Hridayi Vasant Phulatana : Marathi Romantic Songs ~ Audio Jukebox

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @amolmandhare5075
    @amolmandhare5075 2 роки тому +25

    किती सुंदर आणि मस्त काळ होता तो.तो काळ आता येणार नाही. पण मराठी गाणी कानी पडली कि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. खूप सुंदर गाणी काळजाला भिडणारी. अशोक सर, सचिन सर, महेश सर, लक्ष्मीकांत सर आणि इतर मराठी च्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार.❤❤❤❤❤👌👌🌹🌷🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @alkanikam6402
      @alkanikam6402 Рік тому

      Vjhfjrucrb❤ufbtuvuy uhhcuth urb ub❤hgit ivtgvit vig cig. If. Ugucjtcuf yfvcutufutbvurbftrbry gfhvufh gh cifbcifbfudi ufurvfjfu hfibh

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Рік тому +8

    सर्व, सुंदर गाणी आहेत ऐकून मला खूप खूप आनंद झाला आहे आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @rohinikadale3881
    @rohinikadale3881 4 роки тому +95

    ह्या गाण्याशिवाय ९० च्या दशकातील प्रत्येकाचं बालपण अपुर्ण आहे सगळ्यांनी हे गाण ऐकलेलं आहे मला तर खुपचं आवडायची हि गाणी आणि अजुनसुद्धा आवडतात नवीन कितीही गाणी आली तरी जुन्या गाण्यांची गोष्टचं वेगळी आहे हि गाणी आजपर्यंत माझ्या मनात घर करून आहे ❤❤❤🤗🙏

  • @jaydevsumit
    @jaydevsumit 3 роки тому +23

    Im from uttrakhand but really love marathi song ...fav song sanwar re ..galiyavar khali ..dur dur from mitwa ..zingat ..and many more..

  • @rutujag1443
    @rutujag1443 3 роки тому +6

    Me jevha choti hoti tevha hich gani hoti junya aatavani aataun khup bhari vatat .😍😍😍😘😘😘😘😍😍👌👌

  • @shilakoli5329
    @shilakoli5329 4 роки тому +3

    Lay bhari marathi Songs khup bhari vatat aahe 2020 madhe he songs yeikayala very nice amazing

  • @anilchalke532
    @anilchalke532 3 роки тому +5

    जुने दिवस ।। जुन्या आठवणी ।। पुन्हा एकदा ।। ☺☺☺☺

  • @ganesh1010
    @ganesh1010 5 років тому +53

    आमर गाणी आहेत जगाच्या पाठीवर कुठेही रहा पण ही गाणी ऐकल्या नंतर मन आनंदी झाल्या शिवाय राहात नाही

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 6 років тому +121

    शब्दांची योग्य सांगड घातलेली अन मनाचा ठाव घेणारी गाणी आहेत ही मराठी. ..
    अगदी मनातील भावना मांडल्या आहेत

  • @rutujag1443
    @rutujag1443 3 роки тому +2

    Mazya mummy la he gani khup aavdatat.😘😘😘😘 manun ticha mule kadhi kadhi me pn aaikate khup bhari vatat

  • @snehalpawar4938
    @snehalpawar4938 5 років тому +36

    मराठी गाण्यांना तोडच नाहीये खूपच छान वाटतात ऐकाय आणि पहिल्यासारखी आताची गाणी पण नाहीयेत खूप छान

    • @sudamjoshi9887
      @sudamjoshi9887 4 роки тому

      Really

    • @jagarverma1847
      @jagarverma1847 4 роки тому +1

      आता च पहिल्या सारखी गाणी नाही हो

    • @santoshpatil6845
      @santoshpatil6845 2 роки тому

      @@jagarverma1847 jnhbujujin nujjnh jn.

