मि. शामु पत्रकार आणि आई तुम्ही सर्व पाहिलेले नव नवीन ठिकाण v तेथील नव नवीन सुख सोई कशा असतात त्याचा प्रत्यक्षात तुम्ही त्याचा वापर करून आनंद घेतला व आम्ही ते सर्व पाहून आनंद घेतला. धन्यवाद 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
Masta Rey sham dada. I m liking this series so much. Aai la yha vayat itka chan experience dena, is a very big thing, means u r personally doing everything of aai. Great. Waiting for next.
शामू जी, ज्या आईने तुम्हाला जग दाखविले, तिला तुम्ही जगाची सैर करावताय, खूप छान वाटले माय लेकाच प्रेम बघून.❤❤👌👌
आई मुळे काही गोष्टी माहित न्हवत्यात त्या माहितझाल्या (जिजाऊ बद्दल ) धन्यवाद 🙏
mast shamu dada tumchi style ekdum unique ahe
Sir आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली आई ची सेवा करून.
आईचा विचार करून hotel room निवडली आहे खूप छान वाटले.
फारच स्वच्छ शहर आणि तुम्हा दोघां आनंद.
मि. शामु पत्रकार आणि आई तुम्ही सर्व पाहिलेले नव नवीन ठिकाण v तेथील नव नवीन सुख सोई कशा असतात त्याचा प्रत्यक्षात तुम्ही त्याचा वापर करून आनंद घेतला व आम्ही ते सर्व पाहून आनंद घेतला. धन्यवाद 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
Mumbai Ghatkopar West
chaan, aai aani ek mulga chote kutumb
Happy Rosh Hashanah आईसहीत आपल्यालाही
Shamu hotel mastach.mala bathroom phar aavadla👌👌👌👌senior citizens sathi khup chaan soy.shamu cha camera pan shamu sarkhach zhalay😜
श्यामची आई !
आईचा श्यामु !!
💐💐💐💐
Masta Rey sham dada. I m liking this series so much. Aai la yha vayat itka chan experience dena, is a very big thing, means u r personally doing everything of aai. Great. Waiting for next.
🙏🌹
शामु एवढे लहान विडीओ बघता बघता संपुन गेलेले कळत नाहीत.. आनंदी मन व्हायला लागलं की लगेच विडीओ संपला 😅😂
कमीत कमी १५-१७ मिनिटे असु दे रे विडीओ..
Very good VARSOVA koliwada kholi,,,
👌
Hi shamu dada maza mulga pan poland madhe aahe
❤असेच खूष रहा
देव तुम्हा माय लेकरांचा नेहमीच सांभाळ करेल
שלום אדוני, ערב טוב! הסרטון הזה היה טוב מאוד !! Amenities בשירותים היו באיכות גבוהה !
आई भाग्य वान आहे❤
Are waa👌👌....kase ahat major na👍😊
Shalom bhai
Chan aahe hotel🏨 👍
Mi pan Shamrao tumcha fan
खूप छान आहे रुम
हे सीनिअर citizen special hostel/hotel ka? खुप मस्त सुविधा.
Most loving vlog ❤
Aai la khaiche hote ki fruit dessert.
Tumcha tumcha mumbai chi kholi cha kadi video banval
Aji la mhana ais pais zop, Isreal peksha safe ahe Poland.
Shamu. Da. Working. La. Kuthe. Karta. Ki. Business. V. Job. Te. Kalva. Dada.
👍👌👍👌👍👌👍
He kai mama evdha chota video. Bharpur 💸 chapnar vatat 🤪🤪😛😛
शामुची आई
आईचा शामु
😃🙏🌹
@AplaShamu
Subject matter and style of presentation is really appreciative. Command over Marathi is wonderful.
👍 Inspiring delight !
तुझ्याकडे ती SAP बॅग कशी काय,मी SAP Consultant आहे म्हणून उत्सुकता
Sir driver job vacancy related
शामू….. हॉटेल ची खोली बरी आहे. आजींना बाथरूम खूप जास्त आवडलेल दिसत आहे 😅 spiritzer पचकच असत. पुढच्या वेळी घेऊ नका.
शामु कुठे कॅामेरा फिरतो लबाड कुठला
देव तुझ भल करो
शामू तुम्ही घरी कोणती भाषा बोलता, म्हणजे व्हिडिओमध्ये नाही