Sant Gopa bai pramanech shri sant namdeo maharaj w shri sant chokhoba maharaj he suddha yach mangalh wedyatil hote tyannchya wishayee pan chan chan mahiti dakhwili tari sudda farch Aanand watel. Jay Hari vitthal Mauli Jay Hari Vitthal,Vitthal.
खूप सुंदर sir,, हो आपल्या गावच्या ऐतिहासिक गोष्टी जतण करते गरजेचे आहे मी खूप लहानपणी ही विहीर पहिली होती आज तुमच्या व्हिडिओ मधून प्रत्यक्ष पहिली, पण विहिर खूप भयानक कंडिशन मध्ये आहे sir तिचे रिनेवेशन करणे गरजेचे आहे 🙏😊,
नक्कीच साहेब ..त्यावरच काम सुरु आहे . आपल्या सर्वांच्या सहकार्याने मंगळवेढ्याचा इतिहास जनमाणसात रुजवण्याचा प्रयत्न आहे . Video जास्तीतजास्त Share करा . असेच सहकार्य लाभेल ही अपेक्षा . खूप धन्यवाद .
खूप दिवसापूर्वी ह्या विहीर बद्दल ऐकलं होत. व्हिडिओ मध्ये सर्व माहिती पाहून छान वाटल. Solapur madhali unexplored places कोणीतरी शोधतय ह्याचा आनंद झाला. 🙏😊
बिना लक्ष के जीने वाले इंसानों की जिंदगी कहा अमीर होती है, मा.राजू रायबान सर आप जैसे लोगों को जब मिल जाती है सफलता,तो नाम ही सबसे बडी जागीर होती है !!! 🌹🌹🌹🌹🌹
खुप सुंदर विहीर आहे.आता असे काम होणे नाही.शासकिय पातळीवर काही मदत होते का बघा.हे काम एकट्यादुकट्याचे नाही पण हा वारसा जतन केला पाहिजे.झाडेझुडपे वेळीच काढायला हवीत.
रायबान सर चींद्यापिर पन आसेच दाखवा कारन चोखामेळा च्या बहीनीने तेथे चींदी बांदली होती की गरीब भाऊ कडून दीवाळीला नवीन साडी चोळी मीळावी म्हनून पन गरीबी मुळे चोखा भाऊ तेवडपन करूशकलानही
Sant Gopa bai pramanech shri sant namdeo maharaj w shri sant chokhoba maharaj he suddha yach mangalh wedyatil hote tyannchya wishayee pan chan chan mahiti dakhwili tari sudda farch Aanand watel. Jay Hari vitthal Mauli Jay Hari Vitthal,Vitthal.
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.
खूपच छान माहिती 👍👍👌amazing
Thank U
खूप सुंदर sir,, हो आपल्या गावच्या ऐतिहासिक गोष्टी जतण करते गरजेचे आहे मी खूप लहानपणी ही विहीर पहिली होती आज तुमच्या व्हिडिओ मधून प्रत्यक्ष पहिली, पण विहिर खूप भयानक कंडिशन मध्ये आहे sir तिचे रिनेवेशन करणे गरजेचे आहे 🙏😊,
मंगळवेढ्यातील ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे .प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद .Keep supporting.
धन्यवाद. अशीच मंगळवेढ्यातील गैबीसाहेब दर्गा, किल्ला,महादेव मंदिर तसेच इतर ऐतिहासिक स्थळांची माहिती द्यावी सर.
नक्कीच साहेब ..त्यावरच काम सुरु आहे . आपल्या सर्वांच्या सहकार्याने मंगळवेढ्याचा इतिहास जनमाणसात रुजवण्याचा प्रयत्न आहे . Video जास्तीतजास्त Share करा . असेच सहकार्य लाभेल ही अपेक्षा . खूप धन्यवाद .
खूप दिवसापूर्वी ह्या विहीर बद्दल ऐकलं होत. व्हिडिओ मध्ये सर्व माहिती पाहून छान वाटल. Solapur madhali unexplored places कोणीतरी शोधतय ह्याचा आनंद झाला. 🙏😊
खूप खूप धन्यवाद .Keep supporting .thanks friend
Ek number video
धन्यवाद
Khupch chan mahiti
Thanks
अतिशय उत्तम माहिती राजू. मंगळवेढा चा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतोस त्याबद्दल तुझे धन्यवाद.
खूप धन्यवाद भारत . प्रयत्न करतोय मंगळवेढ्याचा इतिहास जनमाणसात रुजवण्याचा ..Video जास्तीतजास्त Share कर .सहकार्य अपेक्षित आहे.धन्यवाद
राजू तुझ्या मुळे मंगळवेढ्याचा इतिहास कळण्यास सर्वांना मदत झाली आहे
Thank U so much...
