SANDESH BHUVAD OFFICIAL
SANDESH BHUVAD OFFICIAL
  • 42
  • 112 197
नभ आले दाटुनी | NABH AALE DATUNI | SANDESH BHUVAD | GOPAL KARANDE | DINESH KURTADKAR #kokan #ganpati
SANDESH BHUVAD OFFICIAL PRESENT,
#ganpatibappamorya #gopalkarandeofficial #sandeshbhuvadofficial #kokan #shaktitura
नभ आले दाटुनी NABH AALE DATUNI
🟡 निर्माती - देवांशी भुवड
🔰 संकल्पना - सौ. जयवंती भुवड श्री शांताराम भुवड
🔰 मार्गदर्शक - श्री दिनेश कुरतडकर साहेब, श्री संदिप सावंत
📝गीतकार - गोपाळ करंडे
🎙️गायक - संदेश भुवड
🎚️संगीत संयोजन रेकॉर्डिंग, मिक्सिंग
संदिप पालेकर सर - स्वराधिश स्टुडिओ ( डोंबिवली )
कीबोर्ड - पंकज किंजळे, ऑक्टापॅड - प्रशांत जाधव, ढोलकी - संदेश ओकटे
कोरस - ओमकार पड्याळ, अनिकेत कुळ्ये, दिनेश कळंबटे, सागर पर्शराम
_____________________________________________________
🟡 पोस्टर , व्हिडिओ एडिटिंग - आदित्य कोत्रे
🎥व्हिडीओ शूटिंग - किशोर घाणेकर आणि सहकारी.
______________________________________________________
🟡 विशेष सहकार्य - कोकण कलामंच मुंबई सह परिवार.
संदिप सावंत, गोपाळ करंडे, विनय बने, निलेश झेपले, संजय कांबळे, ओमकार पड्याळ, समिर तटकरे, शैलेश कांबळे, विजय भोज, रोशन आग्रे, सुरज कुळ्ये, प्रदिप मिर्जोळकर, प्रविण करंडे, सचिन झिमन, साई शिंदे, प्रविण काकवळ, माधवी झेपले, मयुरी वीर.
______________________________________________________
🟡 अनमोल सहकार्य - सचिन भुवड, राजेश भुवड, विजय भुवड, दत्ताराम सोलकर, सुगंधा सोलकर, हर्षद भुवड, सुभाष भुवड, संतोष भुवड, संजय भुवड, जगन्नाथ भुवड, दिलीप भुवड, रमेश सुकम ( मामा ) काशिनाथ सुकम ( मामा ) , सुरज सोलकर, संतोष सोलकर, किरण भुवड, सुरज भुवड, सुमित भुवड, प्रमोद भुवड, दिगंबर रावण, राकेश सुकम, रोशन सुकम आणि मित्र परिवार.
_______________________________________________________
🔴 UA-cam CHANNEL SUPPORT
➡️ KONKAN ENTERTAINMENT OFFICIAL
➡️ GOPAL KARANDE OFFICIAL
➡️ कोंकण म्युझिक - सुरज कुळ्ये
➡️ HP MUSIC OFFICIAL - हर्षद भुवड
➡️ AAMHI KOKANI PRODUCTION
➡️ वारसा कोकणी कलेचा - प्रदिप मिर्जोळकर
➡️ कोकणकर सुरज - सुरज गायकर
➡️ कोकणी कार्टून - राकेश सुकम
➡️ कोकणातील चव्हाण - संकल्प चव्हाण
➡️ मी कोकणी सुरज - सुरज तुंबरे
➡️ कोकणी स्वर - अक्षय आग्रे
_______________________________________________________
🟡 विशेष आभार - श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ मेघी सोलकर वाडी मेघी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी...🙏
-------------------- LYRICS --------------------
श्री गणा या मना आस चतूर्थी सना
नभ आले दाटूनी अंबरी तुझ्या आगमना //ध्रु//
हर्शूनी गेले मन माझे, करतो पूजन
पाहुनी हे रूप - गोजिरे सुखावले मन
येऊनी घरा विघ्नहरा
माझ्या या जीवना // 1 //
तुझ्या मुळ देवा गणेशा
सुखावली, आनंदली धरती
मनोभावे एकरूप तुझ्या चरणा वरती
करुणा करा हे लंबोदरा
गौरीच्या नंदना...// 2 //
संदेश हे प्रेम भावे तव गुण गाई
तुझ्यात मी पहिला बाप आणि आई
बुध्दी द्यावी हे गुण वर्णाया
