चांदवडच्या संवाद मेळाव्यात केदानाना गरजले; राहुल दादांवर साधला निशाणा; प्रचंड गर्दी जबरदस्त प्रतिसाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • चांदवडच्या संवाद मेळाव्यात केदानाना गरजले; राहुल दादांवर साधला निशाणा; प्रचंड गर्दी जबरदस्त प्रतिसाद
    Keda nana Aher Uncut Speech

КОМЕНТАРІ • 130

  • @gauravkhairnar4002
    @gauravkhairnar4002 Годину тому +23

    हा आमदार नसताना सुद्धा कुणाचाच ऐकून घेत नही, आणि उद्या हा जर आमदार झाला तर झाट कोणाला मोजणार नाही हा माझा शब्ध आहे

  • @gauravkhairnar4002
    @gauravkhairnar4002 Годину тому +18

    नाफेड चा पैसा बोलतोय फक्त बाकी अजून काहीच नही, राहुल दादाच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट चे कमिशन खातो आहे फक्त

  • @NileshJadhav-dc1ol
    @NileshJadhav-dc1ol 2 години тому +21

    स्वताच्या स्वार्थासाठी मणुष्य कुठल्या स्थराला जाऊ शकतो हे जिवंत उधारन आहे.
    तूम्हि दादांसाथी कार्य केले मग काय दादानी तुमच्यासाठी काहिच केले नाही का?
    जनता वाटते तेवढी मूर्ख नाही बरका नाना.

  • @PP-fc2xy
    @PP-fc2xy Годину тому +22

    Rahul aher सू संस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व आहे जरी काम कमी असेल तरी बाकी गुंडगरदी, वसुली , आणि अयोग्य काम नाही होत . बाकी मतदारसंगत फार वाईट परिस्तिथी आहे

  • @baburaoahire7762
    @baburaoahire7762 24 хвилини тому +1

    बाबामुळे तुम्ही नाना झाले आणि मोठे झाले राहुल दादामुळे भरपूर माल कमावला हे विसरलात दादा देव माणुस आहे त्यामुळे तुम्ही दादाला चांगली भाषा वापरा तुम्ही त्यांच्यामुळे इतके काम केले असतील तेवढा माल कमावला लोकांना सगळे माहित आहे बँक बुडवली माल बदलुन बँक संपली मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत तुम्ही निवडुन येऊ शकत नाही तेव्हा अजुन वेळ गेलेली नाही सावध राहा राहुल दादा आहेर यांना जनतेचा आशीर्वाद राहतील आणि राहुल दादा आहेर यांनाच जनता निवडून देईल परत एकदा सर्वगुणसंपन्न आमदार राहुल दादा आहेर

  • @aniketdeore96k
    @aniketdeore96k 2 години тому +17

    नाना आता पर्यंत कुठे गेला होता विकास आज सापडला वाटत 😅🫵🏻
    ये विकास 😅

  • @tejas7133
    @tejas7133 Годину тому +11

    जिल्हा बँक बसवली😂😂😂😂

  • @kamleshushir8848
    @kamleshushir8848 2 години тому +12

    फिक्स आमदार गणेश भाऊ निंबाळकर ❤

  • @Amhichandwade
    @Amhichandwade Годину тому +6

    यावरून एक गोष्ट सिद्ध झाली कुणालाही सोबत घेवून चला पण खांद्यावर घेवू नका नाहीतर कानात मुततील..
    नाना नी राहूल आहेर यांचा बरोबर कार्यक्रम केला..

  • @VilasPawar-f4d
    @VilasPawar-f4d 2 години тому +18

    सर्वसामान्य जनतेचा आमदार नवीन चेहरा गणेश भाऊ निंबाळकर यांना निवडून द्या....