  • @dhananjayshinde4623
    @dhananjayshinde4623 2 роки тому +10

    चित्रहार या कार्याक्रमात खूप खूप मज्जा येत होती तो शब्दात सांगणे अवघड,सर्वच गाणी अप्रतिम

    • @JayaGholap
      @JayaGholap 2 місяці тому

      खरच अप्रतिम गाणी

  • @ayubaman8932
    @ayubaman8932 4 роки тому +112

    आई शप्पत ही गाणी आईकले की बालपण आठवण येते , ति बालपणा ची गम्मत च काय वेगळी होती, वर्ष उलटत गेली आणि बालपण हरवून बसलो आम्ही , फक्त रविवारी मराठी चित्रपट बघायला मिळायचे टिव्ही ला , पण त्यात काय वेगळीच आवड असायची ब्लॅक अॅण्ड व्हॅइट वर बघायचं, असो जुने कलाकार पण आता फार कमी राहिले आता पण जुन्याची सर आता कुणालाच येणार नाही, जय महाराष्ट्र

  • @aditijambharkar2111
    @aditijambharkar2111 4 роки тому +13

    Mi quarantine 26/4/2020 is aiktey...nice all songs 🎶🎼🎼👌

  • @praveenjadhav9832
    @praveenjadhav9832 3 роки тому +2

    हे दिवस पुन्हा आले पाहिजेत । असं वाटतं पुन्हा बालपणी जावं।😊

  • @sandipaute5475
    @sandipaute5475 6 років тому +10

    अप्रतिम मराठी गाणी आणि हि जोडी आणि सलाम या जोडीला

  • @surrenderpatole1503
    @surrenderpatole1503 5 років тому +4

    Supar marate gani

  • @surajgole1984
    @surajgole1984 4 роки тому +7

    Laxmikant berde, Ashok saraf,
    Sachin pilgaonkar, Mahesh Kothare,
    Khup Aathavan yetat rav.

  • @shridharpahurkar2980
    @shridharpahurkar2980 7 років тому +13

    आज सुध्दा मराठी गाणी अमर आहे

  • @shivsonawane120
    @shivsonawane120 Рік тому +11

    नाइस भावा मला तुझा अभिमान आहे तु आज देश्याची सेवा करतो तुझ्या पायाशी माझं नध मस्तक आहे भावा

  • @जयहिन्द-ङ3ग
    @जयहिन्द-ङ3ग 6 років тому +15

    अशोक मामा मराठी सिनेमा चा सम्राट आहे

  • @sumeetpatil5296
    @sumeetpatil5296 4 роки тому +34

    एक हरवलेली वेळ, रविवारचा एकत्र येऊन (joined family) केलेला बेत आणि चित्रहार वरील ही सगळी गाणी

    • @vishalbhalerao8777
      @vishalbhalerao8777 3 роки тому

      Qq

    • @moviesno.1359
      @moviesno.1359 3 роки тому

      आत्ताच्या युट्यूब आणि इंस्टा क्या पोरांना नाही कळणार चित्रहार आणि छायागीत ची ओढ आम्हाला किती होती....

    • @ramakantpatil942
      @ramakantpatil942 2 роки тому

      चित्रहार मध्ये हिंदी गाणी असत आणि चित्रगीत मध्ये मराठी गाणी असत.

  • @sadashivmali8818
    @sadashivmali8818 6 років тому +6

    लय भारी........नाद नाय करायचा....🤗🎤🎶🎵🎺🎹

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 4 роки тому +4

    🍓आजही जबरदस्त गोडवा आहे गाण्यांमध्ये...👌💯

  • @devendramahajan744
    @devendramahajan744 2 роки тому +1

    खरच जुन ते जुनच, किती अर्थ पूर्ण गाणी आहेत वाह, आणि त्यातल्या त्यात चित्रपट सुद्धा अगदी अगदी उत्कृष्ट, कसलाही फाजील पणा नव्हता 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹

    • @SaheliProduction
      @SaheliProduction Рік тому

      Hon brober dada 🙏🙏 juni gani aikun junya athvni tajya hotat

  • @nitindangat7533
    @nitindangat7533 2 роки тому +1

    Ashok Saraf
    Lakshya Anna
    Sachin pilgaokar
    Big fan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sandipnikum6294
    @sandipnikum6294 5 років тому +28

