तोच खरा निलंगेकरांचा वारस | Sambhaji Patil Nilangekar Interview |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • एखादी व्यक्ती जरी राजकारणात सक्रिय असली तरी राजकारणापलीकडे देखील त्या व्यक्तीचं आयुष्य असतं. त्याचे विचार असतात, आवडी निवडी असतात, आयुष्यातील एखादी सल असते, एखादा अपमान ही असतो. एखादा अत्यंत आनंदाचा प्रसंग असतो तर एखादा दुःखद. या सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीचं आयुष्य बनलेल असत. केवळ ती व्यक्ती राजकारणात आहे म्हणून ती जगावेगळी असू शकतं नाही. ती व्यक्ती देखील चालतं बोलतं माणूस असते ज्याला भावना आहेत, ज्याला अनेक गोष्टींचा त्रास होतो, वाईट वाटतं, आनंद होतो प्रसंगी डोळ्यात पाणी देखील येतं.
    याच अनुषंगाने माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर ' यांची ' चित्रांगण ' च्या Beyond Politics मध्ये घेतलेली मुलाखत.
    #sambhajipatilnilangekar #interview #mla #chitrangan

КОМЕНТАРІ • 37

  • @anilpaulkar4133
    @anilpaulkar4133 22 години тому +2

    साकोल बिबराळ मालवाठ पुर्ण नाही झाली भेयासाहेब खूप त्रास सहन करावा लागत आहे

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale День тому +1

    सुंदर मांडणी, अप्रतिम आस्वादक संवाद...
    @sambhajipatilnilangekar

  • @diwise664
    @diwise664 16 годин тому

    दमदार सयंमी नेतृत्व म्ह्णजे @sambhajipatil साहेब!

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale День тому +1

    दमदार सयंमी नेतृत्व म्ह्णजे @sambhajipatil साहेब!

  • @TANAJIKHURDE-jd8ln
    @TANAJIKHURDE-jd8ln День тому +1

    It' s not only political side effects (thought)but purely respect towards local citizens

  • @raviphulari5472
    @raviphulari5472 16 годин тому

    लोक 10 दिवस चालल्या वर थकून घरी झोपले आम्हला वाटल आपण पणं थकलात आराम करचाल..नंतर चे दोन दिवस खुप प्रवास आहे पणं आपण तस न करता सतत कार्यक्रम घेत होतात
    खरचं खुप energy आणि उत्साह आहे आपल्यात

  • @raviphulari5472
    @raviphulari5472 16 годин тому

    अगदी बरोबर तुम्ही एवढ्या मोठ्या घरात जन्म घेऊन सुधा क्तीती साधी बोली भाषा तुमची
    तुम्हाला एकत रहावं अस वाटत

  • @sarikacharke8975
    @sarikacharke8975 День тому +1

    मस्तच झाली आहे मुलाखत..... एकदम row माणूस 🙏

  • @akkafoundation7522
    @akkafoundation7522 16 годин тому

    आपला माणूस.. जनतेचा माणूस.. आपल्या हक्काचा माणूस

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale День тому +1

    खूप सहज संवाद, छान मुलाखत!

  • @snehadharmadhikari7472
    @snehadharmadhikari7472 День тому +1

    Khup chan mulakhat..keep it up

  • @crazy_katta
    @crazy_katta 16 годин тому

    भैय्यासाहेब ✌🔥

  • @भैय्याआपलेहक्काच

    भैय्यासाहेब ✌️🔥

  • @Maddy-t9w
    @Maddy-t9w 16 годин тому

    kam damdar aapla aamdar

  • @I_am_a_THINKER
    @I_am_a_THINKER 16 годин тому

    नेता असावा तर असा

  • @crazy_bro_mh
    @crazy_bro_mh 16 годин тому

    नेता असावा तर असा

  • @SharadnKolekarSNK
    @SharadnKolekarSNK День тому +1

    Best झालीय मुलाखत ❤️👌

  • @prashantdindokar
    @prashantdindokar 20 годин тому +1

    मस्तच आहे..

  • @prashantjoshi808
    @prashantjoshi808 День тому +1

    खूप छान

  • @RajeshWarlekar
    @RajeshWarlekar 23 години тому +1