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb Годину тому +7

    राहुल आहेर संयमी आणि हुशार आमदार आहेत❤

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 Годину тому +13

    भावाला भाऊ मंत्री म्हणून पाहावासा वाटत नाही निंदनीय आहे

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 Годину тому

      Rahul la koni mantri pad det nasat

    • @pratikjadhav1491
      @pratikjadhav1491 30 хвилин тому

      निवडून तर नानाच येणार...❤

  • @gorakhbhaurakibe1331
    @gorakhbhaurakibe1331 Годину тому +3

    दादा तो दादाच आहे नाना तो ना ना

  • @सोनाली-ढ7छ
    @सोनाली-ढ7छ 2 години тому +5

    कोनत्या खेड्यात गेले दिसले नाही आणी गरीबांनसाटी काईच करत नाही प्रतेक जन सोता साटी करतो काय गरीबाच नाव घेता

  • @sudhiraher5543
    @sudhiraher5543 16 хвилин тому

    केदार नाना विजयी hootil

  • @mokshadakotwal1494
    @mokshadakotwal1494 3 години тому +44

    जिल्हा बँक लुटली नानाने अन् हे काय बोलतय

  • @GaneshJadhav-xc5hp
    @GaneshJadhav-xc5hp Годину тому +4

    एकच नंबर एक्टिंग

  • @gauravkhairnar4002
    @gauravkhairnar4002 2 години тому +4

    नाफेड ताईंचे भाऊ आहेत हे,बघा आता काय करायचं ते जनताच निर्णय घेईल आणि योग्य जागा दाखवेल यांना

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 Годину тому

      राहुल पण तसाच आहे

  • @vaibhavahire3411
    @vaibhavahire3411 5 хвилин тому

    फिक्स आमदार

  • @Storyshorts_01
    @Storyshorts_01 2 години тому +7

    100% Paise khato Ani 0% rajkaran krto

  • @ravindraaher3714
    @ravindraaher3714 Годину тому +4

    Only Ganesh Bhau.....

  • @pravinkedare-ve3sk
    @pravinkedare-ve3sk 2 години тому +22

    निवडून राहुल दादा येणार आणि आमदार होणार आणि मंत्री होणार ना

  • @nanduchaure1553
    @nanduchaure1553 2 години тому +5

    सत्तेची नशा चिखलात जेवढे मध्ये जाणार तेवढे फसतो.

  • @umakantkadam6705
    @umakantkadam6705 15 хвилин тому +1

    पडेल रे हा 5000 मत पडणार नाही याला तुझें sms आहे नाफेड चे किती मोठा कांड केला आहे तु 👍👍नाना अरे बस रे 🏴🏴🏴निषेध 🏴🏴🏴

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 2 години тому +4

    राजकारण किती वाईट असतं घराघरात, वाद फक्त सत्तेवरून, इतरांनी काय करायचं

  • @pravinshinde6153
    @pravinshinde6153 2 години тому +11

    Rahul dada ch mla honar

  • @aniketawari384
    @aniketawari384 Годину тому +7

    डॉ राहुल आहेर
    आरोग्यमंत्री होतील
    तान्हाजी सावंत नको

  • @rmk5745
    @rmk5745 Годину тому +9

    एकच वादा राहुल दादा ❤

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c 27 хвилин тому

    एक नंबर चां कपटी साप आहे राहूल आहेर

  • @ajayshelar1621
    @ajayshelar1621 53 хвилини тому +1

    जिल्हाध्यक्ष असताना फोन उचलत नव्हते हो तुम्ही

  • @SandipPaithankar-x6f
    @SandipPaithankar-x6f Годину тому +1

    सख्खा भाऊ पक्का वैरी

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 2 години тому +7

    Mvp मध्ये निवडू सकला नाही तुम्ही आमदार च पेलवल असत का
    मतदार राज्या हो हे भाउ ल भाउ झाले नाहित हे काय मतदार ल होतील
    तिसऱ्या उमेदवार ल निवडून दया

  • @dattujadhv848
    @dattujadhv848 2 години тому +10

    ईतक्या दिवस झोपला होता का केदा

  • @nutanpatil1622
    @nutanpatil1622 40 хвилин тому

    अरे या दोघांना पाडा
    गणेश निंबाळकर सारखा एखाद्या गरीब निवडून द्या
    गा

  • @gauravkhairnar4002
    @gauravkhairnar4002 Годину тому +6

    मागच्या दहा वर्षात राहुल दादा आमदार असताना, राहुल दादा च्या नावाने यांने किती पैसे कमावले हे हा बोललाच नाही या सभेत, ते पैसेच तर बोलता आहेत या सभेत, चांदवड तालुक्यातील मतदारांनो कृपया तुम्ही एकतर गणेश भाऊ निंबाळकर सर्व सामान्य माणूस म्हणून निवडून द्या किंव्हा एक चांगला माणूस म्हणून राहुल दादा ला निवडून द्या पण ह्या नाना ला कृपया डोक्यावर घेऊ नका कारण हा जर एकदा आमदार झाला तर सर्वांची मारणार यात काहीच शंखा नही