    लहानपणी आम्ही मामाच्या गावाला गेलायवर ही गाणे खूप ऐकायचो आनंदाणे

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 5 років тому +306

    कोण कोण आहेत 2020 मध्ये....👍👍 द्या लाईक👍

    • @amolkatbane1633
      @amolkatbane1633 4 роки тому +8

      लहानपणी. ची. आठवण. आहे. गाणी. है. मला. खुप. आवडता. गाणे. टोखा. लाहीख

    • @aartishinde4141
      @aartishinde4141 4 роки тому +3

      Ho khup bhari vat Eklyavar

    • @harshadpawar9045
      @harshadpawar9045 4 роки тому +2

      आता तर घरातच आहोत...14एप्रिल पर्यन्त हेच आता..😍

    • @amjatkhanamjatkhan9670
      @amjatkhanamjatkhan9670 4 роки тому +2

      @@harshadpawar9045 by p

    • @satishsir820
      @satishsir820 4 роки тому +1

      Yes

  • @ratnapatil9942
    @ratnapatil9942 4 місяці тому +1

    ही गाणी नेहमी अमर राहतील असे गाणे परत होणार नाही ये पिक्चर बघासाठी आम्ही लवकर जेवण बनवून घ्यायचो आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आम्ही ये चित्रपट बघायचो सगळी एकत्र असायचो खुप मस्त वाटत होते असे दिवस परत येणार नाहीत आणि ही गाणी❤❤

  • @jairajadekar7466
    @jairajadekar7466 5 років тому +2

    Ye gana sune to Muje Meri school me ki yade aati hai 🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱☘🌱🌹🌿🌱🌿🌱🌿🌹🌿🌱🌿🌱🌹🌿🌱🌿🌱🌿🌹🌿🌱🌿🌱🌹

  • @parshuramlachka4154
    @parshuramlachka4154 5 років тому +5

    व्हिडीओ बघायला खुप आवडायचा 1990 सालला अप्रतिम गाणे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी बाल पणीचा काळ सुखाचा

  • @mangeshshitole6951
    @mangeshshitole6951 4 роки тому +23

    Sachin sir , ashok sir and Laxmikant sir are gems of marathi film industry. Salute to all of you........

  • @sangramsarvade6198
    @sangramsarvade6198 5 років тому +17

    मस्त आहेत जुने गाने तोड़ नाही गाण्याला नंबर एक 💞💞💞💞💞💝💝💝💝💘💘💘💘💘☺☺☺☺☺😘😘

  • @ajitkedari8179
    @ajitkedari8179 6 років тому +66

    ऐकचं राजा.लक्षिमिकांत.बेर्ड् म्हंनजे.लक्क्षा

  • @shivajikase6739
    @shivajikase6739 5 років тому +5

    मराठी आणि कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर लय भारी......👌

  • @mohsinshaikh9181
    @mohsinshaikh9181 5 років тому +2

    Kiti hi vela Marathi songs aika bor hot nahi
    Khas karun prtich jhul jhul pani tr 1 number

  • @rahulkawale7658
    @rahulkawale7658 4 роки тому +8

    Khup chan collection ahe hridayi vasant my favorite song 👌👌👌

  • @prasadsadashivpathare103
    @prasadsadashivpathare103 5 років тому +34

    आकाशवाणी रत्नागिरीवर दररोज दुपारी 12.30 ते1.00 या वेळेत मराठी लागायची हि सर्व त्यातलीच गाणी .खरच फक्त आता त्या दिवसांच्या आठवणी शिल्लक राहिल्या

  • @gautamgaikwad2568
    @gautamgaikwad2568 5 років тому +77

    खूप छान वाटले ही जुनी गाणी एकूण, जय भीम, जय महाराष्ट्र

    • @laxmannagre957
      @laxmannagre957 4 роки тому +8

      हि गानी ऐकुन लहानपण आठवलं आणि मन भरुन आले

    • @shaileshbansode9395
      @shaileshbansode9395 Рік тому +6

      Khup chhan vatale

    • @VijuShinde-zx1ls
      @VijuShinde-zx1ls Рік тому

      ​I yah😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😅😊😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😮🎉😢❤😊

