४ वर्षे झाली व्हिडिओ युट्यूब वर येऊन, आजही आमच्या घरात आवडीने ऐकला जातो.... काय ते वादन, काय त्या नृत्यशैली, काय तो हुरूप .... एकदम ओक्केमदी आहे सर्व ....👌🏻👌🏻😍🥳🥳 खासकरून बुलबुलवादक, कीबोर्डवादक, ऑक्टोपॅडवादक, ढोलकीवादक, ढोलकी ला साथ देणारे, झांजवादक यांचे खरंच खूप कौतुक... ध्वनी व्यवस्थापकांचेही मन:पूर्वक आभार....आणि लहान मुलांनी तर धम्माल उडवली आहे...🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻
पूर्वी गणपतीत आमच्या नव्या मुंबई प्रत्येक गावागावात असे बाळ्या डान्स होत असत,परंतु गावाचं गावपण गेल्याने शेहरी भाग झाल्याने ही कला संपुष्टात आली ,तुमचा डान्स बघितल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, पूर्वीचं ज्या गाण्यावर नाचत ते गाणं नमो नमो गणराया तू चौधविघ्नेचा दाता मंगल मूर्ती आघातदेशा बाप्पा मोरया अरे बापा मोरया आला रे आला घणसोलीवाला एक दोन तीन चार घणसोलीची पोर हुशार
मला कोकणवासी असल्याचा खूप गर्व आहे अतिशय सुंदर असे ढोलकी वादन लहान मुलांचे नृत्य बघून खरंच आंगावर काटा आला देवा कडे एकच मांगणे राहील की जमलं तर पुढचा जन्म मला कोकणातच दे
आपलं कोंकण... श्रावण महिना सुरू झाला की हा आवाज प्रत्येक कोकणी माणसाच्या घरी वाजतो..😘❤️
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
४ वर्षे झाली व्हिडिओ युट्यूब वर येऊन,
आजही आमच्या घरात आवडीने ऐकला जातो....
काय ते वादन, काय त्या नृत्यशैली, काय तो हुरूप ....
एकदम ओक्केमदी आहे सर्व ....👌🏻👌🏻😍🥳🥳
खासकरून बुलबुलवादक, कीबोर्डवादक, ऑक्टोपॅडवादक, ढोलकीवादक, ढोलकी ला साथ देणारे, झांजवादक यांचे खरंच खूप कौतुक...
ध्वनी व्यवस्थापकांचेही मन:पूर्वक आभार....आणि लहान मुलांनी तर धम्माल उडवली आहे...🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻
अत्यंत सुंदर... कोकणाचा पारंपारिक नाच अशे प्रकारे तुम्ही जपताय खरच खुप आनंद वाटतोय...👌👌👌
कोकण संस्कृती जगात भारी.अभिनंदन सर्व ग्रुपचे/
आठवड्यातून एकदा तरी हा व्हिडिओ बघावा लागतोच अप्रतिम संगीत
Dholki, tichki aani casio kadak Vajavle 👌🏻👌🏻
2024 मध्ये कोण कोण बघत आहे ❤
Dadar to borivali 😊
❤
Mi 😊
❤
आपली कोकणात हिच मजा आहे या रुडी पुढे चालत रहावु देया हि गणराया चरणी प्रार्थना
होय,महाराजा
Haa khrach
X D g is a
अशी मज्जा फक्त कोकण मध्येच 👌👌👌👌👍👍👍👍
सुरुवातीच्या लहान मुलासाठी तर शब्द च नाही 👌👌👌👌👌👌
हा विडिओ दररोज बघतो मी खुपचं सुदर आवडला♥️♥️♥️♥️♥️
लहान मुलगा जो नाचलया ना खूप भारी.आणि वादन खूप छान
या वीडियो चा नाद नाही करायचा कोणी♥️♥️♥️🤩🤩🤩🤩
कोकणच्या मातीत जोश उत्साह आहे.
रसिक मायबाप तुमच प्रेम आहे म्हणुन आम्हाला तुमच मनोरंजन करायला नवीन ऊर्जा मिळते.. असेच प्रेम असूद्या...🙏🙏
सदरी करणारे कोण आहेत, काय नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का....??