  • @RaviAher-h2x
    @RaviAher-h2x 2 години тому +13

    हि गर्दी फक्त पैशातून आहे

  • @jhanardhngaikwad7299
    @jhanardhngaikwad7299 Годину тому

    ❤❤

  • @umakantkadam6705
    @umakantkadam6705 18 хвилин тому

    जास्त पैसा कमवला नाफेड मध्ये तोच पैसा बोलतो आहे अरे नाना तु DS बाबासाहेब मुळे मोठा झाला युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष कोणामुळे झाला नाफेड च बाहेर आलं ना मग काय होईल याचा विचार कर बॅंकचा चेअरमन असताना कधीच आमचा फोन उचललेला नाही तु नाना मला राहुल दादा सोबत पण देण घेणं नाही 👍👍👍

  • @dipakmore5984
    @dipakmore5984 2 години тому +1

    भाषण छान फक्त

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare2435 35 хвилин тому

    जिल्हा बँकेचे काय केले रे तू.. काही कामाचा नाही आहे हा.. राहुल अहेर हे च योग्य उमेवार आहेत

  • @PranitaJadhav-z9l
    @PranitaJadhav-z9l Годину тому +4

    जिल्हा बँकेविषयी बोला ना

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 2 години тому +1

    सर्वच लोक फॉर्म भरतील आमदार किचा

  • @SagarJadhav-t9x
    @SagarJadhav-t9x 2 години тому +5

    आमदार राहुल दादा च होणार आहे

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 Годину тому

    दादा साखर कारखाना चालू करा.
    🙏🙏🙏

  • @itsofficial5494
    @itsofficial5494 Годину тому +3

    Rahul dada ❤❤

  • @sandeepnikam4969
    @sandeepnikam4969 Годину тому +1

    नाफेड ताईचे भाऊ नाना

  • @AppaSuryawanshi-r9h
    @AppaSuryawanshi-r9h 2 години тому +6

    दोघांच्या भांडण तिसरा चा लाभ नको ही विनंती

  • @mnj7922
    @mnj7922 2 години тому +6

    ते ठीक आहे पण निर्णय चुकीचा आहे राहूल दादांना सपोर्ट केला पाहिजे हे सर्व बघून विरोधी खूप खुश होत आहेत एवढं लक्षात घ्या

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 Годину тому

      राहुल आहेर चं deposit जप्त झाले होते नाशिक मध्ये.केदा नाना मुळे आला होत राहुल आहेर

  • @nanajichavan7549
    @nanajichavan7549 3 години тому +5

    D s बाबांचीऋ पुण्यायी.

  • @BapuJadhav-r4e
    @BapuJadhav-r4e 2 години тому +4

    नंतर आमदार

  • @samikshavlogs1747
    @samikshavlogs1747 37 хвилин тому

    Nana no dya na tumcha vilas rao deshmukh saheba sarkha RR aban sarkha

  • @pallaviaher7810
    @pallaviaher7810 Годину тому +4

    राहुल दादा कलियुगातील राम आहे त्यांच्याविषयी चुकीचं बोलून तुमचे मत कमी करून घेऊ नका

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Годину тому +1

    काँग्रेस मध्ये प्रवेश करा

  • @dineshsonawane2895
    @dineshsonawane2895 2 години тому +2

    N d C C

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare2435 27 хвилин тому

    Wah Kya Acting he😂😂 6:55

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE 3 години тому +8

    लढा आणि तुम्ही पडा. आणि राहुल दादा पण पडलं.