    • @SwatiPawar-wk8sx
      @SwatiPawar-wk8sx Рік тому

      ​@@laxmannagre957wwffccxz

    • @swatirasal6202
      @swatirasal6202 Рік тому

      A​@@laxmannagre957

  • @mangeshahire
    @mangeshahire 4 роки тому +2

    Mi tr roj aiktoy

  • @RiyaRaisingStar
    @RiyaRaisingStar 4 роки тому +2

    Ever green Gaane ahet hi forever 👌

  • @sonalkshirsagar180
    @sonalkshirsagar180 5 років тому +5

    अशी मराठी फिल्म होणे नाही...असे गाने तर नाहीच.... very nice

  • @sujal27yt13
    @sujal27yt13 6 років тому +7

    Ekdam jabardast❤❤❤❤

  • @javedshekh2883
    @javedshekh2883 7 років тому +7

    ashi gaani parat kadhich yenar nahit
    aaj pan ashi gaani aikli tar te sunder divsache aathvan karun detat.
    super hit song

  • @SagarKamble4712
    @SagarKamble4712 4 місяці тому

    खुपचं सुंदर आहेत ही जुनी गाणी ऐकत रहावे असे वाटते ❤❤❤❤❤❤ लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे यांचे खुप आभार की त्यांनी अजरामर राहतील अशी गाणी तयार केली❤❤❤

  • @jaysingpurcollegejaysingpu7956
    @jaysingpurcollegejaysingpu7956 3 роки тому +2

    roj ekda tari aikava lagto mala

  • @ajaylokhande2616
    @ajaylokhande2616 3 роки тому +16

    2021 made kon kon eikat ahe he song..plz like

  • @nilmohite1333
    @nilmohite1333 6 років тому +274

    लहान पणीच प्रेम आठवलं thank you😘😘😘😘😘😘
    पण तिच लग्न झालं आणि मी मामा झालो हे कधी समजलंच नाही मला राव😎😎😎😎
    पण मामा अजून एकटाच आहे मामी चा काय पत्ता नाही अजून तरी ।।।।।

    • @sureshpawar9320
      @sureshpawar9320 5 років тому +9

      are yaar aaj naytar udya bhetal tula ti

    • @nilmohite1333
      @nilmohite1333 5 років тому +3

      @@sureshpawar9320 नक्की च भाऊ😎😎😎

    • @bhausahebpatil262
      @bhausahebpatil262 5 років тому +1

      Bhava rdvtos ka ata

    • @nilmohite1333
      @nilmohite1333 5 років тому +2

      @@bhausahebpatil262 नाही रे भावा 😂😂

    • @santoshkharote4311
      @santoshkharote4311 5 років тому +3

      Mi pahu ka ekhadi mami

  • @ganeshd1300
    @ganeshd1300 5 років тому +5

    त्याच काळातले चित्रपट आजून ही आम्ही पाहत असतो , हे चित्रपट त्या काळात किती वेळ पाहत असतील लोक

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 5 років тому +3

    हे गाणी ऐकली की जणू दह्यात साखर मिसळून येणारी चवच ❤

  • @ajaykathay9729
    @ajaykathay9729 4 роки тому +3

    लय भारी राव

  • @dhananjaydeshmukh4107
    @dhananjaydeshmukh4107 Рік тому +2

    गोल्डन टाईम होता तो 1990 ते 1997

  • @shraddhakarle3148
    @shraddhakarle3148 4 роки тому +1

    Sundar gani aani Navin givanatli wa wa wa 🥰😍👌

  • @sanketbhojane2692
    @sanketbhojane2692 7 років тому +14

    मराठी गाणी खूप खूप छान

  • @gangasuryawanshi3475
    @gangasuryawanshi3475 4 роки тому +3

    Ase marathi gane punha marathi industry madhe nahi bankar.... Kayi gane ahet yar

  • @sohamgaikwad6040
    @sohamgaikwad6040 5 років тому +1

    मराठी गानी मराठी मानूस एकच नबर खरच जूने दिवस आठवले 😰

  • @sagarghadge2372
    @sagarghadge2372 5 років тому +1

    पहिले प्रेम आठवले ♥️♥️puja I miss you ♥️💞

  • @pranaligadade283
    @pranaligadade283 7 років тому +42

    Marathi songs is always best 😘😘😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @pandhitpalve73
    @pandhitpalve73 3 роки тому +8

    असे कलाकार आता राहिले नाहीत अशी चित्रपट सुद्धा आता राहिली नाही खूप चित्रपट सुंदर होते लक्ष्मण कांत बेर्डे अशोक सराफ निळू फुले खूप कलाकार होते

