रायबा आणि सुभेदार एकाच वयाची आज पहिल्यांदाच जुपले छकद्याला | Bailgada Shrayat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 314

  • @akshaysarnobat9959
    @akshaysarnobat9959 4 дні тому +52

    रायबा आणि बाजीचा एक फेरा बगायची ईच्छा आहे दादा 🤞

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +2

      हो दादा अजून थोड्या दिवसांनी नक्की 😊🙏🏻

  • @shivrajmhetre6529
    @shivrajmhetre6529 4 дні тому +18

    तुम्ही जे प्रत्येक मुक्या प्राण्यावर निस्वार्थ प्रेम करता हेच तुमचं वेगळे पण दिसून येत.
    #रायबा प्रेमी❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 4 дні тому +16

    मस्त जोडी 😊👌🏻👌🏻रायबा /सुभेदार 👍🏻👍🏻एक रंगीं एक शिंगी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @arunjagtap1792
    @arunjagtap1792 4 дні тому +8

    जोड एक नंबर आहे भारी दिसतात दोघे 👌👍✌️💙

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 4 дні тому +11

    रायबा शेठ ❤🔱🐂⛳🐂🔱❤️🙏 एक रंग एक सिक्का भाऊ भाऊ असेल वाटतात दादा नंदी प्रेमी हर हर महादेव 👏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हर हर महादेव 😊🙏🏻

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 4 дні тому +5

    रायबा जीव की प्राण आहे आपला-ग्रुपवरील सर्वांचा-रायबा रायबा❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 4 дні тому +4

    रायबा शेठची चाल मस्त आहे सुभेदार वासरू छान लालया पण आदत किंग रायबाच सराव हा फक्त शहाण्या बैला बरोबरच झाल पाहिजेत का तर शहाण्या बैल वासराना फाटी सोडु देत नाहीत म्हणून सांगतोय ❤❤❤❤❤रायबाच विषय हार्ड ❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SachinPawar-pi7ff
    @SachinPawar-pi7ff 4 дні тому +9

    रायबाला वासरा सोबत लगेच घालू नका . शाहन्या बैला सोबत घाला . कारण एकदा शिस्त मोडली का वासरू बाहेर जायला शिकतो .🙌🏻🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 4 дні тому +3

    दोन्ही सेम टू सेम भाऊ भाऊ मस्त जोडी रायबा आणि सुभेदार 🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sharnappapatil-j7j
    @sharnappapatil-j7j 4 дні тому +5

    रायबा आणि बकासुरची जोडी बघायला खुप आवडेल❤

    • @sharnappapatil-j7j
      @sharnappapatil-j7j 4 дні тому +1

      ❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @श्रीभैरवनाथशेळीफार्म

    एक नंबर जोडी आहे दादा यांचा फेरा काढा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @shyamdudhalmal5541
    @shyamdudhalmal5541 4 дні тому +3

    दादा आज घातलं नवीन वासराच्या गळ्यात परत नका घालू रायबला अनुभवाची गरज आहे त्याचं शिक्षण चालू आहे अजून होताहोईल तितकं मोठ्या बैलाच्या गळ्यात घाला म्हणजे अनुभव येतील त्याला ❤जोड मात्र 1. no आहे. रायबा .सुभेदार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @santram.unique
    @santram.unique 4 дні тому +2

    He navin zodi perfect ahe ਦੇ🎉🎉🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @MandarJadyar04
    @MandarJadyar04 4 дні тому +9

    दोघ जुळे वाटत आहेत 😂❤️भाऊ भाऊ 🫶🏻🫂

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @AmolGrarmalkar
    @AmolGrarmalkar 4 дні тому +21

    लवकर व्हिडिओ टाकत जावा आम्ही तुमची व्हिडिओची वाट पाहत असतो

    • @indrajeetshelke8827
      @indrajeetshelke8827 4 дні тому +1

      एक रंगी एक शिंगी

    • @rohitthorat5880
      @rohitthorat5880 4 дні тому

      एकदम बरोबर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा कधीकधी टेक्निकल अडचण येते व त्यामुळे वेळ होतो धन्यवाद 😊🙏🏻

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 3 дні тому +1

    दादा रायबा आता मस्त चालतो त्याला आता छकडी ला जुपल्या वर कळत आता सुट्टा एकटाच मस्त चालतो सुभेदार पण मस्त चालतो थोडी मस्ती करतो पण होईल तो पण मस्त अजून नवीन आहे जोड खूप छान दिसतो ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 4 дні тому +5

    रायबा चालतोय लय भारी पुढून व्हिडिओ दाखवला.... तुम्ही रायबा same घरनिकीच्या राजा सारखा दिसतोय तोंडावर असणारा थोडा कोसा कलर....walking lay mast ahe tyachi....👍👍👍👌🙏