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 Годину тому +5

    नाना तुम्ही अमित शाहा ना भेटायलाच पाहीजे होत तुम्ही नाफडे संचालक आहेत

  • @sandeepnikam4969
    @sandeepnikam4969 Годину тому +4

    दादाला आता मंत्री पद आहे

  • @KailasNikhade
    @KailasNikhade 3 години тому +13

    नाना राहुल आहेर मी तुम्हाला येड्यात काढलं आणि स्वतःची स्वतःची सहानुभूती पैदा करून घेतली आणि तुम्हाला वाटलं पाहिजे राहुल दादांना आपल्यासाठी माघार घेतली तसं काही नाही आतून डाव खेळला नाना तुमच्या भोळ्या स्वभावाला हो त्यांनी राख चोळली कपटी स्वभावाचा आहे राहुल नाना तुम्ही माघार घ्यायची नाही जनता तुमच्या पाठीशी तुम्ही अपक्ष लढायचं आणि जिंकायचं बोल जगदंबे माते की जय रेणुका माता की जय विजय पक्का नाना आमदार पक्का.

    • @gauravkhairnar4002
      @gauravkhairnar4002 2 години тому

      अरे दादा दौलतराव आहेर यांचा पुतण्या आहे नाना आणि राहुल दादा त्यांचा मुलगा दौलतराव आहेर यांच्या दबावामुळे केदा नाना मोठा झाला आणि आता त्यांचीच मारायला निघाला आहे

    • @gauravkhairnar4002
      @gauravkhairnar4002 52 хвилини тому

      @@KailasNikhade नानासाहेब खरंच भोळे आहेत का हो

  • @sandeepnikam4969
    @sandeepnikam4969 Годину тому +3

    जिल्हा बॅकेत भरती साठी किती घेतले गोर गरीब मुलांकडुन

  • @rmk5745
    @rmk5745 Годину тому +3

    केदा किती खाल्ले राहुल दादा च्या जिवावर ते सांग

  • @BalasahebNifhade
    @BalasahebNifhade Годину тому +1

    Only nana.

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 Годину тому +1

    आदरणीय नाना तुमच्यासमोर जे बसलेत त्यातले 70 % लोक फक्त भावांमध्ये वाद लावायला आले आहेत त्यांना माहीत आहे दादा नाना फुटले की चांदवड चा आमदार आपोआप होणार..... आहेर कुटुंबाच राजकारण तुमच्या वादाने संपणार एकांतात दोघा भावांनी बसा एकाने विधानसभा अन् एकाने विधानपरिषद घ्या

  • @SambhajiAadhav
    @SambhajiAadhav 2 години тому

    अरे शिरीष भाऊ मागे राहा.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 години тому +4

    केदा नाना अपक्ष उमेदवारी करा तुमी 100% निवडुन येणार पण निवडुन आल्यानंतर भाजप सोबत जाऊ नका महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षा सोबत जा पण या विश्वातघातकी भाजपा सोबत आयुष्यात जाऊ नका एवढीच सामान्य जनतेची अपेक्षा

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb Годину тому

    😂😂😂😂😂

  • @ajayshelar1621
    @ajayshelar1621 58 хвилин тому +2

    राहुल दादा ची बरोबरी नाही होणार हो साहेब

  • @AshokSangle-gf3jn
    @AshokSangle-gf3jn 3 години тому +2

    श्वासांना स्टाइल वापरायचे का बाबा तुला

  • @SandipKhatal-e3y
    @SandipKhatal-e3y 50 хвилин тому

    भाषा बघा

  • @pappukotwal2219
    @pappukotwal2219 Годину тому +1

    मन नाना आमदार 100%

  • @BapuJadhav-r4e
    @BapuJadhav-r4e 2 години тому

    नाना मला तम्ही मला प्रचार सबला बोलावं ही मज नर्म वैनाती आहे

  • @state1111
    @state1111 2 години тому +7

    कोणीही नाना कडून 1 रुपया न घेता काम केलं पाहिजे पैशाच्या लालचेने कोणीही काम करते पण आपल्या नानाचे काम आपण घरच्या भाकरी खाऊन करायचे आहे,तयार रहा

    • @gauravkhairnar4002
      @gauravkhairnar4002 2 години тому +4

      अरे भाऊ नाना च्या घरात नाफेड च्या भाकरी खूप आहेत, आपण फक्त आपल्या परिवाराची काळजी करावी

    • @Amhichandwade
      @Amhichandwade Годину тому

      सगळ्यात महत्वाचं नानांनी तुम्हाला किती दिले..😅😅
      आता नाना भाषणात दम देताय नंतर लोकांना गडून टाकतील हे..😢