बिना लक्ष के जीने वाले इंसानों की जिंदगी कहा अमीर होती है, मा.राजू रायबान सर आप जैसे लोगों को जब मिल जाती है सफलता,तो नाम ही सबसे बडी जागीर होती है !!!
🌹🌹🌹🌹🌹
Thank U for watching this full episode .धन्यवाद सर
Master khup chan mahiti
धन्यवाद समीर
अप्रतीम बांधकाम !!!!!
धन्यवाद .
आमचा मंगळवेढा
धन्यवाद .
जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा गोपनबाईचा संसार नक्की दाखवा गुहा व खोली पण दाखवा
हो नक्कीच .
खूप सुंदर राजूभाई...
👍👍👍🌹🌹🌹🌹
धन्यवाद राजे
छान माहीती
खूप धन्यवाद .
Uttam dhnyan dile Mangalwedhya baddal
Thanks .Keep supporting .
Thanks sir
Welcome & thanks for watching .Keep supporting.
अप्रतिम
धन्यवाद सर
Khup chan👌
धन्यवाद
Very good. Mahit nasalela itihaas kalala...Thanks..keep it up
Thank U.Keep Sharing
राजू,खुपच छान माहिती सांगितली . खरंच मला माहीत नव्हतं . विहीरीबद्दल माहीती
आभारी आहे .
अशाच प्रकारे माहिती पर Videos पाठवत रहा .
आपणांस हार्दिक शुभेच्छा .💐💐 Fr. श्री . राजशेखर कोष्टी .
नावीन्यपूर्ण उपक्रम ..👌👍
खूप धन्यवाद सर
खूप धन्यवाद सर . असेच प्रोत्साहन देत रहा .
छान उपक्रम ।।
Thank U
खुप सुंदर विहीर आहे.आता असे काम होणे नाही.शासकिय पातळीवर काही मदत होते का बघा.हे काम एकट्यादुकट्याचे नाही पण हा वारसा जतन केला पाहिजे.झाडेझुडपे वेळीच काढायला हवीत.
Gipabai 🙏🙏👌
Thanks
आम्ही गावी आलो कि नकीच या विहरी वर vlogs करू माझी खूप दिवसा पासून ची इच्छा आहे या विहरी वर vlogs बनवायचा आहे मला आम्ही गावी आलो कि नकीच येऊ,, इकडे 🙏🙏
नक्कीच या.खूप धन्यवाद .Keep supporting .
खरच करा.
छ।नम।हीती🙏🙏🔕👈🌺🌹🌷करम।ळ।🎻🕉👈
या विहिरीच्या गुहेत मी कितीतरी वेळा बसलो आहे...
Mast sir
धन्यवाद
व्हिडिओ छान आहे ड्रोन शॉट चांगले आहेत . मी लहान असताना माझे आजोबा शेताला जाताना नेहमी इथे थांबत असत व आम्हाला गोपाबाईची माहिती सांगत असत 👌👍
खूप धन्यवाद
Nice
धन्यवाद .
👍👌👌
धन्यवाद
👌👌
धन्यवाद
👌👌👌👍👍👍
धन्यवाद सर
👌👌👌👌👌
धन्यवाद सर
छान
धन्यवाद सर
प्लीज सर मानचुर गावही दाखवा
ua-cam.com/video/Sdzb5xVPzLU/v-deo.html
धन्यवाद .Keep supporting .
Yeka mahinya sathi free n thewataa kayamch free thewale tari kanhi ch harkat nahi.jay Hari Vitthal.mauli Jay Hari Vitthal.
महीती थोडी कमीच सांगितली सर
माझ्याकडे उपलब्ध होती तेवढीच सांगितली .प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हा ठेवा जतन करावा🙏🌹
धन्यवाद
रायबान सर
धन्यवाद सर
मुज्यिक मुळे काहिच माहिती ऐकु आली नाहि 😢
Amhi mangalwedha che ahot
वेळ काढून हा video पाहिल्याबद्दल धन्यवाद .हा video जास्तीतजास्त share करा व channel ला subscribe नक्की करा.धन्यवाद .
I know didi
@@aasthaghule6150 😅
Pahwn
धन्यवाद
रायबान सर चींद्यापिर पन आसेच दाखवा कारन चोखामेळा च्या बहीनीने तेथे चींदी बांदली होती की गरीब भाऊ कडून दीवाळीला नवीन साडी चोळी मीळावी म्हनून पन गरीबी मुळे चोखा भाऊ तेवडपन करूशकलानही
नक्कीच प्रयत्न करेन .धन्यवाद .
Must
दादा पाण्यात जाऊ नका बाहेरूनच माहिती सागा प्लिज दादा मला काळजी वाटली म्हणून सांगितले दादा तुमची छोटि बहिण म्हणुन 😢
धन्यवाद
Nice
Thanks for watching