बहिणाबाई चौधरी यांच्या सारख्या कवयित्री महाराष्ट्राला लाभल्या हे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राला लाभलेले एक सुंदर कोडेच आहे. शिक्षण नाही, लिहिता येत नाही फक्त होती ती जबरदस्त काव्य करण्याची इच्छाशक्ती. बर यासाठी खूप काही केले नाही. अगदी साधी साधी उदाहरणे दिली. Salute to बहिणाबाई चौधरी.
अतिशय सुंदर व सहज ओघवत्या लेवा गणबोलीत बहिणाबाईंविषयीची माहिती घेत घेत विषय छान रंगवला , बहिणाबाईंच्या चाहत्यांना मस्तच मेजवानी मिळाली . मनःपूर्वक धन्यवाद .
आदरणीय बहिणाबाई चौधरी यांच्या कविता खरंच मनाला भावनाऱ्या,भुरळ पाडणाऱ्या आहेत,सतत ऐकत राहिले तरी मन भरत नाही,संसाराशी, निसर्गाशी निगडीत त्यांच्या प्रत्येकच कविता मनाला भारावुन टाकतात, वारंवार ऐकल्या तरी मन भरत नाही.. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला तरी येत पिकावर 👌❤️ अरे संसार संसार 👌
This is masterpiece ...its very much surprising that her thoughts was quite ahead of time .Tyanchya kavita nnehmi athhvanit rahtil... Huge respect for her Devine soul !!!
माझी बहिणाबाई आहेच ग्रेट..म्हणून तर तिच्या कवितांची जादू आजही मनावर कायम आहे.. आशाताई जोंधळे यांचे विशेष आभार..त्यांचा आवाज खोल काळजात जाऊन भिडतो..अशोक जोंधळे आणि यातील प्रत्येक व्यक्तीचे आभार ! आतापर्यंत बहिणाबाइंच्या जीवनावर खूप पाहिलं होतं..पण इतकी छान कलाकृती प्रथमतःच पाहिली..खरच मनापासून धन्यवाद..😊
Ek Apratim Anubhuti denari ashi hi DVD pahili. BAHINABAI Ya pruthilalawaril ek ishawari chamatkar ahe ase thampane hi DVD pahun namud karawese watate. Manaswi Dhanyawad.
कवी मारूती जंगले या मराठी कवितेंच्या चॅनल तर्फे आपल्याला सबस्क्राईब पण आणी शुभेच्छा पण सर मग आमच्यासाठी पण आपला एक सबस्क्राईब महत्वाचा आहे आमच्या चॅनलला पण आपण नक्कीच भेट द्या
बहिणाबाई चौधरी यांच्या सारख्या कवयित्री महाराष्ट्राला लाभल्या हे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राला लाभलेले एक सुंदर कोडेच आहे. शिक्षण नाही, लिहिता येत नाही फक्त होती ती जबरदस्त काव्य करण्याची इच्छाशक्ती. बर यासाठी खूप काही केले नाही. अगदी साधी साधी उदाहरणे दिली. Salute to बहिणाबाई चौधरी.
Mo no
Jay खान्देश jay महाराष्ट्र
🥺किती साध्या शब्दात त्यांनी जीवनाचा खरा अर्थ सांगितला .🌸🌿💓
Khar ahe
फार चांगली झाली आहे फिल्म. अजून काही गाणी-ओव्या घेता आल्या असत्या तर बरं झालं असतं.
अतिशय सुंदर व सहज ओघवत्या लेवा गणबोलीत बहिणाबाईंविषयीची माहिती घेत घेत विषय छान रंगवला , बहिणाबाईंच्या चाहत्यांना मस्तच मेजवानी मिळाली .
मनःपूर्वक धन्यवाद .
सुंदर!
जितकी निरागसता बहिणाबाईंच्या कवितेत असते, तेवढीच या documentary मध्ये दाखवलेली आहे...खर "गाव" व त्याचं "विचारधन"...
