गणपतीपुळे मध्ये कुठे राहाल - रूम आणि हॉटेल ची सगळी माहिती, फोन नंबर आणि रूमची किंमत - गणपतीपुळे stay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2023
  • Music credit:
    www.bensound.com
    Hi friends, I am sagar. Loves to travel alot.
    On our channel you will find lots and lots of travel vlogs. I will help you with buget travel trips. Also you will find how to reach a specic destination just by using available public transport options and make your trip as pocket friendly as possible.

КОМЕНТАРІ • 63

  • @onkardurve4650
    @onkardurve4650 11 місяців тому +2

    चांगली माहिती दिली मित्रा
    अशेच वीडियो बनवत जा

  • @rameshbhavsar1717
    @rameshbhavsar1717 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली 🎉🎉 धन्यवाद

  • @Rahul___shinde
    @Rahul___shinde Місяць тому

    👌👌👌खूप खूप माहितीपूर्ण व्हिडिओ 👍👍👍
    खूप खूप धन्यवाद दादा

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v Рік тому +5

    प्राचीन कोंकण कडे पण खूप homestay आहेत.
    तसेच bus stand कडे पण hotels आहेत.
    आणि गणपती संस्थान चे भक्त निवास पण आहे.
    पण अथीती हॉटेल हे मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि restaurant पण जवळ आहेत सगळे.
    मंदिर कडे जाणे साठी पण सोयीस्कर आहे.

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v Рік тому +5

    आम्ही याच deluxe room मध्ये stay केला होता 2 दिवस पूर्ण फॅमिली ने.
    Room rents पण छान आहेत mtdc पेक्षा आणि यांचे veg जेवण पण छान आहे mtdc पेक्षा.
    Mtdc चे room rent खूप high आहेत आणि जेवण पण खूप costly आहे

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  Рік тому +2

      हो खूप चांगला पर्याय आहे...सगळच जवळ आहे इथून....आणि मला स्वतःला हा पर्याय खूप आवडला

    • @mayurgavande3259
      @mayurgavande3259 9 місяців тому

      dada number pathva hya hotels cha

    • @royalrsthebrand3776
      @royalrsthebrand3776 7 місяців тому

      Royal rs residency

    • @janvigurav3652
      @janvigurav3652 2 місяці тому

      Hii number पाटव

  • @pankajpatil7166
    @pankajpatil7166 6 місяців тому

    Vary nice

  • @maratha225
    @maratha225 29 днів тому

    Dada pausalyat jaich aasel tar kaahi adchan ahe ka darshana sathi deool bandh vagaire ast kaa..??

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  28 днів тому

      काहीच अडचण नाहीय...मंदिर पण चालू असतं...पण सध्या रत्नागिरी मध्ये पाऊस जोरदार आहे...सो ते बघून जा

  • @kajallambe334
    @kajallambe334 10 місяців тому +1

    Amhi pn janr ahe next month😊😊

  • @pds4952
    @pds4952 5 місяців тому

    Ganpatipule varun Return kas yaych sir plz reply.... Request

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  5 місяців тому

      गणपतीपुळे वरून रत्नागिरी बस स्टँड साठी st किंवा रिक्षा मिळेल...स्टँड laa आलात की रत्नागिरी स्टेशन साठी शेअर रिक्षा किंवा st मिळेल

  • @shashikantmakasare4825
    @shashikantmakasare4825 2 місяці тому

    Background Music off kara, mahitee sangatana,
    Mahitee chaan ahe❤

  • @pds4952
    @pds4952 5 місяців тому

    Kalyan sathi punha return suggest kara

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  5 місяців тому +1

      रत्नागिरी वरून मुंबई ल येणारी कोणतीही ट्रेन पकडू शकता

    • @pds4952
      @pds4952 5 місяців тому

      @@TravelaaniBarachKaahi Reservation must ahe ka?