    • @yogeshsajekar4391
      @yogeshsajekar4391 3 дні тому

      Raja khilar nahi bhava म्हैसूरी ahe रायबा खिलार आहे pistan2211 सारखा होणार रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      😊🙏🏻

  • @Bailgada_sharayat_official2024
    @Bailgada_sharayat_official2024 4 дні тому +4

    रायबाची चाल म्हणजे विषय hard आहे ❤️💯⚜️🫡🌍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @VamanKulkarni-p9l
    @VamanKulkarni-p9l 2 дні тому +1

    रायबा सुंदर चालतोय त्याला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी नेहमी दृष्ट काढत जावा पूर्ण नाव करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 дні тому

      धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻

  • @Akthehost
    @Akthehost 4 дні тому +4

    वाव सुबेदार रायबा मस्तच जुळतय की...❤

  • @Kokanipartuu
    @Kokanipartuu 4 дні тому +3

    वा दादा दोघं पण आदत आहेत... सुबेदार ला वेसण पाहिजे होती....😅🌴🌴दादा रायबा कोणत्या जातीचा आहे खिल्लार की महीसुर जातीचा...🙏

    • @Rayfal001
      @Rayfal001 3 дні тому +1

      रायबा धनगरी कोसा खिल्लार आहे.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धनगरी कोसा खिल्लार 😊🙏🏻

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w 3 дні тому

    तुम्ही सर्वच पशुधनाला खूप जीव लावत आहे बोकडाची किती तब्येत आहे आणिखूप छान जोडी रायबा आणि सुभेदार,, आपला रायबा खूप शहाणा झालाय बेसन टोचल्या पासून खूप छान पडतोय आपला a रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद ताई 😊🙏🏻

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 4 дні тому +2

    भारी चाललें दोघी पण 👍🏻👌🏻👌🏻
    रायबा सूभेदार
    ❤रायबा बाजी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 4 дні тому +2

    मस्त रायबा साठी जे काही करण शक्य आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही मनापासून करता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sushilmhatre3757
    @sushilmhatre3757 3 дні тому +1

    जोडी भारीच वातेय ❤दोन्ही sem colour

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @a.ggaming.3622
    @a.ggaming.3622 4 дні тому +2

    Love from solapur only Bajii and Rayba shet ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 4 дні тому +2

    खुप छान रायबा,सुभेदार ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @makarandtamhankar5474
    @makarandtamhankar5474 4 дні тому +2

    लै भारी जोडी आहे, रायबा, सूभेदारची

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sudarshanpuri4014
    @sudarshanpuri4014 3 дні тому

    तुम्ही असेच दोन्ही बैलावर प्रेम करत रावे देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 4 дні тому +1

    खतानाक चाल रायबाची दादा रायबा नाव करणार तुमच❤❤

  • @RohitDasam-tn8yu
    @RohitDasam-tn8yu 4 дні тому +1

    एक नंबर जोडी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @roshanghadshi3470
    @roshanghadshi3470 4 дні тому +2

    रायबा बाजी guorp महाराष्ट्र् राज्❤🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 4 дні тому +1

    Dada tumhi खिल्लार जनावर सांभाळतात म्हणून खरंच तुम्ही मला घरच्या सदस्यासारखे वाटतात...व्हिडिओ पाहूनच दररोज झोपतो..व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपच लागत नाही..असो असाच खिलार वर प्रेम रहुद्या तुम्हाला काहीच कमी पडणार नाही...आमच्या कडे पण एक गाय (प्रेरणास्थान) आहे ..आणि एक खोंड आहे ..❤❤बाकी व्हिडिओ रोज यावाच ही माफक अपेक्षा...

    • @laxmannalwade3018
      @laxmannalwade3018 4 дні тому +1

      बाजी एक नंबर आहे ❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 3 дні тому +1

    रायबा ससा सरखा चालतोय ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @manishrokade4791
    @manishrokade4791 4 дні тому +1

    Dada subedar gheun taka aplya davnila raybachya jodila ❤❤❤❤❤ mag tr gharcha saaj hoil apla hindkesri Rayba, subedar ❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद 😊🙏🏻दादा

  • @RahulDorugade-l7q
    @RahulDorugade-l7q 4 дні тому +1

    दादा खूप छान जोडी आहे

  • @KaranPatil-r6t
    @KaranPatil-r6t 4 дні тому +2

    १००१ शुभेदार ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @marutihalladakeri239
    @marutihalladakeri239 4 дні тому +1