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Рік тому +1

    Honar आहे तूच घाल atha😂🎉❤

  • @yuvarajpatil5591
    @yuvarajpatil5591 4 роки тому +3

    Old is gold ever.....
    डोळ्यात पाणी आलं राव गाणी ऐकून.....😢

  • @samadhangarad3960
    @samadhangarad3960 5 років тому +6

    जुन्या काळातील आठवणी ताज्या होतात आणि मग त्या साऱ्या मैत्रिणी ही आठवू लागतात खरच खूप छान दिवस होते ते यार!

    • @santoshborge4748
      @santoshborge4748 5 років тому

      अशी मराठी गानी परत होनार नहित

  • @sudeshsirsat5269
    @sudeshsirsat5269 5 років тому +3

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी जुनी मराठी गाणे खूप आठवण देतात i love मराठी song

  • @imam1661
    @imam1661 5 років тому +2

    All time hit song
    Mhanje hi Gani

  • @pranavrane.123
    @pranavrane.123 4 роки тому +6

    अभिमान आहे मराठी असल्याचा.!माय मराठी!

  • @akshaybhoirkar5753
    @akshaybhoirkar5753 8 років тому +8

    एकदम झकास.

  • @sayalimanjarekar3
    @sayalimanjarekar3 4 роки тому +7

    खुप सुंदर गाणी❤️ 👌 प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कायम वास्तव करणारी💕

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 4 роки тому +37

    मराठी सुपरस्टार लक्ष्या आणि अशोक सराफ यांना एक लाईक तर बनतोच😘
    👇
    👇
    👇
    👍

  • @karandhage7119
    @karandhage7119 5 років тому +9

    खरंच खूप छान गाणी आहेत. नक्कीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 6 років тому +121

    आम्ही मराठी लोकांचा रूबाबच वेगळा आहे

  • @vakilbhosale8246
    @vakilbhosale8246 4 роки тому +113

    मराठी गाणी खुप सुंदर आहेत ०३/०४/२०२० मध्ये कोनकोन ऐकत आहे लइक करा

  • @rajveerdalvi5245
    @rajveerdalvi5245 7 років тому +16

    old marathi song like return my life so nice song bcz laxmikant sir, ashok sir, sachin sir and mahesh sir

  • @chougalevijay4359
    @chougalevijay4359 3 роки тому +1

    Marathi royal karbhar 👍

  • @nageshmore5524
    @nageshmore5524 5 років тому +4

    मि मराठी मराठी आमची आवडते छंद
    जय महाराष्ट्र

  • @musicforsoul17
    @musicforsoul17 8 місяців тому +1

    90,s Best Songs Old Gold Alka Y Hindi HD The First Part 2 Evergreen Dolly Bollywood Udit Narayan

  • @drsdurga4092
    @drsdurga4092 6 років тому +228

    भूतकाळात घेऊन जाणारी रम्य गाणी, अप्रतिम

  • @atmalingkore9502
    @atmalingkore9502 5 років тому +7

    हे गाणे नंबर 1 आहेत तुमला काय वाटतंय

    • @pritikadam4686
      @pritikadam4686 5 років тому

      एक नंबर गाने आहे मला खुप आवडतात जूनी गाने

  • @rajendraghasmare8715
    @rajendraghasmare8715 4 роки тому +23

    ज्यानला मराठी गाने आवडटे त्यानि लाइक करने

  • @ravikamble6092
    @ravikamble6092 4 роки тому +1

    मराठी गाणी खरच खूप सुंदर असतात,
    ऐकायला अप्रतिम वाटतात .
    Lockdown मध्ये हे गाणी ऐकत आहे ,
    खरच खूप छान गाणी आहेत.👍👍👌👌💐💐

