खूप महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली माहिती दिली राजूभाई... खूप खूप धन्यवाद... 🌷🌷🌷🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर पोहोचला पाहिजे..
Mala aathawite mi mazya pappa sobat aaplya ghari siwchatrapati ci wall penting pahanyas aale hote, pan aaj itkya warshani aapn ase video madhun samor aalat kharec fhar.kaut watte🙏🏻
24 जानेवारी 2008 पहाटेच्या बस ने मंगळवेढा बस स्थानकावर आलो तो मंगळवेढ्यातील पहिला दिवस.शिक्षक म्हणून मंगळवेढ्यात 10 वर्षे होतो.आपला व्हिडीओ पाहून मंगळवेढ्यातील एक एक आठवण डोळ्यासमोर उभी राहू लागली.व्हिडीओ पाहून मंगळवेढ्याचा इतिहास समजला.मंगळवेढ्याने आयुष्याची 10 वर्षे आनंदमय बनवली.👌👌👌👌
गोपणबाईच्या विहिरी वर vlog बनवलेला आहे .माझ्या channel वर तो आहे .नक्की पहा.आवडल्यास like , comment , share जरुर करा व channel ला Subscribe करायला विसरु नका.धन्यवाद .
सर महादेव मंदिराच्या विहिरीत दुर्लक्षित ब्रम्हा ची मूर्ती आहे, देशात फक्त चार दोन ठिकाणीच ब्रम्ह देवाची पूजा किंवा मंदिरे आहेत. त्याचा काही इतिहासात उल्लेख सापडतो का बघा
Sir maja hi u tubwarti channel aahe, dipa's farming lifestyle,nawaca jar aapan pahilat aani kahise margadartion kelet tar fhar molaci madatc mala hoil ase mala watate 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
मंगळवेढा भुमीस कोटी कोटी नमन 🙏
माझ्या संतांच्या भूमीची अतिशय सुंदर माहिती.
खूप धन्यवाद .
पहा मंगळवेढा हे माझं गाव आहे लय सुंदर ...
खूप छान गीत आहे हे सर्वानी जरूर ऐका
धन्यवाद
👌🏻👌🏻👌🏻...Miss You Mangalwedha...
धन्यवाद
अप्रतिम .. राजू रायबान सर ... विशेष हार्दिक अभिनंदन . Keep it up
धन्यवाद
Naqper
Best history of mangalwedha
Thanks .
फारच सुंदर ... मंगळवेढे भूमी संतांची .. धन्यवाद राजू रायबान सर ... आपले हार्दिक अभिनंदन .
Thank U Sir
खूप छान मंगळवेढा चे दर्शन आहे. 👍👍👌👏👏
धन्यवाद
खूप महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली माहिती दिली राजूभाई... खूप खूप धन्यवाद... 🌷🌷🌷🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर पोहोचला पाहिजे..
धन्यवाद सर...शक्य होईल तेवढे Share करा
🎉 सर्वोत्तम सादरीकरण आणि माहिती यांचा उत्कृष्ट नमुना म्हणजेच आपला लघूपट
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद सर.
धन्यवाद,
राजूभाऊ सध्या आपण कोठे असतात, आणि काय करतात?
Mast sir
धन्यवाद
Nice information... missing Mangalwedha
खूप धन्यवाद
Aaplya vidio madhun majhic asleli jannm bhumi aaj iitkya sundar aani waibhaw shali paddhatine sadar jhali , tya baddal aple manh purwak aabhar 🙏🏻
खूप धन्यवाद .
Nice Mangud 👌👍
धन्यवाद
Mi hi mangalwedhyatilc eak aahe,aapla chanele pahila, khup sundar video watala
Video आवडल्यास like, comment व share नक्की करा व subscribe करायला विसरु नका.Thanks a lot ,keep supporting.
मस्त, पहा मंगळवेढ्याची पहिली वेबरसिरीज
बारक्यांच्या गप्पा
धन्यवाद
Sir ek number
धन्यवाद
राजूसर अतिशय सुंदर माहिती दिली.आम्हाला आपला अभिमान वाटतो.
खूप धन्यवाद
मंगळवेढा...खूपच विहंगम् दृश्य.. खरंच माहित नसलेला इतिहास कळला. एपिसोद्-२ चि वाट पाहतोय
खूप धन्यवाद
मंगळवेढा नव्याने समजला. अनेक नव्या गोष्टींचा उलगडा झाला. खूप सुंदर.
