Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
राघो जाधव सर वरुडी फाटा तालुका संगमनेर सर कांदा मुळीसाठी ड्रिप मधून कॉपर केले तर चालेल का दोन दिवसापासून फार पाऊस आहे
हो
Reply dya please Dada 24:24:0Sampada siliconMagnecium salphet 102626Ekatra karun pahila dhos marala hota kandyala 8divsaniTar ata dusara dhos kadhi va konata marava
मी श्रीनाथ राठोड छञपती संभाजीनगर वरून
धन्यवाद ❤️🙏
सर मी कांदा लावून पाच दिवस झाले आहेत अजून तर काही अडचण नाही पण मर लागू शकते का कांद्याला पाऊस तर रोजचे रोज दुपारून येत आहे
उन्हाळी कांदा रोप १०-१५ दिवसांचे आहे, ३ दिवसापासून खूप पाऊस चालू आहे...यापुढे फवारणी आणि खत व्यवस्थापन सांगावे🙏वैजापूर
50 दिवसाचा कांदा झाला आहे पावसाने आडवा पडून गेला आहे यासाठी काय करावे
दादा माझा कांदा 95दिवस झालेत खुप पाऊस पडत कांदा खराब होऊ नये म्हणून काय फवारणी करू कांदा मोठा झालाय उपाय सुचवा
एक महीन्याची लागवड कोणती औषध फवारणी करावी
ब्लू कॉपर बरोबर कोणते कीटकनाशक चालेल
Imida
35 दिवस झाले लागवड करून कोणती फवारणी घ्यावी जोमदार वाड आणि फुगवण अवस्था करण्यासाठी
सध्या पहिली फवारणी ही घ्या
स्विप पाॅवर लिटर चे प्रमाण सांगा
120 मिली प्रति पंप
उत्तर देणे होत नाही तर कशाला व्हिडिओ टाकतो
तुमचा प्रॉब्लेम सांग
कांद्याला पिळा पडत आहे
सर दोन गुंठे लसूण आहे मी 1 सप्टेंबर मध्ये लावला होता आता या पावसामुळे पिवळा पडत आहे काय करावे
विडिओ मध्ये सांगितलेली फवारणी घ्या
कंमेंट्स किती आहेत अश्या 30त्यांना उत्तरे देत जा शेतकरी संकटात असतो
तुझं बोल आधी बाकीच्यां शेतकऱ्यांना च मी पाहीन
@@MilindBhor आता कशी उत्तरे दिली सगळ्यांची लगीच
आम्ही कुठल्या तरी आशेने विचारतो तुम्हाला माहिती आहे म्हणून
दादा मोबाईल नंबर द्या
🎉्
Kand rop 10 divsache ahe gavran konti fawerni karwe rop mar hou naye mhanun
राघो जाधव सर वरुडी फाटा तालुका संगमनेर सर कांदा मुळीसाठी ड्रिप मधून कॉपर केले तर चालेल का दोन दिवसापासून फार पाऊस आहे
हो
Reply dya please
Dada 24:24:0
Sampada silicon
Magnecium salphet
102626
Ekatra karun pahila dhos marala hota kandyala 8divsani
Tar ata dusara dhos kadhi va konata marava
मी श्रीनाथ राठोड छञपती संभाजीनगर वरून
धन्यवाद ❤️🙏
सर मी कांदा लावून पाच दिवस झाले आहेत अजून तर काही अडचण नाही पण मर लागू शकते का कांद्याला पाऊस तर रोजचे रोज दुपारून येत आहे
उन्हाळी कांदा रोप १०-१५ दिवसांचे आहे, ३ दिवसापासून खूप पाऊस चालू आहे...यापुढे फवारणी आणि खत व्यवस्थापन सांगावे🙏
वैजापूर