..💪💪💪
संयम शांतता कार्यक्रम. बाहुबली 605
भरत मेकाले पैलवान नमस्कार
महेंद्र गायकवाड जिकला आहे
महेंद्र गायकवाड जिंकला आहे
Dono he pahalwan desh ke super star ha..dono ko hardik abhinandan ha ji.❤
Mohol pune kar nehmi Natak karoy ❤❤❤
अभिनंदन महेंद्र
महेंद्र चा घिस्सा डाव जबर्दस्त आहे.
पंच परमेश्वर आहे
दोनही पैलवान चांगले आहेत .
605 king 👑💪💪
Mahendr Vijay sanga
कुस्ती महेंद्र ने केली आहे..मुलगा खेळतोय की बाप कळतंच नाही..पृ.मोहळ..चा..येथे महाराष्ट्रीयन लाला मातीची कुस्ती आहे..की जपानी सुमोजी आहे..
Mohol la warning dili pahije. He is avoiding game. He is too weak to face Mahindra. Gaikwad should have been declared winner.
तो महेंद्र बाहुबली आहे सिकंदर चां दोन वेळा चुरा केलंय त्याने
लोकांच्या कमेट्स कडे लक्ष द्या
Mahendra Pahalvan pahale hi win ho gaye the
पटकला आणि दोन वेळा उचलला आम्ही अमरावती कर काय देण घेणं आहे पन पंच योग्य आहे
Mahendra jinkla aahe
Mahendra ❤❤❤❤
😮
Mahendra win
Kharokhr bahubali hy ❤
Are hya zatyana haar sahan hot naho darvelichi zavzav ahe hyanchi😅
Kay pailwan mage mage sarun kheltoy evda motha pailwan... bharat madne cha patta distoy😅
Prithviraj pahalwan ji ki acchi sehat ke liye bhi ishwar se prthna ha ji .. chot lagna dukhad ha...
605 💪
Mhendr. Vijayi. Zala
Maja nahi aali , MG is the best pahilwan
रवी शशीकळा सांगताय नयाय कुणीदयाचा,
Bahubali m
पैलवान कुठला पणअसू द्या अन्याय झाला नाही पाहिजे
605❤❤❤❤❤
कसय हबड 605.चा
पंच फक्त आखाड्यात पाहिजेत
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
पैलवानांना top cha जिल्हा सोलापूर
बाळा नावच काफि आहे. ,,,only मुळशिकर
@@rohidaskedari2476 सोलापूर मधे पैलवणांची संख्या जास्त आहे आणि टॉप चे पण जास्त आहेत माऊली, सिकंदर, बनकर, महेंद्र गायकवाड
Only Kolhapur❤❤
एकदा पाडलेवर कशाला डबल खेलवायच
Mahendra aani Sikandar kusti jhali pahije
kiti palnar aahe pailwan aajun baher
👌🤼♂️
पहिल्यापासूनच पृथ्वीराज मोहोळ नुसता आखाड्याच्या बाहेर पडतोय तो घाबरलेला आहे
सिकंदर चा बाप 😂😂😂महेंद्र 👌👌
बाप तर नाही
निकाली कुस्ती होऊ दे मग समजेल.
अबे पंचांचा निर्णय योग्य आहे आणि अंतिम आहे
पहीलवान महेंद्र गायकवाड विजयी आहे मग तो निर्णय कसा पण असो.पण माझ्या माहितीप्रमाणे महेंद्र 100%विजयी आहे.
कुस्त्या चिटपट लावण्यापेक्षा पॉईंटवर कुस्त्या लावण्यात याव्या त्या कुस्त्या आक्रमक होतात
गायकवाड जींकलाय,
मोहोळ च्याव बाबाला म्हणावं कुस्ती खले पोराच्या ठिकाणी.
तू मुळशीत ये. तुला दाखवतील. कधी आणि कुठ खेळायची
मोहोळ चां काका.महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी होते. जरा अभ्यास कर
कसं काय हवल्याय
हा अन्याय झाला महेंद्र वर
Are हा टाकल्या कोण मधी येतोय सारखा
महिंद्र गायकवाड ने कुस्ती मारली आहे
Shikadar baorobar changla ladala prutvi pan.mhidara sobat damatla pahijae tu ajun chan kelu shakata prtuvi pan tuja himtina .. pan konacha yavada pan saport asu nae
कलीगंड
Tu khelu dhav kusti lodya tuzi layki bgh mg naav thev
Mohal la kusti kuthe yete😅
दोन्ही पैलवान हत्तीच्या taktiche
Mahindrane 3 time chitapat kela Ahe
Panchani pn kuthalya dabavakhali nirnay dila nahi 🎉
मोहोळ पैलवान मनायच्या लाईकिचा नाही
Maja nai ali todicha pahilwan navta
Chitpat keli ahe mahindrane
नाटक काही कामाची नसतात काही झालं तर सुट्टी नाही
नाहीतर उतरायचं नाही
Public कमी आहे
पृथ्वी राज मोहोळ हा नकारत्मक आणि रडका पहेलवान आहे .......
एकदा मैदानात उतारल्या नंतर हारजीत होतच असते त्यात मान-अपमान नसतो .....
मोठ्या दिलान ती स्विकारायची असते ..... म्हणुन
सिकंदर शेख हा भारतातील नंबर एकचा पहेलवान आहे .…..
Great सिंकदर शेख .…...
🎉🎉🎉🎉
मोहोळ च्या बापाला कुस्तीचे नियम माहीती नाहीत का?
मोहोळ cha bap champiyan aahe tuzya bapach bagh daru piyun padtay गटारात
Natak
Natak chaltay hoy tyachyasmor sikandar sheikh la tod pailwan aahe mahendrr bakiche chillar aahet tyachyasathi
J
youtube.com/@SaiKustikendrarajur?si=VJcjuZzEk0QXDKSH
Poonavale labad Ahet
Mohol kacha
मोहळ फालतू पहिलवान
महेंद्र गायकवाड विजयी