पूर्वी गणपतीत आमच्या नव्या मुंबई प्रत्येक गावागावात असे बाळ्या डान्स होत असत,परंतु
गावाचं गावपण गेल्याने शेहरी भाग झाल्याने ही कला संपुष्टात आली ,तुमचा डान्स बघितल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,
पूर्वीचं ज्या गाण्यावर नाचत ते गाणं
नमो नमो गणराया तू चौधविघ्नेचा दाता
मंगल मूर्ती आघातदेशा बाप्पा मोरया
अरे बापा मोरया
आला रे आला घणसोलीवाला
एक दोन तीन चार घणसोलीची पोर हुशार
खूप छान जबरदस्त एंन्ट्री व्हिडीओ आतापर्यंत 100 वेळा बघितला असेल मी
मंत्रमुग्ध झालो
खूप मस्त मला माझे नाचाचे दिवस आठवले Nice 👌👌👌
कोकण भूमी, मायभूमी. सर्व जगात भारी कोकण आणि कोकणी कला.
sunder
मी रोज नाच बघितल्यावर झोपतो.अप्रतिम🙏🙏🙏🌹
Banjo master khup mast
Ani lahan mulacha dance khup chan ahe
Kadddk jakdi ❤❤❤❤
सगळ्यात पुढचा लहान मुलगा खूप छान डान्स करतो
hich tr mja ahe koknachi....nadch ny....👌👌👌👌 kokan number one....
Pn hya vrshi 😓😓😓
@@r.mcreation6801 11
किती ही पाहिले तरीसुद्धा समाधान होत नाही. तो लहान मुलगा तर लई भारी
खरंच खूप छान आहे
com.miui.videoplayer
com.miui.videoplayer
खरच खूप सुंदर नाचतोय
खरच
👌❤👌 uttam wadak aahet sagle. Superb!
खुप छान सगळे खुप मस्त नाचले
Chota Mulga Ek Number Nachtoy ✌✌😎😎😅😅
तो लहान मुलगा तर किती सुंदर नाचत आहे 👌👌👌👌👌
Kay mulacha stamina ek number❤️❤️❤️❤️love you बारक्या ❤️
I'm from Philipines!
तो एकटा नाचतोय तो लय भारी डान्स करतोय
खुपचं छान आम्ही कोंकण कर ♥️😍
आमचे कोकण
आमचा अभिमान
मस्तच नाच
मी सातारा चा आहे पण मला कोकणात जाऊच आहे, माझा मित्र कोकणचा आहे मस्त 15 दिवस तरी राहणार ,कोरोनाने ह्या वेळी कॅन्सल झालं पण नक्की जाणार
गणपती उत्सव la ye
Ha ganapatila ye bhava ha Shakti tura Tula baghayala milel❤😊
एकदा गेला की बास
परत बोलवायची गरज नाही
मि कोल्हापुरचा आहे पनगनपतीला गेलोकी
मि कोकनात हरवतो
कोकन बोलेतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मि कोल्हापुरचा आहे पन कोकनावर जिवापाड प्रेम आहे माझ
माझे मीञ व त्याचा परीवार माझ्यावर लेकरासारख प्रेम करतात
कोकन म्हनजे प्रेमाचा झरा ❤❤❤
गणपतीला ये
Wahhh😍😍Maja aali baghun👍Nachayla kiti maja yeil😇😇Kokani parampara♥️
kasla thekyat nachtoy re ha 👌🏻👌🏻👌🏻👌🏻ani benjo tar ek no1
कोकण आमचो असा,
कोकणातला शक्तितुरा नाच💐💐💐
Sushant Salvi
Please no please this lovely
किती वेळा पाहीले तरी मन भरत नाही बुवा 💥🔥💘✌🌹💕🌹👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
आपली संस्कृती आपला अभिमान ❤️
Very nice video 👌
भेजो वादक अप्रतिम
😅😅Kay nachtoy to lahaan mulga..... Lay bhari😘
Va.. khupch mast lahan mulacha dance,dholaki,mrudung aani nali che vajap tyat kashi👍👍
Casho
Aiikat rahave khupch chan
आजही हा व्हिडिओ तेवढ्याच आनंदाने बघत आहे❤
वसंत भोईर कोकणची शान
मी दिपक पवार रत्नागिरी या नाच मंडळाला सलाम करतो लय भारी
Mala tar ha nach khup avdto mi geli 2 varsha pasun ha nach baghti thank thank you
Ha lahan mulga lay bhari zabardast tyachya dusra dance taka
संपूर्ण एपिसोड पाठवा plz....