नाचत या अंगणा... // 3 //
__________________________________________________________
"ALL COPYRIGHT RESERVED "SANDESH BHUVAD OFFICIAL"
#gopalkarande #ganpatiaagmansohala #newganpatisong2024 #sandeshbhuvad #nabhaaldatuni #kokan #samirtatkre #omkarpadyal
---------------------------------------------------------------------------------------------------
Переглядів: 2 418

Відео

या वर्षीचा नवीन गण गीतकार / गायक - गोपाळ करंडे
Переглядів 3955 місяців тому
#gopalkarande #devrukh #song #कोकण #kokanshaktitura #sandipsawant
कोकण कलामंच मुंबई निर्मित पहाटेच प्रहर गीत चला ग सया नो sandip sawant , gopal karande
Переглядів 1,3 тис.6 місяців тому
#gopalkarande #omkarpadyal #sandipsawant #sandeshbhuvad #kokan Naman #कोकण
कोकण कलामंच मुंबई निर्मित लंकापती रावण नृत्य श्रीकृष्ण घाटे
Переглядів 2276 місяців тому
#gopalkarande #devrukh #kokankalamanch #कोकणकलामंच #sandipsawant #omkarpadyal
श्री दिनेश कुरतडकर निर्मित कोकण कलामंच - मुंबई शेवट गोड आरती मालाड शो 2024
Переглядів 1,6 тис.7 місяців тому
#viral #कोकण #gopalkarande #devrukh #reels #reelsinstagram #नमन
💫पाच पालख्यांच्या अविस्मरणीय भेट...शिमगोत्सव देवळे बाजार पेठ...2024🚩😍❤️
Переглядів 1088 місяців тому
💫पाच पालख्यांच्या अविस्मरणीय भेट...शिमगोत्सव देवळे बाजार पेठ...2024🚩😍❤️
पालखीत देव माझा बसलाय र लवकरच शिमगा उत्सव गीत...
Переглядів 8988 місяців тому
#sandeshbhuvadofficial #gopalkarande #viral #कोकण #शिमगा
श्री सोमेश्वर श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ आंगवली
Переглядів 2669 місяців тому
#viral #कोकण #नमन #reels #reelsinstagram #devrukh
हे गणा करीतो तुझी मी आराधना | श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार मुंबई | शाहिर ओमकार पड्याळ 2024
Переглядів 47011 місяців тому
हे गणा करीतो तुझी मी आराधना | श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार मुंबई | शाहिर ओमकार पड्याळ 2024
रसिकांची फर माईश चंद्र शोभेला शिवाला श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार मुंबई शाहिर संदिप सावंत 2024
Переглядів 7911 місяців тому
रसिकांची फर माईश चंद्र शोभेला शिवाला श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार मुंबई शाहिर संदिप सावंत 2024
वेड्या भक्तांची ही वेडी माया मनाला मंत्रमुग्ध करून टाकणारी कोकणची प्रसिद्ध आरती नक्की बघा. #kokan
Переглядів 22 тис.Рік тому
#kokan #trending #ganpatibappamorya #viral #status #morya #shaktitura #ganeshutsav2023 #कोकणातल्या आरत्या #koknatlya aartya #sandeshbhuvad #मेघी #meghi #गणेशचतुर्थी #ganpatiaarti2024 चंदनाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीतो गणराया वेड्या भक्तांची ही वेडी माया वेडी माया तू सु कर्ता तू दुः हर्ता ओवाळीतो हे गणराया वेड्या भक्तांची ही वेडी मया वेडी माया बाळ गोपाळ जमले तुझ्या आरती ला धरावी मायेची / कृपे...