    • @somanathushir4944
      @somanathushir4944 Годину тому

      मग एकही कर्यकर्ता फिरकणार नाही

  • @RaviAher-h2x
    @RaviAher-h2x 2 години тому +2

    ओन्ली शिरीष भाऊ आमदार

  • @BapuJadhav-r4e
    @BapuJadhav-r4e 2 години тому +1

    नाना आवाज तुमचा आमदार a🤭🚩

  • @shankarkarskar3384
    @shankarkarskar3384 2 години тому

    Khurchi sathi kon Kay karu Shakti he aaj pahayela bhetel aaj

  • @shaibajghasi
    @shaibajghasi Годину тому

    Only nana🔥🔥

  • @mahendra6008
    @mahendra6008 3 години тому +4

    एक नंबर नाना आम्ही तूमचया बरोबर

  • @rameshbachhav8952
    @rameshbachhav8952 Годину тому

    Nana✊✊✊👊👊🙏🙏

  • @raosahebsonawane5889
    @raosahebsonawane5889 2 години тому

    हो ना ना

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 2 години тому +3

    भाऊ ला भाऊ होत नाही पण फक्त राहुल आहेर

  • @sakshichavan6047
    @sakshichavan6047 2 години тому +2

    Nana fix aamdar

  • @changdevkhangal1266
    @changdevkhangal1266 2 години тому +2

    नाना तुमची तळमळ आम्ही समजू शकतो तुम्ही आमदार होणार ❤

  • @AmolnShirsath
    @AmolnShirsath Годину тому

    Nana

  • @samadhanahirrao1145
    @samadhanahirrao1145 2 години тому +2

    आज prent कुठल्याही Aamdarani education cha मुद्दा मांडला नाही नानांनी मांडला 🎉 education hub

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb Годину тому +1

      😂😂😂 येवढं मोठ इंजिनियरिंग कॉलेज आहे अजून काय पाहिजे

  • @nivruttipansare9734
    @nivruttipansare9734 3 години тому +3

    फक्त नाना एक युवा नेतृत्व भावी आमदार

  • @rajendrasalunke2081
    @rajendrasalunke2081 2 години тому

    फक्त नाना

  • @vijay.khairnar9030
    @vijay.khairnar9030 2 години тому

    नाना पाहिजे नाना आमदार होतील

  • @bhaiyashirsath2112
    @bhaiyashirsath2112 2 години тому +1

    Nana tumhi Vidhansabha ladva nakki Aamdhar hoshal tumhi

  • @-ch4wp
    @-ch4wp Годину тому

    फिक्स आमदार नाना 🚩

  • @vijaygurav9737
    @vijaygurav9737 3 години тому +3

    फिक्स आमदार ♥️

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 Годину тому

    fix amdar nana tumhi nivadnuk ladva ani nivdun yenar hich aai tulja bhavani charani prathana

  • @BapuJadhav-r4e
    @BapuJadhav-r4e 2 години тому

    नाना मी चिनोळे गावातील एक ग्रामपंचायत सदश तौमचा आहे नाना 104 मतांनी आलो आहे पण नाना मी आमच्या गावात बारा गाडी दिली आहे नाना मी आजपासून मी तूमचा कारेकर्ता नाना मी बापू जाधव आहे

    • @gauravkhairnar4002
      @gauravkhairnar4002 Годину тому

      नाफेड चे पैसे आहेत ते त्याच्यातून दिल्या

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 Годину тому

    keda nana aher jansamnyanche nete ahet ekda Sandi dili pahije hoti nana apla ek karyakarta

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Годину тому

    कुणीही निवडा पण भाजप भुई सपाट झालेच पाहिजे कपटी आहे भाजप

  • @tanvirpathan1313
    @tanvirpathan1313 2 години тому

    Only Nana.

  • @RavidasAher
    @RavidasAher 3 години тому +3

    नाना आमदार 14:01

  • @Shubhamp369
    @Shubhamp369 3 години тому +2

    फक्त नाना ❤🔥👑

  • @RamkrishnaJadhav-z4y
    @RamkrishnaJadhav-z4y 2 години тому

    केदा नाना निवडून येतील

  • @ravigunjal8033
    @ravigunjal8033 Годину тому

    नानांचा संपर्क नं द्या

  • @shashimagar9213
    @shashimagar9213 3 години тому +2

    नानाश्री आमदार होणार फिक्स