बहिणाबाईंच्या कविता म्हणजे जीवनातील सारच जणू त्यांच्या कवितेत एकवटल आहे.
त्याची माहिती त्या वातावरणात घेऊन जाऊन आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार
लेखकाची भानावणारी मांडणी सुरेख आहे मनापासून धन्यवाद
नमन माझे बहिणाबाई यांना..!
जीवनाकडे निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो..!
जीवनाचे सार्थ समजतो...!
आदरणीय बहिणाबाई चौधरी यांच्या कविता खरंच मनाला भावनाऱ्या,भुरळ पाडणाऱ्या आहेत,सतत ऐकत राहिले तरी मन भरत नाही,संसाराशी, निसर्गाशी निगडीत त्यांच्या प्रत्येकच कविता मनाला भारावुन टाकतात, वारंवार ऐकल्या तरी मन भरत नाही..
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला तरी येत पिकावर 👌❤️
अरे संसार संसार 👌
Khup sundar khup aabhar team che all songs very simple n sweet all time favorite bahinabai
Thanks,continue I am hearing all poet,
Kharch khup chaan jivan hot tyanch
खूपच सुंदर माहिती दिली आहे बहिणाबाईबद्दल...संपूर्ण टिमचे अभिनंदन आणि मनापासून आभारही...
Video pahun khup chan vatl
अमुल्य संकलन
खुप खुप धन्यवाद
खूपच सुंदर आणि अप्रतिम माहिती बहिणाबाई बद्दल 👌👌
This is masterpiece ...its very much surprising that her thoughts was quite ahead of time .Tyanchya kavita nnehmi athhvanit rahtil... Huge respect for her Devine soul !!!
Apratim!! Khup chan dheyvedi mauli , maharastrachi janni ,tynche kary khup lakhmolache tharle ahe
निसर्ग आणि माणूस हा बहिणाबाईंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
खूप सुंदर संकलन, प्रसंगानुरूप काव्य रचना, सुंदर गायक स्वर. खूप खूप धन्यवाद 🎉
THIS DOCUMENTARY VIDEO TOOK ME OUT OF THE PHYSICAL WORLD.
Khup chan haia aikta yeti angavar shahare
Punha ekda waho jagi bahinaaiche ware
अप्रतिम लघुपट
Apratim khup ch great hote bahinabai na koti koti pranam
खपच सुंदर माहिती🙏
Dhanyawad bhau atyant mahatwachi mahiti dili apan
बहिणाबाई म्हणजे महाराष्ट्र विद्यापीठ.
अतिशय सुंदर माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद..!
अतिशय सुंदर . अप्रतिम....
फारच छान वाटले ऐकताना..
खुपच छान सादरीकरण व चिञिकरण
Khup chhan mahiti milali
सुंदर माहितीपट केला आहे
Khup Chan kavita
Khup chan
Lots of thank for this videos ❤
A Treasure! 👌👌
What a pleasant treat to eyes and ears to see and listen real Khandeshi voice and rich literature of Bahinabai.... ❤️
सादर नमन बहिना बाई जी को
Real voice its heart touching..
V nice sir
💐 अप्रतिम thank you
Apratim
अख्या महाराष्ट्राची माऊली!!!
अप्रितम
BAHINAAI...THANK YOU VERY
खूप छान .लेवा गणबोली गोड वाटते.
Chan dhushe ani great poem
Excellent video on Bahinabai's poetry. Narration and videography are excellent.
Mazi bahinaie maze daiwat🙏
. खूप छान आहे माहिती दिली आहे
खरच खूप छान🙏
Really amazing job .... Hats off to you guys...! Amchya prynt bahinabainchya hya oovya pohchvlyabaddal. Hya oovya jitkya soppya aahet titkyach profound pan aahet...!
माझी बहिणाबाई आहेच ग्रेट..म्हणून तर तिच्या कवितांची जादू आजही मनावर कायम आहे..