    A1jodi❤❤❤❤❤❤❤❤

  • @nileshgaikwad7203
    @nileshgaikwad7203 4 дні тому +1

    दादा अतिशय सुंदर जोडी आहे रायबा आणि सुभेदार रायबा आपला थाटात चालतो जोडीदार चांगला आहे प्रॅक्टिस घ्या दोघांची पण

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 4 дні тому +1

    दादा तुम्ही फारच जीव लावतात मुक्या जनावरांना . आम्ही रोज व्हिडिओ बघत असतो तुमचे .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @BalajiSolunke-fx4gp
    @BalajiSolunke-fx4gp 3 дні тому +1

    छान आहे 👌 जोडी जमली आहे

  • @omkargurav8642
    @omkargurav8642 4 дні тому +2

    रायबा आत्ता खुप शाहाणा झालाय

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 4 дні тому +1

    1 number tai dada nice video ❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      😊🙏🏻 धन्यवाद दादा

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 4 дні тому +2

    दोन्हीही एकसारखे दिसतायेत❤

  • @saurabhdesai4507
    @saurabhdesai4507 4 дні тому +2

    जोरात हाय सुभेदार

  • @sushilmhatre3757
    @sushilmhatre3757 3 дні тому +1

    Dada तुमची व्हिडिओ करण्या साठी जी धावपळ करता तुमची तेवढी मेहनत लय कमी येईल ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shravanjadhav6809
    @shravanjadhav6809 3 дні тому +1

    जुळे भाऊ वाटतात 👌

  • @marutihalladakeri239
    @marutihalladakeri239 4 дні тому +1

    Mastha jodi ahe dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SonaliGhadge-v2b
    @SonaliGhadge-v2b 2 дні тому +1

    रायबाला कितव वष लागल❤❤🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 дні тому

      दहावा महिना चालू आहे 😊🙏🏻

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv 4 дні тому +1

    खुंप छान फेरा झाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 3 дні тому +1

    ♥️♥️♥️

  • @pratikpukale
    @pratikpukale 2 дні тому +2

    Raybala khurak kay chulu aahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 дні тому

      दादा त्यावरती एक व्हिडिओ नक्की 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 4 дні тому +2

    रायबा शेठ बाजीराव ❤😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns 4 дні тому +1

    सुभेदार एकच नंबर ❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 4 дні тому +1

    दादा नमस्कार रायबा ची चाल खुपच छान आहे जोडी एकच नंबर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @nareshpatil8052
    @nareshpatil8052 4 дні тому +1

    दादा शक्य असल तर तया शुभेदार ला विकट घ्याए लै भारी खोंड आहे सल्ला manun sangto

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 3 дні тому +2

    आवतचा कस लय देवू नका बाजी ला

  • @prathameshjamdade5980
    @prathameshjamdade5980 4 дні тому

    Rayba sheth❤

  • @ahirdipesh1257
    @ahirdipesh1257 4 дні тому +2

    Rayaba ki chal bohat 1no he

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 4 дні тому +2

    थोड्या दिवसांमध्ये रायबाग हिंदी केसरी होणार आहे दादा व ताई

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 4 дні тому +1

    दोन्ही लय भारी आहेत 👌🏻👌🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 4 дні тому +1

    रायबा ❤

  • @gajanangote8285
    @gajanangote8285 4 дні тому +1

    रायबा खुप भारी दिसते हो

  • @shaileshdavande7962
    @shaileshdavande7962 4 дні тому +1

    Raiba chi chal mast ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SambhajiKawade-ky5kl
    @SambhajiKawade-ky5kl 4 дні тому +1

    दादा आणि वहिनी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आपला रायबा बाजी खूप आवडतात मला मी मोंडेवाडी गावचा आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sangambhujbal421
    @sangambhujbal421 4 дні тому +1

    आपल्या रायबाला मोठा बैलाबर ठेवा प्रॅक्टिस nd सराव काही टार्गेट मोठा ठेऊ आपण 🤘

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 4 дні тому +1

    Rayba Chan calat hota❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 4 дні тому +1

    छान जोडी दिसते 👌🏻👌🏻👌🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @bajulgeritesh6743
    @bajulgeritesh6743 4 дні тому +1

    दादा तुम्ही रायबा ला जुपल्यावर तुम्ही सोबत सोबत चालत जाऊ नका आणि बोलण पण टाळत जावा नाहीतर त्याला सवय लागेल तशीच जुपल्यावर लाड नाही करायचा......🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 4 дні тому +1

    सराव मस्त

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @BalajiShingte
    @BalajiShingte 4 дні тому +1

    Kadak volg aastyat❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      धन्यवाद 😊🙏🏻दादा

  • @shivampandit7456
    @shivampandit7456 4 дні тому

    Mast jodi

  • @HanumantMhaskar-k4k
    @HanumantMhaskar-k4k День тому +1

    Tighepan bhari chaltat

  • @pandharinathgandhi7683
    @pandharinathgandhi7683 4 дні тому +1

    Namabr1

  • @vijaykumarvethekar1730
    @vijaykumarvethekar1730 4 дні тому +1

    1no jodi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @hktrapmarathi7737
    @hktrapmarathi7737 4 дні тому +1

    रायबाला सकाळी 2 लिटर दूध आणि सायंकाळी 2 लिटर दूध दया आणि गव्हाची कनींग दया.