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  5 місяців тому

      हो

    • @pds4952
      @pds4952 5 місяців тому

      @@TravelaaniBarachKaahi तेच माहीत नाही की पुन्हा माघारी कल्याण, ठाणे कोणकोणत्या ट्रेन्स आहेत आणि त्यांच्या टायमिंग हे गाईड कराल तर बरं हईल सर

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 8 місяців тому +2

    आरे भाई अतिथी आणि गणेश कृपा Hotel चे नंबर कुठाऐत Description मध्ये नाही आहेत

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  8 місяців тому +1

      अरे भाई व्हिडिओ पूर्ण नीट बघ....दोघांचे नंबर दाखवले आहेत मी व्हिडिओ मध्ये

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 8 місяців тому +1

      ​@@TravelaaniBarachKaahi
      नाही आहेत मी दोन वेळा बघीतला Video
      Comment मध्ये लिहून पाठव नंबर भावा
      असं नको करूस

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  8 місяців тому +1

      @@rajeshpawar7714 धन्य... परत एकदा....व्हिडिओ नीट बघ मग कळेल 🙏🤦

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 8 місяців тому +1

      @@TravelaaniBarachKaahi
      बघीतला आहे भावा
      गणेश कृपा चा फक्त Board दिसतोय त्यावर नंबर नाही आहे म्हणून विचारतोय
      तुला नसेल द्यायचा तर मी Google वर शोधू शकतो पण गणेश कृपा म्हणून एकापेक्षा जास्त Property Show होतात आणि तु जी दाखवली आहे ती Best आहे म्हणून ऐवढा पाठी लागलोय आम्ही 22 डिसेंबर ला जातोय भावा म्हणून विचारतोय

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  8 місяців тому +1

      गणेश कृपा च्या board वर तुला दोन नंबर दिसतील...व्हिडिओ थोडा आधी pause कर...नंतर अतिथी हॉटेल च कार्ड टाकलं आहे मी व्हिडिओ मध्ये त्याच्यावर त्यांचे सर्व details आहेत.... गणेशकृपा च्या दोन properties आहेत...एक मंदिराजवळ आणि एक मंदिरापासून ५ ते १० mintachya अंतरावर...सो तू कोणतीही बुक करू शकतोस...दोन्ही चांगल्याच आहेत

  • @mayurgavande3259
    @mayurgavande3259 9 місяців тому

    family sathi 15 memberw aahot plz suggest

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  9 місяців тому

      कोणताही बुक करू शकता...सगळे चांगले आहेत

    • @mayurgavande3259
      @mayurgavande3259 9 місяців тому

      @@TravelaaniBarachKaahi Dada rate khup jast aahet

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  8 місяців тому

      मंदिराजवळ घेतलात तर rates जास्त आहेत...मार्केट मध्ये घेतलात तर थोड स्वस्त मिळू शकतात...भक्तनिवास पण कमी पेशात सोय होऊ शकते...त्याचाही व्हिडिओ आहे

    • @mayurgavande3259
      @mayurgavande3259 8 місяців тому

      shree kinara Bhari aahe👍

  • @SourabhRewale-id6fs
    @SourabhRewale-id6fs Рік тому +1

    Atithi hotel cha number dya

  • @vaibhavkholapurkar
    @vaibhavkholapurkar 9 днів тому

    Rate kiti ahe

  • @vaijantadudhade2190
    @vaijantadudhade2190 4 місяці тому

    No dya

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  4 місяці тому

      हॉटेल चे नंबर आहेत व्हिडिओ मध्ये

  • @avinashjadhav5686
    @avinashjadhav5686 Рік тому +2

    भक्ती निवास यांचा नंबर मिळेल का

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  Рік тому

      हो भक्तनिवास चा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे मी...तो बघा सगळी माहिती आहे त्यात....बुकिंग पासून जेवण - सागर👍

    • @narendrakoyande8603
      @narendrakoyande8603 Рік тому

      Online booking hote

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  Рік тому

      @@narendrakoyande8603 भक्तनिवास मध्ये? नाही होत
      बाकी ठिकाणी फोन बुकिंग होते...ऑनलाईन बुकिंग चे पर्याय कमी आहेत

  • @NihalHemantpatil
    @NihalHemantpatil 3 місяці тому

    Attiti hotel madhe room pahije please contact nomber

  • @rameshbhavsar1717
    @rameshbhavsar1717 3 місяці тому

    भांडे विषयी माहिती दिली नाही

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi  3 місяці тому

      भाडे season नुसार बदलत असतात म्हणून नाही सांगितलं

  • @prathameshchavan9283
    @prathameshchavan9283 Рік тому +1

    भक्ती निवास यांचा नंबर मिळेल का

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 7 місяців тому

      It is nearly 1 Km from Temple.
      If you come early in morning u can register your name at the counter. After u can refresh in common washroom in first floor and also have tea and breakfast in the morning. There is also sitting arrangement till allotment of room.

    • @Chetan777in
      @Chetan777in 6 місяців тому

      Number tyancha offical website var ahe , pan booking online hot nahi