आशाताई जोंधळे यांचे विशेष आभार..त्यांचा आवाज खोल काळजात जाऊन भिडतो..अशोक जोंधळे आणि यातील प्रत्येक व्यक्तीचे आभार !
आतापर्यंत बहिणाबाइंच्या जीवनावर खूप पाहिलं होतं..पण इतकी छान कलाकृती प्रथमतःच पाहिली..खरच मनापासून धन्यवाद..😊
बहीणाबाई खूप सुंदर कविता जय महाराष्ट्र
अप्रतिम😊😊😊
अप्रतिम .
खूप खूप खूपच छान 🙏
खानदेशाची मातील मोती.! बहिणाबाई यांना सतत नमन 🙏🙏
❤
The great Lady .
छान छान 👌👌
सुंदर रिपोर्ट
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Manachi samarpak vyakhya karanarya sant Bahinabaiee.🙏🙏🙏🙏🙏
निशब्द आवाज ऐकून डोळ्यात पाणी तरल्या वाचून राहत नाही
VERY NICE
very true! Bahinabai poems are her vision of life & ahead of time!
नमन बहिणाबाई यांना
he sarv pahtana sarv eikatach rahas vatat..kiti mahan vekti hotya tya. lakh mansamadhun ekhad as nirman hotat jaminivar. ...sarv eiktana manala kiti bar vatat..shanti milte
Purn stri che jivan aani sansar mhanje bahina bai chya vovi kavita... Jivala chatka lagel Aashi shabd rachna... Purn aayshy jasa kay dolya samorun disat...
Very Inspiring
🙏🏼🙏🏼💐
Very ! Nice poem.
Chan. Prasutiti
खानदेशाची प्रतिभाराणी,वनदेवी ,जे सोसल जिवनात त्या दु:खाशी दोन हात करुन हसत हसत कविता करत करत जिवन अजरामर केल ,माझा या संत माऊलीला मानाचा मुजरा
Osadaron tasty fish recipe sharing didibay, looks delicious ❤️👍❤️
Apratim.... Shabdh nahi
🙏
Sir tumchya hata madhye je pustk ahe tya pustkach naav kay ahe?
छान 🙏🙏
Khup chaan..pan apan jya pustakatun mahiti vachali te konte hote..
Shambhu patil makes it amazing
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपदा पाहिले तरी तीच गाेडी मिळते या माहितीपटातून
माय माझी बहीनाई
क्या उनके गीत हिंदी ट्रांसलेशन के साथ है ?
No
Surekh
बहीणा बाई चोधरी यांच्या करता निसर्ग वेगळा न होता त्याचा निसर्गा कडे पाहणयाचा दुष्टीकोण वेगळा होता
बहिणाबाईची प्रत्येक कविता काही तरी शिकवून जाते, विचार करायला लावते
Mata bahinabai. Kiti. Great. Hotya. Jay bhim.
Abhyaspurn,
मला आज कळाल्या बहिणाई 🙏🏼
Aakhadala dana sathi tyale haath mhanu nahi 🙏🙏🙏🙏🙏
आई बहिणाबाई तिच्या शब्दी उणे नाही काई
Mai maharashtra chi aaya male ....!!! Shabada nahine ra..... AAYA.....!!!
🌺🌺🥲🙂🙏
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर विसरले ?
Qa
Ek Apratim Anubhuti denari ashi hi DVD pahili. BAHINABAI
Ya pruthilalawaril ek ishawari chamatkar ahe ase thampane hi DVD pahun namud karawese watate.
Manaswi Dhanyawad.
खुप छान
निःशब्द
कवी मारूती जंगले या मराठी कवितेंच्या चॅनल तर्फे आपल्याला सबस्क्राईब पण आणी शुभेच्छा पण सर मग आमच्यासाठी पण आपला एक सबस्क्राईब महत्वाचा आहे आमच्या चॅनलला पण आपण नक्कीच भेट द्या
Khup chan