धन्यवाद सर
Sar
👍👍👍👍👍. Lay bhari
धन्यवाद
खूप छान वाटलं माहेरा बद्दल एवढं सगळं बघून पण सर तुम्ही शनिवार पेठेत असलेल्या गोविंद बुवा मंदिराची पण माहिती द्यावी असं वाटतं
संत गोविंद बुवांच्या मंदिराची माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .Keep Supporting.
👌👌👌👌
खूप धन्यवाद
Very nice👌👌
Thanks
खूप छान माहिती दिली आहे मंगळवेढाची रायबान सर,,,,
धन्यवाद सर
प्राचीन काळातील स्थळे जोपासणे आवश्यक आहे.
हो नक्कीच . प्राचीन काळातील स्थळांची जोपासना व संवर्धन करणे खरंच गरजेचे आहे .
खूप छान माहिती
वेळ काढून व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद .
Mangalwedha Bhumi santanchi 👌👌🙏🙏
धन्यवाद
Mala aathawite mi mazya pappa sobat aaplya ghari siwchatrapati ci wall penting pahanyas aale hote, pan aaj itkya warshani aapn ase video madhun samor aalat kharec fhar.kaut watte🙏🏻
भेटू कधीतरी.
Mangalvedha darshan khup chaan
धन्यवाद
24 जानेवारी 2008 पहाटेच्या बस ने मंगळवेढा बस स्थानकावर आलो तो मंगळवेढ्यातील पहिला दिवस.शिक्षक म्हणून मंगळवेढ्यात 10 वर्षे होतो.आपला व्हिडीओ पाहून मंगळवेढ्यातील एक एक आठवण डोळ्यासमोर उभी राहू लागली.व्हिडीओ पाहून मंगळवेढ्याचा इतिहास समजला.मंगळवेढ्याने आयुष्याची 10 वर्षे आनंदमय बनवली.👌👌👌👌
धन्यवाद
खूप सुंदर व अचुक माहिती , राजू .
धन्यवाद
Nice....👌
खूप धन्यवाद
Excellent work
खूप धन्यवाद
धन्यवाद सर
धन्यवाद
कडक सर
धन्यवाद
Very nice!!
धन्यवाद
खूप छान,सर
धन्यवाद
Noce information of Mangalwedha
धन्यवाद
NICE SIR
Thank U
खूप छान गुरू
Video मध्ये तुमचे नाव आहे
Khup chan kaka
धन्यवाद
Namaste sir
नमस्ते.
Manglwedha 😊😊
धन्यवाद
Mangalwedha💌😚
धन्यवाद
Miss u MANGALWEDHA
Thanks
मस्तच राजू
धन्यवाद
👍👍👌👌
धन्यवाद
Raj sir I am Proud of you
धन्यवाद सरजी
Gopa bia yancha hi history dakhwa aani gopa bia vihir
गोपणबाईच्या विहिरी वर vlog बनवलेला आहे .माझ्या channel वर तो आहे .नक्की पहा.आवडल्यास like , comment , share जरुर करा व channel ला Subscribe करायला विसरु नका.धन्यवाद .
गैबिसहेब masjid बद्धल माहिती द्या
हो नक्की ...धन्यवाद .
सर महादेव मंदिराच्या विहिरीत दुर्लक्षित ब्रम्हा ची मूर्ती आहे, देशात फक्त चार दोन ठिकाणीच ब्रम्ह देवाची पूजा किंवा मंदिरे आहेत. त्याचा काही इतिहासात उल्लेख सापडतो का बघा
त्यावर काम सुरु आहे सर.
@@rajurayban6497 तुमचा whatsup no. द्या काही फोटो पाठवितो
📕🌹🌷छ।नच,म।हिती🙏🙏🥀🇮🇲💐करम।ळ।🌹🇳🇵🧜♂️🧜♂️🧘♀️
आपलं मंगुड
धन्यवाद
आम्ही पन राहीलो मंगळवेड्यात
धन्यवाद
Sir maja hi u tubwarti channel aahe, dipa's farming lifestyle,nawaca jar aapan pahilat aani kahise margadartion kelet tar fhar molaci madatc mala hoil ase mala watate 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचा channel नक्कीच बघेन...आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद .
सर मी आंधळगाव चा आमचा तालुका आहे मंगळवेढा ❤️🙏
धन्यवाद
0:12
Phqwn
Mangalwedha💌😚
धन्यवाद
👌👌👌👌👌
धन्यवाद