  • @sarikaambodkar6444
    @sarikaambodkar6444 7 років тому +7

    I love this song so much 💕💧🌂☔💧☔🌈miss u that marathi so gs

    • @SachinPatil-sr2oc
      @SachinPatil-sr2oc 5 років тому

      Hi sarika Ambodkar

    • @shrirangthorat6114
      @shrirangthorat6114 5 років тому

      MAst

    • @jairajadekar7466
      @jairajadekar7466 5 років тому

      Sahi hai aap ka☘🌱🌿☘🌱🌿☘🌱🌿☘🌱🌿☘🌱🌿☘🌱🌿song Marathi🐥🐥🐥🐥🐥🐥

    • @gajanankamble7515
      @gajanankamble7515 5 років тому

      Jhakaaaaassssss

    • @subhashkhese619
      @subhashkhese619 3 роки тому

      Marath song apli avd. Manmohak ahe manala chatka denare geet ahe ajramar geet ahe tula avdal thank somch all the best

  • @jiteshkunde8227
    @jiteshkunde8227 5 років тому +3

    मी ओझरचा जितेश मला खुप मराठी संगीत आवडतात

  • @prashantchavan2315
    @prashantchavan2315 5 років тому +44

    मराठी गाणी मनाला भिडणारी आहे अजरामर आहेत हे गाणी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आवडतील असे गाणी आहेत

  • @itsjayb2706
    @itsjayb2706 Рік тому +1

    ❤देवदूत ❤🎉😂😮😅😊

  • @rupalitandel5599
    @rupalitandel5599 4 роки тому +1

    सचिन आनी सुप्रीया जी ना खुप पसंद करते मि जय माहाराष्ट 😗😗💕💕👌👌

  • @gajanananpawar4180
    @gajanananpawar4180 7 місяців тому +19

    मी ही तुमच्या मताचा आहे,,, हे गाणे परत होण नाही

  • @amarpatil2804
    @amarpatil2804 6 років тому +40

    ""::'Marathi Song Always In Best.😘😘😍 Maje Aavdte Gani,😍😘🤗

  • @rohinisonawane8527
    @rohinisonawane8527 4 роки тому +11

    Evergreen song hridayi vasant fultana..... Child hood memories😊 aani ashi hi banva banvi chitrpatatil to moment "Dhananjay maane ethech rahtat ka? "😅😅 aathvla trihsu yeta... Miss u lot lakshmi kant ji!

  • @janardhankashid8083
    @janardhankashid8083 5 років тому +1

    Movis kdk ahet saglech👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @priyapawar1202
    @priyapawar1202 4 роки тому +11

    Lockdown time♥️🎀💫

  • @amoljambhale3441
    @amoljambhale3441 4 роки тому +6

    फारच छान! परत एकदा ते सर्व चित्रपट डोळ्यासमोर आले

  • @gajananmahajan5461
    @gajananmahajan5461 7 років тому +4

    ekdam chan gani ahet...👌

  • @deepadeepaa3036
    @deepadeepaa3036 3 роки тому

    Kay surekh divas hote te...... really miss that day....😭😭😭😭😭😭 Kuthe ya swarthi bollywood madhye ti majach nahi

  • @surajborkar9517
    @surajborkar9517 5 років тому +8

    Nice marathi song....

  • @जया-ध9झ
    @जया-ध9झ 5 років тому +4

    👌👌👌👌👌👏👏👏👏👏

  • @saidattaseals2022
    @saidattaseals2022 9 років тому +6

    khupch aprtim gan

  • @pandurangbhakare6969
    @pandurangbhakare6969 5 років тому +2

    beautiful songs GeleteDivas Rahilya tya Aathawani

  • @ambadaskadam586
    @ambadaskadam586 7 місяців тому

    कितीही ऐका ऐकु शीच वाटतात खरच लहान पणची आठवण ताजी होते खरंच असं वाटतं लहानपण परत भेटावं आणि लक्षा वषॉ सचन महेश निवेदिता व निविदा वाड आशविणि भावे या सर्वे मराठी कलाकारांची आठवण ताजी होते

  • @digambarkalewar5762
    @digambarkalewar5762 4 роки тому +4

    मनाला वेड लावनारी मराठी गाणी

  • @s_p4271
    @s_p4271 5 років тому +1

    मराठी गानी ऑल टाईम बेस्ट अहेत 😍😍😍

  • @sanjaydudhbade8883
    @sanjaydudhbade8883 4 роки тому +1

    Marathi juni gani aiklyanantar man bharun yete ani junya adhvani tajya hotat