महाराष्ट्राच्या मातीचा उल्लेख करणारे कवी शाहीर तुषारजी पंदेरे साहेब TUSHAR PANDERE RAKESH VAJE
Переглядів 150Рік тому
महाराष्ट्राच्या मातीचा उल्ले करणारे कवी शाहीर तुषारजी पंदेरे साहेब TUSHAR PANDERE RAKESH VAJE
जवळ जवळ वीस वर्षानंतर पुन्हा एकदा शाहीर संदीप सावंत यांची लहान पणीची लाठी काठी खेळण्याची आठवण.
Переглядів 1 тис.Рік тому
जवळ जवळ वीस वर्षानंतर पुन्हा एकदा शाहीर संदीप सावंत यांची लहान पणीची लाठी काठी खेळण्याची आठवण.
गणपती सण आला || GOPAL KARANDE | SAMIR TATKARE || #status #kokan #ganpatibappamorya #trending #viral
Переглядів 788Рік тому
गणपती सण आला || GOPAL KARANDE | SAMIR TATKARE || #status #kokan #ganpatibappamorya #trending #viral
HELLO HELLO BAPPA GOPAL KARANDE VEDANT MANDARKAR #ganpatibappamorya #KOKAN #GANPATI_STATUS_2023
Переглядів 52 тис.Рік тому
HELLO HELLO BAPPA GOPAL KARANDE VEDANT MANDARKAR #ganpatibappamorya #KOKAN #GANPATI_STATUS_2023
हे राम दूता अंजणीच्या सूता शाहीर - समीर तटकरे HANUMAN STATUS 2023
Переглядів 2,9 тис.Рік тому
हे राम दूता अंजणीच्या सूता शाहीर - समीर तटकरे HANUMAN STATUS 2023
2023 मधील जबरदस्त गण कॉमेडी किंग शाहीर समिर तटकरे यांच्या आवाजात सह शाहीर स्वप्निल भालेकर
Переглядів 3,8 тис.Рік тому
2023 मधील जबरदस्त गण कॉमेडी किंग शाहीर समिर तटकरे यांच्या आवाजात सह शाहीर स्वप्निल भालेकर
कॉमेडी किंग शाहिर समिर तटकरे यांनी गायलेली बॅक स्टेज वर गायलेली नटखट गौळण 2023. sameer tatkare kokan
Переглядів 4,3 тис.Рік тому
कॉमेडी किंग शाहिर समिर तटकरे यांनी गायलेली बॅक स्टेज वर गायलेली नटखट गौळण 2023. sameer tatkare kokan
कॉमेडी किंग शाहिर समिर तटकरे यांनी बॅक स्टेज वर गायलेली गौळण | शाहीर स्वप्निल भालेकर 2023.
Переглядів 3 тис.Рік тому
कॉमेडी किंग शाहिर समिर तटकरे यांनी बॅक स्टेज वर गायलेली गौळण | शाहीर स्वप्निल भालेकर 2023.
रिद्धी सिद्धी तुला सांगे प्रेमाने शाहीर - संदेश पप्प्या बांडागळे ganpati status 2022 kokan
Переглядів 3,7 тис.2 роки тому
रिद्धी सिद्धी तुला सांगे प्रेमाने शाहीर - संदेश पप्प्या बांडागळे ganpati status 2022 kokan
नटखट गवळण छोटे कलाकार प्रमोद भुवड ,सार्थक भेरे, सुमित सोलकर, निखिल भुवड.
Переглядів 1342 роки тому
नटखट गवळण छोटे कलाकार प्रमोद भुवड ,सार्थक भेरे, सुमित सोलकर, निखिल भुवड.
झिमन फॅन
Переглядів 1642 роки тому
झिमन फॅन
|| श्री देव गांगोबा प्रसन्न ||
Переглядів 1283 роки тому
|| श्री देव गांगोबा प्रसन्न ||

КОМЕНТАРІ