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 4 дні тому +1

    घरचा साज करा कारण
    लहान वासरू कमी पैशात मिळते
    रायबा बाजी च्या व दोन गाय मधी वैरण भागते
    तुमच्या कडे जागा भरपूर आहे
    महत्वाचं म्हणजे तुम्हांला सहज शक्य आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SalmanSathvilkar
    @SalmanSathvilkar 4 дні тому +2

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv 4 дні тому +1

    दादा वहीनी रायबा आनी सुभेदार जोडी एक नंबर

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 4 дні тому

    जोडी एकदम छान आहे ❤ रायबाशेठ बाजी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SameerKamble-w9b
    @SameerKamble-w9b 4 дні тому +1

    भाऊ रायबाला शहाण्या बयला बरोबर जुपा. 👍🏻👍🏻❤️❤️

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 4 дні тому

    छान साज आहे रायबा व सरदार

  • @Rayfal001
    @Rayfal001 3 дні тому +1

    ❤❤ एक शिक्का जोड

  • @DilipShinde-j6c
    @DilipShinde-j6c 4 дні тому +1

    Rayba. Ha. Jemas. Boondi. Sarkha. Aahe. Bindas. 007.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 4 дні тому +2

    मस्त फेरा दिला असा कायम फेरा देत रावा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @Sarkar786-h4d
    @Sarkar786-h4d 4 дні тому +3

    भाऊ भाऊ रायबा सारखं दिसतो❤

  • @tusharnikam9021
    @tusharnikam9021 3 дні тому +1

    रायबाचे शिंग 2211 पिस्टन सारखी होणार आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 4 дні тому

    रायबा चांगला चालतो दाजी रायबा ❤❤❤❤❤बाजी ❤❤❤❤❤

  • @SamarthPatil-w7t
    @SamarthPatil-w7t 4 дні тому +1

    बाजीचे शिंग सोनारपाड़ाच्या मोठ्या सोन्या सरीखे होतील

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @गावठीमिथून
    @गावठीमिथून 4 дні тому +1

    छान टीम वर्क आहे. त्याचे फळं नक्किच मिळेल.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shubhammule35
    @shubhammule35 4 дні тому +1

    नवम हिंदकेसरी बकासुर किल्ले मच्छिद्रगड येथे आहे बबलू चाचाच्या गोठ्यावर भेट घ्या

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 4 дні тому +2

    आपला रायबा एक number ठेक्यात पाळतो...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @manalirane1547
    @manalirane1547 4 дні тому +1

    Kiti mehanat karavi lagatey eka nandi la race sati tayyar karayala hey tumchya muley kalat dada pan hya mehanatichey fal milnar aapalyala hey nakki

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 4 дні тому

    एक नंबर जोडी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @janardhanshinde1625
    @janardhanshinde1625 4 дні тому +2

    Baji sulatan मैदानात न्या

  • @SonaliGhadge-v2b
    @SonaliGhadge-v2b 2 дні тому +1

    रायबाला कितव वष लागल

  • @SanskarRawate
    @SanskarRawate 4 дні тому

    ताई तुमचे व्हिडिओ मी पाहिले पासून बघतो मी यवतमाळ जिल्हातून आहे माझी ईच्छा आहे रयबाला भेटायची 1दिवस नक्की येणार रायबा &बाजी ला बघायला तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही प्रत्येक कॉमेंट ला रिप्लाय देता है मला खूप आवडत 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा एक दिवस नक्की तुम्ही रायबाला भेटायला या वेळ काढून 😊🙏🏻

  • @YogeshShivekar
    @YogeshShivekar 4 дні тому

    किंग रायबा छकड्याला छान चालला❤🤞✌️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SidhantPatil-p5f
    @SidhantPatil-p5f 4 дні тому +1

    Dada chal bigadel rayaba chi subedar la chal barober nahi Jara sultan la jupa ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @AvinashS-mm9bp
    @AvinashS-mm9bp 4 дні тому

    रयबाची स्टायल खूप भारी आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