आमच्या रोहा तालुक्याची शान शाहीर श्री. वसंत जी भोईर ❤️🚩🚩 रायगडकर
खूप छान अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏🌹
मला कोकणवासी असल्याचा खूप गर्व आहे अतिशय सुंदर असे ढोलकी वादन लहान मुलांचे नृत्य बघून खरंच आंगावर काटा आला देवा कडे एकच मांगणे राहील की जमलं तर पुढचा जन्म मला कोकणातच दे
Mi 14 year pasun kokan made kaam kartoy mi sanglicha ahe .... maji badli maja gavi jhali ahe mi khup miss kartoy khup atvan ate mala
Maja aali ❤
Full video plzz 😍😍
Khupch chaan..Lahan baby nachte ti kon aahe ती khup mothi नाचात Activate Aahe future madhe carrier karel,..!!!!
Power Yar Amhi Konkankar😊😘 Luv U All
आगरी परंपरा 😍 #ProudToBeAgri 🔥 !!!
जय महाराष्ट्र 💥 !!!
Awesome..👌👌 khupch bhari nachtoy lahan mulga 😍😍
जबरदस्त एन्ट्री
महान कला जय कोकण
Kadak milind bhai bulbula khatrnak vajvla bhai love u
बारक्या लय भारी एक बोल तूरेवाले की जय
Lahan mulga kadakk nachlay
Tod nay
ek no benjo vajvlay..baarka mulga tr naadkhula nachla..entry kdkkk bhau
I am Fan From Last 2 Years
Nice
Uncountable Listening
Khup bhari nachala lahan mulaga...😍
अप्रतिम.....शब्दच नाहीत. 👌👌👌👍
एक नंबर अप्रतिम सुंदर
टेरव चा नाच मंडळ आहे, छान मुले नाचतात. शरद साळवी ढोलकी वादक सखे भाऊ आहेत.
No भेटेल का कार्यक्रम साठी विचारायचे आहे
Proud to, be kokankar🌍♥️
खूप शान सूर आणि कोयल सारखे अवाज वसंत भोईर बुवा खुप सुंदर अवाज आहे
Key boards play mast
Ek no entry
✌ superb😍😍
एकदम मस्त एन्ट्री अतिशय सुंदर.
Kadak......paisa vasul performance
Nachaych man kartay ek no bhai log😘😘😘😘👌garv nahi tar maj aahe kokani aslyacha
सुंदर .भोईर सर्👍
हा संपुर्ण नाच युट्युबला ठाकणे.
जबरदस्त भोईर शेठ👍🏻
Kay jabardast nachtoy to lahan mulga tod nahi tujhya nachala 🥰😘😘
Oregon n all setup power ahey raav ... n te choti por pn sup yar ...... 😘😘😘😘😘 Amhi Ratnagirikar
Ky bolu mich nachlo asto sobt outstdning
Sunder Dada 2020 cha mahol banavlat God bless you 👌👌👌
एंट्री एकदम मस्त अतिशय सुंदर.
Jadbarbast dance ❤❤❤
ख़ुप मस्त कोकणी असल्याचे गर्व
Ekdam kadak🔥🔥❤💗
Ekdam Kadak 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान आम्ही कोकणकर
याला म्हणतात योगा डास अति उत्तम आम्ही
नाचाचो तेला बाळाडास व जाखडी कला
Chhan khup chhan Jay kokn ki
Zabrdast chotu
Really awesome 🥰
Timing mst aahe 😊😊😊👍👍👍😘😘😘😘😘😘🙋♂️
First dancer🔥❤️😎😀
Mala tar lay avdato झगडा डान्स
खूपच अप्रतिम जाकडी नृत्य आहे.
Wow....mastch ..1 number ...kadak👌👍
Outstanding ❤️❤️❤️❤️
Ajun ase balya dance video banva
Aamhi bagat aahot jabardast intri