Dhav Ghali Aai | Anand Bhate | Abhanga | Sant Tukaram Maharaj | Dr. Saleel Kulkarni | Panghrun movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2024
  • Here in India, we are blessed with devotional poetry. महाराष्ट्रात तर संतकाव्याचा खजिना आहे. I am bringing to you, one of the gem from such treasure. This "Abhang" is written by Sant Tukaram Maharaj, which was used later on in Mahesh Manjrekar's marathi movie "Pangharun". Dr. Saleel Kulkarni has composed this Abhang beautifully for the movie and I was fortunate to provide my voice for this song along with Prathamesh Laghate.
    संत तुकारामांची निस्सीम विठ्ठलभक्ती त्यांच्या प्रत्येक अभंगातून दिसून येते. विठूमाऊलीला भेटण्याची, तिच्यात एकरूप होण्याची ओढ, तळमळ त्यांच्या शब्दा-शब्दातून जाणवते. ते म्हणतात, "धाव घाली आई"
    आजच्या या अभंगातून माझी, तुमची हाक देखील त्या माऊलीपर्यंत पोचू दे अशी आशा ठेवतो and I hope this song (Abhang) brings peace and calm to your day, your mind.
    Accompanists:
    Tabla - Bharat Kamat
    Harmonium - Suyog Kundalkar
    Taal - Shirish Joshi

КОМЕНТАРІ • 34

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 5 місяців тому +2

    अप्रतिम गायले आहे.मनाला स्पर्शून जाते.🙏🙏

  • @shivajiaherkar2406
    @shivajiaherkar2406 2 місяці тому

    खुप गोड

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 5 місяців тому +1

    अप्रतिम सादरीकरण....👌👍🙏

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 2 місяці тому

    खूप अप्रतिम सादरीकरण..... सुंदर आलाप..... उत्तम साथसंगत ❤❤❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 місяців тому

    🌹🙏🌹👌⭐️संत तुकारामांचे शब्द सामर्थ्य,भेटीची उत्कटता,आर्तता वा!वा! अप्रतिम❤⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤👌🙏🌹

  • @myhobbyart
    @myhobbyart 5 місяців тому +1

    __/\__नमस्कार __/\__
    💙🙏🙏🙏खुप खुप धन्यवाद 🎶🎶🎶🎈🎈🎈🍷🍷🍷

  • @purushottamlanjewar6221
    @purushottamlanjewar6221 5 місяців тому +1

    Pandit Bhimsen Joshi chi sar
    tumachya gayanala ali ahe, atishay madhur gayan ahe. Prasanna watle !

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 5 місяців тому +1

    ☀️🙏🕉️ तुम्हचे संगीत ऐकल्या पासुणानी तुमचा संबंध गुरू शिष्याप्रमाने bhimsen joshi सोबत कळले त्या पासून माझ्या मनात तुमच्या मनात अत्यंत उच्च कोटी चे आकर्षण झाले आहे तुमच्या संगीत बाबत वेगळीच अनुभूती होते तुमच्या आवाजात संगीत ऐकताना खरंच आणि एक जिज्ञासा पण माझ्या मनात आपली ही गुरू शिष्या पद्धतीने जे संगीत शास्त्र ही कला जोपासली आहे ती तुम्हा पर्यंत पोहोचली आहे ती पुढे तुमचे शिष्य होण्याची संधी कोणाला मिळाली आहे की नाही अशी एक जिज्ञासा आहे माझ्या मनात उत्सुकता ही तुमच्या कडून शिकण्याची 🙏 पण कसे मला माहीत नाही

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  5 місяців тому +1

      धन्यवाद 🙏 मी अजून फार गाणं शिकवणं चालू केलेलं नाही. एक दोन शिष्य आहेत.

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 5 місяців тому +1

    Apratim abhang ani gayala pan tyach bhauk te ne.

  • @khotshekharm.1245
    @khotshekharm.1245 5 місяців тому

    खूप सुंदर. बऱ्याच दिवसांनी तुकाराम महाराजांचं नवीन अभंग रसाळ आवाजात ऐकावयास मिळाला. धन्यवाद. 🙏

  • @RahulPatil-oh1qt
    @RahulPatil-oh1qt 5 місяців тому

    अप्रतिम ❤❤

  • @abolishirolkar2758
    @abolishirolkar2758 5 місяців тому +1

    Khup sundar!

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 5 місяців тому

    ❤❤❤❤

  • @nilayajoshi2009
    @nilayajoshi2009 5 місяців тому +1

    Khup sundar gayan!

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 5 місяців тому +1

    Beautiful!

  • @SanjaymuleySkm
    @SanjaymuleySkm 5 місяців тому

    खूप च सुंदर 👌🙏🌹🌹प्रणाम सर 🙏🌹

  • @amoghsathe0902
    @amoghsathe0902 5 місяців тому

    अप्रतिम❤️ Blissful & Devotional✨

  • @vinayaktari7062
    @vinayaktari7062 5 місяців тому

    Farach sudar gayan ani vadan I am from volvoi goa vithal rakhumai ❤

  • @Manu24985
    @Manu24985 5 місяців тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