Ram Ka Gungan Kariye | Anand Bhate | Hindi Devotional composition | Ram Shyam Gun Gaan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • We are witnessing increased levels of devotion and sanctitude across India. संपूर्ण भारत राममय झाला आहे म्हणा ना! To share this sentiment, I am bringing to you, Prabhu Ram Chandra's Bhajan. A fascinating fact about this song is, it was originally sung by two strong pillars, two icons, two maestros, of Indian music who have been honored by India's highest civilian award "Bharat Ratna".
    Beautifully composed by Padma Bhushan awardee Shrinivas Khale ji and sung by Bharat Ratna awardee Pandit Bhimsen Joshi and Bharat Ratna awardee Swarsamradnyi Lata Mangeshkar, here is Bhajan "Ram Ka Gungan Kariye" from album "Ram Shyam Gun Gaan". I hope you like my rendition.
    Accompanists:
    Tabla - Bharat Kamat
    Harmonium - Suyog Kundalkar
    Taal - Shirish Joshi

КОМЕНТАРІ • 28

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 8 місяців тому +2

    वा, सुंदर.राम मंदिर आणि त्या अनुषंगाने गाणे सादर केले . आपणास श्रीराम प्रभूंचे आशिर्वाद सदैव लाभो.
    आपल्या साथीदारांचा नामोल्लेख शक्य असेल तर video च्या माहितीत कराल का?
    तबलजी बहुतेक श्री भरत कामत असावेत.

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  8 місяців тому +1

      धन्यवाद 🙏 साथीदारांची नावे description मधे update केली. Thanks for mentioning this 😊👍

  • @shrinathgurav9533
    @shrinathgurav9533 8 місяців тому +2

    क्या बात है! पं. भीमसेन जोशी - लता दीदी यांच्या बरोबर तुम्हीही आमच्यातल्या राम जागवला आपणा सर्वांस नमस्कार आणि प्रभु श्रीरामाच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @godsown6354
    @godsown6354 8 місяців тому +1

    Superb rendition Anand ji... 🙏goosebumps... God bless you

  • @kishorjoshi5408
    @kishorjoshi5408 8 місяців тому

    वाह भाटे जी...तुम्ही पार्ल्यात ही आत्ता कार्यक्रमात हे गीत गायले... दोन दिग्गज ज्या अल्बम मध्ये गायले त्यातले...अतिशय soothing वाटले....तुमच्या आवाजाची विशेषतः आहे ती....वरचा सुर असला तरी मनाला भावतो..शांत करतो....खूप छान..धन्यवाद आणि शुभेच्छा...मला जास्त आवडले ते... मन राम रंगी रंगले....अफलातून.... काय गायले...जिंकले..त्या नंतर पंडितजींनी गायलेली भैरवी तुम्ही प्रस्तुत केली.....अंगावर काटा आला...किती सुखदायी....शब्द नाहीत पुरेसे....❤

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद, किशोरजी 😊🙏

  • @toleyshriram6453
    @toleyshriram6453 8 місяців тому +1

    Vah vah vah vah bua kya baat hai 🎉❤.pl do sing all Rambhajan sung by Guru ji.

  • @myhobbyart
    @myhobbyart 8 місяців тому +1

    🙏🙏🙏💙 राम का गुणगान करिये 🎶🎶🎶 खूप खूप धन्यवाद💙🙏🙏🙏

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 8 місяців тому

    नमस्कार आनंदजी! गाणे अप्रतिम! चार फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आपल्या भीमसेन वाणी या कार्यक्रमाला मी आणि माझा मुलगा येणार आहोत. आपण या कार्यक्रमात भीमसेनजीनी गायलेल्या संत मीराबाई , संत कबीर यांच्या काही रचना, उदा.मिराबईंची मोरे घर आवो प्रीतम प्यारा वगैरे, सादर कराव्यात, अशी विनंती आहे. तसेच, मी गेल्या वेळेस साऊंड सिस्टीम बद्दल काही नम्र सूचना केल्या होत्या. या कार्यक्रमात तशी सुधारणा व्हावी, अशी विनंती आहे. आपल्या गाण्याचा एक निःसीम चाहता म्हणून या सूचना करण्याचं धाडस करत आहे. कृपया राग मानू नये.

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  8 місяців тому

      धन्यवाद 🙏. Magchya veli khup loud hota asa tumhi lihila hota ka, kinwa gana ani instruments chya balance baddal? Mala please parat sanga mhanje mi organisers na adhich sangun thevto.

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 8 місяців тому

      @@AnandBhateMusicOfficial माझ्या कालच्या कमेंटची नोंद घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद! हो, मी गेल्यावेळी साऊंड सिस्टीम खूप लाऊड होती, असंच लिहिलं होतं. तबला, पखवाज यांचा जो बास इफेक्ट ऐकू यायला हवा, तो कुठेतरी मिसिंग वाटत होता, त्या ऐवजी तानपुरा आणि side rhythm जास्त ऐकू येत होते. थोडक्यात Bass आणि Treblle मध्ये Treblle जास्त होतो. बाकी काही प्रॉब्लेम नाही. माझ्या सूचनेला एवढा त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! चार फेब्रुवारीला कार्यक्रमाला येत आहेच.

  • @vidyanathan2734
    @vidyanathan2734 8 місяців тому

    Jai SiyaRam ❤. Awesome ❤

  • @punekarman3207
    @punekarman3207 8 місяців тому

    Superb as always, Anandji! Aaplya hya sadarikaranane sarvajan ajun Raam-may hoat aahet!! Jai Shree Ram!!!

  • @SanjaymuleySkm
    @SanjaymuleySkm 8 місяців тому

    अतिशय सुंदर 👌🙏🙏🌹🌹भावस्पर्शी 🙏🌹प्रणाम सर 🙏🌹🙏🌹

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 8 місяців тому

    अत्यंत प्रसंगोचित भजन! अप्रतिम!💖

  • @anantjoshi2277
    @anantjoshi2277 8 місяців тому

    सुंदर

  • @dgb35
    @dgb35 8 місяців тому

    Khup sunder. Jai Shri Ram

  • @anildeodhar3035
    @anildeodhar3035 8 місяців тому

    अप्रतिम